सुट्टीत फिरायला जायचे तर या श्रीवर्धनला दिघी पोर्ट,सर्वे, आदगांव,दिवेआगर बीच सर्व पहायला 😎 | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 5

  • @Priynkashinde-w4v
    @Priynkashinde-w4v Місяць тому

    खुप सुधारणा झाली माझ्या तालुक्याची 🙏🙏👌❤️

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 Місяць тому

    खूप दिवसा च्या विश्रांती नंतर विडिओ बनविला दिघी पोर्ट बंदर तैयार होण्या करिता पुन्हा किती time आहे सुंदर विडिओ बनविला

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 Місяць тому

    सुकडं भाकरी काय आहे आम्ही पण भाकरी खातो पण आमच्या कडे ज्वारी च्या भाकरी घरी बनवितात या सुक्काड भाकरी काय प्रकार आहे

    • @aaplajivanvlog4257
      @aaplajivanvlog4257  Місяць тому

      सुकट भाकरी म्हणजे बारीक सुकट असते बघा आपण जवळा काहीजण कोलीम म्हणतात भाकरी सोबत सुकट ती सुकट भाकरी

  • @akshaysatamkar6645
    @akshaysatamkar6645 Місяць тому

    बोर्ली