अचानक पोटात दुखायला लागले.😱| 8 व्या महिन्यात होणार Delivery ?? | Pregnancy Vlog | Komal Sawale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज थोडासा प्रोब्लेम झाला आहे. कोमलच्या पोटात अचानक पणे खूप जास्त दुखायला लागले आहे. आणि त्या मुळे आम्ही तिला सध्या हॉस्पिटल मध्ये admit करायला घेऊन आलोय. उद्या कोमल ला 9 वा महिना लागणार होता. त्या मुळे मग खूप टेन्शन आले आहे. काय होईल 9 महिने होण्याच्या आधीच baby होईल की काय.
    धन्यवाद 🙏
    Watch more -
    • गणरायाचे आगमन झाले♥️| ...
    • ताई आई घरी 😍 | आई कोणा...
    • बाळाचं वजन येवढं कमी😱|...
    • अजून एक Good News 💐 | ...
    • Paper मध्ये फोटो आला😍|...
    komal om sawale, family vlogger, pregnancy news, komal chi pregnancy, family vlog, daily vlog, komal pregnant ahe, Pregnancy vlog, twins baby, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog,Rohinichi pregnancy , marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel
    Follow more -
    Instagram Link -
    www.instagram....
    Facebook Link -
    / omsawaleofficial

КОМЕНТАРІ • 305

  • @jagadevikadhagache190
    @jagadevikadhagache190 6 днів тому +21

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी आहे पाठीशी श्री स्वामी समर्थ

  • @ashwinisonawane7034
    @ashwinisonawane7034 7 днів тому +63

    सगळे ठीक होईल दादा गणपती बाप्पा सगळे ठीक करतील🙏🙏🙏

  • @manikkatare773
    @manikkatare773 6 днів тому +20

    बाळाने पाठ पोट फिरवला असेल त्यामुळे पण दुखतो टेन्शन घेऊ नको नंतरच्या विजय माला

  • @sonaliyermalwar5253
    @sonaliyermalwar5253 7 днів тому +27

    दादा सगळे ठीक होईल तुमच्या घरी गणपती बाप्पा येतील

  • @yogitanagare416
    @yogitanagare416 6 днів тому +35

    माझा मुलगा सातव्या महिन्यातला आहे एकच किलोचा होता पण आता देवाच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहे चौथीला जातो

  • @Use-c1
    @Use-c1 6 днів тому +17

    काय नाही होणार सगळं चांगल होईल काळजी करू नकोस स्वामी समर्थ महाराज आहेत👏👏👏

  • @SupeshDate
    @SupeshDate 7 днів тому +78

    दादा सर्व ठीक होणार काळजी करु नका दादा गणपती बाप्पा येतील तुमच्या कडे

    • @roshaniajmire5573
      @roshaniajmire5573 6 днів тому +3

      लक्ष्मी येणार आहेत

  • @sejalpatil4185
    @sejalpatil4185 6 днів тому +47

    माझी मुलगी 8व्या महिन्यातच झाली...काही नाही होत टेन्शन घेऊ नका 8 वा महिन्यात झालेली मुल खूप स्ट्राँग आसतात दादा😊❤

  • @20pruthvi61
    @20pruthvi61 6 днів тому +6

    उद्या जर का नववा महिना लागत असेल कोमलला तर डिलिव्हरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही... सगळं काही चांगलं होणार आणि तुमच्या घरात नक्कीच बालगणेशा येणार❤

  • @rupalisupekar4388
    @rupalisupekar4388 7 днів тому +38

    दादा होते आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात नका टेन्शन घेऊ होईल सगळ ठीक

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 7 днів тому +43

    श्री स्वामी समर्थ सगळं काही व्यवस्थित होईल

  • @anghamane3507
    @anghamane3507 6 днів тому +6

    ओम भाऊ गणपती बाप्पा आशीर्वाद पाठीशी आहे ते च
    तर नक्की च चांगले च होईल जे‌ होईल ते अजिबातच काळजी करू नका ❤❤❤❤❤ नक्की च बाप्पा घरात आहे ते बाप्पा च येणार कदाचित नऊ महिने झाले असतील सुद्धा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar 6 днів тому +4

    माझी पण डिलिवरी गेल्या वर्षी 8 month मध्येच झाली, माझं बाळ खुप हेल्थ होत त्यामूळे लवकर admit होऊन डिलिवरी केली होती. काही नाही होत.

  • @ManishaBote-e9s
    @ManishaBote-e9s 6 днів тому +5

    माझ्ये एक मुलगा आणि मुलगी पण आठवा महिना चे आहे सगळं छान होईल दादा देवा वर विश्वास ठेवा

  • @prachinene1266
    @prachinene1266 7 днів тому +10

    कारण बाळाचे वजन कमी आहे दिवस पूर्ण व्हायला हवेत

  • @PriyaFaridabadkar
    @PriyaFaridabadkar 6 днів тому +25

    दादा गौरी गणपती चांगला योग आहे सर्व ठीक होईल छान गोंडस मुलगा होईल

  • @anitapawar319
    @anitapawar319 7 днів тому +19

    आठव्या महिन्यात होते डिलिवरी काय होत नाही आमची पोर आठव्या महिन्यात झाली आहेत काही काळजी करु नका

  • @TanishkaNagre17
    @TanishkaNagre17 6 днів тому +3

    काळजी नका करू पॉझिटिव्ह विचार करा दुखते अधून मधून सातव्या आठव्या महिन्यात आराम करायला सांगा 100% आणि डिलिव्हरी झाली तरी काळजी करू नका होईल सर्व चांगलं माझी ही लवकर झाली होती मुलाच्या वेळेस बाळाचं वजन कमी होतं पण आता तो दोन वर्षाचा आहे

  • @shardapawar307
    @shardapawar307 6 днів тому +3

    आठव्या महिन्यात होत नसते दादर डिलिव्हरी कदाचित लक्षात नाही राहत आपल्या कितवा महिना आहे तो कदाचित 90 महिना लाग

  • @SunilChavan-j6j
    @SunilChavan-j6j 6 днів тому +3

    दादा तुम्ही अक्षय अनुष्का सारखं करू नका डिलेव्हरी झाली की लगेच कळवा मुलगा झाला की मुलगी

  • @ashwinisonawane7034
    @ashwinisonawane7034 7 днів тому +3

    8महिना लागला आणि कोमल ताई ने गणपती बसले त्या दिवशी खूप धावपळ केली काळजी घ्या ताई ची आता

  • @jyotiJayesh-l5r
    @jyotiJayesh-l5r 6 днів тому +2

    मुलगा लवकर येतो आणि आम्हाला पेढे नक्की पाठवा विसरू नका

  • @shardapawar307
    @shardapawar307 6 днів тому +63

    आठ महिने पूर्ण झाले असणार आठव्या महिन्यात डिलिव्हरी होत नाही नव्या महिन्यात होते नववा महिना लागला असेल कदाचित आपल्या लक्षात राहत नाहनक्

    • @minalborkar6783
      @minalborkar6783 6 днів тому +14

      माझा भाचा आहे आठव्या महिन्यातला 700 ग्रॅम चा होता ...... आठव्या महिन्यात डिलिव्हरी होते

    • @dhanashripatil1678
      @dhanashripatil1678 6 днів тому +6

      होते माझ्या बहिणीची झाली 1 किलो चे बाळ होते झाले तेव्हा 1 महिना काचेच्या पेटीत होते आत्ता 2 महिन्याचा झाला मुलगा

    • @piu699
      @piu699 6 днів тому +4

      होते 8 व्या महिन्यात डिलिव्हरी

    • @prajaktachaudhari4959
      @prajaktachaudhari4959 6 днів тому +1

      Hote 7.8 month mde

    • @harshapatil9455
      @harshapatil9455 6 днів тому +1

      Mahi.lok date barobar nahi sangat tya nusat doctors month detat pudhe jhale ashnar 8 month chya

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 6 днів тому +2

    दादा सर्व काही सगळं ठिक होईल गौरी गणपती चां चागला योग आहे दादा सर्व छान होईल गोंडस गणपती बाप्पा येईल नवीन पाहुणा घरी 🥰❤

  • @MayurWagh-m8g
    @MayurWagh-m8g 6 днів тому +2

    दादा तुम्हाला बेबी बॉय च होणार..... हे खर झाल तर माझी नक्की आठवण काढा. नि सगळ निट होईल 💯

  • @sharadmate1117
    @sharadmate1117 7 днів тому +2

    कोमल ताई आठव्या महिन्यात डिलिव्हरी होती तर होऊ द्या माझी आठव्या महिन्यात डिलिव्हरी झालेली मला बाळ खूप छान रद्द आठव्या महिन्यात डिलीवरी झाल्यावर काळजी करायचं तर काही नाही दादा?

  • @SleepyBear-wr8yp
    @SleepyBear-wr8yp 6 днів тому +1

    दादा सगड ठिक होईल कोमलची काडजी घे गणपती बाप्पा येईल तुमचा घरी गणपती मध्ये जासत धाव पड केली कोमल ने महनुण दुखत असल ❤❤

  • @neeladafedar2462
    @neeladafedar2462 6 днів тому +2

    ओम गणपती बाप्पा सगळं ठीक करतील काळजी करू नकोस.

  • @anitazambare6262
    @anitazambare6262 6 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ हा अखंड जप सुरु ठेवा तिच्या nadivar

  • @avadhut1711
    @avadhut1711 6 днів тому +2

    Dada load nko gheu....Laxmi yenar bgh udya tuza ghari❤

  • @anjali9832
    @anjali9832 6 днів тому +1

    बाळाने पाठ फिरवली असे म्हणतात म्हणून आठव्या महिन्यात दुखतय

  • @priyankabharasakle484
    @priyankabharasakle484 6 днів тому +3

    दादा सगळ टिक होईल काळजी घ्या गनपति बाप्पा सगळ टिक करेन कोमल ताई लवकर बरि हो परि खुप छान बोलते

  • @mangalsalve7812
    @mangalsalve7812 6 днів тому +3

    थोडं पाट पोट फिरत काही नाही होत सगळं होईल छान

  • @SantoshSohani-bj5he
    @SantoshSohani-bj5he 6 днів тому +1

    दादा नववा महिना लागायला किती दिवस आहे एक-दोन दिवस ठीक असलं तर चालतो दादा आठवणी डिलिव्हरी माझी पण दादा डिलिव्हरी दोन दिवस कमी होतो तेव्हा झाले होते आठवणी माझा मुलगा आठ नऊ वर्षात

  • @mehandiartarchana2913
    @mehandiartarchana2913 6 днів тому +1

    Majya vahinichi 8 month madhe jhali delivery god mulga jhala aahe...tension gheu nkaa normal gosht aahe

  • @mugdhalote8119
    @mugdhalote8119 6 днів тому +1

    काल रोहिणी च्या Vedio मध्ये आई म्हंटली कि तिने तिळगुळ खाल्ले, त्यानी पण पोट दुखत असेल..

  • @nutansoanvane
    @nutansoanvane 6 днів тому +5

    काळजी नका करू दादा सगळं काही चांगलं होईल बाप्पाकडे प्रार्थना करा कोमल वहिनीला लवकर बरं वाटू दे 👍👍👍👍

  • @AaratiSuryavanshi
    @AaratiSuryavanshi 7 днів тому +4

    माझी पण आठवा महिन्यान डिलेवर झाली आहे

  • @iratheangel3415
    @iratheangel3415 6 днів тому +2

    Parichya time la cserian jhaly na tya takyana ttan padti balachi vadh hoil ts tya 2nd time la asch hot thod lavkr

  • @pranjalravibarde
    @pranjalravibarde 6 днів тому +1

    8 months mdhe delivery hot nhi dada komla magchya devi chya veles pn problem hota ani ya veles pn

  • @YFoodie201
    @YFoodie201 7 днів тому +1

    Dada hota as majya pan doni delivery 8 vhya mahinyat zali ahe majya doni mulincha vajan khup kami hot motya mulicha 1300 gm hota ani chotya mulicha 1900 gm hot kay nahi honar sagla nit honar ahe nka tension gheu swami maharaj ahet na be positive

  • @user-rg9sy3xt3o
    @user-rg9sy3xt3o 6 днів тому +1

    Don't worry...... सर्व ठीक होईल ...8 थ 8 व्या महिन्यात दुखते एखाद्याला पण काळजी घ्या जर नाही झाली delevery tr 9 वा लागल्यावर लगेच डिलिव्हरी करू नका म्हणजे बाळ पण छान होईल आणि कोमल ताई ची पण तब्बेत पण नीट राहील लवकर डिलिव्हरी झाल्यावर घाबरू नका बाळ असत चांगल

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 6 днів тому +2

    Sagle kahi thik hoil tension naka gheu Swami aahet pathishi 🙏fkth jaap chalu theva Shree Swami Samarth 🙏

  • @user-ee5mr8wv1y
    @user-ee5mr8wv1y 7 днів тому +3

    सगळं ठीक होईल दादा टेन्शन नका घेऊ

  • @prathmeshkulkarni7587
    @prathmeshkulkarni7587 6 днів тому +1

    माझ्या बहीणीची मुलगी आठव्या महीन्यात झाली डिलीवरी

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 6 днів тому +8

    Ho dada दुःखत असते काही नाही hot dada होईल सर्व ठीक ❤❤❤😊😊😊😊

  • @kajalbhawari8107
    @kajalbhawari8107 6 днів тому +1

    Dada maja pan asch zale hota 9 month suru hovyla 1 diwas baki hota dr ni 2 diwas admit kele pani pan kami hota hota pn kay nahi hoil sagle thik shree swami samarth tuja chehra khup padla kalji karu nako sagle thik hoil ganpati bappa alet tension nako ghevu ❤

  • @om-shivay10-9
    @om-shivay10-9 6 днів тому +1

    8 months chalu aahe ubhe rahun polya kartat yevda vel ubhe rahun kam karte changle nahi i think.8 months nantr 90 %tri aaram karava attachtya kalat rest mhatavachi aahe purvi cha kal vegla hota delivery hou parent bayka kam karaychya.. But ata 8 months nantr rest mahatvachi aahe.. Ugich 7 months nantr bayko maheri jatat ka.. Rest milavi jastit jast

  • @meghanasalunke2044
    @meghanasalunke2044 6 днів тому +1

    Tumhi lokkanni komal la jast rest dyayala pahije hota ..pan rohini ch jast arram karatana disat hoti Ani komal bichari kitchen made nehmi Kam karat asate

  • @anuvilognewschannelmarathi4868
    @anuvilognewschannelmarathi4868 6 днів тому

    हो दादा माझी पण डिलेव्हरी 8 महिण्यात झाली म्हणजे सेम कोमल सारखा उदय पासून नवा महिना चालू honar होता तर आजच झाली सेम कोमल सारखं मला आज डिलेव्हरी झालेलं 22 दिवस झालं बलाच वजन अडीच किलो भरले pan नंतर कमी zale

  • @NandaShendge-wc4ly
    @NandaShendge-wc4ly 6 днів тому +4

    आठव्या महिन्यात डिलिव्हरी झाली आहे मागच्या वर्षी गणपती उठायच्या आदल्या दिवशी

  • @ashwinidanawale3990
    @ashwinidanawale3990 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी असे माझे स्वामी बोलतात स्वामी च नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ

  • @priyankaborde1671
    @priyankaborde1671 7 днів тому +23

    लय डान्स केला तीन लग्नात म्हणून असं झालं असेल take care बर वाटेल तिला काळजी नका करू

    • @piya382
      @piya382 6 днів тому +2

      Changal bolatach yet nahi ka tumhala lgna la kiti diwas jhale jhal asta tar lgna cha 1 -2 diwsat ch jhal asta adhi take care chi spelling sikun ghya mag bola ulat sulat 😂

    • @alishaslife9205
      @alishaslife9205 6 днів тому +2

      Te tikade sagale tension madhe aahe aani tumhi as bolta. Tumchyasobat as ghadal ast tr samajl ast

    • @priyankaborde1671
      @priyankaborde1671 6 днів тому

      @@piya382 हो न तुम्ही शिकवा मला तुम्ही जास्तच एज्युकेटेड दिसता क्लास च बोर्ड लावा मी नक्की क्लास ला येईल मॅडम जि कोणतीच प्रेग्नेंट लेडी डान्स करत नाही डॉक्टर पण सांगतात आणि प्रत्येकाला अधिकार आहे ज्याचं त्याचं मत मांडण्याचा तुम्ही तुमचं मत मांडा मला कमेंट का करता तुम्ही त्यांना सबस्क्राईब करेल असेल तुम्ही त्यांनाच कमेंट करू शकता मला नाही ओके आणि मी चुकीचं काहीच बोलले नाही

    • @priyankaborde1671
      @priyankaborde1671 6 днів тому

      @@alishaslife9205 घडेल ओ ताई माझ्या सोबत

    • @piya382
      @piya382 6 днів тому

      @@alishaslife9205 barobar bolat itki murkh Bai ahe ki take care chi spelling edit karun jhali pan comment delete nahi Keli kiti te swata chi chuki pan nahi disat ki apan Kay bolat ahe mhun changal bolta ch yet nahi yana

  • @user-tq2sy4yx1d
    @user-tq2sy4yx1d 7 днів тому +4

    टेन्शन नका घेऊ दादा माझं जाऊ बाईची पण आठव्या महिन्यात डिलिव्हरी झाली होती मुलगी एकच किलोची होती दोन वर्षाची झाली एकदम व्यवस्थित आहे होईल सगळं ठीक

  • @rekhamane5621
    @rekhamane5621 6 днів тому +1

    Om
    Don't worry
    Protin powder dya komal la
    Dr.lihun detil .tyana sanga protin powder che

  • @piyagarad
    @piyagarad 7 днів тому +10

    Kalji ghya dada 8 vya mhinyat dilivery changli nste pn aaj Laxmi yenaret nka tension te tumch dukh dur krtil kahi nahi honar balala aani komal Tai la kalji kru nka gaurai chrni hich prathna Sagal vevstit houde 🙏🙏

    • @youtubec953
      @youtubec953 6 днів тому +2

      As bolun ghabrau naka tyana....mala pan bal 8vya month mdhech jhali aahe ekdam ठणठणीत आहे माझं काही झले नाही प्रोब्लेम आता तो 10 month cha aahe safely❤

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o 3 дні тому

    अहो दादा मैंने लक्षात नसतात सर्वप्रथम टेन्शन घेऊ नका

  • @kavitasuryavanshi5745
    @kavitasuryavanshi5745 6 днів тому +1

    दादा आठव्या महिन्यात नको व्हायला डिलेवरी होईल सगळं ठीक

  • @amolfalke8836
    @amolfalke8836 7 днів тому +4

    बाळाला पाठ फिरवल्या पोटात दुखते

  • @pranalisasane1295
    @pranalisasane1295 7 днів тому +1

    Maji pn 8 month madhe ch Ali ahe don't worry sagl thik hotey 9 month lagaya 6 divas baki hot

  • @varshadarade2517
    @varshadarade2517 6 днів тому +2

    Sagal chagla hoel Dada tension Naka gheu bappa ahet

  • @संगीताजाधव-ख8ड

    आठ व्या महीन्यात नाही होयला पायजे डिलेवरी

    • @Vpm1015S
      @Vpm1015S 6 днів тому +9

      , देव जे करतो तेच होत असते. आपल्या म्हणण्यानुसार काहीच होत नाही. शेवटी बाळ आणि बाळंतीण सुखरूप असणे महत्वाचे आहे

    • @YogeshShivarkarShivarkar
      @YogeshShivarkarShivarkar 6 днів тому +3

      Aas kahi nasyt mazi pn delivery 8 month madhech zali aahe

    • @nandinikulkarni4968
      @nandinikulkarni4968 6 днів тому +1

      Kahi nahi hot aamchya ithe zakeli delivery. Mast aahe to

    • @snehalkhatkole4889
      @snehalkhatkole4889 5 днів тому

      Maji pillu pan 8va month chi ahe

  • @prachinene1266
    @prachinene1266 7 днів тому +7

    जास्त हालचाल kru नको म्हणून सांगा आराम करायला हवे

  • @rahulvidhate7291
    @rahulvidhate7291 6 днів тому +1

    काही काळजी नका करु ओम दादा बाप्पा सगळं ठिक करेल

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 6 днів тому +2

    SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤❤
    GANAPATI BAPPA MORAYA ❤❤❤❤
    GOD BLESS UHH❤❤❤❤

  • @pandharevaishali9514
    @pandharevaishali9514 6 днів тому +3

    Komal kam kart aste gharat tyamul exertion zal asel so tila aata rest karudyat 😊baki hoil sagl thik

    • @NM-wr5bb
      @NM-wr5bb 23 години тому

      कोमल कितव्यांदा प्रेग्नंट आहे ..प्लिज सांगा

  • @DipaliVighe-rv7lf
    @DipaliVighe-rv7lf 6 днів тому

    Balachi pojishan cheng zali kivha... Pay khali vr pdla tr dhukt

  • @ashwinidahat657
    @ashwinidahat657 7 днів тому +1

    Sagl thik hoil kalji nka kru Kam jast zale ki hot as karn 8.9 month mdhe doctor pn thoda aaram suggest krtat

  • @ssfashion1550
    @ssfashion1550 6 днів тому

    Dada mulga honar asel tar dilivery date chya agodar dilivery hote ha maza anubhav aahe mi mulga mulgit bedbhav nahi kart pn mazi hi dilivery date chya agodar 15 divs zali hoti aani khup janinch bghitl aahe as mahnun mhntey

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 7 днів тому +6

    नको टेन्शन होईल सर्व ठीक dada ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤😊😊😊

  • @Komal-w-s1n
    @Komal-w-s1n 7 днів тому +1

    झाली का मग डिलिव्हरी कारण हा व्हिडिओ 2 दिवसा आदीचा आहे म्हणून विचारलं प्लीज रिप्लाय 😊😊

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 6 днів тому +1

    Tension nko gheu om dada sagl thik hoil majhi mulgi pn satvya mahinyatilch ahe tiche vjan 2.5 kiloch hot pn ata khup chan ahe majhi mulgi ti ata 6th la jate

  • @tejaswinikirisagar5995
    @tejaswinikirisagar5995 7 днів тому +21

    Sagle changle hoil Swami Samarth pathi shi aahe dada

  • @user-xw9zx1tk6q
    @user-xw9zx1tk6q 6 днів тому

    Mazi dilevery 8 vya mahinyatch zali ahe DaDa

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 6 днів тому +3

    Pari mule tumche video chalte

  • @jitendrabhande4513
    @jitendrabhande4513 6 днів тому

    माझी मुलगी 7 महिन्या मध्ये झाली आता 1 year chi ahe

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq 6 днів тому +2

    Thik hoiyl sagala dada

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 7 днів тому +5

    दादा काही टेन्शन घेऊ नका तुमची तब्येत व फॅमिलीला सांभाळा सगळं व्यवस्थित होईल..... मला असं वाटतं डिलिव्हरी होऊ शकते.... जय गजानन बाबा आम्ही प्रार्थना करतो... दादा डिलिव्हरी झाल्यावर लगेच सांगा आम्हाला.... सगळं चांगलं होणार🙏🏻🙏🏻

  • @AdityaGatade-y6n
    @AdityaGatade-y6n 6 днів тому +1

    God bless you 🙏🙏🙏

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 6 днів тому

    Dada komal vaynicha Kay update aahe kshi aahe tu kacha vlog taklas khup kalji vate

  • @priyankashrimandilkar137
    @priyankashrimandilkar137 6 днів тому

    Ho dada majhi delivery aatach may madhe jhali hoti teva mla pan asach jast tras hot hota ani maji delivery 9va mahina sampyala 2 divas baki hote teva mla mulga jhala kalji nako karu sagle thik hoil

  • @gamingwithnaruto2795
    @gamingwithnaruto2795 3 дні тому

    सगळ ठिक होईल गणपती बाप्पा आहे सोबत

  • @Anita-m2c
    @Anita-m2c 6 днів тому

    Ganpati bappa sagl tik kartil naka kalji karu

  • @shamraochavhan6585
    @shamraochavhan6585 6 днів тому +1

    ओम,दादा,नवा,महीना,सावली,पडून,पन,होऊ,शकतो

  • @user-wk5wg8wn7d
    @user-wk5wg8wn7d 6 днів тому

    होती 8व्या महिन्यात डिलिवरी आणि बेबी पण strong hoto

  • @nainasiddhapure9672
    @nainasiddhapure9672 6 днів тому

    दादा गणपती बाप्पा येणारं आहे कोमल ताईंना मुलगाच होणार आहे

  • @Use-c1
    @Use-c1 6 днів тому +1

    Tu khup parishan zala om sagle thik hoyil

  • @nagaricookies8257
    @nagaricookies8257 6 днів тому +1

    Om dada don't take tension
    Sagla kahi Chan hoil bappanchya krupene 🙏🥰😍

  • @jyotiJayesh-l5r
    @jyotiJayesh-l5r 6 днів тому

    दादा कदाचित तुम्हाला मुलगा होणार असेल

  • @amolfalke8836
    @amolfalke8836 7 днів тому +1

    ताईंना बेडरेस घ्यायला सांगा एकएक महिना

  • @VarshaPatil-xb5fj
    @VarshaPatil-xb5fj 6 днів тому

    Hoy Shakti om dada , me 8 mahinatle aahe so kahi hota ny but babu najuk hota baki ky ny hota 😊❤❤

  • @mayabharambe5304
    @mayabharambe5304 6 днів тому

    Kahi nahi hot dada ghabru nkos mazi DILEVARI 7 mahintatch zali ahe ghabri nko mhan komala

  • @ranjeetpatil622
    @ranjeetpatil622 6 днів тому

    Mazi pan donhi mule satvya mahinyatun zali aahet kahihi hot nay

  • @PoojaDingore-wm4uw
    @PoojaDingore-wm4uw 6 днів тому +1

    Deva varti vishvas theva.. 🔱 sarv changal hoil.. Be positive👍

  • @SonaliKolekar-nj9mv
    @SonaliKolekar-nj9mv 6 днів тому

    आठव्या महिन्यात पण डिलिव्हरी होते दादा घाबरायच काही कारण नसत

  • @rutujadivekar3319
    @rutujadivekar3319 6 днів тому

    Dada Mazi 8vya monthmadhech zali delivery baby girl zali hoil sagla nit naka kalji karu❤

  • @pandharevaishali9514
    @pandharevaishali9514 6 днів тому

    Dada mula chya veles ch evdha trass hoto ..mulga ch honar nakki🤗

  • @DikshaTale-i5f
    @DikshaTale-i5f 6 днів тому

    Koml br honr dada

  • @shamraochavhan6585
    @shamraochavhan6585 6 днів тому +1

    ओम,दादा,घाबरू,नका,

  • @PallaviGahvane-g4k
    @PallaviGahvane-g4k 6 днів тому

    Dukt Dada kona konala