सूत्रसंचालन कसे करावे l Marathi Sutrasanchalan complete video
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- बोलक्या कविता या चॅनलवरून यापूर्वी दिलेल्या आदर्श सूत्रसंचालन कसे करावे, आभार प्रदर्शन, निरोप समारंभ सूत्रसंचालन, स्नेहसंमेलन सूत्रसंचालन, कार्यक्रमाचे प्रास्ताविक या व्हिडिओला आपण भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला. याच कडीतील हा अतिशय नव्या स्वरचित चारोळ्यांनी आणि शायरीने सजलेला रूपरेषेसहित असलेला सूत्रसंचालनाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला प्रतिक्रिया करून कळवा
विनय पाटील
प्रास्ताविक कसे करावे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• प्रास्ताविक कसे करावे ...
आभार प्रदर्शन कसे करावे
• Aabhar pradarshan kase...
#bolkyakavita
#sutrsanchaln
#charoli
#anchoring
#poetry