Saif Ali Khan वर हल्ला करणारा Mohammad Shahzad बांगलादेशी घुसखोर, पोलिसांनी जंगलातून पकडलं कसं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 817

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 10 годин тому +655

    कोणीतरी मूर्ख म्हणाला होता "सैफ अली खान ने मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे धार्मिक कारणामुळे हा हल्ला झाला असावा."

  • @Sshhksjdy
    @Sshhksjdy 9 годин тому +280

    आव्हाडांना भोंगा काना जवळ नेऊन ही बातमी ऐकवा मुख्य म्हणजे आरोपीचे नाव

  • @abc251-j
    @abc251-j 9 годин тому +517

    शेवटी भावकीच निघाली😂😂

  • @tejassapkal725
    @tejassapkal725 8 годин тому +85

    जितू दादा जितू दादा सैफ अली खान वर हल्ला करणारा सनातनी नव्हता तर आपल्याच मुस्लिम धर्माचा कट्टरपंथी होता😂

  • @mahadeoingle5198
    @mahadeoingle5198 7 годин тому +173

    मुर्खानो हिन्दुना उगीच टारगेट करू नका
    हिन्दू सारखा दयावान या जगात कोणीच नाही
    आणि हिन्दू धर्मा सारखा दुसरा कुठलाही श्रेष्ठ धर्म नाही
    जय जिजाऊ, जय शिवराय

    • @DonCarleone-wp7gm
      @DonCarleone-wp7gm 5 годин тому

      अल्लाह समोर झुकव लागेल असे मोहम्मद नी म्हटले आहे

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 5 годин тому +1

      @@DonCarleone-wp7gm face reveal 🤣🤡🤡

    • @comonman9
      @comonman9 4 години тому

      😂😂. Khirlanji hatyakand, mob linching ase khup example ahet. Kattar hindu kattar muslim kattar Christian saglech murkh

    • @VivekKale-v5j
      @VivekKale-v5j 3 години тому +1

      असं ठाम पणे नको म्हणू 😂

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 Годину тому

      Ek Vela manusmriti vaacha.

  • @Sabcsdkkavva
    @Sabcsdkkavva 9 годин тому +128

    जितेंद्र आव्हाड ला धरून हाना .... हिंदू लोकांवर आरोप केल्या बद्दल 🤬

    • @jayvardhanmane6259
      @jayvardhanmane6259 9 годин тому

      @Sabcsdkkavva BJP karnibhut ahe maharastra mde baherchi lok jast ahet ata..😡😡

    • @ankushsawant6639
      @ankushsawant6639 8 годин тому +3

      Jituddin Mulla ne mumbra kalwa cha Pakistan ani Bangladesh kela aahe

    • @UmeshLokhande-r8s
      @UmeshLokhande-r8s 8 годин тому

      फालतू माणूस शरद पवारांनी त्याला हक्कल पाहिजे

    • @EngineeringStuff-h1v
      @EngineeringStuff-h1v 2 години тому

      @@ankushsawant6639 very true. Even Bandra East looks like Bangladesh.

  • @मीमनमाडकर
    @मीमनमाडकर 7 годин тому +55

    सैफ चा मारेकरी लवकर सापडला चांगली गोष्ट आहे
    पण
    संतोष देशमुख चा मारेकरी सापडायला 2 महिने सापडले
    महाराष्ट्र पोलीसांची कमाल 😂😂😂

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 5 годин тому +17

    संतोष देशमुखांचा खून झाला 25 दिवसांनंतर आरोपींना अटक झाली आणि खानवर नुसता हाला झाला तर दोन दिवसात आरोपीला अटक

  • @theone7359
    @theone7359 10 годин тому +236

    कांगला देशी आपल्या साठी कॅन्सर आहेत
    मुंबई सडली आहे आणि मराठी माणूस व आपले नेते यासाठी जबाबदार आहेत

    • @Beinghaiwaan
      @Beinghaiwaan 6 годин тому +1

      Shah, Mehata nivadun alyavar ajun kaay honar

    • @shrikrishnachinchanikar900
      @shrikrishnachinchanikar900 6 годин тому +2

      Congress ne 60 varshshya chya rajwati madhe vote bank sathi bangaladeshi ghuskhora na mokle ran dile va nantar Mamata va hemant Soren hi bangla ghuskhor tyancha rajyat rajros yeu det ahet. Ugach shah ani mehta na kashsla badanam karta?

  • @indiancook9164
    @indiancook9164 10 годин тому +190

    इथे सिद्ध झालं जातीच राजकारण हे जितेंद्र आव्हाड सारखा एक बिन बुद्धीचा माणूस च करत आहे 😂😂 शेवटी भाई भाई च भिडलेत त्यात पण एक बांगलादेशी आणि एक भारतीय😂

    • @santoshmandave2345
      @santoshmandave2345 4 години тому +2

      सैफ चा वंश खरच भारतीय आहे काय? शकल हिंदुस्थानी पर भी दिल हैं पाकिस्तानी...

    • @indiancook9164
      @indiancook9164 3 години тому

      ​@@santoshmandave2345हो मित्रा खर तर त्यावर मला प्रश्नचिन्ह आहेच 😅

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 Годину тому

      ​@@santoshmandave2345Saif chi aai Sharmila Tagore pan Bangaladeshi asavi.

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 8 годин тому +110

    पोलीस म्हणजे श्रीमंत लोकांच पायपुसणं हे आज सिद्ध झालं

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 9 годин тому +56

    हा व्हिडिओ लवकरात लवकर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना सेंड करा😂😂😂😂

  • @bigb3267
    @bigb3267 9 годин тому +111

    यासाठी जित्तुद्दिन सारखे लोकच जबाबदार आहेत.
    हेच ह्या घुसखोरांना मदत करतात वोटेबँक साठी

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 10 годин тому +735

    अंगलट आले भाई बंदु 😂😂 जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे जिवंत आहेत का मेले 😂😂

    • @theone7359
      @theone7359 10 годин тому +81

      कांगला देशी आपल्या साठी कॅन्सर आहेत
      मुंबई सडली आहे आणि मराठी माणूस व आपले नेते यासाठी जबाबदार आहेत

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 10 годин тому +63

      जित्तुद्दीन भडवाड

    • @LeoVijay-qb1hh
      @LeoVijay-qb1hh 10 годин тому +28

      चुकीच्या माणसाला पकडलं तो नाही हा कोणीही सांगू शकेल cctv मधला माणूस वेगळा आहे, पण पोलीस प्रशासनावर इतके प्रेशर आले की कोणालाही पकडुन केस बंद करायची आहे 😂😂😂

    • @ramnasare7650
      @ramnasare7650 10 годин тому +39

      जिवंत आहे पण नमाज वाचायला गेले

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 9 годин тому +11

      राज्यात आणि केंद्रात राज्य हिंदुंच आहे! यावरून दिसते किती कुचकामी नेते, प्रशासन आणि यंत्रणा आहेत!!

  • @scorpiolover6986
    @scorpiolover6986 10 годин тому +173

    घावला खूप चांगलं झालं .....पण या ठिकाणी कोणी सामान्य माणसावर वार झाला असता तर अशी Action घेण्यात आली असती का ?

    • @pritamraut9911
      @pritamraut9911 8 годин тому +8

      Simple line #नसती 🤗

    • @smitarane
      @smitarane 8 годин тому +3

      अजिबात काही

    • @smitarane
      @smitarane 8 годин тому +1

      अजिबात नाही

    • @खासतुमच्यासाठी
      @खासतुमच्यासाठी 8 годин тому +7

      नाही सामान्य माणूस फक्त मतदान च्या दिवसात बाकी कोण सामान्य माणूस

    • @scorpiolover6986
      @scorpiolover6986 8 годин тому

      मीडियावाले ह****** तीच न्यूज दाखवतात ज्याच्यामुळे त्यांना टीआरपी मिळते

  • @abc251-j
    @abc251-j 10 годин тому +219

    मोहम्मद शहजाद from bangladesh via मुम्र्बा कळवा,ठाणे

    • @jayvardhanmane6259
      @jayvardhanmane6259 9 годин тому +3

      @@abc251-j BJP karnibhut ahe, maharastra mde baherchi lok jast ahet ata..

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 9 годин тому +3

      ​@@jayvardhanmane6259ho ka😂

    • @MNS928
      @MNS928 8 годин тому +6

      ​@@jayvardhanmane6259 mane tujhi aakal samajli😂

    • @vbh4315
      @vbh4315 7 годин тому

      ​@@jayvardhanmane6259 hindu militancy best option ahe .
      Nahitar asech honar.

    • @backgroundvideocreater1206
      @backgroundvideocreater1206 7 годин тому +1

      @@jayvardhanmane6259 ho bjp la vote detat na he 🤣🤣🤣

  • @Spa_treatment
    @Spa_treatment 9 годин тому +72

    यातून एक शिकवण मिळाली तुम्ही श्रीमंत असाल तर पोलिस तुमचे गुलाम नाहीतर तुमचे तुम्ही बघा...आपले कुटुंब आपली जबाबदारी.... पोलिस भाकरी मोडताहेत श्रीमंतांच्या दारी....

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 10 годин тому +128

    Jittuddin Khan 😅😅😅😅😂😂😂
    Supriya Shaikh 😂😂😂
    Bhavpurna shraddhanjali 💐💐💐💐💐

    • @theone7359
      @theone7359 10 годин тому +5

      कांगला देशी आपल्या साठी कॅन्सर आहेत
      मुंबई सडली आहे आणि मराठी माणूस व आपले नेते यासाठी जबाबदार आहेत

    • @jayvardhanmane6259
      @jayvardhanmane6259 9 годин тому

      @@amolkulkarni8579 BJP karnibhut ahe maharastra mde baherchi lok jast ahet ata..😡😡

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 8 годин тому

      sanjay shaikh rahila

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 7 годин тому +1

      @@jayvardhanmane6259 ani dharavi konala having ahe sharaddodin pathan ani Rehmat Gandhi yanna
      Vote bank ahe Bangladeshi ani Rohinge yanchi bharti ahe sagli

    • @Royal_50227
      @Royal_50227 6 годин тому +1

      ​@@jayvardhanmane6259baherche mahnje pakistani ahet ka

  • @mayurjagdale2089
    @mayurjagdale2089 7 годин тому +20

    हसायची गोष्ट नाही ही भावानो बांगलादेशी वाढत चालले आहेत महाराष्ट्र मध्ये. काहीतरी ॲक्शन ची गरज आहे सरकार ला.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 6 годин тому

      खरं आहे.❤

  • @shubhu__
    @shubhu__ 8 годин тому +28

    कृष्णा आंधळे का सापडत नाही
    संतोष देशमुख मराठा समाजाचे होते म्हणून का गरीब होते म्हणून?

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 8 годин тому +36

    आव्हाड साहेब कुठ आहेत😂 मुंब्रा मधून मिळाला तुमच्या....
    हल्ला झाल्या झाल्या म्हणे या हल्ल्यामागे धार्मिक तत्व असू शकतात....
    बरोबर निघालं तुमचा म्हणणं....
    तुमचा भाचा च निघाला तो

  • @XXyy1409
    @XXyy1409 7 годин тому +20

    हे खरच खतरनाक आहे आपल्या देशासाठी. असे कित्येक बांगलादेशी विजय कुमार म्हणून राहत असतील. 😡😡😡😡 आपण वेळीच सावध राहिले पाहिजे...

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 8 годин тому +35

    आव्हाडची पण चौकशी करावी, त्याचारोख हिंदूलोकांकडे आहे. वाचाळपणे बोलण्यात त्याचा हात कोणीच धरणार नाही.

  • @omkar23549
    @omkar23549 9 годин тому +52

    भावकीनेच घात केला 😂😂😂

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 9 годин тому +24

    करीना कपूर साठी आनंदाची बातमी 😅 खूप समर्थन करत असतात हे की सगळे आपले.😅

  • @swarushi8951
    @swarushi8951 8 годин тому +23

    मुंबईत किती बांग्लादेशी आहे भारत 🇮🇳🙏

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 6 годин тому

      खूपच असावेत.

  • @Vjv-d1c
    @Vjv-d1c 9 годин тому +34

    हॉस्पिटल मधे पोहचविणारे भजनालाल शर्मा आणि हल्ला करणारा जिहादी 😂😂. शांती धूत... कुठं गेलं जितुद्दिन.😂

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 8 годин тому +11

    आरोपीला पाहून कोणाकोणाला bangladesh चा 'x' cricket player मुश्फिकूर रहीम आठवला 😅😅

  • @619-y7e
    @619-y7e 10 годин тому +70

    खैरलांजी हत्याकांड वर एखादा विडिओ बनवा 🙏

    • @RutikUjagare
      @RutikUjagare 10 годин тому +12

      बोल भिडु दलित समाज रस्तयावर का उतरला यावर विडिओ बनवा हात जोडून विनंती

    • @theone7359
      @theone7359 10 годин тому +5

      कांगला देशी आपल्या साठी कॅन्सर आहेत
      मुंबई सडली आहे आणि मराठी माणूस व आपले नेते यासाठी जबाबदार आहेत

    • @sureshbandgar19
      @sureshbandgar19 9 годин тому +2

      Kay vishay ahe ha?... Hatyakand?

    • @gameontube-yb5ei
      @gameontube-yb5ei 9 годин тому +2

      बनवा व्हिडीओ खरंच कळुद्या सगळ्यांना कसा अन्याय झाला ऐका गरीब कुटुंबावर..
      प्लिज बनवा.

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 годин тому

      Ase tujhyasarkhya vanjaryala ka watatay ? Achanak dalit Prem? Marathe dalit ek jhalele pachat nahiye bhatkya bho bho la?

  • @vivekc.-mj5gr
    @vivekc.-mj5gr 9 годин тому +25

    बांगलादेशिसाठी लवकरात लवकर डिटेनशन कॅम्प सुरु केले पाहिजे

  • @savilife2023
    @savilife2023 7 годин тому +9

    राजकारण बाजूला ठेऊन पहिलं घुसखोरांना बाहेर काढा. देशाची सुरक्षा वेठीला धरणाऱ्या राजकारणी कोण तेही शोधा

  • @kaushalpandurkar
    @kaushalpandurkar 8 годин тому +8

    Saif khan हा एक फेमस ॲक्टर आहे म्हणून पोलिसिनी चांगल काम करून आरोपीला पकडलं , हे जर सर्वसामान्य माणसानं बरोबर झालं तर पोलिस असच काम करतील का ? 😢

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 9 годин тому +29

    जितेंद्र आव्हाड आता कुठं आहे रे

    • @PranayJadhav-qo5mh
      @PranayJadhav-qo5mh 8 годин тому

      Tumcha Ghari tari nahi gela na paha 😂😂

    • @Nirvana172
      @Nirvana172 7 годин тому

      Tondane shett uptat aahe jitu aata musalmananche ​@@PranayJadhav-qo5mh

  • @chatGpt91
    @chatGpt91 9 годин тому +23

    आरोपी मोहम्मद from कुर्ला, मुंब्रा, मानखुर्द

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 8 годин тому +1

      Malad malvani and miraroad pan check karayala pahije 😂

  • @bhushan9946
    @bhushan9946 9 годин тому +16

    सुप्रिया कडे पाठवा त्याला

  • @mayoorbhandari533
    @mayoorbhandari533 8 годин тому +16

    जितुद्दिनच्या बायकोचा नवरा निघाला की हा तर

  • @samadhangaikargaikar6485
    @samadhangaikargaikar6485 8 годин тому +7

    मस्साजोग चे सरपंच यांचे आरोपी शोधायला 40, दिवस लागतात . आणि याला शोधायला फक्त दोन दिवस लागले...

  • @chandraprakashpardeshi61
    @chandraprakashpardeshi61 3 години тому +2

    यावरून 1 मात्र सिद्ध होतंय की मागील 10 वर्षात मोदींनी भारतीय सीमा किती सुरक्षित ठेवलेत . . 😂

    • @Life-is--beautiful
      @Life-is--beautiful 59 хвилин тому

      Congress la vote karayala yetat he.. n bengal madhun enter hotat.. Jithe BJP nahiye .. mamta tai mhanun nivdun yete hyanchya voting mule

  • @Spa_treatment
    @Spa_treatment 9 годин тому +23

    What an efficiency of Maharashtra Police !!!!
    One Criminal 35 Police Parties, 200 Police... Because ....
    But.... But ...
    What about
    1. Santosh Deshmukh....
    2. Dabholkar....
    3. Gopinath Mundhe....
    4. 109 murder cases in Beed...
    5. Kamte's murder ... in 23-11 attack...
    6. Ordinary Citizens.....
    Police are public or Private ???
    Please make video on " गाहणात पडलेले पोलिस डिपार्टमेंट ".

    • @MRxSTRANGER
      @MRxSTRANGER 8 годин тому +3

      Bhai gopinath mundhe baddl kadhi tyanchya mulini nyay mangitla nhi ek tri video dakhva pankaja or pritm tai cha ki mazya vadilancha marekari sapdava mhnun 😢

    • @MRxSTRANGER
      @MRxSTRANGER 8 годин тому +1

      Kahitri moth lapelel hot tyamamage

    • @annapurnaraut1650
      @annapurnaraut1650 8 годин тому +1

      Sushant pn

    • @vinayakpatkar2625
      @vinayakpatkar2625 3 години тому

      मध्ये जे कार्यक्षम सरकार होते त्यांनी दाभोलकर व आणि सर्व आरोपी पकडले असतील पहा.

  • @AnandAdhav-m3n
    @AnandAdhav-m3n 5 годин тому +2

    पुलवामा, जस्टिस लोया, संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी,यांचे आरोपी कुठे आहेत आणि ह्या देशात पंच्छी पण पर मारू शकत नाही तिथे पुलवामा होतो अन् फक्त पाच महिन्यांपूर्वी बांगलादेशातून अतिरेकी येतो...अन् डायरेक्ट सैफ क्या घरी..काय अन् कस ?

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 7 годин тому +8

    CCTV मध्ये दिसलेला आणि सापडलेला व्यक्ती वेगळे दिसतात. मिडीयाला चेहरा पाहून कळलं नाही याचं नवल वाटले.😂

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 8 годин тому +4

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @bigb3267
    @bigb3267 9 годин тому +14

    धार्मिक, जातीय वळण देण्याचा नेहमी प्रयत्न असतो विपक्षाचा पण तो आरोप करतात bjp वर

  • @Patil746
    @Patil746 Годину тому +1

    Indi alliance झोपले आत्ता.... आरोपी चें नाव बघून 😅😅😅

  • @GiridharWankhede-mm9kp
    @GiridharWankhede-mm9kp Годину тому

    पोलिसांना हा आरोपी शोधायला फार वेळ लागला नाही अभिनंदन 🎉🎉🎉MH POLICE

  • @podcastwithtani
    @podcastwithtani 8 годин тому +5

    दाभोळकर सरांच्या वेळी कोणती पोलीस होती😢😢😢😢😢

    • @UmeshLokhande-r8s
      @UmeshLokhande-r8s 8 годин тому +1

      कोण आहेत हे दाभोलकर

    • @podcastwithtani
      @podcastwithtani 6 годин тому

      @@UmeshLokhande-r8s तुला माहित नाही🙄🙄🙄🙄🙄 गुगल सर्च कर

  • @TV00012
    @TV00012 3 години тому +1

    बंगलादेशी भारतात येतात कसे हे केंद्रसरकारने सांगावे 🙏🏻

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 10 годин тому +20

    बोल भिडू - आमचे दुःख कधी संपणार 😂😂😂

  • @anilnewalkar2426
    @anilnewalkar2426 7 годин тому +2

    सु सु ला वाटत होतं हल्ला खोर सनातनी आहे पण मुंबई पोलीसांनी आपली काम करण्याची क्षमता पुन्हा एकदा सिध्द करून बांगलादेशी घुसखोर पकडला आता सुळे मॅडम ला विचारा

  • @tatyaraopadewar2857
    @tatyaraopadewar2857 49 хвилин тому

    इथे जितेंद्र आव्हाड साहेबांचा काय संबंध. काय जातीय वाद सुरु केला. खूप वाईट आहे 😡

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 8 годин тому +5

    एवढा किरकोळ माणूस .कस काय मारून गेला सैफ ला .सैफ नावालाच हिरो दिसतो 😂😂

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 5 годин тому +1

    खानावर हल्ला झाला म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी नेते आक्रमक झाले होते
    पण आता आरोपीच नाव ऐकल्यावर खान आणि आरोपीची बाजू सांभाळताना त्यांची दमछाक होणार आहे😂😂😂😂😂

  • @theart3218
    @theart3218 3 години тому +1

    नाव मुहम्मद , from बांगलादेश. अशे आजुन किती बांगलादेशी आहेत. महाराष्ट्रात . राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. 😔😔😔

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 7 годин тому +1

    धन्यवाद भिडू 🙏🏻 तूझं धमकावल्यासारखं जे टोनिंग होतं ते बऱ्याच अंशी कमी केलंस त्याबद्दल. चांगली सुधारणा आहे. 👍🏻👍🏻

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 6 годин тому +2

    जितेंद्र आव्हाड कृपा आशिर्वादाने बांगलादेशी ठाण्यात येत आहे.

  • @SandeepJadhavJadhav-j9t
    @SandeepJadhavJadhav-j9t 7 годин тому +3

    तो जर आता हिंदू असता तर सर्वत्र चर्चा झाली असती

  • @open_challenge007
    @open_challenge007 8 годин тому +3

    रोज नवीन माणूस पकडता आणि तोच आरोपी असं बोलता... 😂😄

  • @shrikantmotarwar
    @shrikantmotarwar 9 годин тому +19

    सारखं आरोपी आरोपी काय बोलताय मोहम्मद बोला ना 😂😂

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 7 годин тому +5

    जितेंद्र आव्हाडला कोणीतरी सांगा साल्या तुझाच भाऊबंद आहे म्हणून

  • @शंकरवैद्य-ह7द
    @शंकरवैद्य-ह7द 5 годин тому +2

    तरी ही ह सेफ बांग्लादेशी भगाओ म्हणार नाही😂

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 8 годин тому +4

    हा विषय आस आहे कि येतात कस भारतात येऊन आणि महाराष्ट्र येऊन आपल्या मुबंई येऊन असे कांड करतात पण जनता सरकारला प्रश्न विच्यार ऐवजी धर्मावर येतात आणि विषय हिंदू_ मुस्लिम होतो आणि सरकार मोकळ होत

  • @k66250
    @k66250 10 годин тому +123

    आत्ता जय भीम जय mim वाले येतील खरा आरोपी कोणी तरी वेगळा आहे बोलायला 😂😂

    • @0216_SiddhantBodade
      @0216_SiddhantBodade 9 годин тому +1

      khara aaropi tr tu aahes re tula ya Maharastra chai baher phekayla pahije andhbhakt salay.

    • @amit0487
      @amit0487 9 годин тому +10

      Tumcha Hindustan Shabd ani Hindu Shabd he Muslim Chech Aahe Tari Pan Mhanta swatala Hindu 😂

    • @Rockhard86
      @Rockhard86 9 годин тому

      Ka re bhadavya jai bhim baddal kai boltoi tu.

    • @SHASHIKANTBHOITE
      @SHASHIKANTBHOITE 9 годин тому

      आमच्या हिंदूस्थानात राहू नकोस तुझ्या चीनमध्ये निघून जा मग.​@@amit0487

    • @jayvardhanmane6259
      @jayvardhanmane6259 9 годин тому

      @@k66250 .. Jay bhim. Mulech tula bolnyach adhikar dila ahe.. tula kutrya cha Manus sanvidhana ne kela ahe .. jay shivaray 🙏 jay bhim 🙏

  • @pradeepnaturetraveller4113
    @pradeepnaturetraveller4113 6 годин тому +1

    बीड प्रकरणातील एक आरोपी सापडत नाही 😮

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 8 годин тому +3

    अशे कीती,खूसखोर भारतात बीनखौफ रहात असतील,सरकारनेच शोधून काढले,पाहीजे.😮

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 2 години тому

    देशमुख यांच्या खुण्याचा अजून तपास लागत नाही. खरा आरोपी कोण हे अजून समजेना

  • @मेराभारतमहान-त1ल

    हा बांग्लादेशी आहे म्हणून आरोपी जाला आहे 😂😂😂😂ह्याचात सचिन वजे सारख डॉक वापर केल वाटत😂😂😂

  • @Indian_muslim333
    @Indian_muslim333 7 годин тому +2

    वा म्हणजे आता पाकिस्तानी नाही तर बांगलादेशी आले...आधार कार्ड तपासा त्याचा नीट बजरंग दलाचा किंवा BJP चा कार्यकर्ता पण निघू शकतो 😂

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 7 годин тому +1

    पण वाल्मिक कराड ला पकडता नाही आले पोलिसांना 😮

  • @swarajya.948
    @swarajya.948 8 годин тому +3

    ह्याच लोकांनी यांना फंडिंग देऊन अंगावर घेतलंय

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 10 годин тому +9

    एवढ्याच पोलिस फौज फाट्यासह त्या आंधळे ला शोधल असत तर आतापर्यंत तो सापडला असता😢...

    • @Nitin10241
      @Nitin10241 4 години тому

      Police fakt mothe lokanche kaam kartat ani garibala shikaha kartat

  • @rajeshvanjare9309
    @rajeshvanjare9309 6 годин тому +1

    हा तर जितउद्दीन चा जावई निगाला आता बाई (दोनी ) रडू येत आसेल संधि गेली ना भाऊ बॉम्बलायची 🤣🤣

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 7 годин тому +1

    हा लगेच सापडला पण अजून आंधळे सापडला नाही 😂😂😂ही प्रगती आहे, महाराष्ट्र पोलीस,बीड पोलीस,,, आणि इतर इंटेलेंट खाती..😂😂😂

  • @ShubhamPhatak-v8n
    @ShubhamPhatak-v8n 9 годин тому +18

    सांगितलं होतं ना सैफ अली खान वर १० व्हिडिओ बनणार हा सातवा पार्ट

  • @yogeshpatil9231
    @yogeshpatil9231 4 години тому +1

    प्रत्येक गोष्टींना हिंदू मुस्लिम आणि जात पात ची किनार पहिजेच का???

  • @ashikmetkari4552
    @ashikmetkari4552 8 годин тому +1

    विश्वप्रवक्त्याच म्हणणं आले नाही कानावर😅😅

  • @dipaksonawane9414
    @dipaksonawane9414 5 годин тому +1

    Cctv मध्ये दिसणारा आणि अटक केलेला माणूस सेम दिसत नाही... कुछ तो गडबड है दया 😅

    • @Maharashtra1234-h8m
      @Maharashtra1234-h8m 23 хвилини тому

      बरोबर notice केले आपण....
      High Profile Case आहे...
      बरेच बाजू तपासून पहाव्या लागणार..

  • @Indian-hf1tv
    @Indian-hf1tv 10 годин тому +8

    हमला करणारा बांग्लादेशी असला तरी त्याला सुपारी देनारा कोन आहे गैंग आहे की कोनी नेता आहे.

    • @lakshvibhute
      @lakshvibhute 10 годин тому +1

      😂😂😂😂 jittudin cha chancha

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 9 годин тому +1

      Jitya 😂

  • @sudarshanp45
    @sudarshanp45 8 годин тому +2

    अरे वा चांगली गोष्ट आहे

  • @surendraphatak7614
    @surendraphatak7614 9 годин тому +2

    सामान्य माणसाच्या बाबतीत अशा प्रकारे २०० पोलीस दिवस रात्र राबवले गेले असते का?😢

  • @nksak8322
    @nksak8322 8 годин тому +3

    सामान्य माणसावर हल्ला झाला असता तर पोलिस खात्याने एवढा शोध आणि पैसा खर्च केला असता का?
    हाय टॅक्स पेयर असल्यामुळे एवढं महत्त्व दिलं गेलं का?

  • @zackmoongaming7235
    @zackmoongaming7235 9 годин тому +3

    Peaceful community's Bhaichara on top 😂

  • @AdityaKadampro
    @AdityaKadampro 8 годин тому +1

    हा सगळा स्वतः सैफनी रचलेला डाव आहे
    ...
    आता तो पकडला गेलाय आत्ता पुढे विषय संपवून टाकतील

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 8 годин тому +2

    NRC लागु करा लवकर 🤔

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 8 годин тому +3

    सुळु आव्हडु राहुड चा मेहमुड सापडला

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 8 годин тому +13

    सैफ अली खान मेला असता तरी फरक पडला नसता

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 10 годин тому +8

    Bhaijaan vs bhaijan..

  • @sagarnaik6104
    @sagarnaik6104 7 годин тому +1

    जितुदिन ,सुसू ताई आणि त्यांचा अलकमान (आलमगीर) शांतीदुत याचा वर काही बोलणार नाही.
    या वेळेस 10 आमदार आले असाच वागत राहिले ना पुढचा वेळस ते पण येणार नाही
    .Abp माझा आता ही न्यूज जास्त दाखवणार नाही.

  • @umeshghorpade1190
    @umeshghorpade1190 59 хвилин тому

    जितेंद्र आव्हाड साहेब आता द्या प्रतिक्रिया

  • @Ajaysingh-h1d4z
    @Ajaysingh-h1d4z 8 годин тому

    , भारतीय नागरिकता, भक्कम पैसे या बदलात ५ वर्ष कारावास, आरोपीची मज्जाच मज्जा।😆😆😆😝😝

  • @avinashmankar-hk9oj
    @avinashmankar-hk9oj 9 годин тому +21

    CCTV footage मधील माणसा बरोबर चेहरा मॅच होत नाही, बांगलादेशी घूसखोर म्हणून प्रकरणाला वेगळीच कलाटणी देण्याचा पोलीसांचा प्रयत्न 😡😡😡

    • @avadhutmore638
      @avadhutmore638 9 годин тому +6

      तुझ्या आधीच comments पाहून समजला मला
      तुला शहान पणा करायची सवय आधी पासून च आहे 😂

    • @Vinagondhali
      @Vinagondhali 9 годин тому

      Right 😂

    • @hqw-28
      @hqw-28 9 годин тому +1

      तू फार मोठा expert आहे..
      म्हणुन घरी बसुन मोबाइल गरम करत बसला आहे

    • @zackmoongaming7235
      @zackmoongaming7235 9 годин тому

      DNA test needed 😂

    • @prasadwath5516
      @prasadwath5516 9 годин тому

      Yala pn bhavpurna shradhanjali

  • @gauravn7969
    @gauravn7969 8 годин тому +1

    जितुउद्धीन वर उडवा याला आता 😂😂😂

  • @sha455-u5b
    @sha455-u5b 7 годин тому +1

    जित्तुद्दीन ची भविष्य वाणी फेल😅😅😅😅

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 Годину тому

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासुन मुंबई शहरातील गुन्हेगारी आणी बांग्लादेशी घुसखोर अतिरेक्या पासुन मुंबईला असणाऱ्या धोका बद्दल आवाज उठवित आहेत. पण महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार ह्या कडे लक्ष का देत नाहीत

  • @cuteveeraofficial7321
    @cuteveeraofficial7321 4 години тому

    आरोपी सापडल्या नंतर शाहिद कपुर चा जीव भांड्यात पडला😂

  • @ajaybharti5142
    @ajaybharti5142 6 годин тому

    आरे हा तर बांगलादेश चा विकेट किप्पर मुस्ताफिजुर रेहमान चा भाऊ वाटतोय बगा जरा 😂😂😂

  • @bhushangore3927
    @bhushangore3927 9 годин тому +2

    मुंबई पोलीस 🚨🚓

  • @sandy-lh7sm
    @sandy-lh7sm 7 годин тому +1

    चिन्मय भाऊ शिवाय बोल भिडू ला मजा नाही😮

  • @PrashantPatil-tp6el
    @PrashantPatil-tp6el 7 годин тому

    गोररिबांना दीन दुबळ्या जनतेला न्याय देण्यासाठी पोलिसांनी असाच वेगात तपास करावा ही अपेक्षा, यात आता तरी पुळकेश्वर पुढाऱ्यांनी धर्म शोधु नये, आणि पुळकेश्र्वरांनी सर्व गुन्ह्याचा निषेध करावा, धर्म न पाहता

  • @MadanLale-g6e
    @MadanLale-g6e 5 годин тому

    भारतात अराजकता माज वण्याचा प्रयत्न असावा

  • @siddharthmange2633
    @siddharthmange2633 8 годин тому +1

    याच channei वर सांगण्यात आले की
    आरोपी हा habitual criminal असून thychavar मुंबई येते अनेक गुने दाखल आहेत. मग तो बांगलादेशी कसा?