किल्ले रायगडावर पहायला मिळाले ३२ मण सुवर्णसिंहासन शिवरायांची मूर्ती 😍 Shivaji Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @gopalpingalkar5935
    @gopalpingalkar5935 3 місяці тому +8

    खरोखरच मनात विचार होता की, ३५०वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, कसे दिसायचे अगदी डोक्यापासून पायापर्यंत 👣 नाक डोळे दाढी अशी प्रसन्न मुद्रा असलेली म्हणजे ही जिवंत मुर्तीच आहे खरचं आज राजाधिराज शिवराय असते तर त्यांनी ही कौतुक केले असते ह्या मुर्तीकाराचे धन्य हो आमच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🌹🌹🙏🙏🌹🌹😔😔

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 3 місяці тому +9

    खुप सुंदर आणि हुबेहूब मूर्ती आहे... मी पाहिली होती रायगडावर 😍👌👌👌
    मी तिथंच होतो तेव्हा... पाहून भावूक झालो होतो साक्षात महाराजच दिसले होते 🙏🏻🙏🏻🚩

  • @chandrakalakarambelkar8869
    @chandrakalakarambelkar8869 3 місяці тому +8

    मूर्ती बनविणाऱ्या देवाने खूपखूप आयुष्य दयावे

    • @nazareatul
      @nazareatul 3 місяці тому

      तुमच्यासारख्या सर्व शिवप्रेमी इंडिया सविनय नमस्कार इथून मागे व इथून पुढे शिवाजी महाराज व शंभूराजे खूप काही काम करणं बाकी आहे जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी भगवंताकडे माझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 місяці тому +5

    जय शिवराय! जय जिजाऊ!
    आयुष्यात काशी,अयोध्येत नाही गेला तरी चालेल. पण महाराष्ट्रात राहून जर रायगडावर गेला नाही तर नतद्रष्ट म्हणावं लागेल, ग्रामीण भाषेत कपळकरंटा च म्हणावं लागेल. धन्यवाद

  • @aditimudrale141
    @aditimudrale141 3 місяці тому +7

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @dr.santoshdhavan9851
    @dr.santoshdhavan9851 3 місяці тому +5

    अप्रतिम....... जय शिवराय

  • @samadhanaherpatil5370
    @samadhanaherpatil5370 3 місяці тому +2

    छत्रपती संभाजीनगर चा देवगिरी किल्यावर व्हिडिओ बनवा🚩🚩

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 3 місяці тому +2

    Apratim Vlog 💯🔥😍❤ Murtikar Atul Sirana Manacha Mujara 👏👏🚩🚩 Khupach Chan Apratim Murti Banavli Ahe 💯👌👌🙌🙌 Shivray Mahiti pan khup Sundar Apratim Shabdat Varnan Kelay 💯👌👌❤🙏 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 3 місяці тому +4

    छान ,जय शिवराय मुजरा अतुल सरांना

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x 3 місяці тому +2

    Sagar Sir Prachitgad Baghaychay Kunihi Hyacha Trek Kela Nahi Shrungarpur Pasun Javalch Ahe Mhantat Jai Bhavani Jai Shivaji

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    खूप छान मूर्ती तयार केली आहे त्याबद्दल धन्यवाद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव

  • @vedvatiphadnis
    @vedvatiphadnis 3 місяці тому +4

    Nice

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 2 місяці тому +2

    Hube hub rayatechya rajachi pratima
    Dhanyawad Sagar

  • @sunnymahadeshwar213
    @sunnymahadeshwar213 3 місяці тому +2

    साक्षात् छत्रपती,🚩🙏🏻

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 3 місяці тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @NarayanBhanavase
    @NarayanBhanavase 3 місяці тому +2

    आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता.👌👌👍👍 शिवरायांबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आज पहिल्यांदा समजल्या. संभाजीराजेंची मूर्ती पण अशीच आकर्षक असेल. ती आपणा सर्वांना लवकरच पाहायला मिळावी, ही सदिच्छा! 🚩🚩

  • @SumanOmbase
    @SumanOmbase 3 місяці тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 3 місяці тому +2

    खरच खूपच छान मूर्ती आणि खूप छान सिंहासन आहे 👌🙏
    सर जे बोललेत ते अगदी माझ्या मनातलं, मलाही नेहमी अस वाटत की जस श्रीमान रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच सिंहासन किंवा मूर्ती आहे तसेच छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा मूर्ती असली पाहिजे.🙏
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @AnantaPartole
    @AnantaPartole 2 місяці тому +2

    Jay bhavani jay shivaji

  • @Govindraut-el4ge
    @Govindraut-el4ge 3 місяці тому +1

    शिवाजी महाराज सलुन मध्ये शैभुन दिसतात ❤

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 3 місяці тому +2

    १ नंबर video होता सागरदा ❤ मुर्तीकाराने जीव ओतुन अगदी हुबेहुब छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मुर्ती बनवली आहे आणि फार छान माहिती पण दिली ह्या बाबांनी.महाराजांची मुर्ती पाहत असताना अंगावर शहारेच आले जणु महाराज माझ्याशी बोलत आहेत असा भासच झाला.फार मस्त बोलके डोळे होते महाराजांचे ❤

  • @Govindraut-el4ge
    @Govindraut-el4ge 3 місяці тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @AanandGajanandBorse
    @AanandGajanandBorse 3 місяці тому +1

    आनंद गजानन बोरसे, मु.पो.ता. जव्हार, जि.पालघर.

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade87 3 місяці тому +3

    जय शिवराय ❤❤❤

  • @J1live-qw7d
    @J1live-qw7d 3 місяці тому +3

    जय शिवराय दादा

  • @manikthombre2825
    @manikthombre2825 3 місяці тому +3

    जय शिवराय जय जय शिवराय

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 3 місяці тому +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 3 місяці тому +2

    🙏 जय शिवराय 🚩

  • @prashantnikam9509
    @prashantnikam9509 3 місяці тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @pankajwalvekar-nr3sw
    @pankajwalvekar-nr3sw 3 місяці тому +3

    JAY SHIVRAY

  • @shrivardhan7
    @shrivardhan7 3 місяці тому +3

    Jay Shivray

  • @sonalichougule2198
    @sonalichougule2198 3 місяці тому +1

    Maharaj mujara Dhani 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 3 місяці тому +2

    Jay shivray 👍👌🚩🚩🚩🚩

  • @santoshbandal9390
    @santoshbandal9390 3 місяці тому +1

    फोन न पाठवा काही माहिती देणे आहे

  • @sarjeraokumbhar8703
    @sarjeraokumbhar8703 3 місяці тому +2

    शंभू राजे यांचा पुतळा सिंहासन पाहिजे

    • @nazareatul
      @nazareatul 8 днів тому

      लवकरच पहाण्यासाठी मिळेल

  • @ransar90
    @ransar90 3 місяці тому +2

    👍❤️

  • @narendrashinde3021
    @narendrashinde3021 3 місяці тому +2

    ❤❤

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade87 3 місяці тому +3

    जय शिवराय ❤❤❤

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 3 місяці тому +1

    खरच खुपच छान मूर्ती आणि सिंहासन आहे 🙏🙏 जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩

  • @SahilKhilare-yt4uy
    @SahilKhilare-yt4uy 3 місяці тому +1

    ❤❤

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 3 місяці тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय