शेती , गोदाम ,शेततळे, फार्म हाउस संरक्षणासाठी सोलार कॅमेरा | आधुनिक शेती कडे वाटचाल |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • #trueview #farm #fencing #zatkamachine
    सोलार कॅमेरा माहिती
    सदर व्हिडिओ मध्ये सोलार कॅमेरा installation माहिती दिली आहे.
    व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्राने सोलार कॅमेरा व झटका मशीन मदतीने कुकुट पालन व फळ बागेला कशे सुरक्षित केले हे दाखविले आहे.
    सोलार कॅमेरा जोडणी कशाप्रकारे करायची याची संपूर्ण माहिती दिली आहे.
    सोलार कॅमेरा किती अंतर लांब बघू शकतो?
    सोलार कॅमेरा सिम व मेमरी कार्ड कसे insert करायचे?
    कोणते सिमकार्ड व मेमरी कार्ड वापरायचे?
    सोलार कॅमेरा ptz म्हणजे काय?
    सोलार कॅमेरा बॅटरी किती ah असते.
    सोलार कॅमेरा बॅकअप टाईम किती असतो?
    सोलार कॅमेरा चे day व night vision कसे असतात?
    पाऊस किंवा ऊन या मुळे सोलार कॅमेरा सुरक्षित असतो का?
    मोबाईल वरून सोलार कॅमेरा कसा वापरायचा?
    सोलार कॅमेरा two way कमुनिकेशन म्हणजे काय?
    या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ मध्ये दिली आहे.
    सोलार कॅमेरा व झटका मशीन माहिती साठी किंवा खरेदीसाठी संपर्क
    साई पॉवर सॉल्यूशण, पंजाब नॅशनल बँक जवळ,वाशिम(पुसद नाका)
    9309374008
    7821055997
    वरील क्रामंकाला आपला पत्ता व शेती कलविल्यास व्हॉट्सॲप केल्यास सर्व माहिती ,व्हिडिओ, दरपत्रक पाठविले जाईल.
    इतर कॅमेरा व्हिडिओ लिंक
    दोन कॅमेरा असणारा dual lens सोलार कॅमेरा
    ▶️ • 4G सोलार कॅमेरा जोडणी ...
    पाऊस असताना सोलार कॅमेरा व्हिडिओ
    🎬 • सोलार कॅमेरा जोडणी | प...
    २४ तासात सर्व वेळेला सोलार कॅमेरा visual व्हिडिओ
    🎬 • 4g सोलार कॅमेरा | आपल्...
    #solar_product #solar_camera_price #bestmoments #4g #4g_camera
    Pan / tilt Smart Mini PT 4G Camera
    👉Horizontal rotation of 350 degrees, vertical rotation of 90 degrees
    👉Built-in high-sensitivity MIC and speaker, support two-way audio
    👉Built-in PIR Sensor
    👉Built-in battery 18000mAh, with 7W Solar Panel
    👉Support Micro SD Card Up to 256GB & Cloud Storage (Optional)
    👉 4G connection, scan the QR code to easily connect the camera
    👉Area motion detection, Humanoid detection, Push alarm information
    👉Support monitoring: PC/Mobile on Truecloud
    👉Compression H.264/H.265/H.265+
    👉IP66 Waterproof Rating. 4000 Lightning Protection
    solar camera details
    solar camera for business
    solar camera for farm
    Solar camera hkvision
    solar camera 4g
    solar camera godrej
    #solarsystem #solarenergy #solarpower #कृषी #कृषीप्रदर्शन #शेती_बातम्या #शेतकरी_राजा #शेतीविषयक
    #shetkari #india #bhfyp #mumbai #hardwork #farm #lover #pune #maharashtra #agriculture #marathi #global #farming #farmer #tractor #punekar #kolhapur #farmers #technique #raja #sangli #happynewyear #trending #maratha #marathareservation #कोकण

КОМЕНТАРІ • 28

  • @keshaoadhau9214
    @keshaoadhau9214 6 місяців тому +1

    गुड जॉब

  • @user-hq9wk3ug2t
    @user-hq9wk3ug2t 7 місяців тому +1

    Super bau

  • @ViralIndianTV
    @ViralIndianTV 5 місяців тому

    8000 cha camera , memory card sathi 500 extra, dar mahine 150 rs recharge

  • @sureshingle4315
    @sureshingle4315 26 днів тому +2

    या कॅमेरा ला सिम कार्ड ला रिचार्ज करायचे असते की नाही मी पण घेतला आहे नेटवर्क प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत आहे

    • @krushikavach
      @krushikavach  25 днів тому

      Recharge karava lagto

    • @krushikavach
      @krushikavach  25 днів тому

      रिचार्ज करावा लागतो आणि नेटवर्क प्रॉब्लेम टाळण्यासाठी रिचार्ज संपण्याकडे लक्ष द्यायचे

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 23 дні тому +1

    झटका मशीनमुळे कोबंड्यांना झटका बसत नाहिका?🙏

    • @krushikavach
      @krushikavach  23 дні тому

      नाही
      त्या साठी झटका मशीन ताराची बांधणी फक्त फेज चे तार फिरून करायची

  • @navanathshinde189
    @navanathshinde189 4 місяці тому +2

    Automatic 360 degree फिरतो का

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 4 місяці тому +1

    Zatka machine ne jivit hani zali tar yas jababdar kon rahil zatka conpany ka malik

    • @krushikavach
      @krushikavach  4 місяці тому

      झटका मशिन मुळे जीवित हानी होत नाही.काहीवेळा शेतकरी 220Volt किंवा 440Volt घरगुती वीज शेताच्या आजूबाजूला उघड्या तारांमध्ये चालवतात. अशा अवैज्ञानिक आणि बेकायदेशीर, अप्रमाणित विद्युत कुंपणांमुळे प्राणी किंवा काही वेळा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो . अशा प्रकारे घडलेल्या मृत्यूच्या बातम्या आपण वाचत असतो. त्यामुळे शिक्षेच्या भीतीने शेतकरी विजेचे कुंपण वापरत नाहीत.
      हे शॉक मशीन दर 1.2 सेकंदात एकदा तारांमध्ये विद्युत प्रवाह प्रक्षेपित करते. हा विद्युतप्रवाह सुमारे 8 kV ते 15 kV च्या उच्च व्होल्टेजचा असतो आणि फार कमी काळासाठी (सुमारे 300 मिलीसेकंद) वाहतो. कुंपणाच्या लांबीनुसार वेगवेगळ्या क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत.
      (हे समजले जाऊ शकते की प्रत्येक 1.2 सेकंदांनंतर झटकामशीन सुमारे 300 मिलीसेकंदांसाठी 8-15 केव्हीचा विद्युत प्रवाह तारांमध्ये सोडते. हा प्रवाह घातक नाही कारण प्रवाहाचे प्रमाण कमी आहे आणि ते अधूनमधून वाहते. परंतु उच्च प्रवाहामुळे व्होल्टेज, ते खूप जोरदार धक्का देते.
      सर्व मशीन isi मानक प्रमाणे तपासली असते.
      वनविभागाकडून काही भागात मोफत वाटप असतो.
      श्यामा प्रसाद मुखर्जी योजना शासन ही राबवत आहे.
      या वरून आपण समजू शकता.

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 4 місяці тому +1

      He zatka machine kaydeshir yala parvangi aahe ka aani aapan lavu sakto yachi parvangi sarkar dete ka

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 6 місяців тому +1

    Recharge kiticha mara lagte bhau

  • @ganeshnetake2278
    @ganeshnetake2278 4 місяці тому +1

    360 फिरतो का

    • @krushikavach
      @krushikavach  4 місяці тому

      होय

    • @ganeshnetake2278
      @ganeshnetake2278 4 місяці тому +1

      लेटेस्ट कॅमेरा किमत किती आहे

    • @krushikavach
      @krushikavach  4 місяці тому

      Call to 9309374008

  • @sureshwaikar2569
    @sureshwaikar2569 7 місяців тому +1

    Tell me what is price

    • @krushikavach
      @krushikavach  7 місяців тому

      8450/- with courier charge

    • @pravindatarkar7315
      @pravindatarkar7315 7 місяців тому

      Sir यामधे memory Card येणार का

  • @rajendrabhosale4039
    @rajendrabhosale4039 7 місяців тому +1

    Price kiti aahe

    • @krushikavach
      @krushikavach  7 місяців тому

      संपर्क 9309374008