माहिती खुप चांगली दिली,मि आज दिवसभर प्रयत्न केला पण मधेच बंद होते ही साईट, आता आमच्या शेतकरयांना एकच पर्याय हे सरकार बदलायचे, कागदपत्रांच्या घोळात ठेवते हे सरकार.
खुप छान माहिती दिली आहे सर सर्व शेतकरीच वती ने धन्यवाद आणि हा हिडओ शेतकरासाठी खुप ऊपयोगी। ठरवत आहे तर दोन्ही बंधना मना तिनके आभार कमी आहे बधु नो मि अगोवन चॅनल चहाथ आहे
@@YogeshBhavar-p9l पहिली तक्रार केल्यानंतर त्यांचे कोणीही पंचनामा करायला आले नाही आणि या वेळेस नुकसान जास्त झाले आहे खुप शेतकऱ्यांनी आमच्या कडे 2 वेळा क्लेम केला आहे
हो तुम्ही योग्य तीच माहिती दिलेली आहे आणि दिलेल्या माहितीबद्दल आम्ही समाधानी आहोत धन्यवाद
भाऊ खूप छान शेतकरी जे तूमी माहिती देता त्या बद्दल धन्यवाद
फार चांगली माहित दिली सर याचा नक्कीच शेतकरीवर्गला फायदा होईल ❤
बैल पोळ्याच्या शुभेच्छा खूप खूप सर तुम्हाला पण
फार ऊपयुक्त व सोपी माहिती दिली साहेब…
धन्यवाद.
धन्यवाद ॲग्रोवन तुम्ही दिलेल्या माहितीने नक्कीच शेतकरीवर्ग समाधानी आहे.❤ तुम्हालाही बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐
Ho sir
खूप चांगी माहिती आहे.मी तुमच्या माहिती नुसार च प्रयत्न केला तर मला मोबाईल समजला धान्य वाद .
आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ही अशी माहिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा माहीत असायला हवी
खूप छान माहिती आहे, पोड्याच्या हार्दिक शुभेच्छा,
खूप फायदा honar aahe mi. आपले रोज व्हिडिओ पाहत असतो
हो सर धन्यवाद...🙏🙏 बैलपोळ्याचा हार्दिक शुभेच्छा सर
😮🆗 सर आभिनदन जोरदार स्वागत जोरदार स्वागत नमस्कार 🙏
Mahity फार चांगली दिली भाऊ धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
खूप छान माहिती सांगितली अतिशय उपयोगी आहे
खुप छान माहिती दिली आहे सर❤
खुप छान माहिती दिली..... त्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर 🙏💐
सानप सर स्पष्ट अप्रतिम माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब... खूप छान माहिती देता तुम्ही...
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप सोपे सांगितले धन्यवाद दादा.
खूप छान माहिती दिली आहे❤❤❤
🙏 Dhanyawad saheb 🙏khup chaan mahiti deta tumi
हो.अगदी उत्तम माहिती दिली आहे. धन्यवाद.
No1.@grone in maharashtra 👍🌱
Thank saheb Aapan dilelee mahiti khup phayadeshir tharalee. Tyabbal aapale manpurvak aabhar.🙏🙏
खुप चांगली माहिती दिली, धन्यवाद सर
आतिशय उत्तम मार्ग दर्शन👍
माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद सर
होय तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे
खूप छान सर माहिती सांगियलबदल धन्यवाद
माहाति❤ दिले❤बहू धन्यवाद
धन्यवाद भाऊ आपन खुप सोप्या भाषेत सागतात
धन्यवाद भाऊ तुम्ही लय खास माहिती दे
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर
माहिती चांगली वाटली सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली सर तुम्ही
Khup Chan mahiti dili sir dhanyawad 🙏
माहिती खुप छान आहे धन्यवाद
खूप छान माहिती आहे.❤❤
खूप छान माहिती, धन्यवाद मला आठवण करून दिल्या बद्दल 🙏🌿👍👍🚩🚩
छान माहिती दिली सोपी व सुटसुटीत
खूपच छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिलात सर 🙏
आपले मनापासून धन्यवाद 😊
माहिती खुप चांगली दिली,मि आज दिवसभर प्रयत्न केला पण मधेच बंद होते ही साईट, आता आमच्या शेतकरयांना एकच पर्याय हे सरकार बदलायचे, कागदपत्रांच्या घोळात ठेवते हे सरकार.
छान माहीती दिली सर किमान शेतकरी ट्राय तरी करेल हा अॅप वापरायला
कोणतं ऍप वापरायचं
क्रॉप insutanse @@sharadmane2746
धन्यवाद भाऊ माहीतिबदल
खूप छान माहिती सांगितली भाऊ
माहिती चांगली दिली आहे
होय चांगले मार्गदर्शन मिळाले
खुप छान माहिती दिली आहे सर सर्व शेतकरीच वती ने धन्यवाद आणि हा हिडओ शेतकरासाठी खुप ऊपयोगी। ठरवत आहे तर दोन्ही बंधना मना तिनके आभार कमी आहे बधु नो मि अगोवन चॅनल चहाथ आहे
मना पासुन धननेवाद भाऊ
हो नक्कीच मदत होईल....🙏
हो,खुप छान माहिती दिली 🙏
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती आहे
Very nice information dada .
होय खुप छान ❤❤❤❤
खुप छान सर❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Dhanywad sir आभारी आहोत
तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.....
Khup chan mahiti sir
छान माहिती दिली धन्यवाद
Khup aabhar mahiti Dili tumhi
हो, नक्की मदत होईल सर
सर.खुप.महत्वाची.माहीती..दिली.
अतिशय छान माहिती
Yes छान माहिती.
Ho ❤️❤️सानप साहेब धन्यवाद
खूप छान माहिती दिल्ली
हो खूप छान माहिती मिळाली
हो ..100% फायदा झाला.. भाऊ
धन्यवाद ॲग्रोवन
Very nice guide❤❤
महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर पणं यामध्ये उपविभाग क्रमांक कोणता निवडायचा तो सांगा.
आभार!
खूप छान वाटले
2023 चे मिळु द्या पहीले दुसरे पंचनामे करायला शिकवा
Ale nahit ajun
Nhi ale tumhala ale ka@@vaibhavgavhane6260
खर आहे भाऊ 😢
Tu nko Shiku Dusra dhanda bgh tu
आमचे आले
Ho great sir 🎉wa
Dhanyawad sir ❤
हो नक्की मदत होईल सर
एक नंबर भाऊ
खुप छान भाऊ
हो भाऊ खूप छान
Best information
असच शेतकरयाला जाग करत रहा.
Bahut Tumi khub Chand mahiti Delhi chitran Karun khoob khoob shubhechha
चागली माहिती दिली
काहीच मदत मिळणार नाही...नुसत्या घोषणा देत असतात मंत्री😢😢
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही ई-मेल कसा करायचा ते पण एकदा सांगा ना
हो, ही माहीती योग्य आहे.
ओके ठीक 😊👍🏻
खूप छान
Yes no 1 information
होय सर मदत होईल.
Dhanyavad dhanubhao,dillinger maritime khupach mahtvachi are,
आमच्या कडे 2 वेळेस अतिवृष्टी झाली 15 दिवसांत मी दोनवेळा तक्रार केली आहे
दुबार क्लेम कारला जमतो का नाहीतर आपला पहिला क्लेम रद्द होईल
@@YogeshBhavar-p9l पहिली तक्रार केल्यानंतर त्यांचे कोणीही पंचनामा करायला आले नाही आणि या वेळेस नुकसान जास्त झाले आहे खुप शेतकऱ्यांनी आमच्या कडे 2 वेळा क्लेम केला आहे
मदत होईल सर