Santosh Deshmukh यांच्या हत्येचा बाजार उडालाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 207

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 21 день тому +20

    जातीयवादी जरा दंगे आणि सूरशा धस ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @09876RA
      @09876RA 20 днів тому

      यांच्यात जातीवाद काय, वांजार्डे करतात त्याचा काय, मुंड्या परिवार बीड ची वाट लावली

  • @rahulkhurmute1119
    @rahulkhurmute1119 21 день тому +15

    मी वंजारी आहे संतोष देशमुख यांचा खून झाला आणि ज्या प्रकारे झाला त्याला कोणीही सामान्य आणि सुसंस्कृत माणूस समर्थन करू नाही शकत आमच्या जातीतील काही नासक्या नी ही कृती केली ही आमच्यासाठी लाजिरवणी गोष्ट आहे परंतु ते लोक म्हणजे आमचा समाज नव्हे आमचा जात शसकीय अधिकाऱ्यांसाठी आणि वारकरी महाराजांसाठी प्रसिद्ध आहे पण या गुहेगारांमुळे आम्हा सर्वांना त्या नजरेने बघणे योग्य नाही

    • @adityajadhav9920
      @adityajadhav9920 20 днів тому

      पण तुमच्यात ले येडझवे वाल्मीक च समर्थन करतायत आंदोलन करतात ते चालत का तुला दादा

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 22 дні тому +45

    खूप वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्र मध्ये 😌

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

  • @vinodfulari6164
    @vinodfulari6164 21 день тому +4

    मस्त प्रिदिप भाऊ असेच आपल्या झोपलेल्या समाजावर तुमच्या बोलण्यातून दांडके टाकत रहा (खूपच गाढ झोपलाय समाज आपला😢) खूपच छान विचार आणि आभयासू विश्लेषण धन्यवाद...❤🙏👌

  • @sagarshelwadkar2008
    @sagarshelwadkar2008 22 дні тому +21

    खुप वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

  • @AnkushNimbalkar-s1t
    @AnkushNimbalkar-s1t 22 дні тому +22

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा या नेत्यांनी😢

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 22 дні тому +11

    दादा आम्ही म्हणतो महाराष्ट्रात मा. योगी सारखा माणूस यायला पाहिजे.

  • @mohandhumak1406
    @mohandhumak1406 22 дні тому +6

    ह्या सगळ्या राजकारणी मंडळीनी कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा...... महाराष्ट्रच भविष्य खुपचं वाईट दिसत आहे प्रदीप भाऊ

  • @chintamanibhel6529
    @chintamanibhel6529 22 дні тому +26

    एकदम बरोबर... पुढच्या पिढीचं भविष्य नक्कीच धोक्यात आहे...

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

    • @shraddhaskanade1723
      @shraddhaskanade1723 22 дні тому +1

      Pudhil pidhiche soda aata 5 varshanni kay paristhiti hoeil hya vichar Jari kela tari doke gargarte

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 19 днів тому +2

    धस,सोळंके,kshirsagar, आणि जरंगे यांच्याविषयी पण बोला त्यांच्या जातीवादी राजकारणाविषयी व्हिडिओ करा

  • @OmkarYashwantrao
    @OmkarYashwantrao 22 дні тому +7

    Right

  • @31khadeashok17
    @31khadeashok17 21 день тому +5

    Maratha समाजाचा माणूस आहे 😅

  • @YogeshGodase-d4d
    @YogeshGodase-d4d 22 дні тому +9

    Ekdam barobar bolalas bhava😢

  • @Chaitanya-s7-x4z
    @Chaitanya-s7-x4z 22 дні тому +6

    Maharashtra मध्ये जर चांगला जगायचं असेल तर पैसे वालेच चांगले जगू शकतात मध्यम वर्गीय साठी जगणं कठीण आहे सध्या इतका मोठ tax आणि गुंडागर्दी रेप हे सगळ रोजच झालंय 😢

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

  • @paradox.812
    @paradox.812 22 дні тому +16

    ऐका दादा तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो खूप चांगला आहे... सगळ्या महाराष्ट्रातील जे काही गुन्हे होतात ते पण सांगा ना .... लातूर जिल्ह्यात धनगर मुलाची हत्या झाली त्याला देखील तुडवू तुडवू मारलंय कोमामध्ये गेला होता परत तो मेलाय त्याज्यवर देखील असाच video kra please दादा सगळ्यांना न्याय पाहिजे ❤❤

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      Sadya हा महत्वाचा आहे कारण 3 दिवस fir लिहायला गेले या गुन्ह्यात.. खूप घोटाळा आहे बीड मध्ये

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 22 дні тому +3

      Nsto kart ha manus video

    • @31khadeashok17
      @31khadeashok17 21 день тому +2

      कुणाल सांगत आहेस हा मराठा समाज आहे

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 21 день тому +1

      @31khadeashok17 गेवराई तालुक्यात एका धनगर मुला la वंजारी समाज मधील लोकणी मारुन टाकल आहे त्या वर हाके कधी बोलणार आहे.fact मराठा द्वेष असणारे प्रकरण बाहेर काढतो त्याला काही देणं घेणं नाही समाज चे

    • @adityajadhav9920
      @adityajadhav9920 20 днів тому

      ​@@31khadeashok17deatils दे बनवू

  • @OmkarMunde-c9n
    @OmkarMunde-c9n 22 дні тому +3

    Barobar saheb

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 22 дні тому +3

    Khare ahe.

  • @nikhilrao55
    @nikhilrao55 22 дні тому +11

    विलासराव देशमुख, RR आबा खरोखर तुम्ही महान होतात राजीनामा मागितल्या मागितल्या देवून टाकला. आता चे निष्क्रिय गृहमंत्री 😢😢😢😢😢

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 22 дні тому +2

      राजीनामा का द्यायचा भाऊ....smjl का

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 22 дні тому

      ​@@omkarparve1725 3% असून cm ksky zala ek brahman 😂😂

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 22 дні тому

      @@er.ganesh4435 त्या नेत्यांनी सर्व काही देशा साठी दिल आहे बाकी इतर लोकांनी आपले घर परिवार बघितले

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 22 дні тому +4

    खरचं राज ठाकरे जे बोलले आहेत ते आता खरं होतं चाललाय राज ठाकरे ची हेय गोष्टी मधे पुढे युन बोलले पाहिजे 😌🙏

  • @nikhilrao55
    @nikhilrao55 22 дні тому +7

    आरक्षण मागितल जातीवादी,न्याय मागितला जातीवादी 👏👏👏👏👏👏

  • @dasarathchate1019
    @dasarathchate1019 21 день тому +2

    पुढच्या पिढीला जरांगे बिघडते

  • @PritiWaghmare-w8i
    @PritiWaghmare-w8i 22 дні тому +4

    दादा तुम्ही बोलताना डोळ्यात पाणी आलं........

  • @NitinMore-e7p
    @NitinMore-e7p 22 дні тому +2

    एक नंबर दादा बरोबर झापलास त्याला

  • @sunil8jan
    @sunil8jan 21 день тому +1

    एकंदरीत ज्या घटना बघतोय 2019 पासून बीड जिल्ह्यात अराजकता आली आहे, पोलीस सुद्धा अनेकदा वाल्मिक कराड च्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करत होते, काय चाललंय हे

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 22 дні тому +3

    खरी गोष्ट आहे पुढच्या पिढ्याच काही खर नाही . बीड मधील राजकारण अतिशय खालच्या थराच माणुसकी ला काळीमा फासणारी घटना कशी प्रगती होणार ?

  • @RajuSolse
    @RajuSolse 22 дні тому +3

    भाऊ बरोबर आहे ज्याच माणूस जात त्यालाच कळत.

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 22 дні тому +5

    फक्त फडणवीस दोषी आता गृह मंत्री आहे कारवाई करा राजकारण नको

    • @shraddhaskanade1723
      @shraddhaskanade1723 22 дні тому +1

      Video eikun punha tech ka jatiy waad.. justice karnya saathi purawe samor dyawe lagate

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 21 день тому +1

      नसेल जमत, तर राजीनामा दे .

  • @sayujyachavan1696
    @sayujyachavan1696 22 дні тому +3

    😡😭😭😭किती वाईट आहे हे सगळे
    गलिच्छ राजकारण

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 22 дні тому +4

    दुर्दैव आहे महाराष्ट्र च एक महिना झाला तरीही आजुन एक आरोपी फरार आहे.... आणि जे रस्त्यावर येवून न्याय मागत आहेस त्यांना जातीवाद करत आहे म्हणे😢

  • @NitinPawar-q8r
    @NitinPawar-q8r 21 день тому +1

    Ur Best carry on

  • @Ranveerpatil8
    @Ranveerpatil8 22 дні тому +7

    प्रति मोर्चे निघतात हे बरोबर आहे काय हेच शिकवलं का आपल्याला छ.शिवाजी महाराजांनी 💔🙏🏻

    • @Rupeshrock515
      @Rupeshrock515 22 дні тому

      संतोष देशमुख यांची निर्घृण निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना तपास यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली वाचवत आहे हे मी सुरुवातीपासून लिहीत आलोय.. मी जेव्हा लिहिलं की वाल्मिक ची काही एक चौकशी सुरु नाही त्याचे मोबाईल सुद्धा तपासले नाहीत त्यानंतर वाल्मिक ची नावाला चौकशी झाली आणि मोबाईल तपासायला घेतले.. यातील सर्वात मुख्य दुवा असणारा क्रूरकर्मा आरोपी विष्णू चाटे तपास यंत्रणेच्या इतके दिवस ताब्यात असून सुद्धा गुन्ह्यामधील महत्त्वाचा पुरावा असणारा त्याचा मोबाईल.. ज्या मोबाईल वरून वाल्मिक कराड ने गुन्ह्यासंबंधीचे संभाषण केले.. तो मोबाईल पोलिसांनी विष्णू चाटे कडून अजून जप्त केला नाही.. आता विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली लवकरच त्याचा जामीन होईल... यांचा अर्थ तपास यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देऊ इच्छित नाही..
      विष्णू चाटे आता बाहेर आल्यावर गुन्हातील पुरावे ठेवणार का??
      तपास यंत्रणा एक साधा मोबाईल सुद्धा आरोपी कडून जप्त करू शकली नाही ती आता गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार??

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 22 дні тому +3

    या सरकारण खरच कारवाई करायल पाहीजे होती सरकार ची बदनामी झाली तरी याणा काई वाटत नाही असे मुख्यमंत्री आणी उप मुख्यमंत्री असे मिलाले हे महा राष्टाच भाग्ये आहे

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 22 дні тому +2

    आता सुप्रिया , प्रियांका , राहुल यापैकी कुणी नाही दिसत न्याय यात्रा वाले

  • @balasahebmunde4671
    @balasahebmunde4671 22 дні тому +5

    Please see history?
    Who counted 109?
    लातूर चा murder? धनगर्

  • @namdevkanwate3014
    @namdevkanwate3014 21 день тому +1

    सुरेश धस साहेब यांना सलाम. जे आकाचे व आकाचे आका यांचे कार्य देशासमोर आणलं. सुरेश धस साहेब तुमच्या सोबत सर्व समाजातील गोरगरीब जनता आहे.. अन् भावा तू काई पण नको बोलू लई शाना नही तू तुला काय कळते बस अशे विडिवो नको बनऊ बनाव 😂😅 फेमस यूट्यूबर व्हयच का तुला😂😅😅😂

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 21 день тому +1

    Pradip tu khup changle kaam karate aahes mitra amhi sarve tuzya sobet aahet

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 22 дні тому +4

    दादा या प्रकरणाला फडणवीस आणि अजित पवार जबाबदार आहेत

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 22 дні тому

      He sagle karaila tyani sangitale ka?

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 22 дні тому +1

      पण न्याय कुठे आहे ? त्या जागेवर तुम्ही असतात तर ?

  • @0007-ut8
    @0007-ut8 22 дні тому +2

    लातूर वर एक video बनवा भाऊ

  • @User1967zqa
    @User1967zqa 21 день тому +1

    अगदी खरं बोलत आहात भाऊ

  • @Gajanantiger-f1u
    @Gajanantiger-f1u 18 днів тому

    दस ने राजकारण केले पूर्ण

  • @Ravi_sharma_627
    @Ravi_sharma_627 22 дні тому +2

    बीड ज्ञानेश्वर महानोर आणि लातूर माऊली सोट यांच्यावर व्हिडिओ बनवा 🙏

  • @nandkishorbarad4177
    @nandkishorbarad4177 21 день тому

    👍❤️‍🔥💯

  • @arunjaybhaye829
    @arunjaybhaye829 20 днів тому

    सध्या वकील जेज सगळे तुम्हीच झाले रे बाबानो

  • @shekharchandoskar4389
    @shekharchandoskar4389 22 дні тому

    🙏👌👌👌👌👌

  • @vijaykothawade2916
    @vijaykothawade2916 21 день тому

    वाईट घडतंय सगळं महाराष्ट्रात 😢

  • @VijayKadam-d9d
    @VijayKadam-d9d 22 дні тому

    Right sir

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 22 дні тому +1

    महाराष्ट्राला आता वालीच राहिला नाही.सत्यानाश झालाय महाराष्ट्राचा.अख्खा महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या न्यायाची वाट बघतोय.पण पान हालत नाही.दुर्दैव.धन्यवाद प्रदिप दादा.

  • @jnusang313
    @jnusang313 21 день тому

    वाल्मिक च्या जागी कोणी मुसलमान् असता तर सगळे हिंदूंच्या नावावर एक झाला असता आता इथे जात दिसत आहे ,जिथे न्याय जात धर्म बघून होत असतील तर हेच होईल अजून बरच काही पाहायला मिळेल बघा कस वाटतंय आता

  • @sericulturefarm
    @sericulturefarm 22 дні тому +1

    अगदी बरोबर बोलात प्रदीप दा

  • @OmkarMunde-c9n
    @OmkarMunde-c9n 22 дні тому +1

    Bid madhe jativad jarange patil and munde bahin bhau yancha mule zala aahe

  • @Rahul-ud3bp
    @Rahul-ud3bp 22 дні тому +1

    धनगरांच पोरगं मारलं तुकडं केल्यात मटनां सारखं लातुर मधी ...त्यावर बोला

  • @sureshgarje7967
    @sureshgarje7967 22 дні тому

    Agdi barobar 👍

  • @roshanbarahate1561
    @roshanbarahate1561 22 дні тому

    1 No.. Bhau Mast bolto ani Khar sangato

  • @gajananshrimangale190
    @gajananshrimangale190 20 днів тому

    साहेब हे.... थोड जरांगे नावाच्या जातीवादी माणसाला सांगा..... आदी भुजबळ साहेब....आणि आता.. मुंडे.....कोणाला... टार्गेट करताय...हे तपासा

  • @princebadad1500
    @princebadad1500 20 днів тому +1

    Jatiwadi jarange mule jhale aahe 😂😂

  • @FreeFire-zo3hy
    @FreeFire-zo3hy 16 годин тому

    Bapu aandhale vr video banav jatiwadi Pradip bhau

  • @TrimbakGopalghare
    @TrimbakGopalghare 22 дні тому +2

    Are baba te Konach pn nav ghyala lagle mg obc morche nighale ,fkt aaropi bdl bolaych na ,mundhe ,dm pm

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 22 дні тому +3

    दादा तुझ बोलण बरोबर आहे पण जातिजातीत आग लावायची सुरुवात कोणी केली हे पण पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे...मी जुने व्हिडिओ पण बघितले तुझे ह्या मुद्द्यावर बोलला आहे पण समाजाला ते दिसत नाही आहे ते दूर्दव्य गोष्ट आहे 😢😢😢

  • @PritiWaghmare-w8i
    @PritiWaghmare-w8i 22 дні тому

    ❤❤❤❤

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 22 дні тому +1

    याची सुरुवात साहेब नी केली

  • @dasarathchate1019
    @dasarathchate1019 21 день тому

    तुम्हीच न्यायाधीश न्यायाधीश व्हा आणखी आरोप सिद्ध झाले नाही तरी जरांगे धस हे काय जेज आहेत का यांनाच शिक्षा झाले पाहिजे मग न्याय व्यवस्था कशाला अगोदर आंदोलनात आली नसती तर प्रति आंदोलन निघाली नसती

  • @ImAkshaySawant
    @ImAkshaySawant 21 день тому

    Maharashtra la jevha laaj yete!

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 22 дні тому +1

    ह्या मधे सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकारणी लोक, दादागिरी करणारे लोक, दहशत करणारे लोक, लुटमार करणारे लोक, पूर्ण सरकारी यंत्रणा आहे, पहिला एस पी अधिकारी SP पोलिस अधिकारी ने बदली करून निसटून गेला तो पण आहे ह्या मधे आता एक एक करून बदल्या करून निसटून चालले,

  • @Hindavi_Swarajyaa
    @Hindavi_Swarajyaa 22 дні тому

    Saheb yeh sagle rajkiya lokani Maharashtra cha up Bihar zala 😢😢😢

  • @AppasahebBhutekar-f6c
    @AppasahebBhutekar-f6c 22 дні тому

    चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे जय जवान जय किसान

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 22 дні тому +6

    सर आम्ही तुमचा ऐकून हिंदुत्ववादी म्हणून बीजेपीला मतदान केलं आता कुठे गेले हिंदुत्व इथे सर्वसामान्य माणसाची किंमत कुत्र्यासारखी झाली तुम्ही सांगा कधी नाही मिळणार तुमचे सगळे व्हिडिओ बीजेपी सपोर्टिंग असतात तुम्ही तसं म्हणलं कसं व्हायचं😢

  • @shankarnaval3195
    @shankarnaval3195 22 дні тому

    👏🙏

  • @AppasahebBhutekar-f6c
    @AppasahebBhutekar-f6c 22 дні тому +1

    दादा चन्दु चव्हाण वर पण बोला प्लीज दादा

  • @dasarathchate1019
    @dasarathchate1019 21 день тому

    जरा की ना सांगितलं की एवढे लोक का बाहेर पडतात जात नाही

  • @killerboygaming6677
    @killerboygaming6677 22 дні тому

    सर्वांनी एकमेकांकडे बोट करण्यापेक्षा न्याय कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे

  • @AmolWagh-s0c
    @AmolWagh-s0c 22 дні тому

    Barobar 🙏🙏🚩jai hindurashtra jai Maharashtra

  • @balughule2293
    @balughule2293 21 день тому

    लातूर घटनेवर व्हिडीओ बनवा

  • @prasadkamble-w6u
    @prasadkamble-w6u 22 дні тому

    👍

  • @LalaDagade
    @LalaDagade 22 дні тому

    😢😢😢

  • @manmatjamdade4283
    @manmatjamdade4283 22 дні тому +4

    Sagalyt motha Gunehgar Munde

  • @Vishnushinde-l9e
    @Vishnushinde-l9e 22 дні тому

    Khup chan bhau...

  • @DipakBade-gv8dz
    @DipakBade-gv8dz 21 день тому

    जाति वाद कोनी केला सांगा दादा

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 21 день тому

    भाऊ कुणी बाजार उठवलाय तू सांग बर करा कोणी बाजार मांडला

  • @Tusharkale552
    @Tusharkale552 21 день тому

    सगळ जरांगे न केल्

  • @GaneshShirsat-n8g
    @GaneshShirsat-n8g 22 дні тому +4

    Latur madhe yeka dhangar mulala marun takala tyacha var banav na video

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 21 день тому

    Aropichya mage koni ubhe Rahat nahi ahet re , jatila jarenge dhas target karat ahet ,gunegarala fasi zhali pahije pan mag tumhi purn jatila Doshi tharvanar ka pradip tuch sang

  • @31khadeashok17
    @31khadeashok17 21 день тому

    He sagal manoj jarage ne jat kadali aahe mahararatra madye

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 22 дні тому

    सगळ्याला न्याय दिला तर 25 टक्के गाव चि गाव झेल मध्ये जाऊन बसतिल

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 19 днів тому

    जारांगे जात जात ते नाही का

  • @prashantnagre3312
    @prashantnagre3312 19 днів тому

    Samany vakti na pudharyancha aikna band kela ke jatpat baghna band honar.

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 21 день тому

    Khup waite watete aahe ki kharach aapen chatrapati shivaji maharaj Baba saheb ambedkar yanchya maharastra te raheto ka sarve clear aahe tari pane those karvaie hote nagi 1 mahina houne gela

  • @sachinfunde1038
    @sachinfunde1038 22 дні тому

    न्याय यात्रात टाळी शिटी आई वर शिवी देतात. तेव्हा वाईट वाटत.

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 22 дні тому

    छान

  • @TrimbakGopalghare
    @TrimbakGopalghare 22 дні тому +1

    Suresh dhas ,jrange boltat te tula nahi dist ,fkt dm la bdnam krtayt ,ajun sidh zal nahi he aadhich bina purave ks jatiy tedh he nirman krtayt

  • @pranavphad2055
    @pranavphad2055 22 дні тому

    Pradeep kiti paise bhetle re tula

  • @shraddhaskanade1723
    @shraddhaskanade1723 22 дні тому

    Khare aahe...as expected aata jatiy waad suru kela ki justice ka dibba goal..! Lokanna kewal gungaun taknyat saathi ch hotey ..😅

  • @meetalisvlog6170
    @meetalisvlog6170 22 дні тому

    Saf chukicha sir survatichi lat he jaticha rang hota ata to vadlay

  • @omkarparve1725
    @omkarparve1725 22 дні тому

    Bhau Courtat 2 2varsh zale cases पडून आहेत कोर्ट मधे...तुमच्या कडे काही पुरावे असतिल तर बिनधास्त चौकशी टीम कडे घेऊन जा आणि द्या.... आपण घरी बसुन असे बोलून नाही जमणार dhanjay मुंढे च नाव आले तर अजित दादा पन नाव येईल आहे का हिम्मत दादा च नाव घ्यायची....विनाकारण राजकारण करत आहेत परळी विधानसभेचा बदला घेण्यासाठी हे सर्व प्रकार आहेत.....आणि प्रदीप दादा प्रशासन आपल काम करत आहे तरी त्यांना दोष देत आहेत

  • @dipaksanap
    @dipaksanap 22 дні тому +2

    Te jara Latur prakrnavr video banva sir...!

  • @MaheshTakale-uf9kv
    @MaheshTakale-uf9kv 22 дні тому +1

    Raj Thackeray cm pahije hote

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 22 дні тому +1

    Ohodadaho khonache Samanthan nakoch? Pan tyanche suddha record tapasa

  • @LoveStatus100k1
    @LoveStatus100k1 17 днів тому

    12 chi padash ahe ka tu 😂

  • @PrabhakarMadane-fy4dt
    @PrabhakarMadane-fy4dt 22 дні тому

    Sarad khela

  • @Balaji-r7h
    @Balaji-r7h 20 днів тому

    संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे प्रदीप लातूर मध्ये एका धनगर मुलाचे निर्गुण हत्या करण्यात आली आहे याच्यासाठी पण व्हिडिओ बनव ना

  • @sangeetabiotech3205
    @sangeetabiotech3205 22 дні тому

    Bhau tuza no de tula beed ch राजकरण sangto
    बाजार ha jalnyat zaly bagh tu 58 मोर्चे आमची tith जातिवात झाला कारण tith नेते navhte bagh tu mag bol