अप्रतिम मस्तच लग्नाची मजा आपल्या कोकणातच... जोडप्या पण भारी आणि दोघांना ही त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी आणि आयुष्यातील पुढील वाटचालींसाठी खुप-खुप शुभेच्छा आणि आई नवलादेवी,श्री देव नाटेश्वर(नाटे, राजापूर)यांची कृपा सदैव दोघांवर राहो...
नवरी मुलीच्या पाठवणी चा क्षण हा तिच्या साठी आणि माहेरच्यांसाठी अतिशय कठिण असा क्षण असतो. आणि प्रत्येकाला त्यातुन जावे लागते. आणि पाठवणी च्या वेळी जी गाणी लागतात तेव्हा तर खुपच ऊर भरून येतो मग कुणाचे पण लग्न असो. या लग्नाचे जे सुरवातीचे सर्व व्हिडिओ मधे खुप हसलो.पण हा शेवटचा व्हिडिओ ची सुरवात अक्षरशः रडवणारी होती...!!! त्या नंतर चा व्हिडीओ खुपच भारी. अनेक शुभेच्छा...👍👍💐💐
खूप छान व्हिडिओ बनवलास भावा, खरच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेस, खऱ्या अर्थाने तुझ्या ह्या मेहनतीला दाद द्यावीच लागेल. 1 no. भावा. ज्यावेळी नवरी सासरी जायायला निघाली तेव्हा खरं पहाता नवरीचा भाऊ आणि एक दोन महिला वगळता वाडीतील म्हणा किंवा नात्यागोत्यातील म्हणा फारशा कोणीही महिला, नवरीची गळाभेट घ्यायायला पुढे आलेल्या दिसल्या नाहीत. हेच चित्र जर आमच्या गावात असत तर अख्ख्या वाडीतील सर्व महिलांनी नवरीची गळा भेट घेऊन हंबरडा फोडला असता. महिला वर्गाने नवरी मुलीला खूप हलक्यात घेतलं असंच जाणवलं. ते काहीही असो व्हिडिओ सुद्धा चांगला बनवला आणि लग्न ही सुरळीत पार पडलं ह्याचा आनंद आहे. नवरा आणि नवरीला त्यांच्या पुदीत वैवाहिक सुखी जीवनासाठी मनापासून लाख, लाख शुभेच्छा. ( व्हिडिओ जुना जरी असला तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असा लग्नाचा व्हिडिओ बनवून आम्हाला खूप रडवलास भावा. ) धन्यवाद. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
वाह खूपच छान लग्न सोहळा 👌.. अप्रतिम व्हिडिओग्राफी..आपलं नांव काय? हा व्हिडीओ कोणत्या गावातील आहे ? मी तुमचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला... अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..! पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद.. राजापूरकर.. मुंबई...
सर्व व्हिडीओ नाय बघता आले पण एकंदरीत जे बघितले ते सर्व छान होते एडिटिंग पण मस्त केलंय यात तुमची ओळख कुठेच दिसली नाही.व्हिडीओ बनवताना मध्ये कुठलीच असंबंध बडबड नाही अगदी सर्व काही मूकपणे पण समर्पक अस उत्तम. गावातला लग्न सोहळा फार जवळून बघता आला अगदी डोळ्या समोर वावरला कुठेही अतिरेक नव्हता तुम्ही प्रोफेशनल आहेत का इतर व्हिडिओ ही कामाच्या व्यापातून जमतील तसे बघण्याचा प्रयत्न करत आहे .मी सुद्धा देवगडचाच आहे हिंदळ्यातला तुमचा गाव तिथून जवळ आहे असो असेच चॅन व्हिडीओ बनवत रहा सोबत तुमची पण ओळख सांगायला विसरू नका तसेच ताईला कोणत्या गावी दिली हे कलवायच राहील 😃
खूप छान व्हिडिओ बघून माझ्या तीस वर्षांपूर्वीच्य लग्नाची आठवण झाली माझी पण अशीच वरात मनचे ते वाघिवरे ट्रक मधून निघाली होती गावच्या लग्नाची सर मुंबईत येत नाही आमचा देवगड तालुका लय भारी
इथे फक्त खंरापणा आहे, दिखावा नाही. खूप आतिशय.... आरे शब्द कमी पडतात 👍
दोघांना भावी आयुष्यासाठी खूपच शुभेछा
Thanku thanku🙏🙏
हो खरंच
अप्रतिम मस्तच लग्नाची मजा आपल्या कोकणातच... जोडप्या पण भारी आणि दोघांना ही त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी आणि आयुष्यातील पुढील वाटचालींसाठी खुप-खुप शुभेच्छा आणि आई नवलादेवी,श्री देव नाटेश्वर(नाटे, राजापूर)यांची कृपा सदैव दोघांवर राहो...
धन्यवाद 🙏
Natural video , natural music , natural expressions. No special effects Still best video 👍😎
Thanku so much 🙏🙏🙂
खूपच छान होता विडीयो. मालीला रडताना बघून रडू आले. गावास जाऊन लग्नात गेल्या सारखे वाटले. मस्तच. 👌🏻👌🏻🤗
🙂🙏
नवरी मुलीच्या पाठवणी चा क्षण हा तिच्या साठी आणि माहेरच्यांसाठी अतिशय कठिण असा क्षण असतो. आणि प्रत्येकाला त्यातुन जावे लागते. आणि पाठवणी च्या वेळी जी गाणी लागतात तेव्हा तर खुपच ऊर भरून येतो मग कुणाचे पण लग्न असो. या लग्नाचे जे सुरवातीचे सर्व व्हिडिओ मधे खुप हसलो.पण हा शेवटचा व्हिडिओ ची सुरवात अक्षरशः रडवणारी होती...!!! त्या नंतर चा व्हिडीओ खुपच भारी. अनेक शुभेच्छा...👍👍💐💐
Thanku thanku 🙏🙏
सासर कितीही छान असले तरी त्याला माहेरची सर नाही🥰👌👍
Ek no ani गावच्या नवऱ्या मेकअप शिवाय पण किती उठून मस्त आणि सुंदर दिसतात
Thanku thanku 😊 th
Khup chhan.. Ha asa gadbad gondhal.. Khup mjja vatte ya srvachi... Gavich lagn khup mjja yete..
Hooo actually lagnamagchi hi gadbad ch sarwansamor mandanyacha prayatn kela ahe
Ek number. Vdo late pahatey lagna che. Pan apratim videography vinudada. Ekdam sadha saral sohala. Agadi mast
Thanku so much
खुप सुंदर मिञा
आपल्या संस्कृतीची प्रसिद्धी झाली पाहिजे
Thanku 👍
अप्रतिम छायाचित्रण ....पहिल्या तीन मिनिटात रडवलसं मित्रा....
🙏🙏🙏
खरच मेल्या रडवलस.....
🙏🙏
Khup chan video banavlis bhava 👍🎉
खूप खूप धनयवाद 🙏🙏
Sarvch vidiyo khup ch sundar 👍👍👍
Kiti sunder video...Maherchi sadi ya song radval...khup bhari yaar..👍👍👍👍
खूप छान व्हिडिओ बनवलास भावा, खरच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेस, खऱ्या अर्थाने तुझ्या ह्या मेहनतीला दाद द्यावीच लागेल. 1 no. भावा.
ज्यावेळी नवरी सासरी जायायला निघाली तेव्हा खरं पहाता नवरीचा भाऊ आणि एक दोन महिला वगळता वाडीतील म्हणा किंवा नात्यागोत्यातील म्हणा फारशा कोणीही महिला, नवरीची गळाभेट घ्यायायला पुढे आलेल्या दिसल्या नाहीत. हेच चित्र जर आमच्या गावात असत तर अख्ख्या वाडीतील सर्व महिलांनी नवरीची गळा भेट घेऊन हंबरडा फोडला असता. महिला वर्गाने नवरी मुलीला खूप हलक्यात घेतलं असंच जाणवलं. ते काहीही असो व्हिडिओ सुद्धा चांगला बनवला आणि लग्न ही सुरळीत पार पडलं ह्याचा आनंद आहे.
नवरा आणि नवरीला त्यांच्या पुदीत वैवाहिक सुखी जीवनासाठी मनापासून लाख, लाख शुभेच्छा.
( व्हिडिओ जुना जरी असला तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असा लग्नाचा व्हिडिओ बनवून आम्हाला खूप रडवलास भावा. )
धन्यवाद.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Dhanyawad 🙏🙏 actually radanyache kahi shots nahi thevleyt video... Mojakech thevaleyt... Nahitr video thoda boring zala asta mhanun
Chan hota lagnacha patvanicha vidio mast👌👌
आत्ये एक नंबर 😍😍😍😍😍😍 आठवणी एकदम ताज्या झाल्या ! धन्यवाद 🙏 विनु
Thanku👍
Ky ta Konkan n ky tya konknatla lagin sagla ekdum ohk ch
Khup Chan ekdam natural kuthehi dhongipna navta
Valivande gaon ha na hya,maza aajval ha valivande
Achha
Hyacha pudhe gharbharvani cha navryacha gharcha video ahe ka
अप्रतिम 👍👍👍....congrats 💐💐💐
Thanku🙂🙂
Really amazing video
Thanks 😊
Best 👍👌. Itka sundar sagla capture kela aahe. Close ups khupach chhan ghetle aahet
Thanku thanku😊😊
नवरा नवरीला लग्नाच्या खुप शुभेच्छा पुष्पा करवली होती का लग्नामध्ये
खुपच छान मित्रा अप्रतिम व्हिडिओ बनवली आहेस 👌👌👌🙏🙏🙏🙋
Thanku so much 🙂🙂
वाह खूपच छान लग्न सोहळा 👌.. अप्रतिम व्हिडिओग्राफी..आपलं नांव काय? हा व्हिडीओ कोणत्या गावातील आहे ? मी तुमचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला... अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..!
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद.. राजापूरकर.. मुंबई...
Dhanyawad 🙏🙏 😊
पुष्पा ताईचा लग्नाचा व्हिडिओ पण दाखवा ना
Lagna chya aadhichi pushpa kai?
Pushpa che lagn zale navte ka???
मला पण माझा लग्नाची आठवण आली... तुमचे बरेच व्हिडिओ बघितले मी आज.. सगळेच विडिओ खुप सुंदर आहेत 👌👌👌
Thanku 😊🙏
Khup vait vatle radat hoti tevha.mi pan radat hoti😥😥
हि किती वर्ष जुनी विडिओ आहे ...प्लिज सांगाल का....🙏🙏🙏
Authentic.malvani..wedding.....
Thanku 😊
खूप छान व्हिडीओ आहे
धन्यवाद 🙏🙏
Ek no video
Thanku😊
Pathavani kartana ji gani vajvatat te aikun door bharun yetat
Khup chhan simple video
Thank you
हा प्रसंग खास करून " नवरी मुलींसाठी व तीच्या कुटुंबीयांसाठी आनंदाचा व अश्रु गाळण्याचापण.
Mala he lagna ani lagnachi varaat Khu........pach Avadli congratulations suhaas bhai
👍👍
Vinu kharech video 1 no banvala bhava .. video juna ahe me ata pahate ahe.
खूप छान पद्धतीने लग्न सोहळा दाखवला अजून कोणताही व्हिडिओ असेल तर टाक
12 व्हिडिओज अपलोड केले आहेत.. सर्व पहा..
Chan video bhava
Thanks
Mst khup chan👌👌👌👌👌👌
Thanku thanku
छान आहे व्हिडिओ
Thanku
Mast 1number
Thanku
Khup Khup Chan👌👍 🙏
Thanku so much 😊 to
Pushpa tai aahe ky ti dress mdhe
Onedaytwodaythreedayfourday👌👍
👍👍😊
Pushpa tai khupach chan disate
Navri sadhi ahe
खूप छान..vlog.👌
Thanku🙂
लग्न सोहळा म्हणजे काय ते समजलो.अक्षरशा रडवले.अशीच नाती शेवट पर्यंत टिकून राहतात.
Right 👍👍🙂
जबरदस्त👌👌👌
👍👍😉
Very Very nice 👌
अरे पुष्पा चा तेव्हा लग्न नाय झाला. पुष्पा पाठ राखिन होती
मस्तच व्हिडिओ. माझ्या 30 वर्षांपूर्वीच्या लग्नाची आठवण ईली.
धन्यवाद 🙏🙏
करवली पुष्पा आहे काय
Excellent video
Thanku
Navri tai sadhya Kay kartat
Navri la sodun alat ka?
ha video kadhicha ahe?
Ani pushpa ch lagan zal nahavt ka?
Pushpa ani punam tai la tumchya gavi dil ahe ka?
2015 cha video ahe
Nice camera work!
Paach partvanyche video please share kara
मस्त दीसता
Navri zara chalu vat te...hya makdala kasi dili
Mast👍😍
#madhavirecipemarathi
Nice video 👍
Thanku, 🙂😊
सर्व व्हिडीओ नाय बघता आले पण एकंदरीत जे बघितले ते सर्व छान होते एडिटिंग पण मस्त केलंय यात तुमची ओळख कुठेच दिसली नाही.व्हिडीओ बनवताना मध्ये कुठलीच असंबंध बडबड नाही अगदी सर्व काही मूकपणे पण समर्पक अस उत्तम. गावातला लग्न सोहळा फार जवळून बघता आला अगदी डोळ्या समोर वावरला कुठेही अतिरेक नव्हता तुम्ही प्रोफेशनल आहेत का इतर व्हिडिओ ही कामाच्या व्यापातून जमतील तसे बघण्याचा प्रयत्न करत आहे .मी सुद्धा देवगडचाच आहे हिंदळ्यातला तुमचा गाव तिथून जवळ आहे असो असेच चॅन व्हिडीओ बनवत रहा सोबत तुमची पण ओळख सांगायला विसरू नका तसेच ताईला कोणत्या गावी दिली हे कलवायच राहील 😃
Mast 👌👌
Thanku😊
छत्री घेऊन पुष्पा ताई आहे ना
Navardev Mumbai la rahto ka
Already replied... Please check
नवरीची करावली पुष्पा आहे का
Lagnachi date Kay ahe please share kara
Ha video devgad talukacha kutlya gavacha ahe
Naringre
छान व्हिडिओ
Thanku
Mast
Dada hi kiti varsh juni video ahe...pliz sangal ka...🙏🙏
2015
Happy married life 🥳🥳🥳🧬🧬
Happy Married Life 🎊🎊🎊
👍👍😊
खुप छान मित्रा .. खुप सुंदर विडिवो बनवली आहेस
Thanku 🙂
Awesome😍
Thanks
Ani parts pan yenhar ka ? Osm video😍
Nahi... Ata 12 parts zale... Sarv chk kara
गाव छान आहे काेणते आहे
नारिंग्रे, देवगड
Khup chan
Thanks
Navrdev government job karto ka
Very nice volg bro
Thanks 😊
𝚂𝚊𝚛𝚟𝚢𝚊 𝚟𝚒𝚍 𝚎𝚔 𝚗𝚘 𝚍𝚊𝚍𝚊 𝚘𝚜𝚖
छान
आभारी 🙏🙏
डोळात पाणी आले,
𝙱𝚑𝚊𝚛𝚒 𝚜𝚝𝚊𝚝𝚒𝚗𝚐 𝚝𝚘 𝚎𝚗𝚍 𝚎𝚔 𝚗𝚘 𝚍𝚊𝚍𝚊
Thanku Thanku🙂🙂
छान
सांबारा नाय दाखवलास
नांदा सौख्या भरे छान छान लग्न
😊😊👍
Chaan
🙂🙂👍
Navardev Kay kam karto
Pushpa tai mst dista 🫶👍
👌
🙏🙏
भावा तुझा विडीयोबघूनमाझा लगीन दिवस आठवला माझे माहेर देवगड माझीवरात
माहेर वरून निघतेवेळी आजीनेगायलेलेगाणे
नकळत रेडिओवर अचानक लागलेल् होते
शुभदा पडवळ केळुसकर
चवेचाळीसवरसापूरवी
🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ बघून माझ्या तीस वर्षांपूर्वीच्य लग्नाची आठवण झाली माझी पण अशीच वरात मनचे ते वाघिवरे ट्रक मधून निघाली होती गावच्या लग्नाची सर मुंबईत येत नाही आमचा देवगड तालुका लय भारी
Pushpa aahe na ti karvali vali
Gavi Maja yete lagnala
👍👍😃
Radu aala