Sulabha Deshpande was so sweet in English Vinglish...I wish we still had her! She has always been an adorable आजी for the younger generation! She'll be fondly remembered for her roles in चौकट राजा & English Vinglish ❤
खूप सुंदर झाल्या गप्पा अशा मोठ्या लोकांविषयी नेहमीच ऐकायला उत्सुकता असते पण फोटोज अजून थोडे दाखवायला हवे होते जेणेकरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आला असता पुढच्या वेळी नक्कीच स्मृती चित्र याचा भाग जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या विषयीचे फोटोज पण नक्की त्यात सामील करा तस येणाऱ्या ना पण नक्की आधी कल्पना द्या म्हणजे अजून हे भाग अधिक जवळचे होतील....
अरविंद देशपांडे माहित होते पण काम फारसं पाहिले नाही.सुलभाताईंना मात्र खूप पाहिले आणि त्या आपल्याशा वाटायच्या .सहजसुंदर अभिनय करायच्या .चौघी बहिणी कलाकार म्हणून पाहिल्या आहेत.
मी छबिलदासची, आणि सुलभा देशपांडे या आमच्या शिक्षिका, त्यांच वेळी वंदना गुप्तेही शिकत होती. आमच्या शाळेत नाटकांचया तालीमी होत असत तेआम्ही अनुभवलआहे. So I am lucky
Sulabha Deshpande was so sweet in English Vinglish...I wish we still had her! She has always been an adorable आजी for the younger generation! She'll be fondly remembered for her roles in चौकट राजा & English Vinglish ❤
खूप सुंदर झाल्या गप्पा अशा मोठ्या लोकांविषयी नेहमीच ऐकायला उत्सुकता असते पण फोटोज अजून थोडे दाखवायला हवे होते जेणेकरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आला असता पुढच्या वेळी नक्कीच स्मृती चित्र याचा भाग जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या विषयीचे फोटोज पण नक्की त्यात सामील करा तस येणाऱ्या ना पण नक्की आधी कल्पना द्या म्हणजे अजून हे भाग अधिक जवळचे होतील....
अरविंद देशपांडे माहित होते पण काम
फारसं पाहिले नाही.सुलभाताईंना मात्र खूप पाहिले आणि त्या आपल्याशा वाटायच्या .सहजसुंदर अभिनय करायच्या .चौघी बहिणी कलाकार म्हणून पाहिल्या आहेत.
great!!!! waiting 😊🙏
छान, राजशेखर याच्या बद्दल पण ऐकायला आवडेल
मी छबिलदासची, आणि सुलभा देशपांडे या आमच्या शिक्षिका, त्यांच वेळी वंदना गुप्तेही शिकत होती. आमच्या शाळेत नाटकांचया तालीमी होत असत तेआम्ही अनुभवलआहे. So I am lucky
Sunil shende sir yanchyabaddal pan mahiti pahije hoti Kiva mulakhat po ahije hoti aani Daya dongare yanchi pan havi hoti
खुप सुंदर 👌👌♥️
Just amazing episode.
❤😊❤
Wonderful
Waiting
Kharch khup vat pahat hote yanchi......🙏
खूप छान झाला आजचा भाग 👌😍
Thank you so much ma'am khup khup ichha hoti sulbhatai deshpande yanch smruti chitra baghayla milav khup khup thank u
Bahut hi sundar 🙏🌹🙏
Precious ❤️
वाह मस्त.
Sundar
Great actress. ...
वंडरफुल वेटिंग...
अप्रतिम.
Apratim, chan. Masta....shabda kami ahet.