सकाळच्या नाश्त्याला बनवा सोपे ,पौष्टीक 10 मिनटांत तयार होणारे 7 दिवसांचे 7 प्रकार | 7 day breakfast
Вставка
- Опубліковано 10 тра 2023
- सकाळच्या नाश्त्याला बनवा सोपे ,पौष्टीक 10 मिनटांत तयार होणारे 7 दिवसांचे 7 प्रकार | 7 day breakfast
#mealplan
#kitchentips
#weeklymenu
#kidstiffinrecipe
#kidsfavouritesnacks
#kids
#tiffinrecipe
DISCLAIMER
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You For Watching
Business inquiry Email id :- cookbook2718@gmail.com
@MadhurasRecipeMarathi
@CookWithParul
@KabitasKitchen
@saritaskitchen
@VaishalisRecipes
@MohiniHajare
@Gharaniti - Навчання та стиль
ताई मी medu vada आणि दुधी भोपळयाचा हलवा बनवला खुप छान चविष्ट पदार्थ झाले , गाजर आणी बिट चा हलवा तर नेहमी बनतो ,प़़ण दुधी भोपळा हलवा त्यापेक्षा चवीला भन्नाट लागतो Thank you so much एवढया छान रेसिपि दाखवण्यासाठी lots of wishes your channel 👍👍🥰
Thank you so much tai ❤️
खूपच छान मला आवडले सर्व पदार्थ
Thank you
🎉
😊
रेसिपी तर छान आहेतच,प्रस्तुति देखील अगदी प्रमाणिक होती .very nice ❤
Thank you
खूप चन माझं वय 48 आहे पण मी माझी मूळ लहान असताना हे सर्व आवाडी ने करत होते व आत्ता ही मध्ये आधे करते पण तु बाळा माझ्या पेक्षा खूपच सुंदर बनवले तुझ्या हाहा ची चव व तुझा उत्साह सद्गुरू कृपेनें कायम राहावा खुश राहा खूपच छान
Thank you so much kaku " जय सद्गुरु " 🙏
खूप मस्त आणि पटकन होणारे सर्व प्रकार दाखवले....😊
खूपच छान सादरीकरण व पदार्थ पण.💐
Thank you ❤️
मस्तच!
खूपच छान रेसीपी🎉🎉😅😅
खुपच छान बेटा तुझे सगळे नाश्त्याचे पदार्थ मी पाहिले खूप हुशार आहेस भेटा तुला खूप खूप शुभेच्छा❤❤
Thank you kaku ❤
, सुलक्षणा पवार भाग्यश्री खूप छान रेसिपीज दाखविल्या सोपी आणि झटपट होणाऱ्या धन्यवाद ❤👌👍🌹
Thank you
खूप चविष्ट पदार्थ आहे असे नाश्ता प्रकार सांगितला म्हणून धन्यवाद
Thank you
सगळेच पदार्थ खूपच छान आहेत....मला रोज च्या नाश्त्याला बनवण्यासाठी खूप मदत झाली ....खूप खूप tx
Thank you
सगळे पदार्थ एकदम छान आहेत.आणि सादरीकरण पण सोप्या भाषेत आणि स्पष्ट आहे.खूप आवडल्या ७ रेसिपीज 😊
Thank you
Khup chan. Recepies
Thank you
नाश्त्याचे सर्वच प्रकार अप्रतिम .अतिशय सोपे,झटपट होणारे आणि उत्तम,पोष्टिक सुद्धा.सर्वांना खूपच आवडले.खूप खूप धन्यवाद. 👍👌❤️🙏
Thank you
Khoopach chaann nasta che prakar dakhvile Thank you very much👌👌👌👌👌
Thank you ❤️
छान रेसिपी आहेत.खूपच सुंदर आहे मला आवडले
Thank you
खूप छान पण अगदी सोपे आणी पौष्टीक असे पदार्थ दाखवलेत,धन्यवाद
Thank you
Wah! Saglya receipe's ekdum unique ani masta watlya. Tech tech pohe, upma ani idli peksha nakkich wagle ahe. Thanks for sharing and keep it up
Thank you
खुप छान रेसिपी सांगितल्या आहेत
Thank you
खुपच छान एकदम झटपट होणारे पदार्थ
Thank you
खरच खुपच छान रेसिपी.
Thank you
खूप छान आणि वेगळे पदार्थ 👌👍 रेसिपी अगदी शांतपणे व्यवस्थित सांगता.Thank you
Thank you
खूप सुंदर ताई आपण सकाळच्या नाश्त्याला लागणाऱ्या कमी वेळात होणारे पदार्थ दाखविले.
धन्यवाद
Thank you tai
खूप छान रेसिपी सांगितली आणि पोष्टिक पदार्थ आहे धन्यवाद ताई 👌👌
Thank you
खुपचं सुंदर रेसिपी
रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे. पदार्थ पण सोपे आणि छान
Thank you
Khupach chaan nashta dakhaval. Dhanywad
Thank you ❤️
Khup useful and chaan recipies, thank you 😊
Thank you
सगळ्याच recipe खूप छान आहेत आणि घरात available असलेल्या साहित्य पासून खूप चविष्ट पदार्थ दाखवण्यासाठी धन्यवाद
Thank you
Khub chhan recepies dhanyawad
Thank you
Khup chan recipes & easy
Thank you
Khup chhan
खुप छान पदार्थ मज्जा आली 😊
Thank you
सगळे पदार्थ खूपच छान झालेत !सांगण्याची पद्धत पण साधी सोप्पी भारी वाटले !आधी करतच होते पण झटपट करण्या सारखे आहे नातीच्या टिफीन साठी नक्की करणार !!!!!🎉
मनापासून धन्यवाद ताई
Khupach chhan sarva recipe
Thank you
खूपच छान पौष्टीक व सोपे पदार्थ दाखवल्या बद्दल धन्यवाद👌👌🙏🙏
Thank you
Apratim👍👌👌
Thank you
7 दिवसांच्या 7 रेसिपी खूपच सोप्या व भन्नाट आहेत,नक्की करून बघेन
Thank you
Very nice..
खुपच छान आहेत सर्व पदार्थ
Thank you
फार छान सर्व रेसेपी ज आहेत
Thank you
फार सुंदर रेसिपी 🎉🎉
Thank you
सर्व रेसिपीज छानच... धन्यवाद! 👍🙏
Thank you
All recipes are superrr easy to make. Thnx for the video ❤❤
Thank you
अप्रतिम
Video बघून खरच लगेच पदार्थ बनवण्याची इच्छा झाली
खुप छान आणि पटकन होणाऱ्या पाककृती आपण सांगितल्या आहेत. आपले मनापासून आभार.
व धन्यवाद.
अशाच पाककृती आपण सर्वांसाठी पाठवा.
Thank you
Nice, all recipies r reall awesome 👍🏻
Thank you
Apratim 👌👌
Thank you
खूप छान ....अतिशय सुंदर
Thank you
Khupach sundar recipy tai mala khup aavdle 🙏🙏
Thank you
खुप छान पद्धत होती सरव पदार्थ खुप छान पद्धती ने समजावले ❤
Thank you
Khup mast 👍👍👍
Thank you
Khup...chaan recipes
Thank you
Khup chhan recipe ..👌👌👌👏
Thank you
Khup chan i like.
Thank you
, mast ahe
Thank you
Khoop suder recipe ahe
Thank you
सर्व पदार्थ खूप च छान
Thank you
एकाच भागामध्ये सात छान पदार्थ शिकायला मिळाले. बेटा खूप खूप धन्यवाद. थोडक्यात पण खूप छान माहिती दिली. पहिल्यांदाच पाहिलं पण चॅनल सबस्क्राईब केलं.
Khup chan recipes aahet ❤
Thank you
Khup nice
Thank you
ताई तुमच्या सर्व पदार्थ फार आवडले व,सर्व पोटीक आहेत अशेच पदार्थ दाखवत जा फार आवडले
Thank you
Khup chan
Thank you ❤️
Khupach chhan ahe recipe.
Thank you
All good n easy n quick receipe thnkx
Thank you
Khup mast aani bhannat recipes. Thanks for delicious n healthy menues.
Thank you
खूप छान रेसिपी आहेत मी नक्की करेन 😊
सर्व पदार्थ खूप च छान.
Thank you
आपला व्हिडिओ पहिला. आवडला.घरी आपण कधी ही करू शकता ब्रेकफास्ट साठी.Nice
Thank you
खूप छान रेसिपी सांगितली आहे❤❤
Very nice wonderful best
खूप छान रेसिपी झटपट तयार होणारे पदार्थ 😊
Thank you
Khup mast
Thank you
खुपच छान
Thank you
❤ सगळ्याच रेसिपी फार छान मला आवडल्या मी करून बघेल
Thank you
Very nice recipyadam
All recipe 👍
खुप छान
Thank you
Mast beautiful
खूप छान...... अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं... मस्त... 👌🏻👌🏻👌🏻
Thank you
Khup mast.
Thank you
खूप छम रेसिपी आहेत सगळ्या👏🏻👏🏻👌🏻👌🏻
Thank you
Thanks for sharing such tasty n innovative recepies.Its not menduwada.anyway it's nice n tasty wada new type of appe n sabudana thalipith is also unique.good job .I will try it
Thank you
Nice & healthier too
Thank you
Nice 🎉
Khup chhan tai....
Thank you
All recipes No. 1. Thanks
Thank you
Mast, खुप छान 👍
Thank you
Kupch chan 🎉
सर्व जिन्नस खूपच छान आहेत.
Thank you
खूपच छान. धन्यवाद .
Thank you
Apratim.Khub chhan samajavun sangitala abhar
Thank you
Sarva recipees sunder
Thank you
Khup chaan
Thank you
खुप च छान रेसिपी
Thank you
ताई 👌 अप्रतिम
Thank you
खूप छान , भाग्यश्री तु हुशार आहेस , छान पदार्थ दाखवलेस
Thank you
Sarve reciepe mast
Thank you
Khup chan sangitlas
Thank you
Chan आहेत
Thank you