Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरात वंचितची बॅनरबाजी, सगे सोयरे अध्यादेश रद्द करण्याची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #chhatrapatisambhajinagar #vanchitbahujanaaghadi #zee24taas
    Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरात वंचितची बॅनरबाजी, सगे सोयरे अध्यादेश रद्द करण्याची मागणी
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 202

  • @post1post
    @post1post 5 днів тому +28

    मी ना इकडचा ना तिकडचा...ओळखा पाहू मी कुठचा???😂😂😂....मी फक्त वाऱ्याचा 😂😂

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 5 днів тому +74

    1994 जी आर रद्द करा

    • @bbluklsre
      @bbluklsre 5 днів тому +2

      Shatta kha court cases paha tyawr kalel

    • @07j.
      @07j. 5 днів тому

      ​@@bbluklsrebulla gheto ka tondat marathyancha

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 5 днів тому +8

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏जय भीम जय संविधान

  • @sachinghule6072
    @sachinghule6072 5 днів тому +66

    अमावसेला इकड,पौर्णिमेला तिकड
    वंचित वंचितच
    जय संविधान

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому +3

      ते काही राजू पेंटर नाहीत 😅

    • @sachinkardak
      @sachinkardak 4 дні тому

      बिन शर्ट पाठिंबा तुला 😂

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 5 днів тому +82

    सगळीकडे सुपारी वाटल्या गेली आहे पण काळजी नसावी मराठा खंबीर आहे

    • @lostboy5160
      @lostboy5160 5 днів тому +2

      ⛳⛳✌🏻

    • @55555Deadman
      @55555Deadman 5 днів тому

      आरक्षण मागण्या एवढा आणि स्वतःला मागास सिद्ध करण्याची एवढा खंबीर आहे. गरीबी, बेरोजगारी शी लढण्या इतका खंबीर नाहीये वाटतं.

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 5 днів тому

      💪🏽🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 5 днів тому +11

    शाहू महाराज बघा 😢

  • @Party_Line
    @Party_Line 5 днів тому +23

    वंचित बहुजन आघाडीचा - विजय असो ✅✊

    • @sanjayshinde-cv3es
      @sanjayshinde-cv3es 5 днів тому +1

      कधीच विजय होणार नाही

    • @Opsomeshff99
      @Opsomeshff99 5 днів тому

      कधी इकडे कधी तिकडे अशाने कधीच विजय होणार नाही..

    • @pradipdeshmukh6147
      @pradipdeshmukh6147 5 днів тому

      मराठ्यांच्या विरोधात जाऊन विजय अशक्य

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому

      @@sanjayshinde-cv3es वेळ सांगेल 😊

  • @rajendra9259
    @rajendra9259 5 днів тому +33

    आंबेडकर साहेब तुमचा समाज तुमच्या मागे ऊभा नाही त्यांना कॉग्रेस व राष्ट्रवादी आणि ऊध्दव जवळचे वाटतात। मग कशाच्या कुणाच्या जिवावर राजकारण करणार????? 😂😂😂😂

    • @user-sv8rz9ng1n
      @user-sv8rz9ng1n 5 днів тому

      🍌🍌🍌

    • @sachinkardak
      @sachinkardak 4 дні тому

      कोण अबे चुत्या 15 लाख मतदान आपोआप झाले का ! काँग्रेस ने मुसलमान मते ब्लॉक केली. नाय तर ती वंचित ला शिफ्ट झाली असती

  • @prasadadate9902
    @prasadadate9902 5 днів тому +2

    वंचित चा या सगळ्यामध्ये काही संबंध नाही ती एकदा इकडून तर एकदा तिकडून बोलतात त्यामुळे त्यांनी लांबच राहावं

  • @lostboy5160
    @lostboy5160 5 днів тому +10

    पक्या ला पॅकेट पोहचल बाकी काही नाही.... 😂😂

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому

      डांगीवर फटके पाहिजेत का ? तुझा बाप आहे कारे आईघाल्या, एका बापाचा असशील तर फोन न सांग तुझी आईच विझवतो 🤬

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 5 днів тому +26

    यांना विचारत तरी कोण घेते...
    तसेही ओबीसी साठी कितीही ओरडले तरी
    ओबीसी ची ही मते वंचित ला भेटणे शक्य ही नाही😅😅

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 5 днів тому +3

      मराठाबांधव लाइन लावुन वंचित लावुन मतदान करतात.

    • @sureshkhillare9900
      @sureshkhillare9900 5 днів тому

      Ani tumhi tar khupch matdan kele

    • @sureshkhillare9900
      @sureshkhillare9900 5 днів тому +3

      Maharashtra madhe sarvat jast jativadi marathe ahet

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 5 днів тому

      @@mangeshkhairnar5669 मग ओबीसी नी करावे न वंचित ला मतदान ...करा मतदान त्यांना

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 5 днів тому

      @@sureshkhillare9900 सर्वाधिक जातीयवादी तुम्हीच आहे
      गप बसा

  • @ravindranikam5130
    @ravindranikam5130 5 днів тому +8

    म्हणुन तर एक पन उमेदवार निवडला नाही
    कधी पाटील यांचा बाजुने बोलता अणि कधी OBC आपल काय ते एका सिद्ध कराव

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 5 днів тому +2

      पाटील आणि त्यांच्या समाजाच्या बाजूने बोलायला लोकसभेत किती मत दिले वंचित ला

  • @sham6089
    @sham6089 5 днів тому +30

    शेवट पोटतल होटावर आलच वारे

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому +5

      Layki jarangya ni pn kadli hoti.. tevha Tumchya potatil pn othavr ale hote..

    • @virtue6394
      @virtue6394 5 днів тому

      ​@@khiladikumar1344pathiba dila hota visarla vatat, stanik miyabhai ne vot nohi dile mahnun nahi ale....

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому +4

      @@virtue6394 pathimba Ani tumhi 🤣😂 are srvat jalavu varti tumchi.. gavgadyaat srvat jast attacharii krnar tumchi ch jaat

    • @obc7523
      @obc7523 5 днів тому

      @@khiladikumar1344 खरंय

  • @lostboy5160
    @lostboy5160 5 днів тому +9

    म्हणून या पक्या वर विश्वास करता येत नाही... हा पक्या कोणचा नाही 🤬🤬🤬

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?

  • @kailaskakde6927
    @kailaskakde6927 5 днів тому +7

    💙💙💙

  • @R.D.R112
    @R.D.R112 5 днів тому +13

    बरोबर

  • @shriharisolanke5179
    @shriharisolanke5179 5 днів тому +31

    मराठा तुम्हाला कायम पुरून ऊरेल

    • @Kailaspati3382
      @Kailaspati3382 5 днів тому +1

      मागासलेला 😂😂😂

    • @sudhirsonawne7367
      @sudhirsonawne7367 5 днів тому +5

      अरे सदावर्ते एकटाच भारी पडला पुरून उरला ते पाहाय

    • @user-em9bs6pn8q
      @user-em9bs6pn8q 5 днів тому

      96 कुळी भिकारी साले

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому

      Purle tr tumhi ch chalale re tumchya prasthapit marathya kdun.. sarad pawar ka bola na ghandi daam asel tr evdi varsh ky kel tyani 🤣😂

    • @nileshkamdle
      @nileshkamdle 5 днів тому

      आंबेडकर सगळ्यांचा बाप आहे

  • @user-gb6fr9kd9f
    @user-gb6fr9kd9f 5 днів тому +10

    रद्ध करा अर्कसशन रद्द kar

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 5 днів тому +5

    सगेसोयेरेच कशाला आरक्षन हा जरागे मॅट झाला

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 5 днів тому +3

    लोकसभेत झालेला खर्च पॅकेजच्या स्वरूपात वसुल केले वाटतं

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 5 днів тому +2

    Correct desijan.

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 5 днів тому +6

    Pakya kadhi tari eka bajune raha mhanun tondavr padto election madhe😂

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому +1

      बाळासाहेबांची पहिलूंपासून एकच भूमिका आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं पण OBC आरक्षणाला धक्का न लागू देता.
      आता तु ज्या पद्धतीने बोलतोय तुझी डांग मी पण मारू शकतो, इज्जतीत नाव घ्यायचं ✊

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 5 днів тому +3

    फुल सपोर्ट आंबेडकर साहेब

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 5 днів тому +9

    VANCHIT WILL BE VANCHIT ..🤣🤣🤣

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 5 днів тому +1

    वंचित भाजप ची बी टीम असल्याच सिद्ध झालं

  • @appabote9589
    @appabote9589 5 днів тому +14

    आरे तुम्ही कितीही काहीपण करा पण तुम्हाला पाटलाला च मुजरा करावा लागणार आमच्या दारात आल्याशिवाय तुमचे घर चालत नाही 💪

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 5 днів тому +7

      मग कश्याला आरक्षण हवं आहे श्रीमंत आहे तर 😂😂😂😂😂

    • @Radhanagari3030
      @Radhanagari3030 5 днів тому +2

      😂

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому +9

      Patil jhle magashwargiye😅khayala nhi Dana Ani patil mhnha😂Jay OBC Jay Bhim

    • @appabote9589
      @appabote9589 5 днів тому +2

      आरे मी कुळबी मराठा आहे मला आरक्षण आहे 💪

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому +2

      @@appabote9589 mag Laz nhi vatat tula 🤣 OBC vr bolto 🤣khato OBC che..

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 5 днів тому +18

    खरोखर बोले प्रकाश आंबेडकर साहेब

  • @yodha-
    @yodha- 5 днів тому +1

    कायद्याचे बोलणाऱ्याणी 1994 ला 16% आरक्षण कसे दिले ते बघितले नाही वाटते... ते सांगा की अगोदर रद्द करायला..म्हणजे मराठ्यांना काय द्यायचे म्हणले की यांना लगेच कायदा आठवतो...💯💯

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 5 днів тому +2

    तुम्ही म्हणजे सर्व दलित समाज नव्हे

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 5 днів тому +1

    सर्व आरक्षण रद्द करा व शिक्षण मोफत करा..ज्याची बुध्दीमत्ता आहे ते जातील पुढे.. आरक्षण किती दिवस पाहिजे यांना

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn 5 днів тому +1

    Ata power of Ambedkar......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi 5 днів тому +4

    Poker milale vate😂😂

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 5 днів тому +1

    Vicharvant Neta prakash Ambedkar Saheb jay sanvidhan 👌👍🙏🙏🙏🙏

  • @user-em9bs6pn8q
    @user-em9bs6pn8q 5 днів тому +11

    थोड थांबा एकटा सदावर्ते कोटी वर भारी पडणार सगळे दाखले रद्द होणार 😂

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 5 днів тому

      @@user-em9bs6pn8q बरोबर लागला तो कामाला

    • @KTFact-xg5lo
      @KTFact-xg5lo 5 днів тому

      Sadavarte handga ahe te aamch shet he uptu shakanar nahi

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 5 днів тому +1

      @@KTFact-xg5lo बिहार च उपटल बघ

    • @KTFact-xg5lo
      @KTFact-xg5lo 5 днів тому

      @@mangeshkhairnar5669 sadavarte ne biharch uptale ka aare bhavdya idhar maratha khada to sabse bada

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 4 дні тому

      बरोबर आहे

  • @babasahebnalawade1123
    @babasahebnalawade1123 4 дні тому

    खरच आहे साहेब तुम्हाला लोक उगाच म्हणत नाही पलटी मार माणूस तरी ही आमच्या मनात तुमचा कायम आदर असणार

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 5 днів тому +19

    अरे तुमच आरक्षण मराठा समाजाच्या नेत्यानी पाच पाच वर्ष वाढवल आहे sc, st वाल्याना पण सर्व माहित आहे प्रकाश आंबेडकर यांनी सोता काय केल sc,st वाल्यानसाठी सोता च काय कर्तृत्व शून्य 💯

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому +5

      VP singh sarkar mde astani Mandal commission pude ka tujhya mai cha Navra ne baju mandli ka re... Study kra re tumchya budhi chi kiv yete re

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому +5

      कित्येक आंदोलनातून लोकांचे प्रश्न सभागृहात पोहोचवले बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या भुरट्यांना काय कळणार...हाड हाड ✊

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому +2

      ओबीसी आरक्षण चां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना साहेब ...ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल मराठा आले तर? ताटातली भाकर घेउ नये... त्यांच्या अगोदपासूनच सांगत आहेत साहेब

    • @khiladikumar1344
      @khiladikumar1344 5 днів тому

      Ya chudmarichana ky kalnar.. nusti zundshahi chya joravr bobaltat.. ek vidhvan maratha nhi tujhmchatyat jo garib maratha che reservation savidhanchya chokati mde basvu skhel.. nusti mujori.. srvat attacharii kon ahe MH tr tumhich.. jatiwad tumhi krta... Aaj kiti marathyane sahu Maharaj che tevle sanga baghu.. laz nhi vatat

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 5 днів тому +2

    ❤❤❤

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 5 днів тому +1

    सगे सोयरे रद्द करा

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 5 днів тому +1

    मराठा समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे नेते प्रकाश आंबेडकर साहेब परंतु जरांगेनी आवाहन करून देखील मराठा समाजानी त्यांना मतदान केलं नाही याउलट वंचित च्या विरोधात ताकतीने प्रचार केला. त्यामुळे मराठा समाज हा बेभरवशाचा समाज आहे हे साहेबांनी लवकर ओळखलं ते बरं झालं

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 5 днів тому +2

    त्याच्या बा च्या घराची जहागिरी आहे का
    मराठे भारतातील नाहीत का
    मराठे होते म्हणुन हिंदुस्थान आहे

  • @akashnikalje9693
    @akashnikalje9693 5 днів тому +5

    मी जय भीम समाजाचा आहे पण बाळासाहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका फडवणीस ची स्क्रिफ्ट आहे आणि फडवणीस ने सांगितलं होत की माझ्या कडे विधानसभे साठी आराखडा तयार आहे त्या तील नंबर 1 ची लाईन ही होती 😢😢😢

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 5 днів тому +1

    जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात त्वरित कारवाई करण्यात यावी

    • @KTFact-xg5lo
      @KTFact-xg5lo 5 днів тому

      Tumcha hakya , chagya aani aata tar navinch namuna aalay hyanchyavar karvai karayla pahije

  • @pandurangkalbande9863
    @pandurangkalbande9863 5 днів тому +6

    मनोज रंगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 5 днів тому +1

    सरकारचा जाहिर निषेध

  • @maheshmagar8285
    @maheshmagar8285 5 днів тому +1

    वंचित अन OBC सोबत विधानसभा लाढनार आहे असे दिसते 😂😅

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 5 днів тому +1

    आता एकच पर्याय एक मराठा लाख मराठा पक्ष सुरू करा आणि तरुण शिकलेल्या मुलांना निवडुनुकी त उभे करा हाच एक पर्याय

    • @SureshGhorpade-qq5xm
      @SureshGhorpade-qq5xm 5 днів тому

      Ts zale tr khup changle rahil tumhala pn kalel ektya samajachi takat kahich nahi te

  • @avishkarneharkar47
    @avishkarneharkar47 4 дні тому

    🙏

  • @rb7015
    @rb7015 5 днів тому

    ❤❤❤ ata bola

  • @shrikant2274
    @shrikant2274 5 днів тому +20

    सलाम... झुंडशाहीला न जुमानता ...कायद्यासमोर कोणी मोठ नाही..

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf 5 днів тому +1

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 5 днів тому +1

    सर्व बायकोचच ऐकतो हा.....बायको याची बामणांची आहे bjp समर्थक...आता बोला...bjp ची B team..

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq 5 днів тому +11

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 5 днів тому

    वंचीत अध्यादेश रद्द करण्यासाठी ते काय सत्ताधारी आहेत का....वंचीतला लोकसभेच्या निवडणुकीत किती मतं मिळाली हे माहीत आहे....

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 5 днів тому +8

    आम्हला माहिती आहे ha 2 बापाचं आहे म्हणून याला सगळीकडे पाडले 💯

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?

    • @sureshkhillare9900
      @sureshkhillare9900 5 днів тому

      Ye lavadya....tumhala shit aarakshan milat nasate ..bap badalnare tumhe ahat lavade

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 День тому

      शब्दांची मर्यादा जप रे बाबा.संस्कार दाखवू नको

  • @prabhakarjadhav4554
    @prabhakarjadhav4554 5 днів тому

    घरी झोपा आता वंचित वाल्यांना एक खासदार निवडूण नाही आणता आला

  • @appabote9589
    @appabote9589 5 днів тому

    चंद्र सूर्य तारे असे पर्यत पक्या कधीही निवडून येणार नाही 😂ना घर का ना घट का 😂

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 5 днів тому +6

    Right Jai Obc Jai bhim

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 5 днів тому

    जारांगे वंचित समोर विरोध करूच शकत नाही

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 5 днів тому

    त्या ठिकाणी असणारा तुमची वाट लागलेली आहे

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 5 днів тому +1

    सगे सोयरे हे खूप चुकीच आहे
    निषेध

  • @patilboys1
    @patilboys1 5 днів тому

    1994 जी आर पण रद्द करा, यांचा खरा चेहरा समोर येयला

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 2 дні тому

    Jay bhim jay obc

  • @sidhdarthpradhan6828
    @sidhdarthpradhan6828 5 днів тому +2

    Only ambedakar

  • @praveshdwar
    @praveshdwar 5 днів тому +1

    Ata obc ani sc ektra jay ho

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 5 днів тому

    Jay bhim Jay obc 💯 rait hai ❤❤❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 5 днів тому

    काही न करता रामदास आठवले प्रत्येक वेळी मंत्री होतात त्यांचं काहीतरी शिका

  • @ShindeSambhaji-hf3fh
    @ShindeSambhaji-hf3fh 5 днів тому

    सरकारची पेटवा पेटवी चालू आहे काही केलं तरी द्यायला पेटन झाले

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 5 днів тому +13

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 5 днів тому +6

    Only VBA 👑

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 5 днів тому

    वचित बहुजन खरच भाजपची बी टिम आहे भवतेक

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 5 днів тому +1

    रंगबदलु पक्ष

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 5 днів тому

    आंबेडकर तुमची लोकसभेत वाट लागली तशी आता पण लागेल जरा हुशारीने काम घ्या

  • @sarangdhakane
    @sarangdhakane 5 днів тому +4

    प्रकाश आंबेडकरसाहेब यांना समजून आलेलं आहे असा काहीतरी अध्यादेश काढून जर दाखले वाटप केली तर अराजकता माजेल कोणी कोणत्याही जातीच आरक्षणाचा लाभ घेईल जशे SC,ST,OBC कारण सगेसोयरे हे फक्त ओबीसी नाही तर सर्व प्रवर्गणा लागू होणार ते एकासाठी लागू करताच येत नाही, जय संविधान,जय OBC, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो त्यांनीच मूलभूत हक्क दिलेत संविधान बनवून विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जय जय जय संविधान 💛💙

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?

  • @Justice_for_general
    @Justice_for_general 5 днів тому +1

    एकच मिशन जनरल आरक्षण...
    जनरल ला आरक्षण,समान न्याय समान हक्क मिळवून देणारे नेतृत्व विकसित झाले पाहिजे

    • @ashokgaikwad9755
      @ashokgaikwad9755 5 днів тому

      समान पाहिजे मग सगळ वाटप करायला लागळ होकः जमीन पैसा संपती सगळ्यांना सारखं मग करा नगरिक संमान कायदा 😂

    • @Justice_for_general
      @Justice_for_general 5 днів тому

      @@ashokgaikwad9755 जमीन पैसा आणि संपत्ती ही खाजगी असते आणि शासकीय नोकरी,राजकीय निवडणूक ह्या सार्वजनिक बाबी आहेत हा फरक लक्ष्यात घ्या.

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 5 днів тому

    Only VBA

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 5 днів тому +5

    जय प्रकाशजी हा जरागे मॅट झाला

  • @ratneshkadam4055
    @ratneshkadam4055 5 днів тому +10

    सुपारी घेतली वाट्टे

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 5 днів тому

    नाकात वार गेल्यासारखं करू नका

  • @jaydipnikam9508
    @jaydipnikam9508 5 днів тому +6

    दलबदलू वृत्ती चांगली नव्हे.

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому +1

      गरीब मराठ्यांना OBC आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावे ही पहिल्या दिवसापासून भूमिका आहे.
      दल बदलले नाही नीट पत्रकार परिषदा ऐकायला शिका.

  • @vivekm7971
    @vivekm7971 5 днів тому

    Vanchitne packit ghetla
    Jai Savidhaan

  • @praveshdwar
    @praveshdwar 5 днів тому

    Mithun la savidhan vachayla lava savidhana madhil preamble vach mana

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 5 днів тому +1

    SAGE SOYRE ADHYADESH HOUCH SHAKAT NAHI. ZALA TAR TO ANPADH V MURKHA PANACHA KALAS ASEL

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 5 днів тому

    तुम्ही आंबेडकरांची वंशज म्हणून काही पण करू नका

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z 5 днів тому +1

    फडणवीसची नवि खेळी

  • @Maratha720
    @Maratha720 5 днів тому

    Koni zat viruddh gel tari amach vakad hot nahi

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 5 днів тому +3

    आंबेडकर पणं राज ठाकरे सारखा आहे सारखा भूमिका बदलतो 😂😂😂😂😂 मी तर म्हणतो दोघांनी सोबत राहावं,(mns+आंबेडकर)

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому

      तुझा बाप आहे का एकेरी बोलायला ?

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?

  • @ashishumare8912
    @ashishumare8912 5 днів тому

    Mnun.. Badasaheb padtat... Aho tyanch Kam te krt ahen...

  • @ShantaramMore-el1sj
    @ShantaramMore-el1sj 5 днів тому

    1st bujbal, 2ra sada,, 3 ra sendga,, 4 ta vadvati,, 5 va mundell, 6 va hage, 7 va pakka, .. assess kiti au de farak nahi padnar .... 1 marata lak marata...

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 5 днів тому +2

    कोण म्हणतं समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत नाही..आता बौद्ध समाजा बरोबर ओबीसी समाज देखील बाळासाहेबांसोबत आहे.जय ओबीसी.. जय भीम 💙🙏🌹

  • @MadhukarKale-rr3cy
    @MadhukarKale-rr3cy 5 днів тому

    Pakyala konihi bhaw det nahi 😂😂😂

  • @ravindranikam5130
    @ravindranikam5130 5 днів тому +3

    Marhata खंबीर आहे आरक्षण घेण्यासाठी

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 5 днів тому +2

    एकच पर्व बहुजन सर्व जय ओबीसी जय भिम जय शिवराय ❤❤

  • @sunilpawar59
    @sunilpawar59 4 дні тому

    Kahi nahi balnar patil

  • @rushikeshpatilkawale8179
    @rushikeshpatilkawale8179 5 днів тому +7

    वंचित वंचित

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 5 днів тому +3

    वंचित 😂

  • @obc7523
    @obc7523 5 днів тому

    वि

  • @munjajikhandare4828
    @munjajikhandare4828 5 днів тому +9

    Only balasaheb ambedkar VBA ❤

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 5 днів тому +1

    मराठा सयाजाला पहिलच माहिती होत आंबेडकर सरडा आहे ते म्हणुन लोकसभेत करेक्ट कार्यक्रम केला आहे मराठा समाज वंचित चा🔥✊🚩

  • @sachingaikwad8272
    @sachingaikwad8272 5 днів тому +4

    50 खोके वंची t ok

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому

      तुझ्या आईने दिले का ?

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 5 днів тому +3

    सुपारी बाज🙄

    • @Party_Line
      @Party_Line 5 днів тому

      मराठा समाज गरीब आहे का ?

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 5 днів тому

      ओबीसी आरक्षनाचां मंडल आयोग स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बनवला होता व्हीपी सिंग पंतप्रधान असताना 😂 सत्तेत असताना.. मराठ्यांमुळे ओबीसी समाजा वर किती अन्याय होईल ?