दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः च जीव मुठीत घेऊन जाणे म्हणजेच दुसऱ्याच्या जीवाची काळजी... नमन हो सगळ्या रेस्क्यू टीम, पोलीस अधिकारी, कर्मचारी तलाठी, व ग्रामस्थ यांना ,🙏🙏
निसर्गाच्या पुढे मुळात कोणी जाऊ नये. आणि अश्या travel content करणाऱ्या influencer नी risky spot वर जाऊन drone shots घेऊन कंटेंट करणे कमी केले पाहिजे तसेच त्या ठिकाणाची detailed information दिली पाहिजे. कारण याच reels मुळे लोकांनां तिथे जाण्याची हौस होते आणि असे अपघात होतात. नेहमी लक्षात ठेवा निसर्गाच्या पुढे कोणी गेला आहे ना कोण जाऊ शकतो💯 आणि आपला जीव धोक्यात घालून बचावकार्य करणाऱ्या rescue team ला सलाम 🫡.
Thank You BOL BHIDU , thank you Shardul Apte ! अन्वी च्या निधनाबद्ल दुःख आहे , पण रेस्क्यु टिम मधल्या सर्व धाडसी वीरांनी जे कार्य केले ते विसरता येणार नाही ! शेलार मामा , शंतनु सुगवेकर आणि टिम God bless You ! …..पण दर्शकांच्या प्रतिक्रीया ही प्रतिनिधीक आहेत ! अन्वीच्या मित्रांनी शांतपणे विचार करुन अंतर्मुख व्हावे हीच सुज्ञ जनतेची अपेक्षा आहे !
@@sanky918 are bhai 2-3 kide bghitlyavar tumhi purnya genration la shivya deta Ani swatache dushman banun gheta tumchya generation mdh pn kahi kide (government )hote amhi purnya generation la shivya det nahi
@@sunnysurwade464 अरे भाई ह्या पावसाळ्यात कितीतरी लोक "Reel" बनवण्यासाठी न जाताही धबधबा वगैरे मध्ये वाहून गेली आहेत. कुठे Moral Policing चा झेंडा मिरवत आहात. खूप random event आहे, अपघात झाला माणूस मृत झाला. मीडिया ला TRP साठी content मिळाला, लोकांना Moral Policing साठी विषय.
Reels बनवून तिचे account चालायचे एव्हढ्या लांब जाऊंन तिने rreels किंवा व्हिडिओ नाही बनवली असे होणारच नाही बहुतेक त्या टोकाला जाऊन तिला व्हिडिओ बनवून दाखवायची होती@@sunnysurwade464
Bolanareche tonadala bund karata yet nahi ati shahane lok gharat basun kay pan lihitat u tub var paise milatat manun he lok jalatat mi Anvviche mitranshi sahamat aahe om shanti 😢
Continue अशा घटना घडत आहेत तरी ही लोक शहाणी होत नाहीत इतकी छान मुलगी जिवानिशी गेली हे पाहूनही लोक असच काहीतरी करत राहणार आहेत.. जुनी लोक आग पाणी याच्याशी खेळू नका सांगायची ती सगळी मूर्ख आणि आपण शहाणे हे अस समजत आहेत आजकाल लोक😢😢
Ho na kiti sweet mulgi hoti, evðhi shikli hoti....sagle shikshan, mehnat, paisa fukat gele...ashya risky jagi khup kalji ghyayla havi hoti tine....baki pan Mula hotich na sobat tyanni Kashi kalji ghetli....evdhe sundar jag tila sodun jave lagle...Mala khup vait watle pori sathi...
रिल बनवणारी अनवी गेली पण तिच्या घरातील लोकांवर कोवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मित्रा नो नेहमीच लक्षात ठेवा तुम्ही टिप्ला जाऊन मजा करता पण घरी कोणी तरी आपली वाट बघताते रेसव्यु टिम ना आमचा मानाचा मुजरा सरकार नी अशा लोकांचे भरभरून कौतुक केले पाहिजे
खरेतर या लोकांना वाचवण्यासाठी जायची काहीच गरज नाही ते त्यांच्या कर्माने मरत असतात पण जी टीम जीवावर उदार होऊन पुढे जाते त्यांच्या ही मागे त्यांचा परिवार वाट पाहत असतो त्यांना ही लहान लेकरे आहेत
अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, ह्यांच्यामुळे उगाच दुसऱ्यांच्या डोक्याला ताप होतो आणि हिला वर काढेपर्यंत रेस्क्यू टीम मधील कोणाचा मृत्यू झाला असता तर त्याची भरपाई हीचे घरचे थोडी करणार होते
जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले असतात. त्यासाठी मुलांना लहानपंपासून डोंगर, पाणी,बाकीच्या भौतिक गोष्टीची सवय लावली पाहिजे. फक्त अभ्यास करून माणूस हुशार होत नाही.
सर्वच शिकलेले हुकलेले नसतात.....उगाचच शिकलेल्यांची बदनामी करू नका.शिकायला खूप मेहनत लागते.शिक्षण घेऊनसुद्धा बेअकली असतात काही....आणि काही अशिक्षित सुद्धा मूर्ख असतात.परवाच एक बाई तिसरया मजल्यावरून खाली पाडली एका मूर्खाने मस्करी करताना आणि ती बाई मृत्यूमुखी पडली आणि त्या अडाण्याला अटक झाली.
Rescue team no doubt changla kaam karte... Pan Dori gheun darit Jana aani mag wer anana ...nanter Gadi ni hospital la gheun Jana... Hayt kuup time jato... Aplay ithe emergency situation madhe Helicopter cha use ka nahi hot.. lift karayala ... Helicopter la land karaychi pan garaj nahi aahe ... To lift ..
Helicopter fakta Politician sathi asata, Ani sagle news wale fake news spread karat ahet even influencer pan, actual madhe ticha Paay slip zala na ki Reel karun ti darit padli, pan bolatat naa melelya mansachya taluvarcha pan Loni khanari Mansa aaj pan jagat ahet, reality konhi share nahi karat,......
Me geloy tithe. To kahi spot nahi ahe.. tya spot var fakt reels kadhaylach jatat. Khupch dangeroys spot. Khup mula himmat karat nahi tar hila kay haus hoti itkya danger spot var janyachi.. baki waterfall side ne pan enjoy karu shakato pan reels kadhaylach jaych hota mhanun tithe geli.. baki kahi nahi.. nahitar tya spotla janyacha kahihi sambandh nahi
बरोबर...मी पण कुंभे धबधबा पाहिला आहे . धबधबा पाहण्याचा अनुभव इतर ठिकाणाहून पण घेता येतोच...पण ही ज्या spot वर गेली होती reel बनवायला or drone shot घ्यायला तो spot खतरनाक आहे...तिथे जाण्यापूर्वी अनुभवी trecker देखील डगमगतात. आणि पावसामुळे ती अरुंद पायवाट माती वाहून गेल्याने निसरडी होती. मूर्ख असेल अशीच व्यक्ती पाऊसात अशा अरुंद पायवाटेवर जाण्याचा हट्ट करेल.
एक स्त्री म्हणून मला या अशा पिढीचा मनात यासाठी राग आहे - आम्हाला वेळ मिळाला की आम्ही घरी काम करणे, झाडू मारणे, शेजारी बायकांशी गप्पा मारणे, कपडे शिवणे असले उद्योग करायचो. या मुलींना रीलस्टार बनण्यात धन्यता वाटते, मुलां सोबत कुठतरी असं लांब फिरायला जायचं हे सुचतं. आईवडिलांना किती दुख देतात...खरेच. गावाकडच्या मुली फार घरकामात, शेती कामात , मुलां बाळात रमतात
Fakt muli ch martat Ka?? Pora pan martat ki.. parva tar akkhi family vahun geli lonavla madhe… Gender cha kay sambandh yat Saglyani swata chi kalaji gheun ch firayla jayla pahije
Reel काढताना नाही झाला पण reels काढायची होती म्हणून ती तिथे जात होती हे खरय.. हिचे videos पाहिले आता account वर हिच्या.. त्यात ज्या कपड्यान मधे मॅडम reels बनवत होत्या त्यातून कळल की अडीच लाख followers पैकी दोन लाख हवसी मूल होती ज्याना travel चा काही घेण देण नसेल
रिल बनविण्याच्या वेड्या हट्टपायी तरुणी तरुण स्वतःचे रिअल जीवन उध्वस्त करीत आहेत यातून शिकवण घेणे जरुरी आहे resque team स्वतःच्या जीवाची बाजी लावून जे अथक प्रयत्न केलेत त्याला नमन जय हो जीवन सुंदर आहे रील बनविण्याच्या मोहापायी आपले आयुष्य वाया घालवू नये आता तरी सुधारा
Perfect mi hi तेच बोलतोय. की ह्यांनी कधी आयुष्यात निसर्ग पाहिलं नसतील असे वागतात पण निसर्ग आस्वाद घ्यायला आणि निसर्ग पेक्षा आम्ही किती मोठे शाने हे dhakvat असतात. आमचं तालुक्a ahe माणगाव पण आम्ही कधीच अश्या ठिकाणी जात नाही
किती अवघड आहे काही दिवसापूर्वी पूर्ण कुटुंब वाहून गेले पण हलगर्जी पणा करुन असे दुर्गम भागात जाऊ नये पण समजणार कोणाला हाथाने केल असेच म्हणता येईल भावपुर्ण श्रद्धांजली 🎉 सलाम जीव धोक्यात घालून भर पावसात रेस्क्यू टीमला 🙏
रेस्क्यू टीम चे आभार, मानण्याचे सोडून तिचे मित्र रेस्क्यू टीम ने उशीर केल्याबद्दल बोलत असल्याचे आणि तक्रारीचा सूर लावत असल्याचे , ऐकू आले, रेस्क्यू टीम काय पगारी नोकर आहेत का तुमचे, आणि तुम्ही काय त्यांची परवानगी घेऊन सेल्फी पॉईंट ला गेला होता, माणुसकी या नात्यापालिकडे त्यांची काही च जबाबदारी नसते
Instagram वर लोकांना rescue team ला दोष द्यायला काय जातंय…घरी बसून टीका करायला सोप्प आहे पण तिकडे यवड्या खोल दरीत जाऊन तिला वर आण्ण हे किती रिस्की आहे….तरीही कसली चिंता न करता तिला वरती आणलं खरच कौतुकास्पद गोष्ठ आहे ही.
आण्वी ज्या ठिकाणाहून पडली ते ठिकाण आड ठिकाण आहे व तिथे जाण्याची वाट सुध्दा प्रचंड काठीण आहे , सामान्य पर्यटक त्या ठिकाणी जात नाहीत च… त्या ठिकाणचे ड्रोन च्या मदतीने घेतलेले वीडियो खूप वायरल होत आहेत आणि काहीसा तसाच वीडियो टिपण्यासाठी ती तिथे जात होती..
रेस्क्यू टीमचे खरंच अभिनंदन ❤️ पण सांगावं असं वाटतंय की, लक्षात ठेवा निसर्गाच्या कोणी नादी लागलं ना तो तुम्हाला कदापि सोडणार नाही. त्यामुळे हवेत राहू नका. आपले पाय जमिनीवर ठेवा. यामुळे काय होतंय आपण तर जातोच पण बिचारे शेलार मामा सारखे धाडसी लोकांना जीवाशी खेळावे लागतय.
दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या रेस्क्यू टीम ला सलाम...
Salam ❤❤
💐🙏💐
❤
पगार मिळतो त्यांना त्यासाठी, भरघोस!
@@spk8990 kon bole re tula
जाणारा जातो पण त्याच्या शोधात जीव धोक्यात घालून प्रयत्न करणाऱ्या मर्दाना सलाम...
अन्वी जरी वाचू शकली नाही पण रेस्कू टिम ने केलेले कार्य निश्चीत कौतुकास्पद आहे .
शेलार मामा खरचं ग्रेट वर्क एकदाच भेट झाली आहे देवकुंड ल गेलो तेव्हा....मामा नेहमी सांगतात निसर्गाशी खेळू नका...सर्व टीम ला सलाम...
इंस्टा फेसबुक अनइंस्टॉल केलंय. बाहेर फिरतो. मित्र बनवतो. खूप शांत वाटतंय.
You tube vr shorts bghto ata😂😂
@@RajuSharma-om5zf नाही. जे अति महत्वाचे व्हिडीओस, न्यूज़ चॅनल्स वाटतात ते बघतो.🙂
@@RajuSharma-om5zf😂😂😂
मलापण अस जगावस वाटत पण हा सोशल मीडिया चा addiction खूप बेकार आहे 😢
Same
रेस्कू टीमच्या अथक प्रयत्नांना सलाम 🙏👏
अश्या धोकादायक स्थळी जाणे लोकांनी टाळावे आणि जायचेच असेल तर दुरून डोंगर बरे ही म्हण आठवून दुरूनच डोंगर पहावे !
किती लोकानी आपले जीव धोक्यात घालून तिला वर काढले सलाम त्यांना कशाला उगाच इतक्या धोक्याचा ठिकाणी जायचं
निसर्ग कधीही माफ करत नाही...तरही 6 तास मृत्यूशी झुंज देत असणारी अन्वी आणि तिला जिवंत ठेवण्या करिता जिवाजी बाजी लावणारे मावळ्यांना सलाम
एका सेल्फी साठी किती जण कामाला लागले, स्वातच्या जीवाची पर्वा न करता. त्यापेक्षा कशाला पाहिजे तो सेल्फी. सलाम rescue टीम लां.
बिचारे आई वडील 😢, मुलं कुठे ऐकतात पालकांचं...rescue team 👍
तुम्ही कितीही बुध्दीमान किंवा पराक्रमी असाल पण निसर्गापुढे मानव कस्पटाप्रमाणे असतो हे सर्वांनी लक्षात घ्या बढाया मारणे थांबवा
दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः च जीव मुठीत घेऊन जाणे म्हणजेच दुसऱ्याच्या जीवाची काळजी... नमन हो सगळ्या रेस्क्यू टीम, पोलीस अधिकारी, कर्मचारी तलाठी, व ग्रामस्थ यांना ,🙏🙏
शेलार मामा TEAM ❤..
ह्या सर्वांना इंफ्लुएंसर नाही झोम्बी बोला पाहिजे. हे सर्व जास्ती लाईक आणि फॉलोअर्स साठी हावरे झाले आहेत.
निसर्गाच्या पुढे मुळात कोणी जाऊ नये. आणि अश्या travel content करणाऱ्या influencer नी risky spot वर जाऊन drone shots घेऊन कंटेंट करणे कमी केले पाहिजे तसेच त्या ठिकाणाची detailed information दिली पाहिजे. कारण याच reels मुळे लोकांनां तिथे जाण्याची हौस होते आणि असे अपघात होतात. नेहमी लक्षात ठेवा निसर्गाच्या पुढे कोणी गेला आहे ना कोण जाऊ शकतो💯 आणि आपला जीव धोक्यात घालून बचावकार्य करणाऱ्या rescue team ला सलाम 🫡.
Thank You BOL BHIDU , thank you Shardul Apte ! अन्वी च्या निधनाबद्ल दुःख आहे , पण रेस्क्यु टिम मधल्या सर्व धाडसी वीरांनी जे कार्य केले ते विसरता येणार नाही ! शेलार मामा , शंतनु सुगवेकर आणि टिम God bless You ! …..पण दर्शकांच्या प्रतिक्रीया ही
प्रतिनिधीक आहेत ! अन्वीच्या मित्रांनी शांतपणे विचार करुन अंतर्मुख व्हावे हीच
सुज्ञ जनतेची अपेक्षा आहे !
जोपर्यंत Instagram आहे लोक अशीच मरत राहणार☝🏼
insta gelyavr dusra app yein pn phaltu lokan che vichar nahi janaar
@@SwarajSutar-sd7ot Right 👍
@@sanky918 are bhai 2-3 kide bghitlyavar tumhi purnya genration la shivya deta Ani swatache dushman banun gheta tumchya generation mdh pn kahi kide (government )hote amhi purnya generation la shivya det nahi
150 कोटी लोकसंख्या आहे भावा आपल्या देशाची छोट्या छोट्या गोष्टी होत राहणार
Tiktok Astana pan lok asech kart hote
Vichar badalave lagtil lokana 😂😂
या रील स्टार वाल्याना म्हणावं आजून रील बनवा आरे काय तुमच्या जिवापेक्षा या रील इतक्या महत्वाच्या आहेत का 😮
फॉलॉवर्सचां हव्यास भोवला. Rescue टीमला दिल से सलाम.
अरे पूर्ण video बघा रे, reel नव्हती बनवत ती.
बनवत नव्हती पण तिथे पोचल्यावर बनवणार होती, आणि त्यासाठी गेली होती,
अश्या ठिकाणी जाऊ नये जिथे माहिती नसते
@@sunnysurwade464 अरे भाई ह्या पावसाळ्यात कितीतरी लोक "Reel" बनवण्यासाठी न जाताही धबधबा वगैरे मध्ये वाहून गेली आहेत. कुठे Moral Policing चा झेंडा मिरवत आहात. खूप random event आहे, अपघात झाला माणूस मृत झाला. मीडिया ला TRP साठी content मिळाला, लोकांना Moral Policing साठी विषय.
@@chiragmhatre9077हो ती देवदर्शन घ्यायला आली होती
Reels बनवून तिचे account चालायचे एव्हढ्या लांब जाऊंन तिने rreels किंवा व्हिडिओ नाही बनवली असे होणारच नाही बहुतेक त्या टोकाला जाऊन तिला व्हिडिओ बनवून दाखवायची होती@@sunnysurwade464
खरी गंमत म्हणजे ती गेली पण मोबाईल राहिला. 😅
सोशल मीडिया : ❤️
इन्फ्ल्यून्सर्स : 🤡🤡
फालतु फॉलॉवर्स : 📈📈📈📈
👌😂
Dark reality aahi hi
Bolanareche tonadala bund karata yet nahi ati shahane lok gharat basun kay pan lihitat u tub var paise milatat manun he lok jalatat mi Anvviche mitranshi sahamat aahe om shanti 😢
@@rekhakilpady487 pan mala mhanaychay kashyala jaycha ashya dhokyachya thikani ani te pan yevdya pavsat
Influencers are not jokers. Glamourstruck people are jokers and they are not influencers.
आई वडिलांसाठी खूप वाईट वाटते
😢me too
यातील एक मत खरंच आहे. पर्यटकांच्या अतिवावराने दगड निसटतात. सिंहगड ला कोसळलेली दरड ही लोकांनी वर जायला वापरलेल्या शॉर्टकट मुळे कोसळली.
Continue अशा घटना घडत आहेत तरी ही लोक शहाणी होत नाहीत इतकी छान मुलगी जिवानिशी गेली हे पाहूनही लोक असच काहीतरी करत राहणार आहेत.. जुनी लोक आग पाणी याच्याशी खेळू नका सांगायची ती सगळी मूर्ख आणि आपण शहाणे हे अस समजत आहेत आजकाल लोक😢😢
आग, पाणी, वारा, शी खेळू नका.
आजकालचे अती शिकेलेल च अती धाडस करतात. ज्याचा actual life madhe काहीच अर्थ नसतो
Ho na kiti sweet mulgi hoti, evðhi shikli hoti....sagle shikshan, mehnat, paisa fukat gele...ashya risky jagi khup kalji ghyayla havi hoti tine....baki pan Mula hotich na sobat tyanni Kashi kalji ghetli....evdhe sundar jag tila sodun jave lagle...Mala khup vait watle pori sathi...
रेस्क्यू टीमला मनाचा सलाम
Rescue team la 100 तोफांची सलामी.शब्द कमी आहेत
रिल बनवणारी अनवी गेली पण तिच्या घरातील लोकांवर कोवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मित्रा नो नेहमीच लक्षात ठेवा तुम्ही टिप्ला जाऊन मजा करता पण घरी कोणी तरी आपली वाट बघताते रेसव्यु टिम ना आमचा मानाचा मुजरा सरकार नी अशा लोकांचे भरभरून कौतुक केले पाहिजे
खरेतर या लोकांना वाचवण्यासाठी जायची काहीच गरज नाही ते त्यांच्या कर्माने मरत असतात पण जी टीम जीवावर उदार होऊन पुढे जाते त्यांच्या ही मागे त्यांचा परिवार वाट पाहत असतो त्यांना ही लहान लेकरे आहेत
अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, ह्यांच्यामुळे उगाच दुसऱ्यांच्या डोक्याला ताप होतो आणि हिला वर काढेपर्यंत रेस्क्यू टीम मधील कोणाचा मृत्यू झाला असता तर त्याची भरपाई हीचे घरचे थोडी करणार होते
@@abhishekshinde2184अगदी बरोबर माझ्याही मनात असेच aale
रेस्कू टीम साठी मनापासून सलाम ...
खुपचं मानवतावादी काम पोलिस , शासकिय महसूल अधिकारी यांचे मौल्यवान काम व मृतास श्रद्धांजली 🙏 सुरेश शर्मा शुभारंभ लाॅन पुणे
पोलिस आणि प्रशासन नाही rescue team च्या members चे आभार माना. पोलिस आणि प्रशासन फक्त नावालाच हजर होते तिथे.
सलामा सगळ्या भावांना 🙇♂
लाडके रीळ स्टार्स योजना राबवून ह्या गरिबांची मदत करावी सरकारने. 😢
हिच्या नावानं पिक्चर बनवा एक
मंजुमल सारखा
हे बघूनसुद्धा लोकांना अक्कल येणार नाही
🤣🤣🤣
Hichya war nko... Rescue war banawa.
जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले असतात. त्यासाठी मुलांना लहानपंपासून डोंगर, पाणी,बाकीच्या भौतिक गोष्टीची सवय लावली पाहिजे. फक्त अभ्यास करून माणूस हुशार होत नाही.
best thought
खरंय
खरे बोललात- जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले असतात. एक वेळ एखाद्या अडाणी माणसाला जे नोलेज असतात ते मास्टर्स शिकलेल्या ही व्यक्ती ला नसतं
सर्वच शिकलेले हुकलेले नसतात.....उगाचच शिकलेल्यांची बदनामी करू नका.शिकायला खूप मेहनत लागते.शिक्षण घेऊनसुद्धा बेअकली असतात काही....आणि काही अशिक्षित सुद्धा मूर्ख असतात.परवाच एक बाई तिसरया मजल्यावरून खाली पाडली एका मूर्खाने मस्करी करताना आणि ती बाई मृत्यूमुखी पडली आणि त्या अडाण्याला अटक झाली.
rescue team तुम्ही लोकांनी खुप चांगले काम केले
लोकांनी अक्कल घरी ठेऊन दिलेली अस्ती जेव्हा reels बनवत असतात😂😂😂 ह्याचात काही नवीन नाही😂😂😂😂
atleast she lived her life fullest not like you ghari basune ase comments karttat
Ohh tu बिग फॅन दिसतो@@thetraveller088
@@thetraveller088 तुला सर्टिफिकेट द्यायला ठेवलाय का...कोण काय जगल???
@@thetraveller088 I like your comment. Ignore the ignorant negative comments and haters
@@mkd2sh494 hona mag tula certificate dily ka dusrya chya cmnt reply Karyvha
वाचवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे काम अभिमानास्पद.
Reels बनवताना गेलेल्या लोकांबद्दल आजकाल वाईट वाटण्यापेक्षा त्यांची कीव येते.
Rescue team no doubt changla kaam karte... Pan Dori gheun darit Jana aani mag wer anana ...nanter Gadi ni hospital la gheun Jana... Hayt kuup time jato...
Aplay ithe emergency situation madhe Helicopter cha use ka nahi hot.. lift karayala ... Helicopter la land karaychi pan garaj nahi aahe ... To lift ..
Helicopter fakta Politician sathi asata, Ani sagle news wale fake news spread karat ahet even influencer pan, actual madhe ticha Paay slip zala na ki Reel karun ti darit padli, pan bolatat naa melelya mansachya taluvarcha pan Loni khanari Mansa aaj pan jagat ahet, reality konhi share nahi karat,......
In such extreme situations a helicopter rescue is a must to save time and life of the injured person.
आजकाल लोकांना जीवनापेक्षा सोशल मीडिया महत्वाची झाली आहे. 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
शार्दूल.. उकृष्ट सादरीकरण 👌🏻
शेलारमामानचा रेस्कु टीम आणि सिस्की रेस्क्यू टीम चा कार्याला सलाम
Me geloy tithe. To kahi spot nahi ahe.. tya spot var fakt reels kadhaylach jatat. Khupch dangeroys spot. Khup mula himmat karat nahi tar hila kay haus hoti itkya danger spot var janyachi.. baki waterfall side ne pan enjoy karu shakato pan reels kadhaylach jaych hota mhanun tithe geli.. baki kahi nahi.. nahitar tya spotla janyacha kahihi sambandh nahi
बरोबर. हो तिनै जायलाच नको होतं. किती बिचा-या लोकांना कामालाआ लावलं
बरोबर...मी पण कुंभे धबधबा पाहिला आहे .
धबधबा पाहण्याचा अनुभव इतर ठिकाणाहून पण घेता येतोच...पण ही ज्या spot वर गेली होती reel बनवायला or drone shot घ्यायला तो spot खतरनाक आहे...तिथे जाण्यापूर्वी अनुभवी trecker देखील डगमगतात.
आणि पावसामुळे ती अरुंद पायवाट माती वाहून गेल्याने निसरडी होती.
मूर्ख असेल अशीच व्यक्ती पाऊसात अशा अरुंद पायवाटेवर जाण्याचा हट्ट करेल.
Ti Reel kadatana padli nasel pn reel kadnya sathich evdya lamb geli hoti na .. ticha Mitra kahi pn bolto
ज्यांनी निःस्वार्थी भावाने मदत केली त्यांच्यावर तरी आरोप नका करू.. रेस्क्यू टीमचे आभार माना ...
एक स्त्री म्हणून मला या अशा पिढीचा मनात यासाठी राग आहे - आम्हाला वेळ मिळाला की आम्ही घरी काम करणे, झाडू मारणे, शेजारी बायकांशी गप्पा मारणे, कपडे शिवणे असले उद्योग करायचो. या मुलींना रीलस्टार बनण्यात धन्यता वाटते, मुलां सोबत कुठतरी असं लांब फिरायला जायचं हे सुचतं. आईवडिलांना किती दुख देतात...खरेच. गावाकडच्या मुली फार घरकामात, शेती कामात , मुलां बाळात रमतात
Fakt muli ch martat Ka?? Pora pan martat ki.. parva tar akkhi family vahun geli lonavla madhe…
Gender cha kay sambandh yat
Saglyani swata chi kalaji gheun ch firayla jayla pahije
@@mswr3351 बरं
एका त्री च आखा चरित्र च सांगून दिला घर kam एवढं ky kahi लोक असतात मस्ती खोर जाऊन त्यांना थोडी घरच्यांची चिंता असते
हो.....मग शहरातल्या मुलाशी लग्न करता आणी येतात शहरात आणी होतात शहरातल्या मुलींसारखे.....
Ek stree mhanun tumhala laaj vatli pahije. Swata stree asun dusrya striyancha dvesh karta. Khara ahe ek stree ch stree chi dushman aste
Reel काढताना नाही झाला पण reels काढायची होती म्हणून ती तिथे जात होती हे खरय.. हिचे videos पाहिले आता account वर हिच्या.. त्यात ज्या कपड्यान मधे मॅडम reels बनवत होत्या त्यातून कळल की अडीच लाख followers पैकी दोन लाख हवसी मूल होती ज्याना travel चा काही घेण देण नसेल
Selfie point hota mhnun geli asnar ti
रिल बनविण्याच्या वेड्या हट्टपायी तरुणी तरुण स्वतःचे रिअल जीवन उध्वस्त करीत आहेत यातून शिकवण घेणे जरुरी आहे resque team स्वतःच्या जीवाची बाजी लावून जे अथक प्रयत्न केलेत त्याला नमन जय हो जीवन सुंदर आहे रील बनविण्याच्या मोहापायी आपले आयुष्य वाया घालवू नये आता तरी सुधारा
या लोकांसारखे फालतू धाडस स्थानिक लोकांना सगळ्या जागा माहीत असतानाही करत नाहीत....मग यांचाच का किडा वळवळतो 🤔🤔🤔
Perfect mi hi तेच बोलतोय. की ह्यांनी कधी आयुष्यात निसर्ग पाहिलं नसतील असे वागतात पण निसर्ग आस्वाद घ्यायला आणि निसर्ग पेक्षा आम्ही किती मोठे शाने हे dhakvat असतात. आमचं तालुक्a ahe माणगाव पण आम्ही कधीच अश्या ठिकाणी जात नाही
शेलार मामा, सर्व रेस्क्यु टीम आणि पोलीस यंत्रणा ह्यांना सलाम....
जाता जाता उर्फी जावेद ला ही तिकडे घेऊन गेली असती तर बरे झाले असते.
😂😂😅😅😅😅
मग चित्रा वाघचे कसे होईल.... 😄😄😄😄
😂
थँक्यू सर खूप छान माहिती आहे थँक्स तुम्ही खूप छान माहिती दिलीत आभारी आहे आपला
सगळे न्यूज चॅनल reelstar दरीत पडून मृत्यु झाला सांगत आहेत...पण ती दरीत exactly पडली कशी हे कोणी का सांगत नाही....
जाणारा जातो पण दुसर्याच लोकांना त्रास देवून जातात.खरोखर त्या टिम चे आभार मानते .शेवटी माणुसकी आहे अजून जिवंत.
Khup Chan....
Aanvi Jari Meli....
Tari Team La Salam 😊🎉❤
आणी हो व्हिडिओ खरच खूप छान केलाय अभिनंदन व्हिडिओ टीम चे . अभ्यास करून सुस्पष्ट आवाज आहे शुभेच्छा❤
जीव धोक्यात घालून प्रयत्न केलेल्या टीमला व त्या मर्डणा सलाम.....
दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणाऱ्या रेस्क्यू टीम ला सलाम.....🙏
अनवी चा मृत्यू ही वाईटच बातमी आहे,
अन्वीच्या मित्रांनी तिला पडल्यानंतर हाका मारण्याशिवाय काय केल,
रेस्क्यू टिम च खरच खूप कौतुक ,
अति दुः साहस किती जणांना नडले....
Rescue teamla dhnyawad.🙏
किती अवघड आहे काही दिवसापूर्वी पूर्ण कुटुंब वाहून गेले पण हलगर्जी पणा करुन असे दुर्गम भागात जाऊ नये पण समजणार कोणाला हाथाने केल असेच म्हणता येईल भावपुर्ण श्रद्धांजली 🎉
सलाम जीव धोक्यात घालून भर पावसात रेस्क्यू टीमला 🙏
कोणी आवरा यांना, अश्या लोकांमुळे आमच्या बायका बाहेर जाऊ देत नाहीत 😂😂
Lagna karaycha dhadas kelas mag jaycha pan karaycha
@@omivlogs386 😂😂😂
😂😂😂
😂😂
Khar sang ki lagn karun ghoda lavun ghetalay 😂😂😂 kashala dusrya la dosh dyacha 😂😂😂😂😂
*"देव तारी..... त्याला कोण मारी???"*
*"दैव देतं...... कर्म नेतं!!!!!"*
🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃
जर रायगड मधल्या माणगाव येथे अत्याधुनिक सेवेचे हॉस्पिटल असते तर अन्वी नक्कीच वाचली असती
रेस्क्यू टीम चे आभार, मानण्याचे सोडून तिचे मित्र रेस्क्यू टीम ने उशीर केल्याबद्दल बोलत असल्याचे आणि तक्रारीचा सूर लावत असल्याचे , ऐकू आले,
रेस्क्यू टीम काय पगारी नोकर आहेत का तुमचे, आणि तुम्ही काय त्यांची परवानगी घेऊन सेल्फी पॉईंट ला गेला होता, माणुसकी या नात्यापालिकडे त्यांची काही च जबाबदारी नसते
जीव गेला तरी हरकत नाही पण व्हिडिओ निघणं महत्त्वाचं आहे
Instagram वर लोकांना rescue team ला दोष द्यायला काय जातंय…घरी बसून टीका करायला सोप्प आहे पण तिकडे यवड्या खोल दरीत जाऊन तिला वर आण्ण हे किती रिस्की आहे….तरीही कसली चिंता न करता तिला वरती आणलं खरच कौतुकास्पद गोष्ठ आहे ही.
Thanks to all rescue team & Rest in peace to Anvi
देव दूताना माझा सलाम
Nature is powerful 🌱 Never cross your limits 🍁
Kshala zak maryla jaych asta pavsalyat firyla...kiti incident hot ahet pahat nai ka...
मोतीलाल शर्मा. जनता तर भावपूर्ण श्रद्धांजलि देऊन मोकळे झाले. रिल ची दाद खाज खुजली मिटली मनुन.
अन्वी कामदराला भावपूर्ण श्रद्धांजली......😢..
पण
रिल्स बनवणाऱ्यांनी स्वतःच्या जीवाचीही तितकीच काळजी घ्यावी...
kay storytelling ahee rao kupach chan
Salute to all the rescuers... They are as good as soldiers.
A Big Salute To The Rescue Teams.....God Bless You.....
जिवाभावाचे 1-2 मित्रच बस्स... लाखो चे फोल्लोवर्स काय कामाचे.. भावपूर्ण श्रांद्धांजली.
रेस्क्यू टीम चे आभार.....कृपा करून अश्या ठिकाणी जाऊ नये
Goosebumps. Bless those rescuers. Wish Aanvi was alive.
खरोखरीच या देवदूताना शिर साष्टांग नमस्कार,🙏❤️
Reel आला पण जीव गेला !!
😂
Kutey reel
😂😂 🙏
खतरनाक 😂😂😂
आण्वी ज्या ठिकाणाहून पडली ते ठिकाण आड ठिकाण आहे व तिथे जाण्याची वाट सुध्दा प्रचंड काठीण आहे , सामान्य पर्यटक त्या ठिकाणी जात नाहीत च… त्या ठिकाणचे ड्रोन च्या मदतीने घेतलेले वीडियो खूप वायरल होत आहेत आणि काहीसा तसाच वीडियो टिपण्यासाठी ती तिथे जात होती..
Barobar.. Shevti padtana jari mobile navta tichya hatat tari pn ticha tithe janya magcha uddesh reel ch hota
RIP Anvi Kamdar🙏
Big Salute to Rescue Team👍
God bless you team for creating this rescue job 👍👍👍👍
कोणीही निसर्गाला गृहीत धरु नये।
जब मौत आती है तो न एक लम्हा आगे होती है न एक लम्हा पीछे😔
रेस्क्यु टीम चे आभार... स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा बावळट पणा मुळे संकटात अडकलेले लोकांना वाचवता ...
रेस्कू टीम ला त्यांच्या कामगिरी निमित्त सलाम
Shelar mama team
Shantanu dada 👏🫡
Bhagwan ne itna Sundar jeevan diya hai kushi se jio ye sab chodke guys it's my humble request hai 🙏
अन्वी कामदार मेली त्याच दुःख नाही पान ती वाचावी म्हणून भर पावसात बचाव करणाऱ्याचे अभिनंदन
Well try by rescue team.. but need more advance training and equipment to rescue team like this 👏
Great rescue team. Hats off
प्रशासनाला सहकार्य करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे, हेच खरे.
रेस्क्यू टीमचे खरंच अभिनंदन ❤️ पण सांगावं असं वाटतंय की, लक्षात ठेवा निसर्गाच्या कोणी नादी लागलं ना तो तुम्हाला कदापि सोडणार नाही. त्यामुळे हवेत राहू नका. आपले पाय जमिनीवर ठेवा. यामुळे काय होतंय आपण तर जातोच पण बिचारे शेलार मामा सारखे धाडसी लोकांना जीवाशी खेळावे लागतय.
Respect for Shelar Mama and his team.
Anvi CHYA mitranich dhaklun dile astil
Khupch Chan Shelar mama ❤
Mala Shelar aslyacha abhiman ahe 😊
आम्ही आमच्या सर्व समस्या विसरून विनाकारण हे प्रकरण चघळत बसलोय