म्हातारी माणसं कधीच खोटं बोलत नाहीत घ्या उत्तर खरं तेच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 253

  • @onlycomedy-dd3jx
    @onlycomedy-dd3jx 17 днів тому +9

    मला एक प्रश्न पडलाय आहे 11 वर्षापूर्वी असं कोणतं हॉस्पिटल होतं की तिथं अश्विनीचे डिलिव्हरीचे 50,000 रुपये घेतले
    कारण 11 वर्षांपूर्वी माझ्या मेसेज ऑपरेशन झालं होतं पुण्यामध्ये फक्त आणि फक्त 27000 खर्च झाला होता सिजर छा
    तर मग अश्विनी चे 50 हजार रुपये डॉक्टर ने घेतले कस काय
    अक्का साप खोटं बोलत आहे

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  17 днів тому +9

      कोकरे हॉस्पिटल बारामती 38000

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  17 днів тому +9

      मेडिकल 11000

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  17 днів тому +20

      कोकरे हॉस्पिटल ला जा आणि तिथे जाऊन त्यांची तारीख दिनांक काढा किती पेमेंट भरलं होतं चेक करा माझ्या नावाने तिथे सगळे हिस्टरी येईल मी कधीच खोटं बोलत नाही आणि मला जमणार पण नाही खोटं बोलायला माझ्या बापाने मला चांगलं शिकवलंय त्याच्यामुळे जे आहे ते खरं 😊🙏

    • @archnakute4245
      @archnakute4245 17 днів тому +5

      Ho aasen 50000 hajar

    • @shubhangiamrutkar4832
      @shubhangiamrutkar4832 17 днів тому +1

      @@manishajadhav0033 👍✌️

  • @mayuraborate4495
    @mayuraborate4495 18 днів тому +112

    आईसाहेबांच्या जोरावर सगळे चालले आहे आक्का, त्यामुळे घराच्यांची किंमत नाही राहिली, पण खरे कधी लपत नाही.

  • @rajop1513
    @rajop1513 18 днів тому +142

    जागेवर खरं खोटे केले माझ्या आक्काने, असंच उत्तर द्यायचे, फालतू लोकांसाठी आता रडायचे नाही. 👍👌अशीच हसुन विडीओ काढायचे,

    • @pankajjadhav6574
      @pankajjadhav6574 18 днів тому +2

      तिच्या आई वडील काढले बकुळ चे काढून मग कळल खरे कुण

    • @pankajjadhav6574
      @pankajjadhav6574 18 днів тому +1

      ?

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 18 днів тому +132

    आका आज कोर्ट चा निकाल लागला अभिनन्दन आका बकीगेली******

  • @varshamaharnavar3740
    @varshamaharnavar3740 18 днів тому +77

    अक्का खरंच भाऊला आणि गंगा त्याला सांभाळ गं खूप निरागस आहे ते तुलाच पुण्य लागेल

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 18 днів тому +33

    आक्का तु कष्टाळू व प्रामाणिक आहेस, बकीची आई सासुला सांभाळत नाही.,आई बापूं खुप चांगले आहेत, एवढ्या ननंदा आसुन .घरी आजून येतात आई चांगली वागते म्हणुन तु एकटी आहेस तर ही अवस्था, चांगली रहा, अजिबात त्रास करून घेऊ नकोस 💯🙏🙏😊

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 18 днів тому +85

    मनिषा तु खरी आहेस.. काहीही स्पष्टीकरण नको देऊस..... संध्या गवळी नाशिक🌹

    • @Use-c1
      @Use-c1 18 днів тому +4

      खरेलाच जीव तोडून पुरावे देवा लागतात

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 18 днів тому +35

    आजी आजोबांना सभळत नाहीत हातानी बनवून खातात वर बोलते आजोबाचे खाले आरे एक दिवस आसा येईल तिच्या आई बापाला भाऊ पण आसाच सभाळणार नाही तेव्हा समजेल

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 18 днів тому +85

    आजी आजोबांची एवढी प्रॉपर्टी असून बकीचे आईवडील आजी आजोबाना देत नाहीत काही बापरे अजून ही वर तोंड करून माझ्या आजोबाच घेतलं म्हणती अगं बघ तू आजी असून ताईच्या घरी खाते आजोबा एवढं कष्ट केलं तर सांभाळायचं ki चांगल

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 18 днів тому +72

    अरे बापरे किती चांगली आजी खरे तेच बोली अश्विनी पागल झाली 😂😂 तुमच्या वर जळून जळून वाळणार 😂😂

  • @Kokan5231
    @Kokan5231 18 днів тому +64

    तुमच्याकडे तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, पण तरीही बकुळा समाधानी नाही त्यावरूनच कळत ती आतून किती भयानक बाई आहे.... सगळ्यांना दिसत ती काय आहे बस तिचा नवऱ्याच्या चुकीच्या सपोर्ट मुळे ती अति करते पण तिने हेकधीही विसरू नये की असं कपटीपणा ठेऊन कोणाचं चांगलं होत नाही...

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 18 днів тому +81

    किती खोटे बोलता बकि ताई किती खरे बोलतात आजी सगळ समोर एक नंबर अक्का🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ajitkulkarni517
    @ajitkulkarni517 18 днів тому +78

    ह्याला म्हणतात खर खोटं करणे जाग्यावर पुरावा देऊन ओन द स्पॉट.... आता बक्की च सगळं खोटं आहे हे कळलं....

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 18 днів тому +64

    मनीषा बरोबर अस जागेवरच नागीणीला ठेचून टाक, लय भारी..

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 18 днів тому +46

    दोघांच्या डोक्यावर परिणाम झाला आसेल

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 18 днів тому +75

    ते दोघे पण फार लंपट आहेत.त्या आईसाहेब कोण त्यांच्या तर फार च लंपटगिरी करतात दोघे.

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 18 днів тому +32

    बक्कीचे थोबाड बघा कसे झालाय हल्ली

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 18 днів тому +37

    आक्का त्याला आजी आजोबांना पण जीव लाव त्यांना काय पाहिजे ते दे तुज अजून चांगलं होईल तशी तू बघतेस त्यांना आम्हाला माहित आहे नको मकडा चा नादी लागू 😂

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 18 днів тому +16

    आपण सर्व कमेंट्स करणाऱ्या चांगल्या विचाराच्या बहिण भावना विनंती आहे की त्या बकीचा माज उतरवयाच आपल्या हातात आहे. तिला आपण सर्वांनी मिळून अनसबस्कार इब करा तिच्या लाईक यायला नको पैसा येन बंद झाले पाहिजे हिच्या शिव्या खायला आपण हिचे घेऊन दबेल नाही. म्हणून एकच उपाय हिचे व्हिडीओ पाहने बंद करा.

  • @Mina-sankpal
    @Mina-sankpal 18 днів тому +48

    एकच नंबर अक्का व्हिडिओ जशास तसे असेच उत्तर देत जा

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 18 днів тому +40

    🥰👌👌👌👌👌घे गं उत्तर नातं बाई माझे आजोबा आजोबा आजी करते कधी आजी आजोबांना मायेने बोललं खाऊ ghatlel दिसलं नाही आम्हाला व्हिडीओ तर त्यांच्यासोबत कधीच करत नाही ताई खूप भारी आहेस ग तू म्हणून इथके कंमेंट लोक कमवलेस लोक उगच तिला वाईट बोलत नाहीत वाईट कमेंट करत नाहीत ती आहेस तशी म्हणून लोक बोलतात तुला पण नालायक बोलती कशे संस्कार आहेत तिची आजी तूझ्या घरी असतात तुम्हाला एवढं बोलते तर यावरून तुझा स्वभाव संस्कार दिसतात

  • @gghhgzujghj
    @gghhgzujghj 18 днів тому +50

    आक्का नको टेन्शन घेऊ.आम्हाला पण कळत ना असं कोणी कुणाच शेत विकु शकतं का ते.हाताने इज्जत घालवून घ्यायली ती बकी स्वतःची पण आणि आपल्या आई बापाची, नवर्याचीपण.

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 18 днів тому +21

    Bakula vakil banli hoti jadhav family chi cortat case harli akka saheb jinkli👍

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 18 днів тому +53

    आक्का तू खरी आहेस . आपल कस जस आहे तस. खूप छान उत्तर दिलं. 👍👍

  • @nutanbhandari2123
    @nutanbhandari2123 18 днів тому +30

    काल बाकी vagaychi भाजी केली मसाला आई कडून आला आहे

  • @MayaSahane-zq5no
    @MayaSahane-zq5no 18 днів тому +52

    अक्का कुणाचंच आईकुन व्हिडिओ डिलीट करू नका ,

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 18 днів тому +19

    आक्का साहेब खुप छान उत्तर दिले 😂😂ती विचित्र बकी अजून पण शिव्या देऊनच बोलते किती कुचके बोलतात नवरा बायको पण आक्का तुम्ही खरे आहेत जे बोलता ते करता फक्त माणस ओळखायला शिका सगळे आपल्या सारखेच स्वच्छ मनाचे नसतात

  • @dhanajiyadav7582
    @dhanajiyadav7582 18 днів тому +31

    एक च नंबर उत्तर दिले आक्का

  • @pallavipatil4062
    @pallavipatil4062 18 днів тому +78

    बकी पागल झाली

  • @Dhanshri-go7st
    @Dhanshri-go7st 18 днів тому +15

    ताई तुम्ही एक business women आहात आता ओळखल ना सर्वांना दोन्ही भावापासून आता 4हात लांब राहा. तुमची एक वेगळी ओळख आहे.

  • @kundalokhande3267
    @kundalokhande3267 18 днів тому +25

    खुप छान ❤️❤️❤️❤️ अक्का जे लोक नेहमी दुसऱ्याचं चांगल झालेलं पाहतात त्यांना कमी पडत नाही ❤️❤️❤️❤️

  • @KanchanItape
    @KanchanItape 18 днів тому +31

    असे च व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत आहे आम्ही फक्त एकदा आमनेसामने येऊन खर खोटं करा तुमच पण मन हलक होईल आणि खर पण समोर येईल सगळे तुम्हाला गप्प बसवत आहे त बकी ला मोकळ सोडल आहे लाज सोडली आहे तिने आणि भावाने

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 18 днів тому +12

    भारी,एक नंबर अक्का,ते delivery चे पैसे घ्या तिचा कडून

  • @trupti7386
    @trupti7386 18 днів тому +9

    Very good Aaka ....aata pahilya sarkhi strong vatat aahes...jashch tase uttar dile ki tond आपोआप बंद होतात

  • @swami-678
    @swami-678 18 днів тому +16

    Barobar ahe aaji aajobala ghas bhar khayla det nahit ani vikanyasathi kartat dil ast tr aaji as bolalich nasti tyanchi property pahije yana pn tyana khayla nko dayala

  • @ChhayaKamble-c5m
    @ChhayaKamble-c5m 18 днів тому +18

    Lai bhari majhi waghin petun uthli masach 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @neetakamble6482
      @neetakamble6482 18 днів тому +2

      आता जळून खाक होणार बकी आहेत

  • @nageshkavale8844
    @nageshkavale8844 18 днів тому +6

    खर खरं च असत ताई साहेब दुध का दुध और पाणी का पाणी कडक ताई साहेब ❤❤❤❤❤

  • @MayaSahane-zq5no
    @MayaSahane-zq5no 18 днів тому +25

    वा शाबास आजी 👌👌🔥🔥🔥🔥

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 18 днів тому +31

    खरं कधीच लपून राहत नाही.👍👍

  • @MadhuriVetal-v1p
    @MadhuriVetal-v1p 18 днів тому +16

    एक नंबर ताईसाहेब

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 18 днів тому +11

    आज मी पहली कमेंट करते तुमचया घ्ररात कधीच भाङण नवते छान वाटत होते तरीबकीघे विङीओ कधी बघत नवते तीव्रता तीचेहरयावरूनच आगाऊ वाटत होती

  • @pratibhavikey3517
    @pratibhavikey3517 18 днів тому +10

    अक्का त्या बक्की ला चागल पानी पाज या बक्की ला कधीच माफ करु नको अक्का

  • @cookwithpri3522
    @cookwithpri3522 18 днів тому +7

    Bakichi aaipn kapti ahe porila ky samjawun sangat nhi ult jaun niwant bsli hoti bakichya ghari.. Aai tashi lek

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 18 днів тому +14

    Bakula che aai appa aaji ajobana swath kade thevat naji khau ghalt nahi mahatrai bai aaji aajoba lamb ekte rahta swath karun khata bichre bakula same swath chya aai sarkhi ahe😂😂😂😂😂 reshma nay tashi

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 18 днів тому +15

    आका, एक, नंबर, उत्तर 😊😊😊

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 18 днів тому +11

    जाउद्या आक्का ti खूप कशितरी zali आहे दाख्वत नसले तरी दोघे ख़ुप खचुन गेले आहेत सारख विचित्र sarkh घर घर कर्तात बोल्तिल tri काय दूसरे

  • @premagarad92
    @premagarad92 18 днів тому +48

    कीती बकी खोट बोलते

  • @Anjalijadhav454
    @Anjalijadhav454 18 днів тому +17

    1number aakkasaheb

  • @kamallandge9242
    @kamallandge9242 18 днів тому +14

    आका साहेब आसच हासुन राह आनंदी राह

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 18 днів тому +14

    तीने आधी तुम्चा खूप खाल्ला aahe

  • @chhayajadhav-tz1cy0
    @chhayajadhav-tz1cy0 18 днів тому +6

    एकच नंबर बकिला उत्तर दिल.

  • @user-gq8fx4ud3n
    @user-gq8fx4ud3n 17 днів тому +2

    Jashas tase uttar dilet Akka.Khae tech.Nice..

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 18 днів тому +8

    आक्का तुला एकही कॉमेंट निगेटिव्ह नाही. खूप छान तू खरी आहेस आक्का

  • @DeshmukhPatil-d1e
    @DeshmukhPatil-d1e 18 днів тому +14

    त्या बाई ला तुच सरल करू शकतेस 😊

  • @priyapandit7616
    @priyapandit7616 18 днів тому +28

    Ata khari aakka petun uthali ata patal bagh😊😊

  • @vandanabhandari3862
    @vandanabhandari3862 18 днів тому +16

    एक नंबर ताई😂

  • @SM-sq9fe
    @SM-sq9fe 18 днів тому +9

    आक्का विषय हार्ड झालं की 😂😂😂😂❤❤

  • @diptikhamgal1408
    @diptikhamgal1408 18 днів тому +8

    Ek no aakkkaaa ❤😂😂😂😂.bakichya atmyala shanti labho 🎉🎉🎉...

  • @MayaSahane-zq5no
    @MayaSahane-zq5no 18 днів тому +40

    मानल आक्कासाहेब मानल तुम्हाला ❤🔥

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 18 днів тому +17

    Aajji ani ajoba ektech rahatat ,tyanche te krun khatat , tya varun ch kalate na akka te kiti sahani manas ahet te ,

  • @madhavibhosale1555
    @madhavibhosale1555 18 днів тому +3

    बरोबर आहे आपलीच माणसे आपला घात करण्यात पटाईत असतात त्यांना उत्तर देणे आवश्यक आहे😊😊

  • @seemagund9278
    @seemagund9278 18 днів тому +5

    खरच मनिषा तुझ बरोबर आहे

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 18 днів тому +13

    आवो ते बुचाट सेम आजि सारख दिसायला aahe 😂😂😂😂

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 18 днів тому +6

    Akka tu right ahe ❤

  • @sureshpancharas3454
    @sureshpancharas3454 18 днів тому +5

    खर टिकतं खोट बाहेर येत 1नंबरआहे आका

  • @SantoshiAnand702
    @SantoshiAnand702 18 днів тому +10

    Ag Aakka Tu kashala Spastikaran det bstes ,Tu Khup pudhe janar aahes Karan Bapu chi Lek aahes . Sglyana mahit aahe khari Aakka aahe .

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 18 днів тому +7

    तिचा काय संबंध माहेरच्या व्यवहारात डोकवण्याचा.तुमचा प्रश्न तुम्ही सोडविणार हीचा काय मतलब बोलण्याचा असे मला म्हणायचे.

  • @kailasgirhe6289
    @kailasgirhe6289 18 днів тому +8

    लय भारी आक्का ...लाखात ऐक उत्तर

  • @pallavijadhav1972
    @pallavijadhav1972 18 днів тому +12

    Va akka kiti chan uttar diles ekach number asach uttar deych akka khar aslyavar ghbraych nahi

    • @Ashwini194
      @Ashwini194 18 днів тому

      पण अक्का हे कोणाला बोलत आहेत..मी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नाही...म्हणून विचारले

    • @pallavijadhav1972
      @pallavijadhav1972 18 днів тому

      Kakachya bhavjyla baki la

  • @chaitaligaikwad3005
    @chaitaligaikwad3005 18 днів тому +5

    Manisha tai tula ti nalayak bai mantiy thith jawun tila thobadet de.changali nalayak ti swata ahe asali

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 18 днів тому +12

    आक्का 70 रुपये 😂😂😂😂😂

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 18 днів тому +5

    Manisha ekchy number ❤❤❤

  • @Use-c1
    @Use-c1 18 днів тому +12

    Ata मनती मेंटल वेबसिरीज च पैसे खाले मनती ती 😂😂😂😂😂😂😂😂 तिलाच समजणं काय मण्येच् ते तिला ठरव मनवा एकदा

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  18 днів тому +18

      ताई साहेब त्याच्यावरती पण व्हिडिओ येईल मस्त आणि दणदणीत

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 18 днів тому

      G​@@manishajadhav0033जाऊदे आता खूप खोटारडी आहे तुम्हाला वाटेल ते काय पण बोलती असलेले नसलेले सगळेच काढते तुम्हाला असं बोल घाण बोलताना बघून आम्हाला खूप वाईट वाटतं नादी लागू नका तिच्या खूप बेकार बाई आहे तिचा खरा चेहरा बाहेर आला फिरवून काहीपण बोलते

    • @Use-c1
      @Use-c1 18 днів тому

      @@manishajadhav0033 आक्का एक रिक्वेस्ट तुला तू ते बाई चे नादी लागू नको ती खूप घाण बोलते कोणता धंधा करून पैसे आणले होते मनती नवरेचे मुकटे प्लझ तू तिला बोलू नको

  • @rupa6016
    @rupa6016 18 днів тому +15

    Kiti chan. Aamchi aakka. ❤❤❤❤❤❤

  • @umeshkere5000
    @umeshkere5000 18 днів тому +6

    आका टेशन घेऊ नका सर सलामत पगडी. पचास

  • @bhartiandhale7167
    @bhartiandhale7167 18 днів тому +6

    आक्का. एकाच नंबर ✌✌✌ 4:51

  • @archanabhilare6796
    @archanabhilare6796 18 днів тому +8

    1 number Akka

  • @gayatrisawant6134
    @gayatrisawant6134 18 днів тому +27

    , आजी बरोबर बोलल्या खरं कधी झाकत नाही अग आक्का तुला किती वाईट बोलते बकी आणि तुझा भाऊ बैलं काही तिला बोलत नाही माझ्या बहिणीला वाईट बोलू नको आता तिला म्हणाव बघ विडिओ तुझी आजी काय सांगते कान फाडून आयक

    • @sanjivanikamble3626
      @sanjivanikamble3626 18 днів тому

      Kanach ऑपरेशन झालं ho अजून फाडून आयक म्हणता 😂😂

  • @namratanikam3273
    @namratanikam3273 18 днів тому +12

    आक्का तुमच्या मधे काकुचा भाऊ मामा लागत होता ना मामा शी प्रेम ह्या दोघींचा मग कसे यांचे लग्न केले तुम्ही तर लहान मोठ्यांचे च आहात ना

  • @user-vt4nl9jl5i
    @user-vt4nl9jl5i 18 днів тому +3

    Ty baki chy dokila thod ny tumhi khush raha❤

  • @smeeta1892
    @smeeta1892 18 днів тому +36

    मनीषा जाउ दे कशाला त्रास करून घेतीस

  • @user-yc7bw8nr7g
    @user-yc7bw8nr7g 17 днів тому +1

    आज व्हिडिओ नाही आक्का.. काय झाल का शांत आहत

  • @poonamdurgeshtvolgs1515
    @poonamdurgeshtvolgs1515 18 днів тому +9

    Ek no akka 😂😂😂

  • @PratikThorat-g4t
    @PratikThorat-g4t 18 днів тому +17

    आका बकी बावळट आहे. नको tensen घेऊ

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 18 днів тому +7

    ताई 99%तुझ्यासारखी चांगली माणसांची साथ आहे तुला त्यांच्या मनात आहेस पण1%बाकीसारखी पण माणसं आहेत vaitavr बसलेली तुझं बघवत नाही ती त्यांना काहीच किंमत नसती ती माणसं दुसऱ्याची घालवाय बसतात त्यामुळे tu त्रास करून घेऊ नकोस त्यांच्या नादी लागू नकोस

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 18 днів тому +13

    Bakula family khoti ahe yacha arath😂😂😂😂😂😂 reshma kade jeun pan amhi kadthi rahilo kadthi jevlo😂😂😂😂😂ya varun pariksga akka barobar swath chya sasu sadryana khau ghalychi tatya sadre yana jevayla ghalte bakula chi aai swath chya sadu sadryana na gharat thevat naji jevyla karun ghalt nahi ya varun bakula sandip kashet he kalala

  • @fttxlegit408
    @fttxlegit408 18 днів тому +17

    आका तुम्ही विडिओ डिलीट करायचा नाही कोनाच आईकुन

  • @babitas6400
    @babitas6400 18 днів тому +3

    Ignore negative comments. Baap dadanni jamini ghetlya ti aatta saglyanna kaamas yet aahet. Tumhi jaminiche sone kele, business suru kela. Saglyanna madat Keli. Tumhi mehenat Keli Ghar bandhle , aamhi pahilyapasun baghat aahot.

  • @NehaSasane-m6h
    @NehaSasane-m6h 18 днів тому +4

    लय भारी आका

  • @varshalagad8570
    @varshalagad8570 18 днів тому +21

    आत्या च आता काय खरं नाही नाताच लेकाचा सून आणि नात बगा काय काय बोलतील आम्हाला सांगा 😅

    • @surekhabadak6346
      @surekhabadak6346 18 днів тому +18

      तसंही तरी कुठे आजी आजोबांना सांभाळतात,बिचारे आजी आजोबा या वयात हाताने करून खातात ,आक्का खूप जीव।लावतात यांना

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 18 днів тому +7

    हिमंत पहा कमेंट करायची अक्का जाऊ दे तु टेशंन घेऊ नकोस

  • @bhagyashrishinde8254
    @bhagyashrishinde8254 18 днів тому +20

    Tai brobr aahe tumch khar kay khote kay te dakhaunch dil pahijel tya bakila devane phukatche thond dilay mahnun kahi pn bolte ti baki Tu brobr aahe Tai aani ti baki par निर्लज् aahe मूर्ख baki नाती japayachi ja mat nahi tila tu brobr aahe

  • @vaibhavgirme8345
    @vaibhavgirme8345 18 днів тому +4

    एक नंबर अक्का😊

  • @Shri.Swami09
    @Shri.Swami09 18 днів тому +27

    Ti baki parat ajjila bhandayala jail Ani ti Usha Bai pan aka tuzyavr amcha vishvas ahe

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 18 днів тому +4

    आक्का एक no 😂👌👌

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 18 днів тому +4

    परत द्यायचं काय नाव काढत नाहीत भामटे😂आजी आजोबा ला बघ आधी . बिचारे या वयात आपलं आपण करून खातात . किती पाप .

  • @vanashrishinde1826
    @vanashrishinde1826 18 днів тому +6

    मनीषा डोक्याला खुप ताण घेत बसू नको अशेच सडेतोड उत्तर देत रहा टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं असत

  • @premagarad92
    @premagarad92 18 днів тому +17

    आका तु खरी आहे 🎉🎉🎉🎉

  • @aryangaikwad5073
    @aryangaikwad5073 18 днів тому +7

    Ekach no akka

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 17 днів тому +1

    आक्का मला माहित आहे g tu कधीच खोटं बोलत नाही.