Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मालिकेत खूप दिवसांनी छान ट्विस्ट आलाय
किर्तीला कधी गजाआड पाठविण्यात येणार त्याचे लिखाण कधी करणार लेखक महाशय?
काहीही होत नाही, उगाच लांबड लावली आहे
Tya nalayk Divya v kirtila chaplancha har ghalun malike tun haklun lava v tase nahi jamle tar hi Malika pan bandh kara
मला चिंता आहे कि हे प्रोड्युसर व स्टोरी लिहिणारे एवढी गुंतागुंत करतात कि ते गोंधळात पडतात कि हे सर्व निस्तरायच कसं. आणि निस्तरता निस्तरता काही काही गोष्टी त्यांच्या लक्षात रहात नाही. मग आमच्यासारखे पहाणारे अधिकच गोंधळतात.
हो