Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धनश्री छानच समजानुन सांगते।
I’m stunned at how simple and intricate this is at the same time.
खूप सुंदर,आकर्षक आणि बनवायला सोपी अशी सुंदर फुले आहेत.
😮super super
खुपच छान सोप्या भाषेत सांगितलं
खूप छान आहेत सर्व फुले
Thank you 💖
मोत्यांची फुले खूपच छान 👍👌
Thank you ❤️
खुप छान शिकवतात आपण खुप खुप धन्यवाद
👌🏻 idea. सुंदर केलंय फुल. 👍🙏
Khupch sundar mam.
Kup chan pn tumi Kontya city madhe ahe
खुप सोप्या पद्धतीने शिकवते मी नक्की करून बघणार आहे धन्यवाद
Hi mi swati bhagwat mazhi phulachi dusri pakli kartnachi step chukti ahe tar kay karyla hav
Khup chan shikvta tai tumhi patakn lakshat yet ty so much 🤗
धनश्री फुलांची शिकवणी मस्त
Thank You ❤️
धनश्री ताई खूप छान समजवून सांगता ।धन्यवाद।नकी करुब बघीन
ताई खूपच छान सांगतेस ग.
Khup useful ahe tumchya video...thank u tai
ताई तुम्ही मोत्याचा चौरंग आणि लोड शिकवाल का?
खूप सुंदर फुले झाली आहेत
Good and correct imfermationa so I thought to make flower
खुपच छान आहे ताई 👌👌👌
मोत्याचा हत्ती बनवला आहे का
खूप छान किती ला विकू शकतो आपण हे फुल plz सांगू शकाल
खुप छान फुल धनश्रीसगळे शिकतील आवडी ने फुल बनवतिल
Thank you ❤️🤗
ह्या आधी चांदणी पान दाखवलं ते पण बनवलं खुपछान शिकवण्याची पद्धत चांगली आहे त्यामुळे बनवायला सोपं जातं thanks a lot
खूप छान धनश्री
Tai please moti tumchya kadun kase ghayache te sanga na please
खुप सुंदर बनवले आहेत फुल.
5 mm bunch kitila yeto? Kiti mala Asta tyamadhe sarv material chi price taka na plzzz
मोत्यांचे झेंडूची फुले कशी करायची ते प्लीज सांग
khup chaan dear Dhanashree khup chaan shikavte
खुप छान फुल आहे
Khup Sundar ahe thumhi Chan samzaun sangata
मस्त..
Thank you ❤️🙏
सुंदर ❤
खुप आवडली
Chaitragan shikwal ka.
काही गोष्टी शिकवल्या आहेत
Kiti no. Che mani ghyache
खुपचं सुंदर फुल बनवले,मला खुप आवडले,मी नक्की बनवणार, धन्यवाद धनश्री बेटा,आणि तुला शुभेछा
Thank you so much ❤️❤️🙏
Club all your flower in one vedio..pls.
Khupach chaan aahet phule
Tumhi khup Chhan shikvta . Dora madhye sampla tar dusra Dora kasa join karaycha te please sanga. Thanku
Eka Fula sathi andaje kiti mapacha tangus dhaga ghyava
हळू हळू अंदाज येतो. सगळ्या गोष्टी करून पहाव्या लागतात.
खूप छान दाखवतेस ताई. 👌👌👌🌹वस्तुही छान असतात.
आपल्या मोबाईल नंबर
Khup chan 😀
फुल करून पाहिलं खूप छान दिसतात
खुप छान तुमचा नंबर द्या ताई
जय योगेश्वर हे तोरण सांग
Thank you ,Dhanashree, मला हे हवेच् होते
खुप छान सांगतेस आवड नसणारे पण शिकतील
Thank you so much 🥰❤️
मोत्याचे शुभ लाभ बनवता येईल का
सुंदर. मोती घ्यायचे असतील तर कुठे संपर्क करायचा. कृपया फोन नंबर द्यावा
मी करून पाहिली सुरेख
Thanks
खुप छान 👌👌मी पहिल्यांदाच करणार आहे मोत्यांचे काही तरीतर सगळ्यात सोपं काम आहे ते सांगा ताई प्लीज
मी केले ,फारच छान झाले ताई
❤️❤️
Moti che devghrasathi toran sanga na please
ua-cam.com/video/YeeFXXnvh8Q/v-deo.html
Khup chan
Thank you
छान आहेत
खुप सुंदर!!! ह्या साइजचे मोती कुठे मिळतील?
माझ्याकडे असतात .
मला हवे असल्यास ते कसे मागवावे ?
माझा नंबर 8291842899
Very nice 👌👌
मी तुमचा व्हिडिओ बघून श्री राम पट्टी बनवली.स्टेप बाय स्टेप शिकवलात. त्यामुळे सोप्प गेलं बनवायला.धन्यवाद.
Tumhala jamel try kara dakhavlelya flowers pasunach chanse toran dakhava
Yes
Khup ch mast Punyat he saman kuthe milatil
माझ्याकडे असता विकायला . मी सगळीकडे कुरिअर करते .मी नाशिक ला असते .
@@dhanashrikulkarni नाशीक ला कुठे
Mobile no. Pls. Otherwise pls whats up 7843066735
मी केली हि फुल दिवाळी नंतर , सगळे रंग 70 केली
तुम्ही जो नंबर दिला आहे त्यावर share करू शकतो का
हो
मी पाठवते तुम्हाला फोटो
,👌👌
pl. paach tataan karita lambi rangoli motyachi shikvshil ka
शिकवणी १ व्हिडिओ बघा . तिचं रांगोळी फुलं add करत गेलात की मोठी होऊ शकते .
ताई मोत्यांचा डमरू बनवता येईल का,व्हिडीओ पाठवा ना.
मी तरी नाही पाहिलेला . त्यामुळे कल्पना नाही
Mi tumhi dakhavlele pan kele ani tya pasun toran banvle
Waa मस्त ..
किती नंबर चे मोती वापरले तुम्ही
५
Thanku
तुम्ही ही फुले विकता का??
Hindi me btay
मोराची महिरप शिकवा ना.
Try करते
Ekhade chanse toran dakhaval ka
Thank you ❤️😊
खुपच छान
खूप छान
धनश्री छानच समजानुन सांगते।
I’m stunned at how simple and intricate this is at the same time.
खूप सुंदर,आकर्षक आणि बनवायला सोपी अशी सुंदर फुले आहेत.
😮super super
खुपच छान सोप्या भाषेत सांगितलं
खूप छान आहेत सर्व फुले
Thank you 💖
मोत्यांची फुले खूपच छान 👍👌
Thank you ❤️
खुप छान शिकवतात आपण खुप खुप धन्यवाद
👌🏻 idea. सुंदर केलंय फुल. 👍🙏
Khupch sundar mam.
Kup chan pn tumi Kontya city madhe ahe
खुप सोप्या पद्धतीने शिकवते मी नक्की करून बघणार आहे धन्यवाद
Hi mi swati bhagwat mazhi phulachi dusri pakli kartnachi step chukti ahe tar kay karyla hav
Khup chan shikvta tai tumhi patakn lakshat yet ty so much 🤗
धनश्री फुलांची शिकवणी मस्त
Thank You ❤️
धनश्री ताई खूप छान समजवून सांगता ।धन्यवाद।नकी करुब बघीन
Thank you ❤️
ताई खूपच छान सांगतेस ग.
Khup useful ahe tumchya video...thank u tai
ताई तुम्ही मोत्याचा चौरंग आणि लोड शिकवाल का?
खूप सुंदर फुले झाली आहेत
Thank you ❤️
Good and correct imfermationa so I thought to make flower
खुपच छान आहे ताई 👌👌👌
मोत्याचा हत्ती बनवला आहे का
खूप छान किती ला विकू शकतो आपण हे फुल plz सांगू शकाल
खुप छान फुल धनश्री
सगळे शिकतील आवडी ने फुल बनवतिल
Thank you ❤️🤗
ह्या आधी चांदणी पान दाखवलं ते पण बनवलं खुपछान शिकवण्याची पद्धत चांगली आहे त्यामुळे बनवायला सोपं जातं thanks a lot
Thank You ❤️
खूप छान धनश्री
Thank you ❤️
Tai please moti tumchya kadun kase ghayache te sanga na please
खुप सुंदर बनवले आहेत फुल.
Thank You ❤️
5 mm bunch kitila yeto? Kiti mala Asta tyamadhe sarv material chi price taka na plzzz
मोत्यांचे झेंडूची फुले कशी करायची ते प्लीज सांग
khup chaan dear Dhanashree khup chaan shikavte
Thank you ❤️
खुप छान फुल आहे
Thank you ❤️
Khup Sundar ahe thumhi Chan samzaun sangata
Thank you ❤️
मस्त..
Thank you ❤️🙏
सुंदर ❤
खुप आवडली
Chaitragan shikwal ka.
काही गोष्टी शिकवल्या आहेत
Kiti no. Che mani ghyache
खुपचं सुंदर फुल बनवले,मला खुप आवडले,मी नक्की बनवणार, धन्यवाद धनश्री बेटा,आणि तुला शुभेछा
Thank you so much ❤️❤️🙏
Club all your flower in one vedio..pls.
Khupach chaan aahet phule
Thank you ❤️
Tumhi khup Chhan shikvta . Dora madhye sampla tar dusra Dora kasa join karaycha te please sanga. Thanku
Eka Fula sathi andaje kiti mapacha tangus dhaga ghyava
हळू हळू अंदाज येतो. सगळ्या गोष्टी करून पहाव्या लागतात.
खूप छान दाखवतेस ताई. 👌👌👌🌹
वस्तुही छान असतात.
आपल्या मोबाईल नंबर
Khup chan 😀
Thank you ❤️
फुल करून पाहिलं खूप छान दिसतात
Thank you ❤️
खुप छान तुमचा नंबर द्या ताई
जय योगेश्वर हे तोरण सांग
Thank you ,Dhanashree, मला हे हवेच् होते
खुप छान सांगतेस आवड नसणारे पण शिकतील
Thank you so much 🥰❤️
मोत्याचे शुभ लाभ बनवता येईल का
सुंदर. मोती घ्यायचे असतील तर कुठे संपर्क करायचा. कृपया फोन नंबर द्यावा
मी करून पाहिली सुरेख
Thank you ❤️
Thanks
खुप छान 👌👌
मी पहिल्यांदाच करणार आहे मोत्यांचे काही तरी
तर सगळ्यात सोपं काम आहे ते सांगा ताई प्लीज
मी केले ,फारच छान झाले ताई
❤️❤️
Moti che devghrasathi toran sanga na please
ua-cam.com/video/YeeFXXnvh8Q/v-deo.html
Khup chan
Thank you
छान आहेत
Thank you ❤️
खुप सुंदर!!! ह्या साइजचे मोती कुठे मिळतील?
माझ्याकडे असतात .
मला हवे असल्यास ते कसे मागवावे ?
माझा नंबर 8291842899
Very nice 👌👌
मी तुमचा व्हिडिओ बघून श्री राम पट्टी बनवली.स्टेप बाय स्टेप शिकवलात. त्यामुळे सोप्प गेलं बनवायला.धन्यवाद.
Thank you ❤️🤗
Tumhala jamel try kara dakhavlelya flowers pasunach chanse toran dakhava
Yes
Khup ch mast
Punyat he saman kuthe milatil
माझ्याकडे असता विकायला .
मी सगळीकडे कुरिअर करते .
मी नाशिक ला असते .
@@dhanashrikulkarni नाशीक ला कुठे
Mobile no. Pls.
Otherwise pls whats up
7843066735