आदर्श सूत्रसंचालन भाग २ Iसूत्रसंचालन चारोळ्या I Sutrasanchalan I Public speaking

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • आदर्श सूत्रसंचालन भाग २ हा मराठी सूत्रसंचालन चारोळ्या आणि सादरीकरण यावर आधारलेला विडिओ अवघ्या मराठी बंधू भगिनींना सर्वे प्रकारच्या कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी फार उपयोगाचा ठरू शकतो. सूत्रसंचालनाची रूपरेषा, सुविचार आणि सादरीकरणाने भरलेल्या या व्हिडिओला सूत्रसंचालन ,communication skills, public speaking , stage dearing अशा विषयात रस असणाऱ्या आपल्या मित्रांमध्ये नक्की shear करा. या व्हिडिओतील बहुतेक सर्व चारोळ्या मी लिहिलेल्या काही चारोळ्या या कुसुमाग्रज आणि दत्त हसलगीकर या कवींच्या कवितेवर आधारलेल्या आहेत त्या रचनांचे श्रेय पूर्णपणे या कवींचे आहे . तेव्हा मराठी भाषेतील कविता,सूत्रसंचालन, भाषण यांचा आनंद घेण्यासाठी नक्की subscribe करा शब्दांना वाहिलेले हे चॅनेल बोलक्या कविता
    विनय पाटील
    ‪@bolkya_kavita‬
    मित्रानो सुंदर, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांसाठी एकदा जरूर भेट द्या आमच्या 'विचार विश्व' या दुसऱ्या दुसऱ्या चॅनेलला. link देत आहे
    / @vicharvishva8984
    याच मालिकेतील इतर व्हिडिओची लिंक खाली देत आहे . आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल subscribe करावे हि विनंती .
    आपलाच मित्र
    विनय पाटील
    1.सूत्रसंचालन कसे करावे
    • सूत्रसंचालन कसे करावे ...
    2. निरोप समारंभाचे सूत्रसंचालन
    • निरोप समारंभ चारोळ्या ...
    3.सूत्रसंचालन चारोळ्या,कविता,शायरी
    • सूत्रसंचालन I आदर्श सू...
    #bolkyakavita
    #sutrasanchalan
    marathi charolya
    sutrasanchalan marathi
    Bhashan kase karave
    हमखास टाळ्या घ्या,
    Marathi selected poems for anchoring

КОМЕНТАРІ • 97