Madam Pls Rly द्या कारण तुम्हाला Call केला तरी तुम्ही Call उचलत नाही. तुमच्या घरात कोणी आजारी आहे का?१ तंगुस आणि सुया केव्हा मिळतील मला Madam Pls Sms Rly द्या 2:05
मी सरोज रानडे. मी ७२ वर्षाची आहे. मला हे सर्व काम रांगोळ्या महिरपी करायच आहे. मीमाझ्या कडे बहुतेक पाच नंबरचेच मोती आणि गोल्डन कलरचे आहेत. मी एक व्हिडीओ बघुन सुई न मिळाल्याने नुसत्या तंगूसमने ओवून महिरप बनवली आहे. तूला फोटो पाठवीन. तू मला नक्की मदत करशील अशी खात्री वाटली. आजच आत्ता तुझा व्हिडीओ पाह्यला. खूपच छान सुंदर माहिती दिलीस.साहित्यही जर घर पोच व्यवस्थित मिळाल तर खूप काही करायला आवडेल. स्वत:च्या आनंदासाठी. मला व्यवसाय करायचा "नाही" पर्सचे व्हिडिओ तर खूपच छान आहेत.बघ एका वयातीत महिलेला मदत केलीस तर खूप खूप आशिर्वाद देईनच.नाही जमलं तुला तरी आशिर्वाद नक्की.
खुपचांगली माहिती दिली मी नुकतीच शिकते आहे कलश साठी आणि देव्हारा साठी तोरण महिरप मी केली टेमोती बहुतेक 6नं चे होते पण आता नक्की सुधारणा करेन सुबकता येण्याकरिता
@@dhanashrikulkarni pn colour che konte konte aapn vaparu shakto Ani tu je sarv banvl ahes tyamadhe colour che sarv round ch moti ahet na... Karan khi khi mala crystal moti sarkhe disle ahet tyamule ekda vicharte
खूप छान सांगितल..👌
Ekta❤❤🎉😊😂
किती सविस्तर माहिती सांगितली आहे. कौतुक आहे खरंच. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद!!हीच माहीती हवी होती. ❤
खूप छान आणि सविस्तर माहीती दिलीत
15:54
Online moti maghvu shakto ka
You are a very good teacher
@@aparnadeshpande1997 thank you so much 🥰
खूपच छान सांगितले धन्यवाद
2:39
Pls send keychains video also
Khupch Chan Mahiti
15:54
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली, thank you
कितिसुंदर आणि सविस्तर छान समजावून सांगता .खूप छान .धन्यवाद धनश्री ताई .
Thank you 😊
खूपच छान माहिती मिळाली. मोती व tangun तुमच्याकडे मिळेल का?
Motu guitar kasa banvayacha
देवघराच्या देवघरा.साठी तोरण बनवण्याचा व्हिडिओ बनवा
खूप छान समजावून सांगितले
1:41
खुप छान माहिती हल दिलिस, खुप खुप
धन्यवाद
धनश्री मॕडम खूप छान माहीती
दिली.
3:39
खूप छान माहिती दिली खूप छान सांगता धन्यवाद
धनश्री मॕडम खूप छान माहीती दिल्याबद्दल Thank u
5:54
धन्यवाद ❤खूपच छान माहिती मिळाली
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धनश्री मॕडम तंगुस व सुया कुरीयरने पाठवा. 4:17
धनश्री मॕडम Sms Pls Rly.
7:52
Khup chan
धनश्री तुझ्याकडे सर्व समान किती किंमतीला बसेल
खूप छान शिकवते
5/6 no moti rate sangal ka?
10:56
Tai Colour che moti ahet te round moti ahe ki crystal moti ahet?
शिकवणी दहाची रांगोळी षटकोनरीपीट करा
गणेश नमः अनियाहलक्षमी प्रसन्न या नावांची पट्टी चा व्हिडिओ टाक ना.
खूप छान माहीती दिली आहे. धनश्री मॕडम.
उपयुक्त माहिती दिलीस, धन्यवाद
He moti tumchya kade Vikat gheta येतील का कितीला पडतात
11:48
Mahirapi sathi 5 no. Chya moti sathi 30 mm cha dhaga vapru shakto ka
Order kashi karayache
ते सांगा 13:18
Madam Pls Rly द्या कारण तुम्हाला Call केला तरी
तुम्ही Call उचलत नाही.
तुमच्या घरात कोणी आजारी आहे का?१
तंगुस आणि सुया केव्हा मिळतील मला
Madam Pls Sms Rly द्या
2:05
धनश्री मॕडम आॕर्डर कशी करायची ते सांगा
11:10
धनश्री मॕडम तुमचा Adress
पाठवाल का?
Thanks for information
धनश्री ताई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद❤
order kashi karayache
Khub chhan mahiti dilu. Banvun sudhha dakhwa pkz
👌👌👌
आपण खुप छान माहिती दिली
आपण माझ्या प्रश्न चे उत्तर नाही दिले
Toranasathi tangus ki dora vaparu
काहीही वापरलं तरी चालेल.
जे सोईचे असेल
Pratyek Dora aani Sui chi kimat taka pls
Khupch chan Mahiti
खूपच छान माहिती मिळाली.
समजावून सांगणे,खूप आवडले.
साहित्य पाठऊ शकता का कुरिअरने
धनश्री खुपच छान माहीती दिली
Thank you ☺️
Khupch sundar mahiti❤❤
मी सरोज रानडे. मी ७२ वर्षाची आहे. मला हे सर्व काम रांगोळ्या महिरपी करायच आहे. मीमाझ्या कडे बहुतेक पाच नंबरचेच मोती आणि गोल्डन कलरचे आहेत. मी एक व्हिडीओ बघुन सुई न मिळाल्याने नुसत्या तंगूसमने ओवून महिरप बनवली आहे. तूला फोटो पाठवीन. तू मला नक्की मदत करशील अशी खात्री वाटली. आजच आत्ता तुझा व्हिडीओ पाह्यला. खूपच छान सुंदर माहिती दिलीस.साहित्यही जर घर पोच व्यवस्थित मिळाल तर खूप काही करायला आवडेल. स्वत:च्या आनंदासाठी. मला व्यवसाय करायचा "नाही" पर्सचे व्हिडिओ तर खूपच छान आहेत.बघ एका वयातीत महिलेला मदत केलीस तर खूप खूप आशिर्वाद देईनच.नाही जमलं तुला तरी आशिर्वाद नक्की.
घरपोच साहित्य मिळेल.
मी पुण्यात राहते.
8291842899 यावर WhatsApp मेसेज करा
@@dhanashrikulkarni Mala 5 no moti have ahet
अग ताई मला ताटाचे तोरण बनवायचे आहे तर मला मोती पाहिजे
हे मोती प्लॅस्टिक चे असतात काॽ
खुपचांगली माहिती दिली मी नुकतीच शिकते आहे कलश साठी आणि देव्हारा साठी तोरण महिरप मी केली टेमोती बहुतेक 6नं चे होते पण आता नक्की सुधारणा करेन सुबकता येण्याकरिता
खूपच छान, सोपी, पद्धतीने माहिती दिली.
5/नंबर मोती ने वस्तू बनवेन
Khup mastch information dilis 6 no motyache toran kase disel me already motyache vastu kelya hotya 15 varshapurvi pn tya Ratne todun taklya
मोती होलसेल मध्ये कुठे मिळतील
Hello Tai, kay kay material pahije Ani konte konte moti vaparle jatat te hi sangna ekda please 🙏
तेच सांगितले ना मी व्हिडिओ मध्ये.
@@dhanashrikulkarni pn colour che konte konte aapn vaparu shakto Ani tu je sarv banvl ahes tyamadhe colour che sarv round ch moti ahet na... Karan khi khi mala crystal moti sarkhe disle ahet tyamule ekda vicharte
मला मॕडम 30 / 40/ 50/ तंगुस हवे आहे. व सुया पण
हव्या आहे मॕडम मला मोत्यांच्या वस्तू शिकायच्या आहेत Pls Rly द्या
11:13
धनश्री ताई मोत्यांची किंमत काय असेल
खूप छान माहिती दिलीस, एक रिक्वेस्ट मोत्याची परडी दाखवावी
खुप छान माहीती दिलीत, ताई फुलाची परडी शिकवाव रिक्वेस्ट करते
Mala Moti pathvtal ka
Whastpp वर मेसेज करा
खूप छान माहीती दिलीस धन्यवाद तुमच्याकडे मोती मिळतील का काय भाव आहे 4,5,6 नंबर आणि दोरा सुई सर्वच मला हवेत प्लीज उत्तर द्या
Please Whatsapp 8291842899
मोर कसा बनवायचा
So nice of you
मॅडम सुपारी साठी कुठले मोती वापरायचे
तुमच्या कलाकृती कधी दाखवता,?
@@vinayatamhankar1854 रोज दाखवते
खूप छान माहिती
अगदी बरोबर मी असेच वापरते
खुप छान समजावून सांगतेस लगेच कळतं thanku
6 नंबर मोत्या पासुन कोणत्या वस्तू तयार करतात ???
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
👌👌👌👌
खूप छान माहिती, मोती व धागा नंबर प्रमाणे कुठे मिळेल?
Kalash la mahirab banvychi आहे tr kiti moti आणावेत??
2-3 बंच अंदाजे आणा.
मोती कधीच मोजून वस्तू बनवत नाही कोणीच
धनश्री मॕडम adress पाठवू शकाल का?
10:08
आज ची मोत्याची माहिती फार छान आहे तुमच्या कडे होती धागा मिळु शकतो का?
हो
उपयुक्त माहिती व झकास मार्गदर्शन धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली ताई
सात नंबरच्या मोत्यांपासून पुढच्या मोत्यांना किती नंबरची सुई वापरायची ?
Very Nice information full dought clear thanku
खूप छान सविस्तरपणे सांगितलंय धन्यवाद
खुपच। छान। सांगितले। धन्यवाद
आता पर्यंत झालेले व्हिडीओ परत बघायला मिळतील का.
व्हिडिओ सेक्शन मध्ये जा तिथे सगळे व्हिडीओ आहेत
@@dhanashrikulkarni व्हिडीओ सेक्शन मध्ये म्हणजे कुठे.
Moti v tangus holsel bhavat kuthe milel saga v mothyacha banch kitila mile sagal ka rai please
छानच व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे ❤❤ धन्यवाद
तोरण साठी किती no. Che moti vapravet
खूपच सुंदर माहिती. आणि एकदम उपयुक्त
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
मोती प्रकार व चांगले मोती कोणते आणि पुण्यात कोठे मिळतील? हे कळवु शकाल का? तुमचे सगळेच व्ही.डी.ओ. अप्रतिम आहेत
धनस्री तु खुप गोड दिसतेस तु माहिती खूप छान दिली तु खुप मोठी होशील
मला मोती पाहिजे आहेत please replay
Khoop chhan mahiti dili ahhe..mi attach shikaila surest keli ahhe..ajun farach confusion ahhe..pan Jamel👍👍
मी तुमच्या सगळे व्हिडिओ पाहाते खूप छान माहीती देता. तुम्ही श्री गुरूदेव दत्त अशी मोत्याची पट्टीचा व्हिडिओ पाठऊ शकाल का?
धन्यवाद . प्रयत्न करेन
खूपच उपयूक्त माहिती मिळाली धन्यवाद
खूप खूप खूप छान ग ताई.मला पण मोतीकाम नवीनच शिकायचे आहे,ही माहिती माझ्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरणार आहे.😊😊
धनश्री तू खूप छान रीतीने समजावून सांगतेस. शंका निरसन छान रीतीने केलेस. धन्यवाद.🙏
खुपच छान माहिती धनश्री बेटा
तुमच्या कडे सुया मिळू शकतील का?
हा धागा व मोती व सुईकुठे मिळते
धनश्री मोत्याचा पेटी तबला कसा बनवायचा तो व्हिडिओ टाक
Dhanashree tu khup chaan shikavtes Nashik madhe tangos ani udya kuthe available hoil
खरच खूप छान माहिती मिळाली असेच नवीन माहितीचे video तयार करा