करुणा मुंडे यांची भव्य सभा धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधला SSM NEWS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 191

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 8 днів тому +30

    मा सौ करुना धनंजय मुंडे
    ताई तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे
    तो म्हणजे तुम्ही स्वताचा पक्ष काढलात
    तुम्हाला जो महीला म्हणून त्रास झाला
    तेव्हाच उद्रेक होतो
    तुम्हाला बिडची जनता न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील
    यात शंका नाही
    तुम्हाला जेल मध्ये घालण्याची धनंजय मुंडे यांनी केला तो राजकीय दबावामुळे तुमच्यावर जेल मध्ये घातले
    तुम्ही आताच काम सुरू करा
    तुम्ही महीला म्हणून कार्यरत राहा
    तुमची मराठी भाषा सुधारण्यासाठी
    काही काळ बिड मध्ये
    राहावे लागेल
    या बारीला तुम्हाला सर्वच पक्ष मदत करतील
    स्त्री लढा चालू ठेवा

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 8 днів тому +40

    कृषीमंत्री मंत्री साहेब करुणा मुंडे यांना न्या द्या नाहीतर राजीनामा द्यावा

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 9 днів тому +100

    मुंडे साहेब हे सर्व काय चाललं आहे 😂आपली बायको सांभाळता येत नाही 😂ते राष्ट्र चालवत आहेत 😂 लाज वाटली पाहिजे 🎉😂

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b 8 днів тому +17

    कुठे गेली लाडकी बहीण अजीतदादा ही कूणाचीतरी बहीण आहेना

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 3 дні тому +3

    मित्रानो धनंजय यांनी हिच्यासोबत सुरुवातीला लग्न केले नंतर इतर धर्माची असल्याने दुसरे लग्न केले ...या महिलेचा वापर केला ....
    ही महिला हिंमतीने उभी राहिली दुसऱ्या राज्यातील महिला आहे त्यामुळे मराठी व्यवस्थित बोलत नाही ....

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 7 днів тому +10

    करूना ताई तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षा मध्ये प्रवेश करा आणि आमदार म्हणून निवडून येणार आहेत

    • @nileshzope3889
      @nileshzope3889 5 днів тому

      नको लूट होईल तुमची

  • @DattatrayMahadik-r5l
    @DattatrayMahadik-r5l 8 днів тому +9

    धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या😊

  • @dilipKawade-ys8kc
    @dilipKawade-ys8kc 8 днів тому +11

    हे काय चाललंय माझ्या महाराष्ट्रात धनंजय

  • @SangramBhopal
    @SangramBhopal 7 днів тому +7

    करुणा ताई झिंदाबाद ❤

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 9 днів тому +25

    कसे कसे नेते आहेत राजकारणात पक्ष ही त्यांना राजकारणात पद देतात !

  • @ijajpathan
    @ijajpathan 6 днів тому +7

    धनू हे काय आहे. तू काय करतोय. लय वेळा तूला पाडीण ही बाई. तूझ यंदा अवघड आहे.

  • @radh2202
    @radh2202 9 днів тому +23

    कमेंट करणांनो जरा नीट कमेंट करा करुणा मुंडे पहीली बायको आहे धनंजय मुंडे यांची मग तीला राग येणारच फक्त ती बाहेरच्या राज्यातील आहे म्हणून तीला मराठी थोडी जास्त येत नाही

  • @Ravirajmunde123
    @Ravirajmunde123 9 днів тому +30

    सभेला अमाप गर्दी, चेंग्राचेंगरी होण्याची shakyata😂😂😂😂😂😂😂😂

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 9 днів тому +53

    गृहमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब ही बहीण रडत आहे.

  • @vasantraobhosale4697
    @vasantraobhosale4697 9 днів тому +21

    शाबास करुणा. धनु ला धडा शिकवला पाहीजे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 9 днів тому +38

    विवाहित माणसा सोबत नात ठेवल्यावर त्रास होणार च .

    • @matrekartik7990
      @matrekartik7990 8 днів тому

      अरे मेंग्या

    • @amitpande2920
      @amitpande2920 7 днів тому +3

      लग्ना आधी पासुन
      प्रेम होत दोंघामध्ये

    • @balasahebjadhav1004
      @balasahebjadhav1004 7 днів тому

      धन्या नालायक मंत्री

    • @manjaramsondge3961
      @manjaramsondge3961 7 днів тому +3

      अगोदर करूणा बरोबर गुपचूप लग्न केले आहे व मग राजश्री बरोबर लग्न केले आहे हे लक्षात ठेवा.

  • @SantoshMore-gi7tq
    @SantoshMore-gi7tq День тому +1

    धनंजय मुंडे या अक्षुची किंमत चुकवावी लागेल कारण माघचा इतिहास पहाता जो स्त्री ला त्रास देतो त्याचा सर्वनाश निश्चित असतो जय 5:06 शिवराय

  • @samirpathan3675
    @samirpathan3675 9 днів тому +11

    धनु भाऊ हे.मॉडेल कोठून भेटल.

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 8 днів тому +8

    भावी आमदार आहेत

  • @user-ko8ir5xx9u
    @user-ko8ir5xx9u 6 днів тому +2

    देवा त्या दोन मुलांचा तरी विचार करवा धनंजय मुंडे यांनी

  • @narendraswami5683
    @narendraswami5683 7 днів тому +7

    तुम्हाला मुंडे हे नावच दिल तेच फार मोठी गोष्ट आहे

    • @narendrasharma9446
      @narendrasharma9446 7 днів тому

      उपकार केले का तुझ्या बहिनीला हवे का नाव

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz 8 днів тому +6

    लाडकि बहीण रडायला लागली,अजित दादा बघा जरा,काय करता आलं तुम्हा ला तर

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 2 дні тому +1

    धन्या निच आहे

  • @Malhari-Sir
    @Malhari-Sir 9 днів тому +28

    करूनातायी घरचा विषय घरीच मिटवा रस्त्यावर आणुन तुमची आमची इज्जत नका घालवू लोक रडून ऐकनार व पाठीमागे हसत रहाणार

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 8 днів тому +6

      भावा जिथ न्याय मिळत नाही तीथ सस्त्यावर आलया शिवाय पर्याय नाही क रुना ताईला आमच स पोर्ट आहे कराड बहु

    • @balasahebjadhav1004
      @balasahebjadhav1004 7 днів тому +3

      धन्या ला लाज नाही

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 3 години тому

      Laj dhanula vatli pahije

  • @AtharvaPatil-pn2sp
    @AtharvaPatil-pn2sp 8 днів тому +6

    पंकजा ताई यांनी तरी नवरा बायकोचां वाद मिटवावा 😂

  • @vishalpatil3353
    @vishalpatil3353 6 днів тому +2

    ह्याला आम्ही कृषि मंत्री मानत नाही पोखरा मध्ये गाव आलेले गाव ह्याने यादीतून उडवले का तर लोकसभेला गाव चिक्की ल minus होत....

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 9 днів тому +5

    कल करे सो आज कर आज करे सो अब।। जय महाराष्ट्र।।

  • @rameshnachare860
    @rameshnachare860 8 днів тому +5

    मुंडे साहेबांचा लग्न झालेला होता माहीत असून त्यांच्या संसारात माती कळवत होती का ऐक बाई आसून दुसऱ्या बाईचा संसार बरबात करत होती काय आदर्श घ्यच

  • @candrakantjadhav7468
    @candrakantjadhav7468 2 дні тому

    करूणाताई मुडे आपण सन्माननीय पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब याच्या शिवसेना पक्षात प्रवेश करा तुम्ही ताई आमदार होनार हे 1001 टक्के खरे आहे. हि काळ्या दगडावरील रेख आहे.जय शिवराय, जय भिम, जय संविधान, जय आणाभाऊ

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 7 днів тому +3

    Karuna Dhanjay Munde 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 9 днів тому +5

    महिला चा सन्मान केला पाहिजे.धना

  • @radh2202
    @radh2202 9 днів тому +16

    अजित पवार यांना ह्या बहीणीची माया येत नाही का अजित पवार उत्तर द्या महाराष्ट्र वाट बघत आहे

  • @PravinMundhe-o5y
    @PravinMundhe-o5y 6 днів тому +3

    मोठे लोक असले कि कोणीही फसवण्याचा प्रयत्न करते बाकी काही नाही

    • @arvindraj2349
      @arvindraj2349 3 дні тому

      मित्रा धनंजय यांनी हिच्यासोबत सुरुवातीला लग्न केले नंतर इतर धर्माची असल्याने दुसरे लग्न केले

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 8 днів тому +5

    सभेसाठी किती माणसे आहेत कॅमेरा आजारात तिकडे फिरवा

  • @kalemahesh5979
    @kalemahesh5979 9 днів тому +9

    अरे ही बाई परत सुरू झाली का मला एक कळत नाही एवढे दिवस गप्प बसले आता परत सुरू झाले

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 4 дні тому +2

    अजित पवार शिंदे साहेब फडणवीस साहेब वाघ हे लाडकी बहिण ला न्या दीया जनता अशे नेते ला भर रस्त्यात सजा दिली पाहिजे

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 9 днів тому +7

    करूना ताई जिंदाबाद

  • @ashok23435
    @ashok23435 9 днів тому +16

    हीच बाई लग्न झालेल्या धनंजय मुंडे च्या मागे लागलेली होती. मग बिचारा फसला.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 9 днів тому +13

    टाळी एका हाताने वाजत नसते. तुला दोन पोर पण दिली सर्वस्वाच्या बदल्यात. तेव्हा बर वाटल काय ?

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 8 днів тому +15

    अगोदर महाराष्ट्राची संस्कृती शिका🎉 केस एव्हढे लांब आहेत तरी वेवस्तित बांधत नाही ...... हा यु पी बिहार नाही इथे संस्कृती जपली तर जनता स्वीकारते 🎉

    • @genbaagawane3036
      @genbaagawane3036 8 днів тому +5

      पंकजाताई मुंडे यांनी केस सोडली तर चालतात.

    • @manjaramsondge3961
      @manjaramsondge3961 7 днів тому +4

      अमृता फडणवीस चे केस खूप बांधलेले असतात का?

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 8 днів тому +2

    Go ahead Karuna ji

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 8 днів тому +2

    मा चंडिका व्हा आणि ह्या नराधमाला स्वतः शिक्षा द्या देव बरोबर ज्या त्या वेळी शिक्षा करतो काळजी नसावी

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 7 днів тому +2

    Karuna munde 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 8 днів тому +6

    दोन बायका करायला परवानगी कोणाची आहे. फडणवीस यांनी जनतेला सांगावं v सत्य समजलं पाहिजे. नाकानी वांगी सोळू नयेत.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 8 днів тому +3

    नवऱ्याच्या लफडयाना बायका कंटाळतात,त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातो

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 7 днів тому +2

    या बहिणीला न्याय मिळेल का

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 23 години тому

    करुणा ताई बरोबर आहे तुमचं मुंडे सारख्या आशा अनेक आमदारांमुळे महाराष्ट्राचे नावाला काळीमा फासला आहे ही खरी आहे म्हणून क्लिअर बोलते

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 5 днів тому +1

    दोन बायका आणि फजिती ऐका धनु ची

  • @vishnutarge1603
    @vishnutarge1603 3 дні тому +1

    रोजनी आणलेल्या बायका दिसतात.

  • @ManikKande
    @ManikKande 8 днів тому +2

    कृपया माईकमधे खरं आवाज येत आहे

  • @PankajPatil-li2ei
    @PankajPatil-li2ei 8 днів тому +4

    तुला फक्त आठवले. च तिकीट देऊ शकतो
    तुझी पार्टी आणी त्याची पार्टी युती. कर्.
    एक बिचुकले ला घ्या. तो पण लय भारी माणूस आहे.
    बुक्कीत टेगुल.

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 7 днів тому +1

    Madam घरचा विषय घरी मिटवावा

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 7 днів тому +5

    तू लग्न झालेल्या माणसाबरोबर प्रेम केलंस पहिली तुझी चूक आहे
    दुसरी चूक धनंजय भाऊंची पण आहे लग्न असतानी दुसऱ्या श्री बरोबर संबंध ठेवणे अशा मोठ्या नेत्याला त्रास भोगावा लागेल हे तितकच खर आहे

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 8 днів тому +1

    सर्वस्व म्हणजे नक्की काय

  • @samirpathan3675
    @samirpathan3675 9 днів тому +1

    धनु भाऊ तुमच्याच पायावर डोके.ठेवलं पाहीजेल

  • @panditgawali9068
    @panditgawali9068 7 днів тому +1

    ताईसाहेब नका नाटक करू एवढी

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 дні тому

    या बाय ची कीव येते, तुझी खाण्याची पंचाईत होती. आता कशाला भटकती

  • @VikasRathod-q3d
    @VikasRathod-q3d 8 днів тому +1

    हिला आगोदर कंड आला . आता जिरल्यावर रडायला लागल्या 😂😂

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 3 дні тому

    धनु राजीनामा दे

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 4 дні тому +2

    धनु भाऊ ला बाया चां ले जास्त नाद आहे हे लोकं गलिच्छ असततात पोलिस काय करते

  • @ganeshlad8044
    @ganeshlad8044 6 днів тому

    नादी लागू नका करूणा धनू भाऊची बायको आहे मोकार लटकाल😅

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 7 днів тому

    Karuna tai jai ho

  • @tanaji6100
    @tanaji6100 8 днів тому

    भाषण ऐकणाचा आणि छत्री वाटप.... दुसरं काहीपण वाटप करता आल असत पण छत्रीच वाटप....

  • @krushnapadghan9737
    @krushnapadghan9737 9 днів тому +4

    च्या मायला बोलता येत नाही

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 8 днів тому

    करुनाताई आपण DM शी लग्न केले त्या वेळी ते विवाहीत होते का?जर त्यांचे शी विवाह केला असेल तो कायदेशीर रित्या केला आहे का?DM ने पहिली पत्नी असताना त्यांनी दुसरे लग्न केले असेल तर तेही बेकायदेशीर आहे!
    तुमचे वैवाहिक प्रकरण जाहीररित्या जनतेसमोर जाहीर करणे योग्य आहे का?
    हा तर छत्री वाटप कार्यक्रम आहे!जनता ही छत्री साठी कार्यक्रमात हजर असतील तर त्या सारखे दुर्दैव नाही!
    तुम्ही DM च्या विरोधात निवडणुकीत उभ्या रहा जनता तुमच्यासोबत न्याय करेल!

  • @Sominath-j9b
    @Sominath-j9b 8 днів тому

    करूणाताई बंद करा आटापिटा काही होत नसतं सर्वांना बायका आहेत नाटक आहे

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 3 дні тому

    Sagle mahit asunhi janta ka DM var vishwas tevte 😮

  • @ChandrashekharShivgunde
    @ChandrashekharShivgunde 9 днів тому +1

    Radu naka lada thche vichar badlat nahi. 😊😊😊😊😊

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 9 днів тому +3

    😂😂😂 munde bag he nigala manoj Dada shi Thakkar gyayla

  • @yashwantraokadam9267
    @yashwantraokadam9267 8 днів тому

    सभा दाखवा

  • @dhanajichaudhari9040
    @dhanajichaudhari9040 8 днів тому +1

    तु नाही केलं जनतेन केल मंत्री

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 9 днів тому +9

    लग्न झालेल्या व्यक्तीसोबत लफड करतांना लाज नाही वाटली काय ? आता कशाला बोंबलून राह्यली भवाने ? तेव्हा बर वाटल काय ?

    • @radh2202
      @radh2202 9 днів тому +5

      ती आगोदर ची बायको आहे

    • @vivansuryawanshi1490
      @vivansuryawanshi1490 8 днів тому +5

      She is first wife

    • @lahudake8536
      @lahudake8536 6 днів тому

      पहिली बायको आहे करुणा धनंजय मुंडे
      तुला डोक आहे का

  • @bhausahebmahale2790
    @bhausahebmahale2790 7 днів тому +1

    ब्लॅकमेलीग आहे ही.

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 9 днів тому

    Asha baikana gold medaldil pahije

  • @panditgawali9068
    @panditgawali9068 7 днів тому

    पवार साहेबांची सुपारी घेऊन कोरोना ताई तुम्ही

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 8 днів тому

    धनू आरे काय म्हणते करूना

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 8 днів тому +1

    Rajkarn bekar aahe rajkarni lok khurchi sati kahipen kertat

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 9 днів тому +5

    कुठे आहे सभा

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 8 днів тому

    Minister vhaychi evdi khaj bari nahi 😂😂 Ubhatichi bagh kashi vat lagli 😂. sumdukhhi😂😂😂😂😂😂

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 6 днів тому

    Ali angawar ghatli shingwar ❤

  • @panditgawali9068
    @panditgawali9068 7 днів тому

    पवार साहेबांसाठी रडत आहे त्या बहिणी

  • @vishnuchandravanshi8587
    @vishnuchandravanshi8587 8 днів тому

    बायको त बायको बायको ची बहिण पण...........

  • @lataankulnerkr269
    @lataankulnerkr269 8 днів тому

    Yevdhe वर्ष संसार केला मराठी mansasobt pn मराठी बोलूं shkat nai

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 6 днів тому

    Ek shri che weapon only caring aste.

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u 8 днів тому

    बाई घरीच आराम करा

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj 9 днів тому

    ताई रितिरिवाज नुसार लग्न करायचे तुम्हाला समझल अस्त त्यांच लग्न झाल ते

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 8 днів тому

    BJP RSS Savidhan aani SC ST OBC cha lakhoo lokanche Hattyare aahet EVM la hatvinya Sathi Janaandolan kara pl

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 8 днів тому

    Corporator Sector Judiciary Burucrocy va Press Media he Manuvadi lokani education employment va health he khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 8 днів тому +1

    Ata vidhan sabha ahe na

  • @sujitborude5530
    @sujitborude5530 5 днів тому

    😢

  • @drghule
    @drghule 5 днів тому

    Tu property mule ..dhanu barobar geli tyach ky...tevha bar vatl an virod hota tyach lagn zhalel mahit hot mag 2 mul kashi zhali

  • @gs-ns5su
    @gs-ns5su 8 днів тому

    इतना त्रास दिया जाता है

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 8 днів тому

    Dhanu cha bayka kiti aahet samiti nema fasvinis

  • @nathadute218
    @nathadute218 8 днів тому

    Sarkar ladaki savat yojana aana. Kunawar anyay nako.

  • @PanditShinde-en7sy
    @PanditShinde-en7sy 3 дні тому

    😂ok😅😅

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 8 днів тому

    Navnit Rana sarkhi ahe karuna Mundenchi bhasha

  • @ChandrashekharShivgunde
    @ChandrashekharShivgunde 9 днів тому +1

    Bolbachan dhanula sodun nako.

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 8 днів тому

    Congress Samajvadi Shivsena Rashtravadi ya political parties che SC ST OBC che MP MLA he sarve deshdrohi lok aahet

  • @10sumitchate
    @10sumitchate 8 днів тому

    Sahebncha nav gheycha nhi dhanajay munde la ky bolaychy te bol munde saheb ch nav ghetlas tr bgh

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 8 днів тому

    EWS reservation la support karnare political parties che SC ST OBC che MP MLA he sarve deshdrohi lok aahet