पीकविमा क्लेम कसा करावा | कधी करावा | Dnyaneshwar Kharat Patil |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 101

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 Рік тому +9

    सर आपण खुप छान व महत्वपूर्ण माहिती देता 🙏
    सिलेक्शन 1++ हरभराची बेग मार्केट मध्ये कोणत्या नावाने मीळते .आणि कोणते विद्यापीठा द्वारे निर्माण केली आहे.या बदल माहीती वर व्हिडिओ बनवा सर

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 Місяць тому +5

    माझं एकफळ या गावी ,शेगाव तालुका इथे हे गाव आहे ,जास्त शेतकरी अडाणी आहे हे सर्व त्यांना करता येणार नाही ,मग सरकारी योजना पासून ते नेहमी वंचित राहतात

  • @khandudevle6306
    @khandudevle6306 Місяць тому +1

    एक नंबर माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr Рік тому

    , अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार ❤️🙏

  • @sagarjarare6425
    @sagarjarare6425 Рік тому +2

    सर माझी सोयाबीन पिवळ्या रोगांच्या प्रादुर्बवणे खराब झाली आहे, परंतु काहीजण म्हणतात की exes renfall (अतिवृष्टीचा)क्लेम केला तरच नुकसान भरपाई येते disaese वैगरे असे इतर ऑप्शन टाकल तर नुकसान भरपाई येत नाही असा कम्पणीचा इतिहास आहे खरं आहे का

  • @yogeshshingote6277
    @yogeshshingote6277 Рік тому

    खरंच साहेब खूप छान माहिती दिली अशीच शेतकऱ्यांची मदत करत रहा

  • @sameerbhatkar6833
    @sameerbhatkar6833 Рік тому +2

    दादा तुरीचे नियोजन वर विडिओ बनवा खत micronutrients फवारणी नियोजन

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 Рік тому +2

    Dada,,,, please reply
    Limited area madhe paus zala fact शेतात पाऊस झालं त्यामुळे पाणी जमा zalà
    तर आपण clame kela tr reject hoil ka
    Aani ya पावसाचं नोंद राहते का विभाग कडे

  • @vikastathe2863
    @vikastathe2863 Місяць тому

    सर नोदनिचा स्रोत चुकुण csc एवजी farmar online jal

  • @patelyunus8202
    @patelyunus8202 Рік тому

    Khup chhan mahiti dili Sir dhanyvad Sir tumche video pahun shetkari sudharel ase mala vattle tumcha navin video kevha yeil yachi mi vat pahto tumchya video tun khup kahi shiknyasathi milale ase vatte dhanyvad sir

  • @Bhumiputra_DM
    @Bhumiputra_DM Місяць тому +1

    सर 31 आगस्ट रोजी पाऊस न होऊन सुद्धा काही शेतकरी मित्रांनी नुकसान दावा केला आहे तर खरच नुकसान भरपाई मिळेल का? मला पण क्लीम करायचं आहे मग करू का नको ?

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 Рік тому

    चांगले मार्गदर्शन, दादा

  • @Balaji-tz4ly
    @Balaji-tz4ly Рік тому

    72 tasa nantr kel tr chalal ka??

  • @dnyaneshwarkharat043
    @dnyaneshwarkharat043 Рік тому

    Sir pmfvs madha verification panding ahe kay karave

  • @babasahebpoghe5424
    @babasahebpoghe5424 Рік тому

    Sir maze nukasan 24tarakhela zale ahe aj mi claim Kele pan 24tarkhela nukasan dakhawale Jamel Ka

  • @shahadevkedar5750
    @shahadevkedar5750 Рік тому +15

    सोयाबीन वर पिवळ्या रंगाचा रोग पडला ,त्यामुळे सोयबीन् चे भरपूर नुकसान झाले, तर त्याची तक्रार कशी करावी ,तिथ रोगाच पर्याय दिलेला नाही. ये कस कराव ,का exess rain टाकावं

    • @vikaspawar3977
      @vikaspawar3977 Рік тому

      De

    • @vikaspawar3977
      @vikaspawar3977 Рік тому +3

      Diseases म्हणजे आजार पीक विमा क्लेम करा

    • @Mh26baliraja
      @Mh26baliraja Рік тому

      ua-cam.com/video/hnwEcFu0jUo/v-deo.html
      सोयाबीन वर पडला पिवळा रोग ऑनलाईन तक्रार केल्यानंतरच मिळू शकते पीक विम्याची रक्कम तरी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर ऑनलाइन तक्रार करून घ्यावी वरील व्हिडिओ पूर्ण पहावा

    • @roshantalmale9416
      @roshantalmale9416 Рік тому

      Disease vr click kra and yellow Mosaic taka

    • @pandurangmohite8710
      @pandurangmohite8710 2 місяці тому

      डीझाईसेस या नावाने आहे

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Рік тому +1

    Dada mi pik vima nhi kadhla ata kay karave pik srv kharab zale ahe

  • @pravinsonawane1712
    @pravinsonawane1712 Місяць тому +1

    सर माझा क्लेम झाला आहे पण सर्वेला आले नाही डोकेट id पण आलेला आहे आज 22 दिवस झालेत

  • @kanbaraoharale861
    @kanbaraoharale861 Місяць тому

    वादळी पाऊस जयते का

  • @SamadhanDige-z8b
    @SamadhanDige-z8b Рік тому

    Play store download kelyavar cce app vegale app dakhavate crop inshurance he app dakhvat nahi upay sanga sir reply dya

  • @aanakhadake7206
    @aanakhadake7206 Рік тому +2

    Sir epik pahani keleli aahe aata clem karava lagel ka sir

  • @danyaneshwarwagh5303
    @danyaneshwarwagh5303 Рік тому

    छान माहिती सर

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 Рік тому +1

    पीक कापलेले असेल तर ज्यास्त्त नुकसान भरपाई मिळेल की,उभे असल्यावर?

  • @SachinAmzare-n1w
    @SachinAmzare-n1w Місяць тому

    Khup Chan mahiti dili bhau

  • @gopikrushnagore9829
    @gopikrushnagore9829 Рік тому

    दुषकाळग्रस्तांसाठी क्लेम आहे का

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV Рік тому

    खुप छान माहिती🙏🙏

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342 Рік тому

    धन्यवाद दादा

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 Рік тому +2

    खरच खुपच पाणी तुंबलय......😅😅

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Місяць тому

    दादा माझा फळबागाच नुकसान झाले आहे. आणि विमा काढलेला नाही काय करावे

  • @hausheravdeshamukah9003
    @hausheravdeshamukah9003 Рік тому +2

    Paus nahi kase hoil Clem pas

  • @tubeRockybhai
    @tubeRockybhai 10 місяців тому

    He version change zale ahe Nvin App chi mahiti dya

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 Рік тому +1

    सोयाबीन वर यलोमोजाक पडलेला आहेतर कोनते निवडावे

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 Рік тому

    Sarv prakriya krun suddha company ne asa msg kela....is not eligible due to Individual survey not applicable,

  • @sharadpatil9764
    @sharadpatil9764 Рік тому

    धन्यवाद सर

  • @amitdeshmukh2542
    @amitdeshmukh2542 Рік тому

    दुबार क्लेम गृह्याधरला जातो का मी दोन वेळा क्लेम केला आहे कमी पाऊस पडला म्हणून आणि सोयाबीन पिवळे पडले म्हणून

  • @vskvishal1721
    @vskvishal1721 Рік тому

    Sir app link dya... 1:17
    App update keli wat tyanni

  • @sagarwakchaure4549
    @sagarwakchaure4549 11 місяців тому

    खरात साहेब आज अर्ज केला आणि उद्या क्लेम तर जमतो का ???

  • @RohitMavaskar-f1l
    @RohitMavaskar-f1l Рік тому

    नमस्कार सर पीक विमा क्लेम नाही केला तर 25% पीक विमा मिळणार का ?

  • @vijayRathod-w6v
    @vijayRathod-w6v Місяць тому

    माझा मोबाईल फोन वर हे अप एत नही कय कराव लागेल

  • @murlidharpatil4689
    @murlidharpatil4689 Рік тому

    फास्टे्ट येट्टेक म्हणजे काय ?

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Рік тому

    सरसकट नुस्कानं भरपाई देणार आहे ना दादा

  • @shirajpathan3658
    @shirajpathan3658 Рік тому

    धन्यवाद मला क्लेम करायच आहे सोयाबिन वर करपा पडला आहे

  • @krushnagajghate7032
    @krushnagajghate7032 Рік тому

    doesnot downlode from playstore due higher android version app is compatible to lower version of android.

  • @dnyaeshwarnavsar3508
    @dnyaeshwarnavsar3508 Рік тому +2

    दादा आमच्याकडे पाऊस नाही तर दुष्काळाचं ऑप्शन दाखवलं तर चालेल का प्लीज रिप्लाय

  • @bjeetendra2556
    @bjeetendra2556 Рік тому

    सर फोटो अपलोड होत नाही आहे

  • @karhalebhujang447
    @karhalebhujang447 Місяць тому

    मोबाईल नंबर चुकला असल्यास काय करावे

  • @yuvarajbaviskar4717
    @yuvarajbaviskar4717 2 місяці тому

    डब्बल क्लेम करता येतो का

  • @sachinsanap8651
    @sachinsanap8651 Рік тому

    अहो भाऊ ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाच नाही तर त्यांनी excces rainfall ऑप्शन कसा निवडावा
    त्यांना claim साठी दुसरा option सांगा

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому +1

      दादा सर्व ऑप्शन समजून सांगितले आहे आणि हे समजेल इतके शेतकरी हुशार आहेत

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 Рік тому +2

    पाटील आमच्या ताडकळस मंडळात पाऊसच नाही🙏🙏

  • @abhishekraut2330
    @abhishekraut2330 Рік тому

    अस interface आहेच नाहि ॲप मद्ये

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Місяць тому +1

    आपली तक्रार यशस्वी झाली ही कशी पाहावी

    • @gauravchandnkhede1987
      @gauravchandnkhede1987 Місяць тому

      Crop loss status madhi ja aani docket number takun check kra dada

  • @GaneshMansute-wi6fy
    @GaneshMansute-wi6fy Рік тому

    App download nhi hot ahe ho dada

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 Рік тому

    डिव्हीजन नंबर म्हणजे कोणता नंबर टाकायचा.

  • @vijayghode106
    @vijayghode106 Рік тому +1

    डोकेत आयडी आल्यावर त्याच काय करायचं?

    • @vijayghode106
      @vijayghode106 Рік тому

      मी तक्रारकरून बरेच दिवस झाले पण कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी आलेला नाही ,किंवा कसलेही अपडेट तक्रार स्टेटस मध्ये दिसत नाही

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 2 місяці тому

    काही मदत नाही भेटत ज्ञानेश्वर भाऊ विमा कपंनी वाले पंचनामा सुद्धा करायला येत नाही.

  • @akashchikne4102
    @akashchikne4102 Рік тому

    Hi

  • @balajisupnawar9437
    @balajisupnawar9437 Рік тому

    पाऊस च नाही की जस्त साहेब मग दुसरं काय दाखवायचं

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn Рік тому

    खूप छान माहीतीई पाटील साहेब

  • @vishalmaheshkar8986
    @vishalmaheshkar8986 Рік тому

    ओटिपी येतं नाही काय करावं
    डिव्हिजन नंबर कोणता टाकायचा.

  • @RS-pp2xk
    @RS-pp2xk Рік тому

    E पीक पाहणी अॅप उघडत नाही

  • @akshayhiwarkar3910
    @akshayhiwarkar3910 Рік тому

    Sir पावती हरवली आहे तर पावती क्रमांक कडता येईल का

    • @vikaspawar3977
      @vikaspawar3977 Рік тому

      पीक विमा भरल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर संदेश असतो त्यात तुमचा आईडी नंबर असतो

    • @akshayhiwarkar3910
      @akshayhiwarkar3910 Рік тому

      @@vikaspawar3977 sir mobail restart zala hota t purn data gela sir

    • @sachinsanap8651
      @sachinsanap8651 Рік тому +1

      ज्या ठिकाणी विमा भरला त्या ठिकाणी जाऊन विमा पावती काढून घ्या
      पावती निघते

    • @akshayhiwarkar3910
      @akshayhiwarkar3910 Рік тому

      @@sachinsanap8651 धन्यवाद सर

    • @jaimurkute5107
      @jaimurkute5107 Рік тому

      Ho,jith vima bharla tya center wr ja,

  • @adpatil8634
    @adpatil8634 Рік тому +6

    ३ वर्षा पासून cliam करत आलेलो आहे ....काहीच मिळाले नाही...कुणाला मिळाले असेल तर कळवा....

    • @sharadkabale9283
      @sharadkabale9283 Рік тому +3

      अहो हिरव्या गांधी च दान ही करावं लागत या सोबत च 😁

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 Рік тому +3

      Gelya varshi 5400 bharale hote 67000 milale

    • @sachinsanap8651
      @sachinsanap8651 Рік тому

      बरोबर आहे

    • @patelyunus8202
      @patelyunus8202 Рік тому

      @@royalclasher4895 pahayala adhikari ale hote ka nuksan Kiti %zale hote bhau

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 Рік тому

      @@patelyunus8202 ajun nahi ale....

  • @devidasjadhav1003
    @devidasjadhav1003 Рік тому

    Excess rainfall केल्या नंतर कंपनी rejected करत आहे

  • @SakharkarDairy
    @SakharkarDairy Рік тому

    तुम्ही सांगितलेल्या app मधे काहीही होत नाही आहे

  • @sumit3651
    @sumit3651 Рік тому +1

    Sir tumcha no. Disat ahe

  • @SakharkarDairy
    @SakharkarDairy Рік тому

    जी app तुम्ही सांगितली ती तशी काम करत नाही आहे

  • @RamKqdam
    @RamKqdam Рік тому

    Tumchabmobail nabar dya patil

  • @mas55555
    @mas55555 Рік тому +1

    मृगजळ आहे

  • @zadepritam3019
    @zadepritam3019 Рік тому

    भोपाली

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Рік тому

    तुमचा no द्या

  • @abhishekraut2330
    @abhishekraut2330 Рік тому

    अस आहे नहीं

  • @marotigadhe5716
    @marotigadhe5716 Рік тому

    पाटील मराठी भाषा निवडलं तर बंद होते

  • @HemantMadne-p3h
    @HemantMadne-p3h Рік тому +1

    Mo. Number