सर, कॉल केले फॅक्त. यातून आरोप सिद्ध होऊ शकतो का. कॉल झाले का नाही झाले हे फॅक्त ऐकून तोंडी सांगू नये, उद्या ६ च्या ऐवजी १,२ झालेत किवा १ ही झालाच नाहीत अस झाल तर लोक म्हणतील सगळं मैनेज आहे. म्हणून पुरावा असल्या शिववाय सावेदनशील प्रकरणात एस बोलणं योगनाही.
एके ठिकाणी थांबून व्हिडिओ बनवा, आपल्या सारख्या senior पत्रकारांना अशा सूचना द्यायला लागू नयेत, breaking news साठी अट्टाहास नको, स्वतः सुरक्षित राहून मग बातम्या द्या.. कराड कुठे पळून जात नाही..
राहुलजी आपण सत्य आणि सत्याची बाजू खंबीरपणे नेहमीच घेता हे आपल्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे.
कराडच्या गेम करण्यामागे मुंडे बहिणभाऊ आहे कारण कराड दोघांना जड झाला होता अशी शंका येतेय
राहुल जी, आपण कोणता ही ऐकीव पुरावा देऊ नये. याने वाद वाढत आहेत. लोकांमधे सम्रंभ पसरत आहेत, कोर्टात येऊ द्या जे यायचं ते.
धनंजय मुंढे ने नैतिकता राखून राजीनामा द्यायला हवाय आता.
धन्यवाद पत्रकार साहेब
सर, कॉल केले फॅक्त. यातून आरोप सिद्ध होऊ शकतो का. कॉल झाले का नाही झाले हे फॅक्त ऐकून तोंडी सांगू नये, उद्या ६ च्या ऐवजी १,२ झालेत किवा १ ही झालाच नाहीत अस झाल तर लोक म्हणतील सगळं मैनेज आहे. म्हणून पुरावा असल्या शिववाय सावेदनशील प्रकरणात एस बोलणं योगनाही.
एके ठिकाणी थांबून व्हिडिओ बनवा, आपल्या सारख्या senior पत्रकारांना अशा सूचना द्यायला लागू नयेत, breaking news साठी अट्टाहास नको, स्वतः सुरक्षित राहून मग बातम्या द्या.. कराड कुठे पळून जात नाही..
Attrocity च्या अनेक खोट्या केसेस देशभर सिद्ध झाल्या आहेत