तात्यांनी सांगितला माझा इतिहास,कुत्र्यांसाठी श्रीखंड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @chhayababar5052
    @chhayababar5052 Рік тому

    तात्या हसलेले पहिल्यांदाच बघितले छान वाटलं 👌👌❤️😊

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Рік тому +1

    आज पहिल्यादां तात्या खूप प्रसन्न दिसले छान वाटले त्यांना हासतांना .सायंकाळी आई तात्या जेवण करून गेले का नाही. तनुजा कारण दिवस माळवला होता आई घरी जाऊन कधी करतील स्वयंपाक .तनु कमेंट च वाईट वाटुन घेऊ नको ईथून पुढे त्याच जबाबदारी तुझी आहे काळजी घेआई तात्याची .

  • @ganeshtambe67
    @ganeshtambe67 Рік тому +3

    बाकी काही असो पण आपले तात्या आज जाम खुश होते आवडलं आपल्याला खूप छान गप्पा गोष्टी झाल्या असच हसत खेळत जीवन जगावं माणसांनी

  • @anilkhemalapure5623
    @anilkhemalapure5623 Рік тому +9

    काळजी घ्या दादा वहिनी , खूप काम असते तुम्हा सर्वांना , विश्रांती पण घेत जावा, गट्टू ,डॉन मस्त असतात, तात्या आई छान स्वभाव , खूप काम करतात पण कामात असून ही निवांत कसे जीवन जगायचे हे त्यांच्या कडे पाहून समजते, आई वडील हीच श्रीमंती एकत्र कुटुंब 🙏🏼

  • @RajuN
    @RajuN Рік тому +15

    श्री तात्या मनसोक्त हसतांना दिसले. छान वाटले. आमच्याच जातकुळीचे आहेत तंबाखू खाणारे. 😊😊

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 Рік тому +2

    तात्या आज खूप आनंदी दिसले.मुलाचं कौतुक करत होते. सगळ आल पाहिजे क्षितिज ला बोलतात छान वाटल. नातीच पण कौतुक केलं.खुश झाली. तात्या आणि आईच असच प्रेम असू दे सगळ्यांवर(गट्टू आणि डॉन वर पण) खरंच फारच आवडला जिव्हाळ्याचा.

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 Рік тому +2

    खरच तात्यांना हसताना पाहून खूप आनंद झाला
    छान गप्पा गोष्टी सर्वांच्या

  • @saiaudio3228
    @saiaudio3228 Рік тому +6

    तात्या चा चेहरा वरचा आनंद बघून आज भारी वाटल

  • @govindyadav9636
    @govindyadav9636 Рік тому +2

    🙏नमस्कार सन्दीप भाऊ.फार छान व्ही डी ओ👌तुमच्या तील परस्पतील तसेच प्राणी व काळी आ ई यातील प्रेम ळ ना ती पाहून खूप आनंद वाटतो. सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा.🏕🌺🙏गुरूदेव दत्त.

  • @lakshmirecipes3616
    @lakshmirecipes3616 Рік тому

    तात्या हसले भारी वाटल.....सगळे छान गप्पा मरतात

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Рік тому +3

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त
    गण गण गणात बोते
    जय जय स्वामी समर्थ

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому

    तनुजा वहिनी किती छान वातावरण आहे संध्याकाळ च आणि त्यात तुम्ही जेवण बनवता खूप भारी वाटत बघायला पण आम्ही पुण्यात राहतो मिस करते गावाकडचं निसर्ग रम्य वातातवरन

  • @ashabonde134
    @ashabonde134 Рік тому +2

    Vdo छानच आहे. पण एक शिक्षक म्हणून सांगते मुलांवर आपली इच्छा लादू नये. त्यांना त्यांच्या मताप्रमाणे अभ्यास आणि करिअर करू दयावे. आपण त्यांचे फक्त पालक असतो. त्यांच्या जीवनात मुलांनी काय व्हायचे त्याचे त्याला ठरू देत.

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav Рік тому

    खुप छान व्हीडीओ 👌👌🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому +5

    गट्टू खरंच आज्ञा धारक आहे.

  • @smitakamavisdar1036
    @smitakamavisdar1036 Рік тому

    Mast

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Рік тому

    Tatya kasale mast bolat hote aaj. Mastach. ❤

  • @Chaitanyajadhav9991
    @Chaitanyajadhav9991 Рік тому

    दादा- वहिनी तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छातुम्ही कधी सातारला येत नाही आमच्या इथे जवळच सज्जनगड आहे वेळ भेटला तर कधीतरी या🙏🏻🙏🏻

  • @goatraveller3913
    @goatraveller3913 Рік тому +1

    Khup chhan video

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Рік тому +1

    आपल्याकडे बेलफळ पावडर किंवा बेलफळ आहे का खूप छान राम राम भाऊ👍🏻🤝🏻👌🏻🙏🏼🍈🍏

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 Рік тому +1

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Aajacha video apratim surekh Tatya khup mast vatla gappa ikayela tumchey tatya jevdey strict aahet tevdech premal pan aahet mast gatya don la shrikhand dila dada mast sharbat banavla Suchita bapu abhyas kar changla Bala Vahini khup chaan video Shree Gurudev Datta 🙏🙏💐

  • @Paisavita
    @Paisavita Рік тому

    Tumchi family khup mast ahe Dada. Na chukta me videos baghate. Tatya aai ani tumhi sarva jana mala majhech family ahe ase vatu lagley. Om shanti. Jai Gurudev datt.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Рік тому

    खूप छान व्हिडिओ तात्या आई खूप प्रेमळ आहेत

  • @truptigarge3959
    @truptigarge3959 Рік тому +1

    दादा बेल पावडर कशि करायचि क्रुप्या सांगा व त्याचे फ़ायदे सांग

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Рік тому +1

    Very nice video Dada vaini. Dada take care of your health. Happy to all of you sitting and talking. God bless you all

  • @sampadaghalsasi1105
    @sampadaghalsasi1105 Рік тому

    पर्ण फुटी वनस्पती बद्दल माहिती द्या प्लीज आऊशधी आहे असं ऐकलंय

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 Рік тому +1

    खरंच गटटु चे खुप कौतुक करावे संयमाने वागालया बद्दल

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 Рік тому

    राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला 🙏👍👌💐🌹

  • @vanita8744
    @vanita8744 Рік тому

    Khupcha sundar video 👌👌🙏🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Рік тому

    Gattu ani don ek number. Srikhand khale. Total hapt family 👪. Nice video🎥🙏. Take care of yourself. God bless you all. Good night😴

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Рік тому +1

    Shri swami samarth.

  • @krishnadhavle724
    @krishnadhavle724 Рік тому +2

    राम राम जय गुरुदेव दत्त

  • @sujatamahamunimarathivlog3956
    @sujatamahamunimarathivlog3956 Рік тому +2

    🥰🥰 🙏 श्री गुरुदेव दत्त🙏🥰🥰

  • @wadgaonkarpramod693
    @wadgaonkarpramod693 Рік тому

    जय गुरुदेव दत्त ! खूप मस्त व्हिडिओ...🙏

  • @Saj393
    @Saj393 Рік тому

    जय दत्त गुरुदेवदत्त नमस्कार मला युरिकऐसिड वाढलाय तरी ते कमी होण्यासाठीच औषधोपचार हवे आहेत तुमचा नंबर मिळाला तर बरे होईल

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Рік тому

    राम राम संदीप दादा

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 Рік тому

    आई बाबा मेहनती आहे गट्टू समजदार आहे 👌👌

  • @ragini9663
    @ragini9663 Рік тому +2

    Nice video

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Рік тому

    मस्तच फॅमिली 👌👌👌

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr Рік тому

    Aai ti Aai cha aste J1 cha vicharle....

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому

    दादा गट्टू छान आज्ञाधारक आहे पण डॉन खूप आघाव पणा करतो तात्या आज मनसोक्त हसताना दिसले आई छान मनमिळाऊ आहेत

  • @Sharad_Ghuge
    @Sharad_Ghuge Рік тому

    अगं वहिनी माझ्या नवऱ्याला पण नाते नाहीत समजत जा किती सांगितल तरी परत तेच विचारत असतात

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Рік тому

    हाईट वाढवण्यासाठी कोणते औषध आहे का असेल तर सांगा

  • @dnyaneshwarpopalghat7317
    @dnyaneshwarpopalghat7317 Рік тому

    Ram ram Dada Vahini Aai

  • @narayanadhav560
    @narayanadhav560 Рік тому

    राम राम हो भाऊ

  • @psbeldarassociates10-vh4ot
    @psbeldarassociates10-vh4ot Рік тому

    Nice family 💖

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 Рік тому

    नमस्कार संदीप, व्हिडिओ छान आहे,काल मी वाॅटसपला विचारलेली माहिती मला मिळाली नाही, काळजी घ्यावी, धन्यवाद.

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 Рік тому +1

    Dr.kshitij bhagat (B.A.M.S)

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Рік тому

    Sooo nice to see Gattu & Don't eating Srikhand.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 Рік тому

    Enfluenjha chi sath chalu aahe. Aamhi suddha pandora divsanpasun ajari aahot. Kalji ghya

  • @padmanabhanharde9867
    @padmanabhanharde9867 Рік тому +1

    दादा बेलाचा पावडर कशी बनवली सांगा ना

    • @sushmaswami3826
      @sushmaswami3826 Рік тому

      दादा बेल सावलीत वाळावायचा नंतर पावडर करायची मला शूगर आहे मी करते पावडर

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Рік тому

    🙏👌👌

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 Рік тому

    काळजी घया दादा सगळीकडे साथ नीघाली आहेतच

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 Рік тому

    बेलफळ पावडर कशी केली ते दाखवा

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Рік тому

    Nice

  • @varshakute3920
    @varshakute3920 Рік тому

    👌👌👌🔥

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Рік тому +2

    आराम करा दादा

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Рік тому

    Happy family.

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Рік тому

    🙏

  • @gayatrikothawade
    @gayatrikothawade Рік тому +2

    Don la ase marat javu nka.. muka prani aahe..

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Рік тому

    Kshitij nakki Dr hoil. Motha surgeon 😊
    Vaidya nako. Tyapeksha motha surgeon hovu de. Gava baher padude.

  • @ashishjadahv5597
    @ashishjadahv5597 Рік тому

    Tai tas bolu naka dadana te jast nako tith dok lavat nahi kamakade laksh ast tyanch

  • @dattatrayvasekar7404
    @dattatrayvasekar7404 Рік тому

    👍

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 Рік тому

    झोपताना घया काडा फरक पडतो

  • @kapilsurwase
    @kapilsurwase Рік тому

    संदीप छान

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому

    दादा वईला बोरीच्या फान्द्या कापून आडव्या लावा वय दाट होईल काट्यानं मुळे गाईपण जाणार नाही

    • @shankarandhale169
      @shankarandhale169 Рік тому

      नमस्कार संदीप, व्हिडिओ छान पऱंतू मी वाॅटसपला विचारलेली माहिती मला मिळाली नाही , जास्त टेन्शन घेऊ नका, काळजी घ्यावी. धन्यवाद.