गणपती उत्सवाच्या आठवणींत हृषीकेश आणि प्राजक्ता रानडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • गणपती उत्सवाच्या आठवणींत हृषीकेश आणि प्राजक्ता रानडे

КОМЕНТАРІ • 65

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 10 місяців тому

    अप्रतिम मुलाखत, आम्ही तुम्हाला सारेगमप पासून ऐकत आली आहोत आणि पुवीॅ चे अल्फा वाहिनीवरील सकाळी तुमची गाणी लागायची खुप सुंदर

  • @mangalaaradhye5242
    @mangalaaradhye5242 11 місяців тому +2

    दोघेही उत्तम गायक. आवडते गायक. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गणपती चा आशिर्वाद पाठीशी आहेतच.

  • @rashmidharap8556
    @rashmidharap8556 10 місяців тому +1

    खुप छान मुलाखत आणि गाणी सुद्धा .प्राजक्ताला खूप वर्षांनी पाहिला आहे.

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 11 місяців тому +4

    खूप वर्षांनी दोघाची भेट घडवून आल्याबद्दल आभार ,दोघाना खूप खूप शुभेच्छा आणि स प वाले असल्याने आणखीच दिल के करीब ❤

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 11 місяців тому +3

    आवडती जोडी
    लग्नानंतर प्राजक्ता हरवूनच गेली खूप मिस करतो तिला
    खूप छान मुलाखत दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 10 місяців тому

    खूप छान मुलाखत आणि तुमची जोडी पण खूप छान 🙏💐

  • @vinayagodbole2454
    @vinayagodbole2454 11 місяців тому +3

    प्राजक्ता - हृषिकेश मुलाखत मस्तच झाली !!! तुमची गाणी ही नेहमीप्रमाणे 👌👌पल्लवीने छान प्रश्न विचारत जुन्या आठवणींना उजाळा दिला . तुम्हां दोघांनाही पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा 👍👍

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 11 місяців тому +4

    🙏 नमस्कार.
    प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐
    फारच छान प्रतिथयश असलेल्या गायक जोडीची आपणं मुलाखत घेतलीत.फार छान श्री गणेश उत्सवात आपणं उभयतांची मुलाखत घेतलीत.अतिशय सुरेख योग्य असे प्रश्न विचारलेत.मुलाखतीमधे आठवणीतली गाणी पण ऐकायला मजा आली.फार दिवसांनी सुरेल गाणारी जोडी बघितली.
    श्री. ऋषिकेश,सौ, प्राजक्ता,आपलेही मनःपूर्वक अभिनंदन.,💐
    सुंदर मुलाखत वाटली.यथा योग्य उत्तर दिलीत.मुलाखत बघताना मजा आली.पुढील सर्व प्रोजेक्ट साठी खूप शुभेच्छा.🎉 ,,👌👌👍

  • @seemashirodkar7959
    @seemashirodkar7959 11 місяців тому +2

    हॅलो ऋषिकेश राम राम मी तुम्हा दोघांची खुप जुनी फॅन आहे मी आता सिडनी ला आहे तुम्हची गाणी मी तुमच्या स्पर्धे पासून पहातआहे प्राजक्ताचे मैत्रिणीने नका सागु नाव घ्यायला हे तर मला फार फार फारच आवडते मी तिला खुप शोधते तिने परत गाणे सादर करून आजीची मागणी पूर्ण करावी खुप सुंदर आहेत दोघे

  • @maneeshajawadekar125
    @maneeshajawadekar125 11 місяців тому +10

    व्वाह. रानडे दांपत्य खूपच खुलून बोललं आहे. आणि मध्ये मध्ये दोघांनी गाण्याची झलक छान दाखवली आहे. पल्लवीने त्यांना मोकळं बोलण्यासाठी छान वातावरण निर्माण केलंय

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 11 місяців тому +3

    दोघांनी खूप छान ऐकवले.दोघांना खूप खूप शुभेच्छा.भावी कार्यासाठी शुभेच्छा.❤❤

  • @swamisamarth2439
    @swamisamarth2439 11 місяців тому +3

    खुपच छान. ब-याच वर्षांनी प्राजक्ताला पहिलं, तिचा आवाज ऐकून आनंद झाला.त्या काळातली आमची आवडती जोडी, परत एकदा पाहून आनंद वाटला. तुम्हा दोघांना पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐🙏👌👌👍

  • @vasudhasangameshwarkarkulk2875
    @vasudhasangameshwarkarkulk2875 11 місяців тому +1

    खूप छान मुलाखत...प्राजक्ता ऋषिकेश...दोघांना प्रत्यक्ष भेटल्यासारखे वाटले.

  • @seemapathak8291
    @seemapathak8291 11 місяців тому +3

    वा छान, केमिस्ट्री आहे दोघांची.
    जोडी नंबर 1..अनेक आशिर्वद..🙌💕😍🌹

  • @nirapt
    @nirapt 11 місяців тому +4

    मुलाखत छान झाली आहे. पण फक्त मध्ये मध्ये दोघांचं उत्तर complete न होता पुढचा प्रश्न येईपर्यंत व्हिडीओ cut केला आहे तेवढी काळजी घ्यावी.

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 11 місяців тому

    प्राजक्ता/हृषिकेश खुप छान झाली मुलाखत ❤दोघांचेही आवाज खूप छान आहेत .

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 11 місяців тому

    प्राजक्ता खुप बारीक होती छान आता फारच वेगळी दिसते मस्त मुलाखत छान जोडी गायक तर छानच आहेत

  • @shobhakulkarni3404
    @shobhakulkarni3404 11 місяців тому +1

    मस्त मनमोकळी मुलाखत....दोघांना पण पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 11 місяців тому

    Khup Khup शुभेच्छा doghana पाहून Khup आनंद zhala

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 11 місяців тому +3

    खूप वर्षानी तुम्हाला पाहिले मी तुम्हाला सारेगम पासून पाहते आहे खूप अशिर्वाद तुम्हा दोघांना

  • @vrushalisathe1728
    @vrushalisathe1728 11 місяців тому +3

    मुलाखत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली आहे. खूप छान.

  • @alpanashrotri8913
    @alpanashrotri8913 11 місяців тому

    खूप सुंदर मुलाखत... दोघेही छान गायक आहेत 👌👌

  • @arunapatil5871
    @arunapatil5871 11 місяців тому +2

    खूप.छान,अशीच राहो तुमची जोडी,जय.गजानन

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 11 місяців тому +1

    Nice... Heard his voice first time in SP firodia.. He was very famous in college and art circle

  • @pratibhakarkera2547
    @pratibhakarkera2547 11 місяців тому

    Prajakta n Hrishikesh...you guys r such brilliant singers..God bless!

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 11 місяців тому +2

    Khup chhan jodi

  • @amitlimaye5207
    @amitlimaye5207 10 місяців тому

    @Dreamer's tales team.. great video!! Hrishikesh and Prajakta truly made for each other...🙂

  • @minalkulkarni5101
    @minalkulkarni5101 11 місяців тому +2

    Chan ch vlog mulakhat ghenaray mis khup chan aahet

  • @PracheeSM
    @PracheeSM 11 місяців тому +1

    Khup cuts hote...😢 baki sagal chaan

  • @anildeo8544
    @anildeo8544 11 місяців тому +2

    खूपच सुंदर कार्यक्रम

  • @aartidesai1577
    @aartidesai1577 11 місяців тому +2

    सुंदर मुलाखत .

  • @subhashchitre8151
    @subhashchitre8151 11 місяців тому +1

    Rhishikesh, I like your voice; you sing well. keep it up !

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 11 місяців тому +2

    फार सुरेख मुलाखत

  • @supriyagokhale6710
    @supriyagokhale6710 11 місяців тому

    Jodi tuzi Mazi Nice chemistry

  • @bharatigodgaste8095
    @bharatigodgaste8095 11 місяців тому +2

    प्राजक्ता , तू गाणं सोडूं नकों। Limelight मधें रहा।

  • @sunitakarkare6236
    @sunitakarkare6236 11 місяців тому +2

    माझी आवडती जोडी..

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 11 місяців тому +1

    Khup khup chan

  • @nalinideshpande1999
    @nalinideshpande1999 11 місяців тому +1

    Interview chhan zala

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 11 місяців тому +1

    Khup chhan ❤❤👍

  • @deepashreenabar382
    @deepashreenabar382 11 місяців тому

    खूप दिवसांनी दोघेही दिसला.आत्ता एखादे गाणे होऊदे. जुन्या आठवणी जाग्या होऊ दे.

  • @abhaykumarthosar3770
    @abhaykumarthosar3770 11 місяців тому +1

    Correct choice of interviewees

  • @suchetajoshi4978
    @suchetajoshi4978 11 місяців тому

    खूप छान...दोघेही

  • @hemantmodak9706
    @hemantmodak9706 11 місяців тому +1

    Need to know what are the activities Prajacta is currently doing.

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 11 місяців тому +1

    🎉खूप छान

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 11 місяців тому +1

    Khup mast

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 11 місяців тому

    खूप छान मुलाखत

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 11 місяців тому +1

    सुंदर मुलाखत

  • @rashmibarve4092
    @rashmibarve4092 11 місяців тому +1

    khup chan mulakhat pan madhe madhe tya doghanch bolna cut ka kelay??

    • @medhashintre8581
      @medhashintre8581 11 місяців тому +1

      छान मुलाखत.माझी आवडती जोडी.

  • @medhashintre8581
    @medhashintre8581 11 місяців тому +1

    खूप छान झाल्यात गप्पा

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 11 місяців тому +1

    ताई मुलाखत कोणी घेतली त्यांच्याबद्दल काही माहिती मिळू शकते का, मुलाखत मुंबई की पुण्यात घेतली

    • @dreamerstales6731
      @dreamerstales6731  11 місяців тому

      मुलाखत पुण्यात घेतली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा या email वर: dreamerstalesinteviews@gmail.com

  • @minalkulkarni5101
    @minalkulkarni5101 11 місяців тому +1

    Prajkta muliche nav kay g

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 11 місяців тому +1

    Rushikesh tuji sagalich gani kopkopawadatat

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 11 місяців тому

    M ala khup aavaj aavadto tuza khu chan

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 11 місяців тому

    ज्युनियर सुधीर फडके काका ऋषिकेश रानडे म्हणजे

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 11 місяців тому

    मुलाखत घेणारी चा च आवाज जास्त येतोय

    • @WoodCricket-fg7or
      @WoodCricket-fg7or 11 місяців тому

      प्रत्येकाचा मूळ आवाजच कमी अधिक असू शकतो .

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 місяців тому

    मुलाखत छानच पण ताई तुमही मधये मधये बोलु नका .

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 11 місяців тому +1

    प्राजक्ता पण तू हल्ली गात नाहीस
    का गो

    • @prajaktajoshi-ranade1808
      @prajaktajoshi-ranade1808 11 місяців тому +1

      मनापासुन धन्यवाद आपलं प्रेम पाहून....देवाच्या कृपेने मागची 20 वर्ष मी constantly गाते आहे...व्यवस्थित कार्यक्रम आणि recordings करत आहे... मागची 10 वर्ष मुंबईत कामानिमित्त राहत असल्यामुळे मला वाटतं पुण्यात जरा कार्यक्रम कमी झाले...पण रसिकांच्या प्रेमाने आणि गुरुकृपेने अजूनही गायन नीट चालू आहे....आणि राहील याची आशा आहे...regular updates साठी माझा personal UA-cam channel ani फेसबुक आणि इंस्टाग्रम ला please follow करावे ही विनंती... पुन्हा मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anandsathe9383
    @anandsathe9383 11 місяців тому +3

    @ anandsathaye खुपच छान मुलाखत

  • @anandsathe9383
    @anandsathe9383 11 місяців тому +1

    खूप छान मुलाखत

  • @sujatakulkarni3023
    @sujatakulkarni3023 11 місяців тому

    Khup mast