Mumbai South मध्ये Arvind Sawant Vs Yamini Jadhav या लढाईत कोणाची हवा चालणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #BolBhidu #MumbaiSouthLoksabha #ArvindSawantVsYaminiJadhav
    देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई दक्षिणमध्ये यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथे विद्यमान खासदार अरविंद सावंत मैदानात आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून इथे भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
    शिवसेनेतील फुटीनंतर विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची उमेदवारी जवळपास फिक्स होती. त्याचं प्रमाणे त्यांची उमेदवारी जाहीर देखील झाली. पण, महायुतीकडून यामिनी जाधव यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अरविंद सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसलं. पण, सध्या इथली परिस्थिती काय आहे? प्रचाराचे मुद्दे कोणते आहेत? मतदारसंघातील स्थानिक मुद्दे काय आहेत? कोण कोणाला प्लस मध्ये घेऊन चाललंय? एकंदरीत मुंबई दक्षिण मध्ये कसं कसं? पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 155

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 14 днів тому +124

    भ्रष्टाचार आणि गद्दारीचा Tag असलेल्या यामिनी जाधव ला कोणता शिवसैनिक मतदान करेल???
    यामिनी जाधव ची सगळी भीस्त गुजरातीची मतदारावर आहे...

    • @kumargaudse
      @kumargaudse 12 днів тому +5

      आणि मशाल ची भिस्त मुस्लिम मतदारांवर 😂

    • @vaibhav1886
      @vaibhav1886 12 днів тому +2

      Mi kala pan yamini tai la matdan kai uptaichi aahe ti upat 😂😂

    • @sandipkamble6424
      @sandipkamble6424 11 днів тому

      Are bhava jar tuze ubt ekte उभे राहिले असते ना स्वतंत्र पणे तर मी पण मत केले असते.त्यांना पण काँग्रेस सोबत जाऊन खूप मोठी चूक केली त्यांनी.मी पण आज पर्यंत फक्त आणि फक्त धनुष्य बाण la मत दिले आहे .आणि राहिले गुजराती मराठी मारवाडी. उतर प्रदेश भाई लोक.हे south indian he sarv hindu ahet.aani काँग्रेस कोणत्या जाती ची चाटू गिरी करते तुला वेगळे सांगायची गरज नाही.आणि तुला असे वाटते पण किती मराठा हिंदू वर्ग नाराज आहे ubt वर काँग्रेस गेल्या मुळे तुला अंदाज पण नसेल .हे सर्व 4 june samjel.aani देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे आपल्याला.गल्लीत la nagar sevak nahi.he hushar भारतीय नागरिक बरोबर ओळखतो.आम्हला चहा वाला p.m chalel.pan बटाटा पासून सोने बनवणारा नको

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 14 днів тому +107

    उद्या सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन मशाल पेटवा ✌️

    • @vishallakare5903
      @vishallakare5903 14 днів тому +9

      😅😅😅😅 ya veles फक्त मनसे आनी महायुति

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 13 днів тому +2

      विझली मशाल या ०४ जून ला बघायला 🤣🤣🤣

    • @allthebest301
      @allthebest301 13 днів тому +2

      भाजपाने मशाल वि झवली
      फिर एक बार मोदी सरकार

    • @ketanpawar8087
      @ketanpawar8087 13 днів тому +5

      ​@@vishallakare5903 घ्या दोनशे बोला मनसे 😂

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 10 днів тому

      @@ketanpawar8087चुप रे लाचार सोनियासैनिक 😂🍦

  • @ps3787
    @ps3787 14 днів тому +40

    मी आजारी होते आणि उद्धव ठाकरे भेटायला आले नाही म्हणुन मी गद्दारी केली अस ती बाई म्हणतेय. 😂😂😂

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 14 днів тому +1

      हसावं?

    • @ps3787
      @ps3787 14 днів тому +5

      @@deltacrane6458 तुमची मर्जी.

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому +5

      बाई पडते हया वेळी

    • @satishrandive7260
      @satishrandive7260 13 днів тому +2

      😅😅 अवघड आहे राव

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 14 днів тому +77

    मराठी मुस्लिम मत जोडा. .
    गड्डारांना पाडा. . !!!
    #मशाल❤🔥

    • @sahil-qr6hn
      @sahil-qr6hn 13 днів тому

      मराठी हिंदु फक्त हिंदुत्वासाठी 🚩

  • @vipuljvalvi6592
    @vipuljvalvi6592 14 днів тому +63

    म्हणजे ED CBI लावायची आणि त्यांनाच तिकीट द्यायची म्हणजे किती लोकांना मूर्ख बनवत आहे,आता ही जिंकली म्हणजे मतदारांना खरच लाज वाटेल

  • @factonly_0
    @factonly_0 14 днів тому +43

    मतदाना दिवशी सगळे MVA चे मतदार मतदानासाठी १२ वाजायच्या आत मतदानाला हजर करा... एवढं करा...खरी लढाई आता तिथे आहे...

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i 14 днів тому +89

    अरविंद सावंत 150000 लाख मतांनी निवडून येणार आहे

    • @arunyadav1985
      @arunyadav1985 13 днів тому +1

      😂😂

    • @AK-ch5qd
      @AK-ch5qd 13 днів тому +3

      Register voters in South Mumbai 1483000😂😂

  • @amitraut9320
    @amitraut9320 14 днів тому +38

    Sawant saheb jinknar

  • @samratpatil1476
    @samratpatil1476 14 днів тому +36

    फक्त मशाल च येणार

  • @ps3787
    @ps3787 14 днів тому +32

    सावंत 5 लाखांच्या फरकाने जिंकणार.

  • @darshilpangale5786
    @darshilpangale5786 14 днів тому +31

    Only Thackeray brand❤ mashal🔥

  • @ARP1820
    @ARP1820 14 днів тому +44

    Arwind Sawant sir will definitely win🔥🔥💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @santoshdev9006
    @santoshdev9006 14 днів тому +35

    अरविंद सावंत 100% निवडून येणार

  • @sandeepkhavre4372
    @sandeepkhavre4372 14 днів тому +30

    Only UBT

  • @amitchavan668
    @amitchavan668 14 днів тому +35

    lalbag parel madhu thakare yenar 💪💪

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому +7

      मी स्वतः तिकडे राहतो ठाकरे ब्रॅड जोरात आहे शिवडी विधानसभा❤

    • @amitchavan668
      @amitchavan668 14 днів тому +1

      barobar बोलात ..👍

    • @kalpeshmali1194
      @kalpeshmali1194 13 днів тому +2

      Byculla madhe hi mashal chalnar

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 14 днів тому +22

    जाधव बाई यंदा आमदार होतेय का नाही काय माहित?

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 13 днів тому +11

    जेव्हा यामिनी जाधव ची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच अरविंद सावंत जिंकून गेले 🚩💪🔥

  • @hanumantmore613
    @hanumantmore613 14 днів тому +7

    फक्त आणि फक्त अरविंदजी सावंत जी

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 14 днів тому +9

    Yamini yadav var tar bjpnech itke aarop kele ahet ki tila kon vote denar hach prashna ahe😂😂

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 14 днів тому +10

    अरविंद सावंत.. !
    लीड मोजा....

  • @arthursable9842
    @arthursable9842 14 днів тому +9

    UBT this time 😊

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 13 днів тому +4

    बाकी सर्व भावनिक आव्हान तूर्तास बाजूला सोडून अरविंद सावंत यांनी दोन टर्म खासदार म्हणून केलेली एक दोन लक्षणीय कामे सांगितली तर बरं होईल. मतदारांपुढे योग्य उमेदवार नसल्यास सामान्य माणसाने काय करावे हा चिंतनाचा विषय आहे.

    • @VPP881
      @VPP881 13 днів тому

      Tech modini don term madhe..... Maharashtra tun Gujarat la kay kay palavle te pan sangav

    • @ashishchavan1921
      @ashishchavan1921 13 днів тому

      @@VPP881 अरे बाबा हे सर्व लोकप्रतिनिधींसाठी आहे. नाहीतरी कोणताही प्रकल्प आला तरी विरोध, समाधानकारक टक्केवारी नसेल तरी विरोध , फक्त नावाला मराठी गुजराथी करायचं आणि बिझनेस मध्ये भागीदारी सर्वांसोबत करायची. बघ तुला पटत का. मी तर कोणाचा कार्यकर्ता अथवा समर्थक नाही. तू असशील तर पक्षाची पट्टी डोळ्यावरुन काढून एकदा विचार कर.

    • @terabaapgaming7799
      @terabaapgaming7799 12 днів тому

      Mla type karayla evdha tym nahi
      Tri apanas mi sangto
      1) tyanna social media vr follow kara
      Te parliament mddhe kay boltat
      Latest kontya project ch kaam chaluye
      Sgla tumhala pahayla milel

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 14 днів тому +11

    Layki ed valici nahi

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 14 днів тому +14

    आज रात्री खोके बाहेर पडतील बहूतेक 😂😂😂

    • @AnandPatil1
      @AnandPatil1 12 днів тому

      पडले. गुजराथी मारवाडी घोळक्याने येऊन मतदान केलें

  • @Ritesh-Parab
    @Ritesh-Parab 14 днів тому +8

    UBT Only

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 14 днів тому +6

    ठाकरे ब्रँड 🔥

  • @battleofthouths
    @battleofthouths 13 днів тому +2

    अरविंद सावंत यांच्या विरोधात उभे असलेल्या याच जाधव पती पत्नी विरोधत भाजपने रान उठवलं होतं, मग आता स्वतः सोबत घेऊन पावन केलं आणि तिकीट दिलं.
    दुसरा उमेदवार दिला असता तर नक्कीच निवडून आला असता.

  • @slim11shock
    @slim11shock 13 днів тому +2

    भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर... आजच्या काळातलं हे सगळ्यात महत्त्वाचे इलेक्शन आहे.
    हे इलेक्शन तुमच्या मुलांबाळांचं भवितव्य ठरवेल.
    तुम्ही ठरवा तुम्हाला इतिहास घडवायचं आहे... की लाचारी पतकरायची आहे.
    काही लोकांना मुंबई वाचवायची आहे, तर काही लोकांना महाराष्ट्र....
    कोणी वंदे मातरम म्हणतय, तर कोणी इन्कलाब जिंदाबाद बोलतोय पण सगळ्यांना भारत वाचवायचा आहे.
    भरपूर च्या गोष्टी दाव्यावर लागलेत. तुमचा संविधान, तुमचा सन्मान, तुमचं स्वातंत्र्य.. तुमचं अस्तित्व...
    आजच्या दिवशी आळस सोडा...ती बोटावरची शाई तुमची वाट बघत आहे.
    तुमचं बोट ठरवेल देश कुठची दिशा घेणार...
    जय महाराष्ट्र!
    जय हिंद!

  • @nikhilwaghchoure2152
    @nikhilwaghchoure2152 14 днів тому +4

    Arvind sawant ch jinkun yenar bjp fakt gujju chi side ghete Marathi sathi mashalach pahije

  • @AnandKamble-xq6ln
    @AnandKamble-xq6ln 13 днів тому +2

    अहो जाधव यांनी समाजासाठी काय योगदान दिलं आहे ते आदी सांगा

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 14 днів тому +4

    ब्रेकिंग न्यूज संजय राऊत शिवसेना संपऊन फरार

  • @sachinmoghe9162
    @sachinmoghe9162 14 днів тому +5

    ४ जुन नंतर तुम्हि आणि बोल भिडु काय करणार?

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 14 днів тому +2

    yevdha houn pn je lok jar ela vote detil tr tyanchya evdhe bin laje kon nahi

  • @Newmind152
    @Newmind152 14 днів тому +1

    Kalyani Nagar accident vr video banva Tyanna bel ksky milu shkto tumhi video bnvlya nantr pharak pdto

  • @kunalshimpi9403
    @kunalshimpi9403 13 днів тому +2

    Bolbhidu channel ne ajun agarwal builder hit and run case var bolalel nahit shant rahnyache tumhala pn paise bhetlet vatta

  • @user-dq7po2pf5b
    @user-dq7po2pf5b 13 днів тому +1

    कोणाची मत राज साहेब ह्यांच्या मुले कन्व्हर्ट होत नाहीत ठाकरे सोबत सामान्य जनता ठरवेल कोण हवा ते अरविंद सावंत ही शीट फिक्स आहे

  • @gauravgangan4130
    @gauravgangan4130 14 днів тому +2

    Yamini jadhav la byculla mazgaon sodla tr baki kon nahi olkhat Tyanna..

  • @proudindian9039
    @proudindian9039 14 днів тому +5

    पुर्वी अनेक चटपटीत, करमणूकप्रधान पण माहीतीपुर्ण व्हिडीओ बनवणा-या पुर्वीच्या ख-या "बोल भिडू" ला भावपुर्ण श्रद्धांजली !
    (बोल भिडूने यापुर्वीचा रतन टाटांबद्द्लचा अराजकीय व्हिडीओ तब्बल 3 महीन्यांपुर्वी बनवला होता. तदनंतर यांचे केवळ Wishful Thinking करणारे विशेषत: महाविकासआघाडीचे उद्दातीकरण करणारे राजकीय व्हिडीओच आले आहेत. आता तर तो आपलासा वाटणारा खरा जुना भिडू पैगंबरवासीच झाला आहे. आताचा भिडू केवळ महाविकासआघाडीचा भाड खाणारा "बोल भाड्या" आहे. भिडू नाही.)

    • @NileshShivalkar
      @NileshShivalkar 14 днів тому

      ते सत्य सांगता आहेत तर अंधभक्ताना झोंबत आहे वाटत

  • @sanmangharat
    @sanmangharat 13 днів тому +1

    आपला माणूस अरविंद सावंत.

  • @bhaufree1691
    @bhaufree1691 13 днів тому +2

    *महायुतीला बिनशर्त पाठिंबा*

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 14 днів тому +2

    फक्त अरविंद सावंत ✌️✌️

  • @vaibhavmunde24
    @vaibhavmunde24 13 днів тому +1

    🔥

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 13 днів тому +1

    Arvind Sawant❤❤

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 13 днів тому

    गुजरातीत पोस्टर लावता कामा नये होते

  • @chetan5682
    @chetan5682 14 днів тому +2

    अरीविंद सावंत❤ १००%

  • @sagardarade
    @sagardarade 13 днів тому

    Mashal 🔥

  • @avinashgade2003
    @avinashgade2003 14 днів тому +5

    MIRACLE. WIN YAMIN JADHAV. & SURPRISE. 💯💯💯💯

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому

      खेळ घे किरीट च येतंय ती निवडून चोरीचा माल कमावला आहे तिने

    • @rudramore3703
      @rudramore3703 13 днів тому +1

      She will loose for sure !

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 13 днів тому

    Yamini jadhav 👌👌👌👌👌

  • @kishorbutia4094
    @kishorbutia4094 13 днів тому

    Mashal matlab Congress

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 13 днів тому

    Mashal🎉UBT🎉MVA35+

  • @NazimKhan-hp1zb
    @NazimKhan-hp1zb 13 днів тому

    Jackie Shroff has got a patent on Bol Video World, he has gone to the Supreme Court, what do you have to say about it Bol Bhidi

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 12 днів тому +1

    यामीनीचे पैशे संपले आता घरी बस

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu1186 14 днів тому +1

    Arvind Sawant only Mashal...

  • @meetjagdish6382
    @meetjagdish6382 13 днів тому

    सर्व मराठी बांधवांनी मराठी बहिणीला निवडा

  • @aniketkulkarni905
    @aniketkulkarni905 13 днів тому

    Arvind sawant only.

  • @sarthakmundhe9939
    @sarthakmundhe9939 13 днів тому

    Baba amhe swata rahato yenar tar arvind sawant ch

  • @kishorfulsundar6568
    @kishorfulsundar6568 13 днів тому

    अरविंद सावंत विजयी होणार

  • @lalitjitiya727
    @lalitjitiya727 13 днів тому +2

    अरविंद सावंत मशाल

  • @Prajaktaa_3008
    @Prajaktaa_3008 13 днів тому

    Arvind Sawant 🔥

  • @sureshtupe7711
    @sureshtupe7711 14 днів тому

    Aaravind Sawant

  • @namdevbirajdar7725
    @namdevbirajdar7725 13 днів тому +1

    सावंत हरणार...तो congress सोबत आहे

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 14 днів тому

    UBT 21/21

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 13 днів тому

    अरविंद सावंत तीन लाखांनी निवडूण येतील 💯🔥

  • @MisterFree-ot8tv
    @MisterFree-ot8tv 14 днів тому

    Nashik var video banva

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 13 днів тому

    Fixx खासदार मा.यामिनीताई यशवंतराव जाधव 👑🏹💯✌🏻🚩

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 13 днів тому

    Arvind Uddhav Thackeray only

  • @amarjadhav6120
    @amarjadhav6120 13 днів тому

    Arvind sawant fixed ✅

  • @atulraising4022
    @atulraising4022 13 днів тому

    Only savant

  • @namdevbirajdar7725
    @namdevbirajdar7725 13 днів тому +1

    Modi Modi Modi Modi Modi Modi Modi

  • @comedy_lover1625
    @comedy_lover1625 12 днів тому

    Only Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad.....mashal

  • @kishorbutia4094
    @kishorbutia4094 13 днів тому

    One side modi yamini jadhav

  • @maheshkale2290
    @maheshkale2290 13 днів тому

    Yamini jadhav

  • @pramodkhandake
    @pramodkhandake 14 днів тому

    Only uddhav thakare

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 14 днів тому +2

    मला काय समजत नाही आहे मुंबई च कोण आहे काय आहे उमेदवार 😢

    • @framehuntstudios1467
      @framehuntstudios1467 13 днів тому

      मुंबई मध्ये 6 लोकसभा seat आहेत

  • @markart7225
    @markart7225 13 днів тому +1

    BJP ✌️💪😎

  • @SKTechEducation
    @SKTechEducation 13 днів тому

    हडळ पडणार

  • @khabribhai2697
    @khabribhai2697 14 днів тому +3

    Mahayuti jinknar

  • @sandeshthorat7709
    @sandeshthorat7709 14 днів тому

    Brashtachari yamini jadhav la vote deu nka

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 13 днів тому

    मोदी फॅक्टर चालणार 🎉🎉🎉

  • @gopalaher-ey9hk
    @gopalaher-ey9hk 13 днів тому

    मशाल

  • @shubhu__
    @shubhu__ 14 днів тому +3

    first 🥇

  • @abdulrahimshaikh8184
    @abdulrahimshaikh8184 14 днів тому

    Muslim Marathi ek ho ke gaddari ke virudh vote denge

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 13 днів тому +2

      Aap Bhi Babri Demolition Karne Wale Shivsainik Lagte Ho 🔥

  • @Aniketp29
    @Aniketp29 14 днів тому +3

    Yamini Jadhav cancer patient aahe. Asha rogi baaila vote devu naka

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 13 днів тому +1

    लोकांनी देशाचा विचार करून मतदान केल्यास गेम फिरू शकतो

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 13 днів тому +1

    Yamini tai jinknar ❤

  • @govindmore708
    @govindmore708 14 днів тому +1

    Bol bhidu ata bjpcha supporter

  • @allthebest301
    @allthebest301 14 днів тому +3

    100% यामिनी जाधव
    पश्चिम महाराष्ट्र जिंदाबाद

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 14 днів тому +4

      Shii.. bhrashtacharane barbatleli😂😂

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому +2

      नका टेन्शन घेऊ आमि ओळखते हिला ही बाई ३लाख मतनी पडणार😂

    • @gauravgangan4130
      @gauravgangan4130 14 днів тому +1

      Mi tya matdar sanghatla ahe 😂 Tyanna byculla Mazgaon chya baher kon olakhat ka ? 😂😂

  • @sushantthorvat1644
    @sushantthorvat1644 13 днів тому

    अरविंद पडला😅😅😅

  • @pawanchavan9177
    @pawanchavan9177 14 днів тому +3

    Yamini Tai Jadhav win...100%💐💐

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs 14 днів тому +4

    यामिनी जाधव निवडून येणार आहेत.....तुम्ही किती पण ताकत लावा❤❤

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 14 днів тому +1

      आजीबाई,आराम करा, घरी.

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому

      घे केळ बाई पडणारं ते पण चांगली च तोंडावर दात च घशात घालतो😂 ३लाख मतानी पडणार ed ची पिडा

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 14 днів тому +5

    Only Mahayuti ❣️🔥

    • @rajrathod1788
      @rajrathod1788 14 днів тому +4

      घंटा येत नाही....

    • @vikrantdhotre8751
      @vikrantdhotre8751 14 днів тому +4

      Ghanta ch vajvaych ahe ubatha Ani gang la 4 June la practice suru Kara🤣🤣

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 днів тому

      मोदी चा घंटा अमित शहा चोखोबा करतो त्याच काय😂

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому

      घे केळ बाई पडणारं तीपण चांगली च तोंडावर दात च घशात घालतो😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 14 днів тому +1

      ​@@vikrantdhotre8751mala ek samjat nahi Tumi Marathi lok hevde nirlaj halkat nalayak kase tech samjat nahi.
      Tya gujrati marwadi lokana Baga aplya lokana kase support kartat te.
      Ek sudha gujrati tuma Marathi lokana support nahi karnar

  • @nikhila7668
    @nikhila7668 14 днів тому +2

    Sawant chi wicket padli....😂😂

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому

      घे केळ बाई पडणारं ते चांगली तोंडावर दात च घशातघालतो😂

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 14 днів тому

    महायुतीचा विजय असो!!

    • @chetan5682
      @chetan5682 14 днів тому

      घे केळ बाई पडणारं ते चांगली तोंडावर दात च घशातघालतो😂

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 14 днів тому +3

    अरविंद सावंत खुब जास्त मताने निवडुन येणार

  • @AnandPatil1
    @AnandPatil1 12 днів тому

    यामिनी जाधव येणार निवडून. अरविंद सावंत गेले.

  • @slim11shock
    @slim11shock 13 днів тому +2

    भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर... आजच्या काळातलं हे सगळ्यात महत्त्वाचे इलेक्शन आहे.
    हे इलेक्शन तुमच्या मुलांबाळांचं भवितव्य ठरवेल.
    तुम्ही ठरवा तुम्हाला इतिहास घडवायचं आहे... की लाचारी पतकरायची आहे.
    काही लोकांना मुंबई वाचवायची आहे, तर काही लोकांना महाराष्ट्र....
    कोणी वंदे मातरम म्हणतय, तर कोणी इन्कलाब जिंदाबाद बोलतोय पण सगळ्यांना भारत वाचवायचा आहे.
    भरपूर च्या गोष्टी दाव्यावर लागलेत. तुमचा संविधान, तुमचा सन्मान, तुमचं स्वातंत्र्य.. तुमचं अस्तित्व...
    आजच्या दिवशी आळस सोडा...ती बोटावरची शाई तुमची वाट बघत आहे.
    तुमचं बोट ठरवेल देश कुठची दिशा घेणार...
    जय महाराष्ट्र!
    जय हिंद!