1)-रमणबाग ढोल ताशा पथक ब्रँड 🚩💥👑 2)-श्रीराम पथक म्हणजे आवाज दरारा बाकी किती आले गेले हवा यांचीच हवा 3)- नव्या दमात शिवमुद्रा आणि नादब्रम्ह 4)- जून प्रेम म्हणजे शिवगर्जना- समर्थ - ज्ञानप्रबोधिनी - चेतक - ताल
भाऊ 'स्व' रूपवर्धिनी आणि विमलाबाई गरवारे विसरू नको ज्ञानप्रबोधिनी नंतर सर्वात जुनी पथके आणि वर्धिनी चे दरवर्षीचे ट्रेंडिंग विषय धरुन (श्रीमंत आणि महागणपती) लक्ष्मी रोड गाजवतात🥁
2013, आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यात आलेलो, इंजिनियरिंगच पाहिलं वर्ष. गणपती विसर्जन, रात्री 9 वाजता जेवण आटोपून हॉस्टेल ची गँग निघाली लक्ष्मी रोड ला आणि घरी परतलो पहाटे 5 ला. आज हा व्हिडिओ पाहून आठवणी ताज्या झाल्यात. स्वरूप वर्धीनी आणि नादब्रह्म विशेष आवडले त्यावेळी.
Pune बकाल झाल आहे मग ती traffic असो की अस्ताव्यस्त पसरलेले पुणे कुठलेही नियोजन नाही मराठवाड्यातील मुलांसाठी हैद्राबाद best option jhaal आहे पुण्यात शिक्षणाचं ही बाजार झालं आहे
पुण्यातील सर्वच पथक खूप छान ढोल ताशा वाजवतात . पुणे आणि संपूर्ण जगभरात जिथे जिथे ढोल ताशा पथक आहे ते सर्वच अप्रतिम आहेत. पुण्यनगरीतील माझे आवडते पथक श्रीराम पथक आणि रमणबाग ढोल ताशा पथक.
यंदा विशेष आकर्षण || शिवरायांचा आठवावा प्रताप || श्री शिवराज्याभिषेक ३५० (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) ' स्व ' रूपवर्धिनी ❤ हिंदुत्वाचा जागर करणारे आम्ही शिवबाचे गोंधळी..🚩
जुनं ते सोन म्हणतात ते हेच एकता, संयम, नेतृत्व, ध्येय, विजय याच एकत्रीकरण म्हणजे हे ढोल पथक 🙏🙏 का झालं कसं झालं पेक्षा परंपरा आणि संस्कृती अशी जपावी ज्याचा समाजाला त्रास नाही तर माज असावा 🙏
काल रात्री गणपती बघता बघता तुम्ही आम्हाला दिसले . तुम्हाला भेटून आम्हा सर्वाना खूप आनद झाला. गर्दी असल्या मुळे जास्त बोलता नाही आले फोटो पन विसरलो. परत तुम्हाला आणि तुमच्या सह कलाकारांना भेटण्यासाठी खूप इछुक अहो. ❤❤❤❤
एकदा रविवारी वेळ काढून रमणबागेत प्रॅक्टिस session ऐकायला जा . रमणबाग वाले फक्त १ महिना प्रॅक्टिस करतात . प्रॅक्टिस नंतर शाळेतून बाहेर पडल्यावर 1 तास काय नीट ऐकू येत नाही . कित्येक वर्ष झाली मानाच्या पहिल्या गणपती कसबा गणपती ला रमणबाग वाजवत आहेत.
शिस्तबद्ध पद्धतीने वाजवणारे महाराष्ट्रातील सर्वच ढोल ताशा पथक भारी.....आपली परंपरा आपला अभिमान llहर हर महादेवll ll गणपती बाप्पा मोरया ll ll राष्ट्रमाता जिजाऊचां विजय असो ll ll छत्रपती शिवाजी महाराज की जय ll ll छत्रपती संभाजी महाराज की जय ll
स्वरूपवर्धिनी गणेश उत्सवात फक्त ढोल पथक वाजवत नाही तर सोबतच गणपतीच्या दहा दिवसात अनेक प्रकारचे पथनाट्य लहान मुले मंडळांसमोर सादर करतात समाज हिताचे अनेक प्रश्न मांडतात
सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या 'कोळे' गावातील "झांजपथक" आमच्या कोल्हापूर मध्ये एकदा बोलावलं होतं. त्या गावातील झांजपथके खूप प्रसिद्ध आहेत. खूपच छान वाजवतात ते.👌👌👌
हो माहितेय की ढोलापेक्षा त्या बांधलेला टोलाचाच आवाज येतो अन चार जण हातोडा घेवून बडवणारी चार टाळकी....पण पुण्यात तस नसत शिस्तबध्द तालात अन सुरात वादन असतं जमलच तर या लक्ष्मी रोडला यंदा मिरवणूका बघायला😂😂😂😂😂😂
थोडीशी माहिती चुकलेली ह्या ठिकांणी मी बरोबर करतो..... पुण्यातील पहिले खाजगी स्वरूपाचा पथक म्हणजे समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा आणि ढाल तलवार पथक हे आहे १९९९ ला ५ जणांनी सुरु केलेल्या ह्या पथकाची आज संख्या हजारो युवांची झालेली पाहायला मिळते 👍 अध्यक्ष श्री संजय सातपुते गेले २५ वर्ष ह्या ढोलताशा पथकाचा नेतृत्व आजही करत आहेत , यंदाचे वर्ष हे समर्थ प्रतिष्ठान चे सौम्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरी केले जाणार आहे 🙏
राष्ट्रहित सर्व परी 'स्व'-रूपवर्धिनी वर्धिनी वर्धिनी...! 🥁🪘🚩 # श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती # मानाचा चौथा तुळशीबाग महागणपती # रा .स्व. संघ # ज्ञान प्रबोधिनी # किशाभाऊ आणि ज्ञापू # 350 वा राज्याभिषेक आणि शिवरायांचा आठवावा प्रताप 🚩
Brahmachaitanya Dhol Tasha Dhwaj Pathak since 2011 all main leaders are from Dnyan Prabhodini Pathak and here all we can say is everything is disciplined very efficient sinks good voice is just louder than other pathak vadaks are young blood and everyone puts extra effort and we are not so popular but definitely in next few seasons everyone would know the name Brahmachaitanya Dhol Tasha Dhwaj Pathak
चिन्मय पुण्याजवळील आजुबाजुच्या गावातील खेळ (ढोल, लेझीम,झांज) हि पथके पण पुर्वी खुप येयची. या ढोल, ताशा पथके तयार होण्याच्या आधी त्यांचीच हवा असायची. धन्यवाद!
आज काल नविन आलेले पथक व्यापारी दृष्टीनेच मात्र येत आहेत असे दिसून येते . कोणत्याही पथकामध्ये एका आदरणीय व्यक्ती असायलाच हवी नही तर वादन कमी आणि disrespect दिसून येते .
1)-रमणबाग ढोल ताशा पथक ब्रँड 🚩💥👑
2)-श्रीराम पथक म्हणजे आवाज दरारा
बाकी किती आले गेले हवा यांचीच हवा
3)- नव्या दमात शिवमुद्रा आणि नादब्रम्ह
4)- जून प्रेम म्हणजे शिवगर्जना- समर्थ - ज्ञानप्रबोधिनी - चेतक - ताल
भाऊ 'स्व' रूपवर्धिनी आणि विमलाबाई गरवारे विसरू नको ज्ञानप्रबोधिनी नंतर सर्वात जुनी पथके आणि वर्धिनी चे दरवर्षीचे ट्रेंडिंग विषय धरुन (श्रीमंत आणि महागणपती) लक्ष्मी रोड गाजवतात🥁
2013, आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यात आलेलो, इंजिनियरिंगच पाहिलं वर्ष. गणपती विसर्जन, रात्री 9 वाजता जेवण आटोपून हॉस्टेल ची गँग निघाली लक्ष्मी रोड ला आणि घरी परतलो पहाटे 5 ला. आज हा व्हिडिओ पाहून आठवणी ताज्या झाल्यात. स्वरूप वर्धीनी आणि नादब्रह्म विशेष आवडले त्यावेळी.
मी २०१३ ला coep ला होतो, आणि तुळशीबाग आणी दगडुशेठ ला वादन केले. Swaroopwardhini , शिस्त बद्ध पथक
Pune बकाल झाल आहे मग ती traffic असो की अस्ताव्यस्त पसरलेले पुणे कुठलेही नियोजन नाही मराठवाड्यातील मुलांसाठी हैद्राबाद best option jhaal आहे पुण्यात शिक्षणाचं ही बाजार झालं आहे
ताल ढोल ताशा पथक 😊
खाजगी स्वरूपातील भारतातील पहिले ढोल ताशा पथक! समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा, ढाल-तलवार पथक, पुणे. 🚩 Since 1999
Naad fakt ramanbaug
उत्कृष्ट ध्वजधारी चिन्मय भाऊ 🚩🙏 तालवाद्यपथक जबरदस्त 🔥 😊
तसं आपलं नातं जुन आहे बर का
🚩
पुण्यातील सर्वच पथक खूप छान ढोल ताशा वाजवतात . पुणे आणि संपूर्ण जगभरात जिथे जिथे ढोल ताशा पथक आहे ते सर्वच अप्रतिम आहेत.
पुण्यनगरीतील माझे आवडते पथक श्रीराम पथक आणि रमणबाग ढोल ताशा पथक.
ज्ञानप्रबोधिनी, रमणबाग(समर्थ, युवा, शोर्य), स्व-रूपवर्धीनी, विमलाबाई गरवारे, ताल, श्रीराम, शिवगर्जना(शिवमुद्रा, नादब्रह्म - सर्व वादक, नादब्रह्म - बेहेरे, गर्जना, रुद्रगर्जना, अभेद्य) इत्यादी 👌🏻💪
आमचे पुणे आहेच असं की जिथे कुणीही मनसोक्त राहून आपला आनंद द्विगुणित करू शकतो. म्हणूनच पुणे तिथे काय उणे हे काय उगच नाही बोलती ❤️🤝
Ghanta, sarvat bkwas chal ahe pune dhol chi
@@xdress_shrey675tuzhya kanat dhilela asan tya veli mhanun tula chal kalali nasan😂
हो,खरंच 🚩
Ramanbaug
Shriram
Taal
Rudragarjana
Nadbramha
Top 5 according to me
स्व - रूपवर्धिनी ❤
नावातच सगळं काही 🔥
स्वरूपवर्धनी❤
मल्लखांब वेगळंपण
शिवगर्जना ढोल ताशा ध्वज पथक 🚩
खूप छान वाजवला ढोल ताशा ध्वज पथक खूप छान आहे मला खूप आवडतात ढोल पथक नाद खुळा ❤😊🚩
Ramanbaug punekar wale like kara ❤
' स्व '- रुपवर्धिनी वादक
अभिमान❤
यंदा विशेष आकर्षण
|| शिवरायांचा आठवावा प्रताप ||
श्री शिवराज्याभिषेक ३५० (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी)
' स्व ' रूपवर्धिनी ❤
हिंदुत्वाचा जागर करणारे आम्ही शिवबाचे गोंधळी..🚩
*#स्वराज्य*
*_"जय मराठा"_*
*_"जय मराठी"_*
*_"जय महाराष्ट्र"_*
*_""जय छत्रपती शिवराय""_*
🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
ताल ढोल पथक खरच creative आहे ...all time favourite 💛
Ghanta
जुनं ते सोन म्हणतात ते हेच एकता, संयम, नेतृत्व, ध्येय, विजय याच एकत्रीकरण म्हणजे हे ढोल पथक 🙏🙏 का झालं कसं झालं पेक्षा परंपरा आणि संस्कृती अशी जपावी ज्याचा समाजाला त्रास नाही तर माज असावा 🙏
स्व-रूपवर्धिनी THE BEST ❤❤
खूप छान माहिती दिलीस.
महाराष्ट्रातील ढोलताशे संस्कृती जपणाऱ्यांना सलाम
काल रात्री गणपती बघता बघता तुम्ही आम्हाला दिसले . तुम्हाला भेटून आम्हा सर्वाना खूप आनद झाला. गर्दी असल्या मुळे जास्त बोलता नाही आले फोटो पन विसरलो. परत तुम्हाला आणि तुमच्या सह कलाकारांना भेटण्यासाठी खूप इछुक अहो. ❤❤❤❤
'स्व' - रूपवर्धिनी 🔥🚩
पूर्व भागातील राजर्षी शाहू पथक हे २००२ सालि स्थापन झालेले पथक आहे आवाज शिस्त नाविन्य खूप काही विशेष ह्या पाहिलं आहे पथकात
राजर्षी शाहू पथक अप्रतिम वादन करतात
Ho khup bhari aahe
रमणबाग❤
स्वरूपवर्धिनी फक्त वादनच नव्हे तर बरच काही ❤️
नादब्रह्म ट्रस्ट मधला वादक अशण्याचा अभिमान आहे 🚩❤️
' स्व ' - रूपवर्धीनी 🚩
उत्सव जल्लोषाचा उत्सव बाप्पाच्या आगमनाचा.
💫' स्व ' - रूपवर्धिनी💫
विसर्जन मिरवणूक
१९८३ पासून मानाचा चौथा तुळशीबाग गणपती तर
१९९१ पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती
'स्व'-रूपवर्धिनी! 🚩
चिन्मय दादा च ताल वाद्य पथक 🔥❤
वर्धिनी 🚩🚩😍
संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेले रमणबाग पथक 1 नंबर आहे .
स्व - रूपवर्धिनी
अभिमान ❤
'स्व'रूपवर्धिनीचा वादक असल्याचा अभिमान आहे❤
❤
❤wahhhh
स्व-रूपवर्धिनी ❤️
एकदा रविवारी वेळ काढून रमणबागेत प्रॅक्टिस session ऐकायला जा . रमणबाग वाले फक्त १ महिना प्रॅक्टिस करतात . प्रॅक्टिस नंतर शाळेतून बाहेर पडल्यावर 1 तास काय नीट ऐकू येत नाही . कित्येक वर्ष झाली मानाच्या पहिल्या गणपती कसबा गणपती ला रमणबाग वाजवत आहेत.
चिन्मय भाऊ म्हणजे धूमधडाका विषय
शिस्तबद्ध पद्धतीने वाजवणारे महाराष्ट्रातील सर्वच ढोल ताशा पथक भारी.....आपली परंपरा आपला अभिमान
llहर हर महादेवll
ll गणपती बाप्पा मोरया ll
ll राष्ट्रमाता जिजाऊचां विजय असो ll ll छत्रपती शिवाजी महाराज की जय ll ll छत्रपती संभाजी महाराज की जय ll
गजलक्ष्मी, नादब्रह्म, शिवमुद्रा, शौर्य
❤ रमणबाग
ज्ञान प्रबोधिनी ♥️🔥
दादा तु रमणबाग नाव विसरलास 😢❤
वर्धीनी❤️🔥
Shree Ram Pathak 🚩🚩 Shuhas Paygude..💪💪🙏🚩🚩
स्वरूपवर्धिनी गणेश उत्सवात फक्त ढोल पथक वाजवत नाही तर सोबतच गणपतीच्या दहा दिवसात अनेक प्रकारचे पथनाट्य लहान मुले मंडळांसमोर सादर करतात समाज हिताचे अनेक प्रश्न मांडतात
🤞🤗
श्री गजलक्ष्मी ❤
*संघर्ष* पुणे चे वादन नक्की ऐका खूप आवडेल🙏 1च नंबर
One of the best ताल ❤❤
❤शिवदर्शन❤
ठोका - लावणी आणि wanted ❤
सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या 'कोळे' गावातील "झांजपथक" आमच्या कोल्हापूर मध्ये एकदा बोलावलं होतं. त्या गावातील झांजपथके खूप प्रसिद्ध आहेत. खूपच छान वाजवतात ते.👌👌👌
श्री छत्रपति पारंपरिक ढोल ताशा व ध्वज पथक ❤
❤❤❤
Khup Chan Mahiti Sangitlis Chinmay.
Taal Vadya Pathak Kahi Vegala Aste Nahmi..💛👌🏻
आमच्या मावळात गावोगावी असणारे ढोलपथक नादखुळी आहेत आमचे चार ढोलापुढे पुण्यातील २० ढोल फिके आहेत
साहेब ही स्पर्धा नाही.
वेगवेगळे लोक एकत्र यावे आणि बाप्पाच्या चरणी वादन सेवा अर्पण करावी हा हेतू असावा.
Are murkh manasa he kay compition laglay........ ani punyacha dhol Pathak America , Germany ithe jatat vajvayla...... tuze gavatle tuza gavatach thev
हो माहितेय की ढोलापेक्षा त्या बांधलेला टोलाचाच आवाज येतो अन चार जण हातोडा घेवून बडवणारी चार टाळकी....पण पुण्यात तस नसत शिस्तबध्द तालात अन सुरात वादन असतं जमलच तर या लक्ष्मी रोडला यंदा मिरवणूका बघायला😂😂😂😂😂😂
साहेब फक्त टोल घरी ठेवून या मग बघु कोण कोणास भारी पडतय😂😂😂😂😂😂
श्रीराम पथक 🔥🔥🔥
जेव्हा जेव्हा टॉप पथक यांची नाव येणार रमणबाग पथक यांच नाव
सर्वात प्रथम येणार ❤
Perfect catch of viewers demand🎉🎉🎉
Ramanbaug?
Proud to be part and foundation batch of naadbrahma ❤❤❤
थोडीशी माहिती चुकलेली ह्या ठिकांणी मी बरोबर करतो.....
पुण्यातील पहिले खाजगी स्वरूपाचा पथक म्हणजे समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा आणि ढाल तलवार पथक हे आहे
१९९९ ला ५ जणांनी सुरु केलेल्या ह्या पथकाची आज संख्या हजारो युवांची झालेली पाहायला मिळते 👍
अध्यक्ष श्री संजय सातपुते गेले २५ वर्ष ह्या ढोलताशा पथकाचा नेतृत्व आजही करत आहेत , यंदाचे वर्ष हे समर्थ प्रतिष्ठान चे सौम्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरी केले जाणार आहे 🙏
Khup che chhan mahit dili❤❤
1 ज्ञान प्रबोधनी
2 शिव गर्जना
3 ताल वाद्य
4 स्वरूप वर्धनी
5 नादब्रह्
रमणबाग विसरला ❤😂
खरंच 1no ❤❤❤❤
उगम! मोठ्या ढोलांचे पथक...
कडक आवाज
Thank data
Garware❣️🙌🏻🔥🔥🔥🔥🔥
Vajra yuva manch🔥💥🧡🧡
विमलबाई गरवारे ❤️
आम्ही वादन करण्यासाठी एकत्र येत नाही.
आम्ही एकत्र येण्यासाठी वादन करतो.
Swaroop-wardhini❤
Mast video, itke famous pathak ahet he aaj kalala, Dhanyawad
Taal vadyapathak ❤️ 💖
Ahmednagar dhol pathakavar video Kara..
स्वराज्य❤, चिंचवड, पुणे
4:54
राष्ट्रहित सर्व परी 'स्व'-रूपवर्धिनी वर्धिनी वर्धिनी...! 🥁🪘🚩
# श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती # मानाचा चौथा तुळशीबाग महागणपती # रा .स्व. संघ # ज्ञान प्रबोधिनी # किशाभाऊ आणि ज्ञापू # 350 वा राज्याभिषेक आणि शिवरायांचा आठवावा प्रताप 🚩
ज्ञानप्रबोधिनी ❤🔥
Jnyana prabodhini is best
Brahmachaitanya Dhol Tasha Dhwaj Pathak since 2011 all main leaders are from Dnyan Prabhodini Pathak and here all we can say is everything is disciplined very efficient sinks good voice is just louder than other pathak vadaks are young blood and everyone puts extra effort and we are not so popular but definitely in next few seasons everyone would know the name Brahmachaitanya Dhol Tasha Dhwaj Pathak
@ramanbuagpathak cha sadha ullekh pan nahi..???? Really disappointed😑
2:37 नीट ऐका भाऊ...गरवारे, नुमवि, रमनबाग
Ramanbaug ❤
Samarthan Dhol Pathak Khoob Chhan aahe❤❤🎉🎉
Only on ShivaPratap❤🚩
स्वरूपवर्धिनी सर्वोत्कृष्ट
Khupach bhari ha ....
Mi suddha dnyan prabodhini madhyech hoto chaan vatla
Nice information with proper pics.thanks❤❤❤👍👍🙏
एकदंत वाद्य पथक, कोथरूड, पुणे ❤
🚩🚩🚩श्रीराम पथक !! 🚩🚩🚩
नादब्रह्म!🎉🎉
श्री काळभैरवनाथ ढोल झांज पथक ⛳⛳.. जुनी परंपरा जपणार पथक❤
स्व-रुपवर्धनी ❤
coep cha aryarass pan ek number aahe😍😍😍
Pune Gramin la pn mojat ja re..
Vadgaon Maval, Junnar, Shirur
ithle dhol pathak baddal dakhva...
वर्धिनी 🚩🔥🤩🙌🏻
शिवगर्जना❤
चिन्मय पुण्याजवळील आजुबाजुच्या गावातील खेळ (ढोल, लेझीम,झांज) हि पथके पण पुर्वी खुप येयची. या ढोल, ताशा पथके तयार होण्याच्या आधी त्यांचीच हवा असायची.
धन्यवाद!
Miss you from 2003....till🥁
आणि आपला चिन्मय भाऊ ताल पथकात जबरदस्त ध्वज नाचवतो बरं का 😅
To dada same chinmay sarkha disto 🙏💪🏼
The one and only Nadbrahma 🧡
आज काल नविन आलेले पथक व्यापारी दृष्टीनेच मात्र येत आहेत असे दिसून येते . कोणत्याही पथकामध्ये एका आदरणीय व्यक्ती असायलाच हवी नही तर वादन कमी आणि disrespect दिसून येते .
Amazing bhavaa
Thanks for Mentioning Yuva Vadya Pathak... ❤
भावा तू ताल-वाद्य पथकात आहेस😇....मी तुला बघितल
शिवनेरी ट्रस्ट ढोल पथक आवाज दमदार अतरंगी सदस्य व दरवर्षी पोलिसांसाठी मोफत वादन करणारा पथक
‘स्व‘-रूपवर्धिनी वादक असल्याचा अभिमान आहे नेहमी श्रीमंतांच्या आणि महागणपतींच्या सेवेत ❤️😌