गावरान मेवा । भाग
Вставка
- Опубліковано 4 лис 2024
- आवडणाऱ्या मुलीला प्रपोज करताना तुम्हाला अश्या प्रकारच्या अडचणी आल्या होत्या का? 😜 गावरान मेवा मधील मन्या ला काय काय अडचणी आल्या आणि शेवटी तो प्रपोज करायला सक्सेस झाला का? 😍
तुम्ही ही हसा आणि मित्रांना फॉरवर्ड करून त्यांनाही हसवा..!
व्हिडीओ नक्कीच बघा.
गावरान मेवा भाग 8 बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• गावरान मेवा । भाग ८ । ...
गावरान मेवा भाग 7 बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• गावरान मेवा । भाग ७ । ...
गावरान मेवा भाग 6 बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• गावरान मेवा । भाग #६ ।...
गावरान मेवा भाग 5 बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• गावरान मेवा । भाग ५ । ...
गावरान मेवा भाग ४ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• गावरान मेवा । भाग ४ । ...
गावरान मेवा भाग ३ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• गावरान मेवा । भाग #३ ।...
गावरान मेवा भाग २ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• गावरान मेवा । भाग २ । ...
गावरान मेवा भाग १ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• गावरान मेवा । भाग १ । ...
नक्कीच Like करून Share करा.
© ® 2018 Star Marathi ALL RIGHTS RESERVED
Facebook- / starmarathi.in
Instagram- / starmarathi
Website- starmarathi.in/
For Business enquiries: starmarathi1@gmail.com
लय भारी भावा लय भारी
kup Chan episot
....💓💓च्या आईला आमचे खूप खूप प्रेम आहे तुमच्या,,, कडक मराठी,, गावरान मेवा वर आहे,, 💓💓
सुंदर अभिनय
👌👌👌👌😂 😂 😂 😂 भाऊ मनीष हा एपिसोड बघितल्या नंतर माझ्याकडे कॉमेंट करण्यासाठी शब्दच नाही ......!
गावातील सत्य परिस्थिती दाखवताराव तूम्ही
खुपच छान.
Propose करता आला नाही पण जवळ राहून तिच्या मांडीवर हात ठेवलं ते पण थोडं अंतर दूर दाखवायला हवं होतं मित्रा 👍
लय भारी.
नादच खुळा.
मस्त वाटलं की राव
काय यार मनीष किती भारी एक्टिंग केली तू एवढी छान संधी असतानाही तू काहीच बोलू शकला नाहीस काय यार मनीष तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी खूप खूप प्रेम होतं पण ते तुला नाही समजलं आणि तू बोलू शकला नाहीस छान एकच नंबर एपिसोड असे एपिसोड रोजच्या रोज अपलोड करत चला आम्ही वाट बघू आणि आणि असाच अभिनय यापुढेही असेल अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद.....
Mulgi khup sunder ahe.
मस्त खरच खुप मस्त
येडा झाला काय डोक्यात डायरेकट्ट
आत घेऊन चाललंय
एपिसोड फार आवडला👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
गोरी तु खप छान आहेस तसी ग्रामीन भाष पन छान बोलतेस
दिवाळी च्या आधिच धुरळा उडवून टाकला......जबरदस्त.. आपल्याकडून 2k18 like..... wish you a happy Diwali our Team
मस्त आहे आज चा एपिसोड खुप च छान वाटले पाहून मलाही भिती वाटत होते प्रपोज करायची
तुमच्या ऐपीसोड पाहून मनाला खुपच बर वाटल
माझी टोरी आहे
नमस्कार उञेश्वर शेळके एपिसोड खुप खुप आवडला पुढील वाटचाली सवं टिमला खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा आहे कृपया वेळ वाढवून पाहिजे आहे काय राव समोरून होकार आला मुला पेक्षा मुलींच हिमत करायला लागल्या मुलं भेकड
भारी
झकास गावरान मेवा
लय भारी भावा लय भारी I love you
Sanjya Ganpya parat ekatra tumchya jodila aj 6 varsh zali khup bhari ❤😊
मायला येच्या गावात पोरगं आणि पोरगी भर दिवसा कुठं बी भेटू शकतात का उघड्यावर, रस्त्यावर
होना राव काय कळना की
फक्त गावरान मेवा
गावरानमेवा
गौरी च कॅरेक्टर खूप आवडलं राव
एकाच नं
लयभारी
तुमचा एपिसोड पाहून मला ची खूप आठवण आली miss you babu
अरे यार ! ! !
तुमचं आमचं सेम आहे ....
सपोर्ट करणारे बरेच पण असेच आणि वाट लावनारे सगळे बेवडे ......
खुप छान वाटले
mast
👌👌👌
Motichur cha ladu😍😍😍😍😍
Hi
Laiiiiiiiiiiiiiiii Bhari bhava
जगात लय भारी गावरान मेवा
खूपच छान भाग आहे धन्यवाद किरण बेरङ साहेब
Zakkas aahe
खुप छान
गावाकडचे खर प्रेम असत शहरात मुली एकाला हाय दुसर्या बाय तिसर्या हात धरून जाय
1 नबर
Manish bhau ekdam kaddakkkkk mazya junya aathavani jagya kelya khupach sunder purn tim 1ch number
1 नंबर
Manyane layeech suspense kela bhari.
गावराण मेवा खुपच सुंदर
आय लव यु गौरी
Khup Chan....
Bhari
खुप छान एपिसोड..
आमचं पण तुमच्या वर खुप प्रेम आहे.... आशेच चागले चागले एपीसोड बनवा
रायटिंग किडा डॉट कॉम
खरोखरच मुल असेच असतात.दिसताना धडधाकट अन मुलिन समोर थोडे भित्रे असतात...पण मुल हे मुलच असतात..🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
Kharch
खूप छान लव स्टोरी
Lay bhari episode aahe. 👌👌👌💐💐💐
छान बरका प्रपोज आवडला माझे पण असेच व्हायचे
फारच छान
Aplya nagarchi serial...ak number.....ani yedyach part ghetl te pnn ossm bhauu....clg la hota tumhi tevva bhashan aikychoo atas tumchi acting...akk nymber bhau👍🏻👍🏻🤘
Janardast
गवरी तू खूप छान दिसतेस 😍😍😍😍
Last cha seen ekach number
Khup bhari hota episode
Lai bhari
खूप छान.....
खुप छान
कोणाची तरी खुप आठवण येतेय
दत्तात्रय💕
nice.....ek no
ऑल एपिसोड खुप चांगले आहेत सर्व कंमेंटमेन्ट करायची गरज नाही खुप खुप चांगले आहेत आणि मी नेहमी नगर मध्ये येतो नकी तुमच्या गावात येणार
Kdk
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
मला तू खूप आवडतोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
खूप छान ,,,,,
ek no
Mst ahe khub chan
दिपकजी एकच नंबर
marathi
Khupch chan
आरे प्रपोज करायला ईतका ऊशीर
सुंदर
All episodes ekdam zakassss
Manya and gouri ekdam mst
Khup Chan ahe veb series
Khup khup sunder episode,director ,writer Kiran Berad sir apan aslyavar gavran mewa chamaknarach..!!!
Kharch yaarrrr suparrrrrr🥰🥰🥰
खूपच छान, सर्व भाग चांगले आहेत, संस्कृती जपून, पण समाजाला उद्बोधक व प्रेरणा दाई विचार आहेत.
मुलं-मुली यांच्या प्रेम प्रकारणापेक्षा सर्व समाज एकोप्याने येऊन बंधू-भाव कसा निर्माण करता येईल , यावर पुढील episod तयार करा
All the best
💐💐💐👌👌
Eka no 1
खुप आवडला हा एपिसोड.
Kharch khup chan video ahe so nice ashech chan chan video banava
Ek nomber episode hota
आय❤यू
khup Chan
खूप भारी
Real Story , Nice
kdk
Jabardast gavaran meva
Ganpat Sanjay ek number
Nice story
Best episode of Gavran Meva👍👌
खूब छान एपिसोड होता मना का घंटा करता का गौरी ने प्रपोज
मला खुप आवडल
zakaaaaass
खुप छान एपिसोड आहे
Chan hota.....😎😎
Premacha episode 🌹😍😍 nice daring Gauri😍
Super खुप छान
खूप छान आहे। स्टोरी
खुप छान भाऊ
मला तर गौरी खुप अवडली
अखिल भारतीय उपाशी मर संघटना😁😁😁😁😁
Nice गौरी👌👌👌
No1