Vatewari Mogra | Vaishali Samant | Swapnil Bandodkar | Manasi Naik |Sagarika
Вставка
- Опубліковано 10 бер 2021
- Vatewari Mogra | Vaishali Samant | Swapnil Bandodkar | Sagarika Music Marathi
Singers - Swapnil Bandodkar & Vaishali Samant
Lyrics - Shripad Arun Joshi
Music composed & arranged by - Nilesh Moharir
Programming -Nilesh Dahanukar
Flute - Varad Kathapurkar
Recordists - Bhavesh Liya, Avadhuut Wadkkar, Satyajit Chikhale
Recorded at - LM studios, Soundtrack studio, Buss In studios
Mixed and mastered by - Ajinkya Dhapare at The Sonic Station
Music Video Direction & Publicity Design - Sagarika Das
Assistant Director - Vikramaditya Bam
Cinematography - Sagarika Das
Video Featuring - Manasi Naik Kharera & Pardeep Kharera
Make Up/Hair- Tushar Mohite
Music Video Production - Viks Band
Location - Sets in the City.
#sagarikamusic #marathisong #lovesong#valentine#vaishalisamant#swapnilbandodkar#nileshmoharir#manasinaik
Stream Audio on
Gaana.com - gaana.com/song/vatevari-mogara
Spotify - open.spotify.com/album/3Piqrl...
Jiosaavn - www.saavn.com/s/song/marathi/...
Wynk music - wynk.in/u/CV2LZby9Z
iTunes - / vatevari-mogara-single
Apple Music - / vatevari-mogara-single
Amazon music - music.amazon.in/albums/B08Y5X...
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा...
त्यात वाटेवरी मोगरा !...
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा...
त्यात वाटेवरी मोगरा !...
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा... त्यात वाटेवरी मोगरा !...
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा...
त्यात वाटेवरी मोगरा !...
Subscribe for your favourite Songs and more
/ @sagarikamusic
Like Comment and Share with your loved ones....
नेहमी प्रमाणे निलेश मोहरीर अप्रतिम वैशाली स्वप्नील.. वाह..क्या बात..सोने पे सुहागा..मि.&मि...खरेरा😍😍😍वाटेवरी मोगरा.. ,👌👌👌👌👌मनावर दरवळत रहातो..प्रदीप अभिनय खुप सुंदर..
खुपच छान अप्रतिम 🥰🥰🥰🥰
मोगरा चित्रिकरनामध्ये कुठेच दाखवले नाही, गायक आणि गाणेच छान आहे फक्त, video बघायला काही खास नाही ,एकाला खूप सुंदर वाटत आहे
Ekda aahe fakt
गाण्याचे बोल, संगीत आणि स्वप्निल व वैशालीचा आवाज अगदी अप्रतिम आहे! मात्र गाण्यातील भावनेप्रमाणे गाणे चित्रित करताना त्याला न्याय दिला असे वाटत नाही! संबंध गाण्यात मोगरा, मोगऱ्याचा गजरा कुठेही दाखवला नाही! आता मोकळे केस दाखवल्यावर मोगऱ्याचा गजरा तरी कसा दाखवणार? एकुणच गाणे जरा 'बटबटीत' झाले आहे!😅
खुप छान👏✊👍 किती वेळा ऐकले बघितले तरी मन भरत नाही 🥰🥰🥰🥰
❤
ऐकायला नक्कीच गोड वाटतयं 👌🏻👌🏻👌🏻
अगदी खरं.., म्हणूनच तर रोज येते मी इथे गाणं ऐकायला....
@@creativeworld9930
मग download च कर की ...
गाणं कधीच संपू नये इतकं गोड आहे........... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
एकदम सुंदर बोल असलेलं गाणं आहे मन अगदी प्रसन्न होऊन गेल.
खंत फक्त एकाच गोष्टीची वाटली ती म्हंजे कोरिओग्राफी छान नव्हती.. बाकी खूप सुंदर ❤❤
अरे व्वा खूप छान 👌👌👌👌लय भारी, अरे किती छान दिसताय या मध्ये तुम्ही दोघेही, योग्य जोडीदार मिळाल्यावर असा "वाटेवर मोगरा" भेटतोच😊😊खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि वाटेवरी मोगरा च्या पूर्ण टीम ला🙏🙏🙏🙏
Hi
@@vidarbha_kalakar hello
Kashe ahat Tumhi
झाला घटस्फोट
Speechless swapnil sir ...tumchya awajatil jadu ghayal karun jate 💖💖
अप्रतिम शब्दरचना अतिशय सुंदर गायन ग्रेट.....
❤फारच सुंदर संगीत आहे अगदी आयुष्यातल्या आठवणींना उजाळा देण्या सारख्या
Wa Wa khupach sundar. Abhinay, Geet, singar, music and location beautiful 🙌🙌
मराठी संगीतामध्ये या प्रकारच गाणं
मी तरी पाहील नाही
गाण खुपच सुंदर झालं आहे
सगळ काही जुळुन आल
अशीच छान छान गाणी गात
रहा
पुढील वाटचाली साठी मनःपुर्वक शुभेच्छा 💐
Thank u fr your encoureging words.
Kiti sundar kharach mogara fulala aani pradeep chi lipsing aapratim perfect god bless you both ❤️
अप्रतिम गीत रचना केली आहे. 👍👌💐 सर्व टीम ला शुभेच्छा
Khup Sundar mau ❤️.. Manasi❤️Pradeep forever❤️😘love you both of you..
मराठीतीन शब्द रचना........ आणि आवाजातील गोडवा ❤️
पूर्ण गाणे खूपच अप्रतिम झाले आहे.मानसी प्रदीप एक नंबर खूप छान जोडी आहे. असेच पुढे पूढे जात रहा
Same 💞
खुपच छान नंबर वन 👫💜जोडीदार ❤👌👏👏🌹🌹🌹
आता घटस्फोट घेतला आहे दोघांनी . 😊
Marathi industry chi aishwarya rai❤🥰
निलेश दा तु कॉम्पोज केलेली गाणी चार चौघात पटकन ओळखता येतात मनावर अलगद राज्य करतात 👌👌👌😍
कितीदा पण ऐकलं तरी मन भरत नाही... ऐकत ऐकत ऐकत आणि ऐकत राहावं.... गोड, मधुर, सुरेख,.....❤❤❤❤
हे गाणं असं आहे जे फक्त एकदाच ऐकून कोणालाही आवडेल आणि परत परत एकावेस वाटेल😍😍
Searched this song after watching a reel...And surprised to see that such a beautiful song was uploaded 2 years ago and I had no idea about it...😍
Exactly,same here after watching kokani bayalmanus reel...pure nostalgia ❤
Mee too... Same incident ❤
Same as
Yes. Same for me👍
Same here.... please suggest some more songs
अप्रतिम शब्दरचना आणि कंपोझिशन 👍💕❤
एक अप्रतिम सुमधुर गीत,
Loved it. Ashabaincha bhas zala. Khup warshani marathi perfect romantic song. And perfect picturisation.
खूप छान दिसत आहेत दोघेही 👫, गीत व लोकेशन ही खूप सुंदर आहे.
खरंच खूपच छान आवाज स्वप्नील सर आणि वैशाली मॅम तुमच्या आवाजाने घायाळ केले आहे आणि शब्द रचना तर खूपच छान केली आहे ।।
आणि हे गाणं तर मानसी आणि प्रदीप सरांन साठी बनवले आहे असे वाटते ।। खूपच छान आणि love song god bless you ।।
Thank u. Your comments r encouraging
Wow wow kiti sundar gaan aahe aani couple chan ahe they made for each other❤️❤️
. Vp
Khup chhan ❤❤
Pradip kharera best actor honaar tyanche pahilech song asun hi khupach Chan 👌👌👌👌👌💚💛
श्रीपाद सर, अप्रतिम गीत!! 👍
Navin Hero milala marathi industry la❤️
खरच खूप छान आहे❤
Nice jodi😘👌🏻❤️
निलेश मोहरीर..♥️♥️♥️
खूप छान❣️
खूप सुंदर😍👌♥
Khup sundar,,,,👍👍👍👍👍
Khup Sundar 👌👌👌👌
Khup Sundar distay dogha hi 😍👌song pan khup Chan aah 👌👌👌👌👌
खुपच सुंदर गाणे लिहीले आहे श्रीपाद जोशी सर
मनापासून अभिनंदन
शब्द अप्रतिम कंपोझिशन एक नंबर त्यात स्वप्निल दादा वैशाली ताई ची सुरेल मैफल खूप छान
अतिशय सुरेख शब्द रचना व सुगम गीत😘
Awesome song 😍😍✨❤️ khuch mast ahe song 😍💯✨❤️
Flows like water....such a soothing song
Khup chhan
Shripad joshi sir आपल्या शब्दांनी गाण्याला वेगळीच उंची दिली आहे .
Khup chan song ahe .cute couple.
वा मस्त मानसी अगदी त्या च्या पद्धतीची पंरपरा बांगड्यांचा चुडा व साडी प्रेमाने घालुन तुझ सौंदर्य आणखी खुलुन दिसतय मिसेस दिक्षीत
खूप छान 👌👌👌👌अप्रतिम 👌👌👌👌💐💐💐💐
Khup chhan tai 👌👌👌😍😍💋💋💋
अप्रतिम.. .
खुप chaan song🎵🎵 आहे मनाला स्पर्श karnaar ❤❤I like it
Khup sunder video Ani new couple looking Beautiful
Nice music composed by nilesh sir and nice sung by swapnil really nice composition
Gana khup chan.. Pradeep ani Manasi chi chemestry apratim..Pradeep welcome to Marathi industry
अप्रतिम गाणे 🎉🎉
Khup ch chan 😊
Absolutely perfect Awesome 👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🌹🌹
Mi gaana first time baghtey .pun roj aikte
He song khupch mst jhalay.....satat aaikaws watat.....junya athwni tajya jhalya......
Khup chaan ❤
खूप गोड गाणं आहे...आज आईकलं मी 😢
Nice 👌👌👌
हे गाणं रोज पाहिल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही, या गाण्याचा व्हिडिओ पाहताना असं वाटतं जणू हे गाणं तुम्हा दोघांसाठीच बनल आहे, मानसी तू खरंच खूप छान दिसत आहे आणि तुम्हा दोघांचं एकमेकावरील प्रेम सुद्धा झळकत आहे, हे गाणं पाहताना नेहमी असं वाटतं की कदाचित तुम्ही दोघे पुन्हा एकत्र याल आणि पुन्हा नव्याने तुमची love story पाहायला मिळेल.
Love U Mansi❤
1.no सर्वच अप्रतिम आहे. जबरदस्त जोडी दोघेजण अशीच एखादी फिल्म पण करा .
Such a Beautiful composition @NileshMoharir !! :)
Thanks @Devdutta Baji
Beautiful lyrics. Beautiful musics and beautiful picturisation. 👌👌👌👌👍👍👍🙏🙏
Khup chan ❤❤
प्रदीप बहौत Handsome hai.
Acting bhi achhi hai.
dono acche lagte hai...
🤩🤩खुप सुंदर 😍😍 very nice video 👌👌❤️
Khup khup masta video ahe😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
आणि प्रदीप सर तर खुपचं छान लिपसिंग करत आहेत love u प्रदीप सर
Khup god songs ahe, sarkh aikat rahavas vatat... Khup days ne chan songs composed zalay
... One of my favorite song all time.
खूप छान गाणे. सुपर जोडी 👌💞
khup sundarrrrrrr❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chan
Khup chan mla khup avdl he song ❤❤😍
Superb 👍👍 ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अतिशय उत्कृष्ट गीत लिहलंय श्रीपाद सर,खूप भारी दर्जेदार संगीत दिलंय निलेश सर आणि गायन व अभिनय अतिशय छान झाला आहे.
सर्वांचं अभिनंदन 👌👌👌👌🥳🥳🥳🙏🙏🙏
CT CT
Khup Chan mast
Khup divsani chhan music chhan aawaj chhan lyrics aikayla milala
Khup bhari ❤️👍
Awesome ❤️every aspect superb!
Love you Mansi pradip♥️♥️
Chan song te hi 2021 madhe, Ek number
Apratim
Lay bhri ..
Khup chaan
Kiti god distyat doghe❤️❤️
Nice song
अप्रतिमच....☺️💐
Dhanyawad
Kiti chan song
Song is sooo beautiful to hear
Hi
Awesome 😍😍😍
Khup sunder ani god awaj ahe doghancha pan kiti vela aikla tari sarkha aikushi vatta❤
खूपच सुंदर। अप्रतिम 😍
Beautiful ❤️song
Khup sunderrrrrrrrrrr