धनश्री ताई खुप छान तुम्ही शिकवता आणि मोत्याच्या वस्तू ही खुप सुंदर असतात मला पानामधील गणपती हॅगिंग ची शिकवायची क्लिप आहे का असेल तर प्लिज मला पाठवा किंवा युटुबवर दाखवा,,
खुप छान उपयुक्त माहिती पण ह्या सगळ्याच्या किंमती किती ठरवायच्या , वस्तू विकत घेणारयाला किती सांगायच्या या बद्दल थोडेसे मार्गदर्शन केले तर बरं होईल. धन्यवाद.
धन्यवाद धनश्री।खूप उपयोगी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद अशीच दिवाळी साठी पण लागणाऱ्या सांगाल
खूपच सुंदर आहेत सर्व वस्तू. धन्यवाद .
खुप उपयुक्त व्हिडिओ
धन्यवाद 🙏
अगरबत्ती स्टँड आणि मुकुट गणपती आधी शिकवा ना प्लीज ताई
खूप छान माहिती.... Thank you.. श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी पट्टी बनवायला शिकवाल का??? Please...
Gm dhanashree khup chan mahiti deta tumhi.thanks.
खूप सुंदर उपयुक्त माहिती धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिलीत ताई 🙏🙏
सौ.शुभांगी जोशी
Khupach upayogi mahiti dili thanks 👍🏻👍🏻👌🏻
Thanku Dhanashri khoop chan mahiti sangitali hya. sagalya vastu karanya sathi che material have te tumhi deu shakatat ka details please
धनश्री खूपच छान आयडिया सांगितल्यास.तुझा video बघून मी लक्ष्मीचे ह्दय आसन बनविले अतिशय छान शिकवतेस.खुप धन्यवाद.
धनश्री तूझा फोन नंबर देता का मला ओम गं गणपतयए नमहा ही पट्टी करायची आहे कृपया ही पट्टी शिकवा
Mrs tarde from Baroda very nice information given from you thank you
Where to contact if l want buy it please reply
धनश्री खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
माहिती साठी धन्यवाद.
Khap sundar videos astat tumche thank you
madam sadharan price kiti ghyavi te sangitale tar bare hoil
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Khoop chhan margadarshan. Dhanyavaad
dhanshree tumhi dyankamal shikaval ka
Khup Chan mahiti dile, thanks 👍👍
धन्यवाद ताई खुप छान उपयुक्त माहिती दिली
Mala saha nombarche motif pathawu shakataka mala sarvanave rangache
Khupchan mahiti
Khup chhan sangta tumhi
खूप छान माहिती दिली आहे, तुमच्या सर्व गोष्टी खूप छान समाजवू न सांगता.Thank you for your guidance
Khupch chhan
Kuber yantra dakhavu shakta ka?
👌👌👌🙏🙏🌹🍫🍫
मोत्याच्या दुर्वा आणि परडी किंवा ट्रे सारखे काही असेल तर त्याचा व्हिडिओ टाका .
Krishatal moti vaprla tar kase disel
श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी मोत्याची पट्टी शिकऊ शकाल का
Moti haar kasa karaycha te sanga for swami samarth maharaj photo
Very useful information 👌👍👏
Khup chan mahiti milali
धनश्री खूप छान माहिती दिली
खूप उपयुक्त माहिती 👌
तुम्ही कोणत्या गावांमधून बोलत आहात आणि तुम्ही offline class घेता का ?
Khup sundar mahiti dili ahe. 💖
Khup chan mahiti dili tai .
खुप छान उपक्रम आहे
खूप छान माहिती दिली
खूप छान शिकवतेस.
Order dispatch करु शकता का
Idea chan ahet . motyacha flower pot kadhi shikavnar.tumhi chan shikvata
सॉरी पण मी कधी केले नाही फ्लॉवर pot
छान आयडिया दिली धनश्री
Laxmi chi paule kiti la ahet
खूप छान.हे सर्व विकत मिळेल का?
खुप खुप धन्यवाद
खूपच छान धनश्री .
व्वा, खूप छान. 👍👍💐
thank u Dhanashree Mam.
खुप छान माहिती 👍
Excellent
Tai plz motyanchi patti shikav n shri mahalaxmi prasanna lihileli..
Amchya kade mahalaxmya astat tevha sathi banvaychiye..
तुम्ही खूप छान शिकवता खूप खूप धन्यवाद मोत्याचा कलश पण विक्रसाठी उपयोगी पडेल
Gauri sathe motyachi veni shikara plz
Thanks
खुप छान ताई 👌
Awesome 👌👌
दाराच्या तोरननाच्या शिकवनीचा व्हिडिओ तयार करा कृपया
Pune madhe mala moti kuthe milu shakatil.pl help
❤❤❤❤
खुपच छान माहीती दीली
Madam tumhi he sell pan karta ka
धनश्री ताई खुप छान तुम्ही शिकवता आणि मोत्याच्या वस्तू ही खुप सुंदर असतात मला पानामधील गणपती हॅगिंग ची शिकवायची क्लिप आहे का असेल तर प्लिज मला पाठवा किंवा युटुबवर दाखवा,,
Khupach Chan mahiti dili pan sadharan tyachya kimati kasha lavaychya te sangitale tar bare hoil thanku
पान आणि सुपारी सांगा ताई
Mrs tarde from Baroda very nice information thank you
ua-cam.com/video/Wnblpaz1Woo/v-deo.html ह्या व्हिडिओत सगळा सविस्तर सांगितलेलं आहे
पान आणि सुपारी सुद्धा छान वाटतात.गोपद्म पण छान दिसेल.❤
👌👍
👌👌mast
छान
छान ताई 🙏🙏
तुमचा हा व्हिडीओ मी आत्ता प्रथमच पाहिला. खूप सुंदर आहे मला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडली आपण मला आपले शिकवणी चे सर्व भाग पहायला मिळतील का
👌👌 महिरप तयार करण्याचे मशिन असते का .
काहीही.. 😲🤣
खुप छान उपयुक्त माहिती पण ह्या सगळ्याच्या किंमती किती ठरवायच्या , वस्तू विकत घेणारयाला किती सांगायच्या या बद्दल थोडेसे मार्गदर्शन केले तर बरं होईल. धन्यवाद.
ua-cam.com/video/Wnblpaz1Woo/v-deo.html ह्या व्हिडिओत सगळा सविस्तर सांगितलेलं आहे
ku g
Thank you Dhanashree 🙏🏻🙏🏻
धनश्री pl पलॉवर पॉट शिकव ना
Ganpati sathi Bajuband Ani Sondevarchi makhar Shikva na tai plz fast vid taka tai yachi
Hatti vinata yeil .aabhar
गोपाळकृष्णाचा मुकुट मोत्यांचा बनवायला शिकवाल का?
,👌👌👌
श्री महालक्ष्मी प्रसन्न ही पट्टी शिकवा ना प्लीज
खूप सुंदर ताई, धन्यवाद!!!👍
आपण स्वस्तिक पण बनवून ठेऊ शकतो!!
ताई, तुम्ही विक्री किम्मत किती ठेवावी हे पण सांगाल का?
किंमत कशी ठरवावी ह्या व्हिडिओ मध्ये सगळ्या वस्तूंची किंमत सांगितलेली आहे .
ua-cam.com/video/Wnblpaz1Woo/v-deo.html ह्या व्हिडिओत सगळा सविस्तर सांगितलेलं आहे
Thanks Tai
ताई व्हिडिओ खूपच छान आहे....पण प्लिज गौरी ६फूट आणि गणपती ३फूट उंचीचे मोत्याचे हार दकानाना प्लिज
मला तुम्ही रात्री 12:30 वाजता कॉल केला.
तुमच्या घरी पोलिस पाठवू का
यांच्या किंमती सांगा.
खुप सुंदर माहिती सांगितली ,
फुलांचा ,शिकवणी नंबर सांगा
लिंक दिली आहे description box मध्ये
गहू रांगोळी मोत्यांची कशी करावी
Shree Om Swastik Paan supari
पान सुपारी कशी बनवायचे ते सांगा.
मला नाही येत
मटेरियल कुठं मिळते
How to go to शिकवणी
Description box मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत .
माझ्या व्हिडिओ च्या heading शेजारी एक arrow आहे त्यावर क्लिक करा .
सुरेख..विजयादशमी साठी सरस्वती रांगोळी
❤❤,सांताकाॅलज असेल तर शिकवा
Santa clause च काय करायचं
मोत्यांच्या पावलांची प्राईस सांगा
मी विकत नाही.
तुम्हाला किंमत कशी ठरवायची हे पाहायचे असेल तर
ua-cam.com/video/Wnblpaz1Woo/v-deo.htmlsi=ImSRglfytvXaNFUA video पहा
मोत्याचेकुबेर यंत्र शिकवा ताई
Tatavar chi rangoli
तुमच्याकडून मोती विकत घ्यायचे असतील तर त्याची प्राईज काय? ते कसे ऑर्डर करायचे.
😍😍👌
मी तुम्ही दाखवलेली महिरप नं६१केलीआहे.
मला मोती पाठवू शकताल का
हो
WhatsApp वर मेसेज करा 8291842899
मोत्याची पालखी किंवा डोली शिकायची आहे.
शिकवणी नं६१ची महिरप मी केली आहे
गणपती साठी मोत्यांची छत्री
हे मोती कुठे मिळतात
माझ्या कडे मिळतात .
सगळी कडे कुरिअर होऊ शकते.
8291842899 यावर मेसेज करा . फोन नको