Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आजकालच्या सुशिक्षित मुली एवढा अन्याय सहन नाही करत खूप चुकीचं दाखवत आहेत ....
अगदी बरोबर मुली divorce देतील पण सहन करणार नाही
डॅडीच्या दोन बायका असून पण डॅडीला वटनिवर आणू शकल्या नाहीत, आमच्या कडे एकच बायको नवऱ्याला सुता सारखी सरळ करते 😅😅
असे seen नका दाखऊ , त्यामुळे समाजावर परिणाम होतो.
अशा सीरियल बंद करा
जी मराठीतील सगळ्या मालिकेत मनाविरुद्ध लग्न झाली आहेत पण, या मालिकेतील थर्ड क्लास पणा कुठल्याच मालिकेत नाही, तेजू तर निवळ भनक्स आहे
बरोबर आहे त्या डायरेक्ट बाईला सातार्याला जावून चोपलं पाहिजे
अगदी बरोबर ती शिक्षिका आणि एवढी भित्री फालतूपणा सगळा
लग्न करायच्या आधी थोबाड उघडायचं होतं तेजूने आता काय उघडते
Striya var atyachar nako
आजकालच्या सुशिक्षित मुली एवढा अन्याय सहन नाही करत खूप चुकीचं दाखवत आहेत ....
अगदी बरोबर
मुली divorce देतील पण सहन करणार नाही
डॅडीच्या दोन बायका असून पण डॅडीला वटनिवर आणू शकल्या नाहीत, आमच्या कडे एकच बायको नवऱ्याला सुता सारखी सरळ करते 😅😅
असे seen नका दाखऊ , त्यामुळे समाजावर परिणाम होतो.
अशा सीरियल बंद करा
जी मराठीतील सगळ्या मालिकेत मनाविरुद्ध लग्न झाली आहेत पण, या मालिकेतील थर्ड क्लास पणा कुठल्याच मालिकेत नाही, तेजू तर निवळ भनक्स आहे
बरोबर आहे
त्या डायरेक्ट बाईला सातार्याला जावून चोपलं पाहिजे
अगदी बरोबर
ती शिक्षिका आणि एवढी भित्री
फालतूपणा सगळा