दोघांना रंगेहाथ पकडलं 😂| ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- #oscarwadi #episode116
ऑस्करवाडी | भाग #116 | Oscarwadi | EP#116| Marathi web series
गावाकडची रंगपंचमी💏💕.... विनोदी भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 116. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Sahil Shaikh
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Komal- Pooja Walhekar
Vishwas- Akshay Katake
Riya- Harshada Ubale
Pintya- Harshal Katake
Gotya- Shreenath Malve
Akshay- Mangesh Takle
Zingur- Ganesh Satav
Zakline- Deepak Satav
..............................................................................
More Useful Links :
Like us on Facebook : / raanvatproductions
Follow us on Instagram : ...
कोमल ताई सर्व मुलींनी ना तुझ्या सारखा विचार गेला पाहिजे बग
ग्रेट आहेस तु 💯❤😍
खूप छान होता एपिसोड 👌❤️ कोमल आणि विश्वास ची जोडी खूप छान आहे. हया पुढे ही आम्हाला कोमल आणि विश्वास ची जोडी बघायची आहे. दोघ एकत्र असताना लय भारी दिसतात.😍
नातं टिकत..ते फुलतं बहरत..फक्त .विस्वा....साच्या..जोरावर ..लई भारी....!
रिया मेकअप मध्येच छान दिसते..❤️ पण रियाचा आवाज एक नंबर...🔥👍
विचारून घ्या विश्वासराव नाहीतर वेळ हातातून निघून जाईल 😊😊😅😅
लय भारी
वा वा मस्तच खूप आवडला भाग शिरा खूपच गोड जाला होता
भाऊ दे रे बोलून ❤️❤️❤️ जीव तरासला रे भाई विस्वया
आज पर्यंत खूप वेब सिरीज बघितल्या पण अशी वेब सिरीज एक हि नाहीं राव, विश्वास आणि कोमल मला रियल मध्ये भी नवरा बायको म्हणून बघायला आवडेल ❤️❤️❤️
Bhau tyacha lagn jhalay
yec
𝓝𝓲𝓬𝓮
@@umanshoonashikakar1248 5PM 7PM at this point and boy I know I 7766yyyy6y66
@@snehakadam9582 wat was that ?? Wat r u typing
सुरज आणि मोनालि दाखवा एकदा खुप Miss करतो आम्ही
हो ना मी पण खूप MISS karto
हो ना
Haa na
Tension naka gheu lavakrch Akshay tyanchi pan love story complete Karin Karan tyala pan tychya Mitrachi parva aahe 😂😂😂😂
Khup sundra oskarvadicha pratek bhg Chan ahe
एक नंबर भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
व्वा बहुत ही खूबसुरत लव्ह स्टोरी
पिंट्या आणि रियाची खास जोडी
Ekach no
पिंट्या आणि रियाची लव्ह story खूपच छान वाटली
विश्वास आणि कोमल लय भारी1
मनातील भावना व्यक्त करणारा व एक बायको व नवरा म्हणून ज्या अपैश्या असतात ते व्यक्त करणारा भाग होता खुप सुंदर
सूरज ला कोण कोण miss करतय
Me
Me
Me
Mi
Me
Khup mast ahe
सुरवातचे एपिसोड खूप मस्त असायचे सोन्या चे मोनी चे सुरज चे
Khupach chan bhag hota ajacha ani mazya marathi bhashetun asalyamule to ajunach god zala.
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
कोमल ताई आणि विश्वास दादा
मला तुमची जोडी खूप आवडते 😍😍 सांगून टाक कोमल ताईला तीने जे तीच्या आयुष्याच्या जोडी दाराचे वर्णन केले आहे त्यामध्ये तु आहेस🤗🥰 she tell you indirectly ur Ferfact for she👍👍
कोमल आणि विश्वास जोडी नी1
एकदम झक्कास आणि कडक
कोमल चा आवाज🔊 मस्त आहे👉
Ho Of Course
काय स्टोरी आहे सर्व भाग एकदम कडक प्रत्येक भाग एक नंबर प्रत्येक भागात काॕमेडी,प्रेम,सुख दुखात सहभागी होणारी माणसं आणि काय बोलायचं 1 नंबर वेबसिरीज मस्त
विश्वासचा आणि कोमलचा स्वभाव च खुप छान, आणि समजून घेणारा आहे
Aarchi style.....
पिट्या भाऊ एक नंबर
बोलला भावा🖕👌👌👍👍
रिया आणि पिंट्या मस्तच जोडी
Tiya anhi gotyach bhandan khup chan 😂🤣😂🤣😂🤣🤣🤣😂😂
🤣🤣🤣👌👌👌 खूप छान आहे लव स्टोरी
असे विचार प्रत्येक मुलींचे पाहिजेत
खरचं खुप छान आहे
हा एपिसोड भारी वाटल
Kadddak web series ahe😘😘😘
KadAk na 💯💯🌍❤❤😊😊
.....मानातील भावना व्यक्त करणारा व एक बायको व नवरा म्हणून ज्या अपैश्या असतात ते व्यक्त करणारा भाग होता खूप छान खूप सुंदर....................
खूप छान आहे💓♥️
सुसज प्रेम😙😍 दाखवून द्या
Gotya lay bhari😍
1 चं नंबर.......
This Episode Ha Applyya All Web series मधला 100 %Great Episode 👍😍👌
Kaddk vishu shet
आवडले विडियो
लय भारी विश्वास भावा एकदम बरोबर आहे...
Khup sundar prem katha
मस्तच
कोमल खूप छान बोलली.खरा जोडीदार असाच पाहिजे, तुमच्या प्रेमाला कोणाची नजर नको लागू दे.
आररररर भाई ते सुरज्या कुठं हाय रं,🙄 आन ती मोनी त दिसतच नाई लेका🤗🤔😆
काही तरी रोमँटिक सिन दाखवा राव ♥️♥️♥️♥️♥️
नादच खुळा रिया
कडक
पिंनट्या खरचं खुप छान वाटल
मोठ्या माणसाचा आदर केला
आणि केला पाहिजे
Nice video👌👌👌👌👌
Suraj ani Monali dakhwa ki ami Miss kartoy khup
कोमल विश्वास ग्रेट लव स्टोरी ♥️💯
विश्वास खूप स्व-भावाने भारी y ❤️❤️❤️
hi Web series pahun ase vatle ki real kahani vary mast story dakhvtat 👌🤗🙏💞💓❤️
Komal Ani visvas navra bayko bagayla khup aavadel
लई मापाच्या बाहेर रोमँटिक झाल 🤣🤣🤣
"खूराड्यात बसुन चोच मार" त्या नंतर कोमलचा त्वरित बोलन "निट बोल काय" एकच नं...
Ek nambar episode 😊😊
Mala te shiryach natak khup avadal rao😍
खूपच छान
विश्वास तु. खुप. मनमोकळा. आहे
पिंट्या आणि रीया 👌🏻👌🏻
Kdkkkk EP 😘🥰❤️
Mast
सुरज, मोनी, सोन्या व राधिका यांना कोण कोण मिस करतय
Gotya lay bhari
माझी आवडती series ahe oscarwadi ek dum rada 😎
Vishwas Ani komal khup cute love story ahe yr
Waaah खूप सुंदर episode झालाय..❤️
खरंच कोमल आणि विश्वास ची लव्ह स्टोरी खुपच छान आहे आणि रिअल नवरा बायको पण खुपच सुंदर जोडी दिसेल कारणं ती दोघं पण एकमेकांना खुप समजून घेतात, खरंच खुप सुंदर
खुपच छान आहे ़़़़़़़़़़़
एकदम कडक
Khup chan siriyal zali rav ajajchi
पिंट्याचा 1डायलॉग खुप भावला पिंट्या fhakt मला जवळची लोकच बोलतात
Mg aahe ha aapala vishwas 👌 👌 👌
I love vishvas@komal tai.suraj@ mona tai.rada tai @Sonu...... Kau tai...
हर्षद भवानी खोट्या भवानी आणि कोमल ताई ने लाखातल्या गोष्टी बोलली
नाईस
विश्वासराव शिरा चारायची पद्धत फार जुनी आहे पण खरंच तुमचे काम खुपचं चांगले आहे
Nice👍 Kamal and vishvnath love story 🎀💓💓💓🎀😍😘💗💑💏 1 Nanmbar 👀💋💑💔😭
Riya anhi bintya anhi gotya khup chan kam karratat 🤣😂🤣😂🤣
सुरज्या मोनीला दाखवा रे लय miss करतो दोगाला...😘♥️🥰
लय भारी 👌
Gotya bhai 1 no.
Mast episode
कोमल इतनी अच्छी बातें अपने कहां से की लाइफ में हमेशा भरोसा ही सबसे बड़ी चीज होती है जो हम एक दूसरे के ऊपर करते हैं विश्वास भाई खुलकर अपने दिल की बात कह दे कोमल से आप लोगों को गुड़ी पड़वा की हार्दिक शुभकामनाएं aap log naye saal se aur bhi acche acche episode banae yah shubhkamnaen
याला बोलतय आयटम चा भाऊ
1 no.
Nice episode 👌
Riya khup sundar diste...😍❤️🔥
Ek no. 😃😃😊😊😚😚😚😄
कोणी आपली मानस लाब गेले ना तरचं कळतं दुःख विस्वास भाऊ
आजचा भाग खूप छान होते 👍
1lya episode madla katta aj parat dhkhwala❤️❤️
Khupch chan zala video