कापूस फवारणी पाचवी बोंड मोठे पाते गळ! लाल पाने थ्रिप्स मावा कंट्रोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #agriculture #cotton #cottonfarming #amrutpattern #india #farming #
    कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.co...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwa...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #पाते_गळ_कापूस
    #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
    #mirchi_मिरची_खत
    #blu_copper
    #ashifet
    #monocrotophos
    #ulala
    #Panama
    #uriya
    #फवारणी_पाचवी_कापूस

КОМЕНТАРІ • 78

  • @babaraoavhad9806
    @babaraoavhad9806 Рік тому +14

    भाऊ हेच वाट पाहत होतो खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद भाऊ

  • @jagdishchodhari511
    @jagdishchodhari511 Рік тому +1

    Kaka aani दादाची कामगिरी खूप उत्तम आहे सर्वांना उत्तम मार्गदर्शन करतात

  • @gopalgawande6100
    @gopalgawande6100 Рік тому +4

    धन्यवाद दीनेश दादा खुप छान माहिती आहे

  • @pankyapawar8563
    @pankyapawar8563 Рік тому +2

    भाऊ आम्ही हेच माहितीची वाट बघत होते धन्यवाद भाऊ

  • @BhagwanThombre-m9r
    @BhagwanThombre-m9r 12 годин тому

    दिनेश भाऊ तुमचा plot कुठे आहे आमाला यायच आहे बघायला , Address सांगा

  • @गजाननगायके-ध7व

    दिनेश भाऊ फार छान माहिती दिली 🙏🌹🇮🇳👍👍👍👍👍👍

  • @pravinzade1544
    @pravinzade1544 Рік тому +1

    धन्य वाद भाऊ

  • @ramchandrasongire6656
    @ramchandrasongire6656 11 місяців тому +2

    भाऊ औषधीचे नावे स्पष्टपणे व चित्रा सह दाखवावे

  • @kuldipingle5969
    @kuldipingle5969 11 місяців тому

    Thank you dinesh dada 🤗

  • @samadhanmali-cu7qe
    @samadhanmali-cu7qe Рік тому

    नमस्कार दिनेश दादा एक नंबर माहित सांगितली

  • @user-cg2nt5ol8m
    @user-cg2nt5ol8m Рік тому

    खूप चांगली माहिती दिली आहे भाऊ

  • @sanjaychavhan2810
    @sanjaychavhan2810 Рік тому

    खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद सर

  • @VIRAJ10225
    @VIRAJ10225 11 місяців тому +1

    दिल से ❤

  • @moreshwarshiwarkar5926
    @moreshwarshiwarkar5926 11 місяців тому

    Dhanyawad भाऊ

  • @atishchavhan9108
    @atishchavhan9108 Рік тому +3

    भाऊ सध्या परिस्थिती मध्ये पाते गळ झालेल्या आहेत आणि पांढरी माशी चा प्रमाण अधिक आहे

  • @dilipsapkal8503
    @dilipsapkal8503 Рік тому +10

    काळीच्या जमिनीत पाणी साचून झाडे खराब होत आहे त्यावर उपाय सांगा

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 Рік тому +1

    दिनेश भाऊ तूडतूडेसाठी फवारणी सांगा

  • @nilgadewad
    @nilgadewad Рік тому

    धन्यवाद भाऊ

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 2 місяці тому +1

    ❤🤞👌🤙

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Рік тому

    धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕 सर

  • @SantoshGumflawar
    @SantoshGumflawar 11 місяців тому

    😮kapsache panavr lal tipke aye yvr upay sanga

  • @anupwakhare
    @anupwakhare Рік тому +1

    dinesh dada .... kapasi vrti अळी आहे पान खात आहे,, त्या साठी काई

  • @vipul2782
    @vipul2782 Рік тому

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SandipSugandhe-hz8zc
    @SandipSugandhe-hz8zc Рік тому

    १no भाऊ

  • @sandeeparsud
    @sandeeparsud Рік тому

    Saheb Pane lal astil tar sulfer powder 30 gram sobat mono, acifet, acitamapride mix chalel na

  • @girjuba8528
    @girjuba8528 Рік тому

    खूप छान माहिती दिली आहे दिनेश भाऊ धन्यवाद

  • @Nasirkhan-hy9oz
    @Nasirkhan-hy9oz Рік тому

    Nice bhaw

  • @jivanrathod9247
    @jivanrathod9247 Рік тому

    Mazi 4 rth favarani ahe magcha favara mono30ml.+lancer 30 gm.tatabahar 30 ml. V pick ghetala hota ata padhari mashi v thoda mava tudtude v jarad pane hot ahe ky favarave lvkr reply dyave pause hota kal paryant v bond aali sathi pn sangave

  • @santoshbhendulkar5371
    @santoshbhendulkar5371 Рік тому

    Sir mono ani imida sobat ghyachaka

  • @naturepic2111
    @naturepic2111 Рік тому +1

    काही ठिकाणी शेत्तात कपाशीला फुलला powder नाही...याबदल मार्गदर्शन व्हावे.

  • @aashishsoyam862
    @aashishsoyam862 11 місяців тому +1

    भाऊ पुठवे कमी आहे पूल पाते कमी आहे तरी उपाय सागा

  • @YOGESHCHIMKAR-rk8rf
    @YOGESHCHIMKAR-rk8rf Рік тому +2

    ब्लू कॉपर आणि स्टण्टोसायकलीन मुळे बोडसड होत नाही का?

    • @amirwaghmare4086
      @amirwaghmare4086 Рік тому

      हा तात्पुरता आहे यावर उपाय नाही

  • @girjuba8528
    @girjuba8528 Рік тому +2

    ता फुलंब्री जि संभाजी नगर

  • @vaibhavbodhe1770
    @vaibhavbodhe1770 Рік тому

    Bhau khatacha kharch kiti hoto v kiti dose dya lagte please reply bhau

  • @nitinbhagat9610
    @nitinbhagat9610 Рік тому

    10.26.26 likavit for madhe get Shakto kay

  • @MahadevThombre-d2k
    @MahadevThombre-d2k Місяць тому +1

    भाऊ कपासिलाऔरेज येत नाही जमीन काळिचिआहे एकरी सात ते आठ कुंटल होतो प्रोब्लेम काय

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Рік тому

    Lanser o celcron ghetle ter chalte ka

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 Рік тому +1

    खत व्यवस्थापन सांगा

  • @machchhindrapardhi4027
    @machchhindrapardhi4027 Рік тому

    भाऊ माझ्या कपाशीला सिम्पॉडिया फक्त 2 आलेले आहेत.नेमक काय चुकलं असेल.

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 Рік тому

    दिनेश भाऊ कपाशी ची पाने कडक झाली आहेत आणि पांढरी माशी पण आहे तर काय मारावे आताच 14 तारखेला केली फवारणी

  • @GajananDumhare-oi7fn
    @GajananDumhare-oi7fn Місяць тому +1

    दिनेश भाऊ. माझी कापसी वाढत नाही.मावा खूप आहे.१५/६/२०२४ ची लावग्न आहे.दुसरे खत झाले तिसरी फोरणी झाली.

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Місяць тому

      व्हाट्सअप ला मला फोटो टाका आणि कॉल करा 8788676672

  • @justchange192
    @justchange192 Рік тому

    भाऊ एक वीडियो फवारनी करताना टाका

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 Рік тому

    ट्रा कोदर्मा सोबत खत टाकल तर जमते का

  • @masurambanbe8954
    @masurambanbe8954 24 дні тому +1

    टाटा माणिक प्लॅन फिक्स बोरॉन चालते का

  • @Account_rb
    @Account_rb Рік тому

    👌👌👌

  • @tusharthute
    @tusharthute Рік тому

    टेलिग्राम ची लिंक द्या

  • @DnyaneshwarMisal-um7nb
    @DnyaneshwarMisal-um7nb Рік тому

    12/12 दिवसाला म्हणजे किती फवारणी

  • @ramkakde1922
    @ramkakde1922 Рік тому

    पाचव्या फवारणी मध्ये रिझल्ट घ्यावा की नाही

  • @ajaykanade7465
    @ajaykanade7465 Рік тому

    भाऊ झाड लाल होत आहे 4 वेळस खत दिल गेलं आहे अमृत पॅटर्न प्रमाणे पान सारखं पाऊस चालू आहे पहिले सल्फर मारल होत परत मारल तर चाले का

  • @pravinzalte780
    @pravinzalte780 Рік тому

    Apache+Propex Super+A encr glow+Tinto

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому

      प्रोफेक्स ऐवजी क्यूराकॉन मारा, प्रोफ्रेक्स मध्ये ईथीलईन जास्त आहे त्यामुळे पाते पिवळे होऊन गळून जातात

  • @manoharpatil317
    @manoharpatil317 11 місяців тому +1

    कोरडवाहू पण चालेल का भाऊ

  • @ganeshdeulkar8207
    @ganeshdeulkar8207 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @babaraoavhad9806
    @babaraoavhad9806 Рік тому

    भाऊ पाचवे खंत नियोजन सागा

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 Рік тому

    ❤❤🎉🎉🎉❤❤❤❤

  • @rahulchaudhari6128
    @rahulchaudhari6128 Рік тому +1

    Bhau ha plot kay tarkhecha ahe

  • @satisht1439
    @satisht1439 11 місяців тому +1

    अमृत app open नहीं होत आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  11 місяців тому

      परत डिलीट करा आणि डाऊनलोड करा

  • @gorkhwadghane2961
    @gorkhwadghane2961 Рік тому

    पाच वे खत सागा

  • @sawanmuneshwar4954
    @sawanmuneshwar4954 Рік тому

    हा प्लॉट कूठला आहे?

  • @ganeshjunghare.4960
    @ganeshjunghare.4960 Рік тому +1

    वाढ कमी आहे

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Рік тому

    🙏भाऊ , पातेगल झाली पूर्ण , 22 बॉण्ड आहे मोठी ,
    स्ट्रेस मधे कल्टार् स्प्रे केल आहे , मार्गदर्शन करा ।
    4 डोज झाले

  • @user-vs9xd7gw4f
    @user-vs9xd7gw4f 11 місяців тому

    आपलि कपाशी वाढ होत नाही

  • @user-fh2sp8fd9n
    @user-fh2sp8fd9n Рік тому

    दिनेश भाऊ आपला नंबर पाहिजे होता नंबर पाहिजे

  • @SrikrushnaKhole
    @SrikrushnaKhole Рік тому

    ।।

  • @rajmaharajofficial1995
    @rajmaharajofficial1995 Рік тому

    यामध्ये अळीसाठी कोणता घटक आहे दादा

    • @ankityede7423
      @ankityede7423 Рік тому

      भाऊ या मधे फेप्रोनील द्या आळी साठी..

  • @theblackdiamondcitizen
    @theblackdiamondcitizen Рік тому

    Apache + Profex Super + fantac plus + Fungicide

  • @jadhavparmeshwar2852
    @jadhavparmeshwar2852 Рік тому

    धन्यवाद सर

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 Рік тому

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉