गावरान मेवा | भाग ७९ | Gavran Meva | Episode 79 | Kadak Marathi
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- चंक्याला पाहिजे प्रियाच्या प्रेमाची कबुली आणि ती मिळवण्यासाठी चंक्या काहीही करायला तयार आहे. प्रियासाठी आता चंक्या काय काय करतो आणि ते करताना कसा त्यांचा बेत फसतो ते पाहण्यासाठी पहा गावरान मेवा भाग ७९.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
आता आला ना राव जुना गावरान मेवा . आत्ता मज्जाचमज्जा येणार आहे . हा भाग. ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा ..
धन्यवाद किरण बिरडं सर तुम्ही जुना गावरान मेवा आनल्याबद्ल,.
ज्यांना ज्यांना आवडला आहे त्यानी कॉमेंट. ला लाईक करा
Mi pan nagar jila cha aje gav jambut bu tal sangamner kiran berad sir
Mast
ऋषी स्वागत👍👌💐
किरण शेठ एकच नंबर सर्व कलाकार आहेत
लय भारी गावरान मेवा असेच एपिसोड पाहिजेत
आता आली मजा पहिल्या सारखी
गावरान मेवा एकच नंबर...
किरण सर आपले आभार..
ऋषिकेश वांबुरकरला पर्मनंट घ्या,
वेबसिरीजमधील सर्वच कलाकार भारी आहेत
ऋषिकेश दादा आल्यामुळे आणखीन मजा आली...👌😊👍
नवीन कलाकार ऋषी चा अभिनय दमदार आहे!! यापुढेही घ्या त्याला!!! ( जुन्या सर्वांचाच अभिनय दमदार आहेच )
Kdddddddk ऋषी आभिनाय
हूँ
खूपचं छान आहे कडक मराठी चैनल
Gavran meva mahdhil Jodi sanjubhau ani ganpatbhau superhit jodi
नवविवाहीत मुलीचे ,विवाआदीचे प्रेम प्रकरण हे ,नियोजीत विवाहासाटी संकंटात टाकत आहेत , नियोजीत विवाहासाटी फील्म तयार करा....प्रविण पाटील
गावरान मेवा सांजा गम्प्या प्रिया एक्टिंग भारी करीत या सगळ्यांचा अभियान वॉटर मला
वा वा वा.....आमचा जुना गावरान मेवा परत..
ठोका लाईक..
👍👍👍
ऋषी तू लय मस्त एक्टिंग करतो 😎
एकदम कडक गावरान मेवा. सर्व पात्रांची झक्कास विनोदी कामं.छान!
प़िया सुंदर भुमिका केली संजयराव गणपतराव खूप धमाल केली राव सवं कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा धन्यवाद 🙏🙏
संजय अणि गणपत आले बाबा एकत्रीत मग काय नुसती गंमत...... पण चंकेश& प्रिया चि love स्टोरी सक्सेस दाखवा राव. ❤️🙏...... ह्या चौंबड्या मैत्रिणींना चप्पल नी मारू वाटतय पण हाच तो आदर्श 🙏
अप्रतिम जुना गावरान मेवा
चांक्या फन लाइक
लय भारी भाग होता ganpya आणि संजू काका nice नवीन पात्र ऋषी भारी मजा येते गावरान मेवा बघून किरण बेरड सर पण ऋषी च्या जागी राहूल्या असता तर आणखी माजा आली असती.. ..मस्त लय भारी....
अहमदनगर ची शान गावरान मेवा एकदम कडक 👑👑👑❤❤❤❤💐💐👌👌
ऋषी ला पुढच्या गावरान मेवा मध्ये घेण्यात यावे हि विनंती🙏😊🙏😊🙏😊
संज्या आणि गंप्या म्हणजे काळू बाळू ची जोडी
😂😂
रुषी भाऊ तुमची एक्टींग फार छान काँमेडी आहे. राव लय भारी ...ळ💐💐💐👌👌👌💐💐💐✍️✍️✍️
I love you गावरान मेवा
आजचा गावरान मेवा अतिसुंदर खुप दिवसानंतर हसायला भेटलं
झै
बेरड सर एक दिवसाआड एक भाग तयार करा गावरान मेवा लवर ने ठोका लाईक 👌😘👍👍
रीतु तुमचा अभिनय खुप छान झाला
जुना गावरान मेवा परत आला अन किरण हा जुना गावरान मेवा असाच सुरू राहू द्या ।
रुषाभावा एक नंबर काम हाय राव तुझं
मस्त एपिसोड जुन्या कलाकारामूळे खूपच धमाल उडवून दिली
आझचा गावरान मेवा ऐकच नंबर आवडला किरण बेरड सर खरच ऐक नंबर पुढचा वेळी राहुल आणी माया यानं ऐकत्र आणा परत
Rewwe aade FF śķet.
@@navnathraut8768 विशजि
औ
खरंच माया आणि रावल्या शिवाय मजाच नाही ❤
लय भारी होता एपिसोड 😃😀😄😃😀😂😂🤣🤣👌👌👌👌👌👍👍👍👍
1नंबर 👌👌👌👌😁😄😍
खूप मस्त होता आचा विडिओ खूप हसलो या आज विडिओ बगुन खूप नाटकी केली पण नाही जमलं चंकेत ला. ऋषीं ची आयडी फेल गेली. गणपत राव आणि संजय ह्या गीष्टी मध्ये खूप ट्रेन आहे. त्यांनी बरोबर जमून देल असत चंकेत च. गणपत राव चे फ्यान करा कि लाईक 😄
Nice video 💫💫😎☀☀😍😍
धन्यवाद किरण सर फार दिवसांनी असा गावरान मेवा पाहायला मिळाला संजय राव गणपत राव यांनी फार धमाल केली फक्त एकच कमी राहिले राहुल आणि माया
Khup sundar video zala....khupch chan asch tumi amala hasvt rahaa.........🙏🙏
आता मज्जा आली ...
गावरान मेवा बघायला ..
सज्जा गणप्पा एकत्र आल्याबद्दल....
रीतूच काम चांगला आहे सूगंदाचीसरनाहीयेनार
एकच नंबर सजुदादा गणपतराव अशी जोडी टीव्ही वर दिसली पाहिजे
ऋषा ची अक्टिंग छान आहे....मस्त कलाकार आहे तो..ओरिजनल अक्टिंग वाटते त्याची
प्रेम है प्रैमच आस्त
ओल्ड गावरान मेवा इस गोल्ड 👍👌
नंबर एक
New member mule khupch maza yeteu
विषय हार्ड.. चंक्या भावा..
आणि...नविन कलाकार. ऋषी आणि रितु चं गावरान मेवा परिवारात सहर्ष स्वागत....
आजचा भाग खुप छान होता
परत गावरान मेवा चालु केल्या बदल आभारी आहे 😊😊 खूप हासलो
गावरान मेवा आलाच जुना खूप सुंदर खूप खूप अभिनंदन सर्वांनी लाईक करा
किरण बेरड सरांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद किरण सर आजचा गावरान मेवा छान होता
लय लय भारी होतागावरान मेवापनचकया।आनी। प्रिया यांची लवस्टोरी पऩकरा।राव राहुल कुठे गेलीआ से।रुषी ची। एक्टींग लय भारी नंबर वन विडियो होता आंनद खुपच झाला एपीसोड पाहून धन्यवाद 🙏❤️🙏
खुपच छान सुंदर आहे भाग असाच जुना गावरान मेवा राहू द्या सर🙏🙏
नविन गावरान मेवा बघुच वाटत नव्हता लय दिवसांनी मी हिला भाग बगीतला
खूपच छान वाटले जुना गावरान मेवा पाहून आता तेवढ सुगंधा राहुल & माया ला आना
हो
आमचा आवडता जुना गावरान मेवा, खुप आवडला,,
चंकु, प्रिया, माया ,राहुल है तो मजा बस
ऋषी आणि ती मुलगी नव्हते.पाहिजे राहुल आणि माया पाहिजे होते तेव्हा मजा आली असती
Ho na
Rahul aani mayach pahije
Supar Se Upar Gavran meva
Nad nai bhai ata❤️❤️❤️❤️❤️❤️
आज जुना गावरान मेवा पाहायला मिळाला असेच भाग दाखवा
एकच नंबर गावरान मेवा किरण सर धन्यवाद
खरोखर खूप मज्जा आली त्या गावरान मेवा भागामध्ये
छान 😘😘👌👌👌👌👍👍👍
गणप्या अणि संजनी खूप मज्जा केली
जुना एपिसोड 1 नंबर मस्त
चांक्या तू तर माझ्या पेक्षा ठोय झाला😂😂
ऋषी भावा ऐकाच नंबर केलास तू ऋषिला पुढे पण असुंडे . खूप चांगला अभिनय केला tayne गणपत आणि संजय राव नंतर फक्त ऋषी भवच
आज बर वाटल जुने कलाकार पाहून, नवीन करण्याच्या नादात जुन बिघडवून टाकू नका . राहुल माया पण परत आना. 👌👌👌
आज मजा आली राव जुना गावरान मेवा पाहून
चंक्या भारीच
हीच खरीमजाआहे गंप्या आणि संज्या
आता खरी मजा येत आहे जुना गावरान मेवा . गण्या आणि संजया गावरान मेवा चे काळीज आहेत
कडक म्हणजे लयच कडक खूप छान
जुना गावरान मेवा बघायला खूप आनंद येतो किरण सर यांना शुभेच्छा
लाजवाब एपीसोड आगे बडो
जुना गावरान मेवा चांगला झाला
नवीन भाई एक no.😁😁😁😁
गावरान मेवाच बेस्ट आहे
Vary nice epsod 😁😁😀😀😀😀😀😀😀
एकच नंबर किरण सर गणपत राव संजय राव चक्या माया
माया आणि राहूल्याची लव्ह स्टोरी दाखवा प्लिज
👍👍👍👍👍👍 लय भारी
Very nice😊😊😊😊😊😊
जुना गावरान मेवा
आनंद वाटला
नवीन कलाकार ऋषी आणी त्याच्या अभिनयासाठी एक लाईक
चंक्या नाटक तर केल पण काही जमल नाही🌹🌹
Sarpanch kadak episode
खूप खूप छान
संकेश ची अँकटींग लय भारी भाऊ तुमचे ते मित्र संजिवकुमार व गणपतकाका पण भारीच आहेत
असच पाहिजे आम्हाला episode... मस्त आहे सर
बेरड सर अतिशय सुंदर असा एपिसोड सदर केला आहे तुम्ही हाच जुना गावरान मेवा पुढे चालू राहुद्या जुने आहेत ते पात्र खुप छान आहे
Ma n a as
मस्तच
एक नंबर किरण सर असाच रहुद्या जुना गावरान मेवा लय भारी। 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकच नंबर 👌 👌 👌 👌
ऋषी ला पण घ्या पुडच्या भागात मस्त आक्तींग करतो
Aajcha gavran meva khup khup khup bhari hota
Kiran sir aajacha episode 1ch no
गणपतभाऊ आणि संजयभाऊ तुम्ही तर ग्रेट आहात. प्रिया सुपर ..आणि तुम्ही जे नविन कलाकार घेतले ना ते पण मस्त आँक्टींग करतात.सरपंच तुम्ही पण मस्त.आणि पुढच्या भागात आणा आपल्या राहुल आणि मायाला पण...
आज खूप हसलो राव एक नंबर
Kiran sir, lahu sir , mahesh sir apan marathi movie banwavi asa konala wate..👉👉👉👉👇👇👇👇👇👇
छान परत गाडी रुळावर आणली. आत्ता सुंगध ला join करा. म्हणजे जुने दिवस परत. फुल्ल मनोरंजन. 1No
कडक जबरदस्त भाग घेतला आहे