डब्यासाठी बनवा इडली पेक्षा मऊ टेस्टी पदार्थ १ चमचा तेलाने वाटीभर पोह्यचा खमंग नाश्ता I Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • डब्यासाठी बनवा इडली पेक्षा मऊ टेस्टी पदार्थ १ चमचा तेलाने वाटीभर पोह्यचा खमंग नाश्ता I Nasta I
    #नाश्ता #टिफिनबॉक्स #Shandarmarathirecipe #nashta #nashtarecipes #marathirecipes #tiffinbox #tiffinboxrecipes #instantnasta #breakfast #nashtarecipes #nastarecipe #tiffinrecipe #poharecipe #pohansta #pohabreakfast #pohauserecipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ मोठी वाटी जाड पोहे ( १ कप ) / a large bowl of thick poha
    पाव वाटी बारीक रवा ( १/४ कप ) / 1/4 cup semolina
    ३ चमचे दही / 3 tsp curd
    २ चमचे भाजलेले शेंगदाणे / 2 tsp roasted peanuts
    २ चमचे नारळाची पावडर / 2 tsp of coconut powder
    ४ लसणाच्या पाकळ्या २ लहान तुकडे आलं / 4 cloves of garlic,2 small pieces of ginger
    थोडीशी चिंच / a little bit of tamarind
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    १ लाल सुखी मिरची / a red dry chilli
    चवीनुसार मीठ / salt to teste
    २ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    १ लाल सुखी मिरची /a red dry chilli
    पाव चमचा हिंग / a teaspon asafoetida
    १ चमचा ओवा / a spoonful of celery
    १ चमचा चिली फ्लेक्स / a teaspon of chili flakes
    थोडीसी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
    चवीनुसार मीठ /salt to teste
    १ ते २ चमचे तेल / 1 to 2 tsp oil
    थोडीशी मोहरी / a little musterd
    थोडेसे सफेद तीळ / a little white sesme

КОМЕНТАРІ • 35