माणदेश नगरीच्या दुष्काळी पट्ट्यातून गरुड झेप घेणाऱ्या सारीकताई आपला प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे... आपल्या मातीतील महिलांसाठी आपण नक्कीच एक प्रेरणास्रोत आहात यात तिळमात्र शंका नाही... घ्या भरारी आणि यशाच उंच शिखर गाठा...आपणास Best luck आणि खूप साऱ्या शुभेच्छा. 💐🌹💐🌹👍
उच्च ध्येय आहे. यशवंत व्हा!!
हरेकृष्ण हरेकृष्ण दंडवत प्रणाम ॥
माणदेश नगरीच्या दुष्काळी पट्ट्यातून गरुड झेप घेणाऱ्या सारीकताई आपला प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे...
आपल्या मातीतील महिलांसाठी आपण नक्कीच एक प्रेरणास्रोत आहात यात तिळमात्र शंका नाही...
घ्या भरारी आणि यशाच उंच शिखर गाठा...आपणास Best luck आणि खूप साऱ्या शुभेच्छा. 💐🌹💐🌹👍
सारिका ताई तुमचे खुप कौतुक 🙏 व अभिनंदन 🙏
खुप छान
Abhinandan 🙏पूजा दिदी
❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤