मामाची तलाशी || part 1||Episode 694 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 330

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil Рік тому +57

    मामाचा एपिसोड आला की वेगळाच आनंद मिळतो.
    कोणा कोणाला मामाचा एपिसोड पाहायला आवडतात. ❤❤

  • @akshaymahulkar5841
    @akshaymahulkar5841 Рік тому +26

    आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवतं..😊

  • @sameshmoon3912
    @sameshmoon3912 Рік тому +17

    प्रत्येक वेळेस दाडगे साहेब च फसते 😂😂😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Рік тому +4

    मामा दोन्हीकडून फिटला आता , उसाच्या गाडयाही गेल्या अन् सव्वा लाखही भरून दया लागते , मामाची साडेसाती सुरू झाली आता.......
    सीआयडी च बोलवा लागते , त्या शिवाय मामा कबुलत नाही , नाहीत आपले बिलाला साहेब आहेच......
    नार्को टेस्टची गरज नाही सध्यास😂😂😂😂😂
    जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
    उदयाच्या भागाची उत्सुकता .........

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 Рік тому +4

    मामा भांजे, चाचा भतीजा, भुजंग राव देंडके,अन् ट्रॅक्टर ड्रायव्हर सगळे गरम, म्हणजे पुरा माहोल गरम 😂😂😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 Рік тому +4

    मामा.उलटला😁😁😁चाचाभतिजा.काय.करणार.आता.मामाचे
    विडीओ.खूप.छान.असतात👌👌

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Рік тому +3

    मामाले तर चांगलीच टिपारी बसली सवा लाख पण गेले रसवंति च्या दोन्ही गाड्या पण गेल्या आणि बिलाला साहेबांचे डंदूके भेटन ते वेगळेच 🤣😂

  • @ramakantujgare1176
    @ramakantujgare1176 Рік тому +3

    गुरु लोकाच आयुष्य जास्त वाढत आहे हसुन हसुन.. हसल पहिजे आनी तुमी हास्य चे गुरु आहात ... न.1 च

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 Рік тому +4

    पहिले मामा सगलायले झाब्बु द्यायचा आता त्याला झाब्बू बसू राहिला😅😅👌👌🙏

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it Рік тому +4

    Chor chor mousere Bhai ,chacha bhatija👌👌👌 mama bhanje👌👌👌👌 Mama is heart ❤️ of teacher takatak channel 's

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 Рік тому +13

    मामाची तलाशी एक नंबर 🤣🤣🤣🤣

  • @GVT303
    @GVT303 Рік тому +6

    चला बऱ्याच दिवसानंतर मामा ची एन्ट्री झाली आता लय म्हणजे लय च मजा येणार आहे , मामा भांजे , चाचा भतिजे तुमची वेळ पुन्हा एकदा आली 🤣🤣🤣😂😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Рік тому +2

    मामा भांजे आणि चाचा भतीचा खूप छान विडिओ सर मस्त 😅😅😅😅

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 Рік тому +113

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

  • @vaibhavraut7335
    @vaibhavraut7335 Рік тому +10

    मामा मनजे फुल दागडो 😂

  • @gopaldhanokar22
    @gopaldhanokar22 Рік тому +6

    खोटं बोला पण मामा सारख बोला😂😂😂

  • @aparnachoudhari8626
    @aparnachoudhari8626 Рік тому +3

    सर आपल्या या रोजच्या प्रवासातले अनोळखी आम्हि प्रेक्षक सारे .पण मनाने सर्रवांना मानता तुम्हि आपले . कमेंटच्या रुपात सर्रवांंना वेळ देता कौतुक करत हसुन बोलता . आणि जे कधी रुसतात त्यांनाहि मनवता . सर तुम्हि म्हणजे आनंदाचं झाड आहात सर्रवांसाठी ... !
    🙏😊

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Рік тому +2

      सर्व प्रेक्षकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात,कोणी मामा चे,व्हिडिओ टाका म्हणतात,कोणी शेतीचे,कोणी झाब्रू चे,कोणी जगणं चे
      परंतु कधी कधी सर्वांच्या इच्छा पूर्ण होत नाही,ते नाराज होतात परंतु मी माझ्या परीने प्रयत्न करतो,

    • @aparnachoudhari8626
      @aparnachoudhari8626 Рік тому +1

      ​@@TeachertakatakSureshRaut
      Sir You are very Humble Person ...
      🙏😊

    • @DATTA.S.FALE.
      @DATTA.S.FALE. Рік тому +1

      @@TeachertakatakSureshRaut || ❤ सर तुम्ही शाळेचे काम करून उरलेल्या वेळात विडिओ बनवता, खरं पाहता खुप कठीण आहे. पण तुम्ही ज्या तन्मतेने विडिओ तयार करता हे कौतुकास्पद आहे. ज्या प्रमाणे प्रेक्षकांनी जो विषय दिल्यावर तुम्ही त्यासाठी 100 टक्के प्रयत्न करता. मला तर वाटते तुम्हांला कंटाळा हा शब्दच माहीत नाही. कारण तुमची काम करायची तयारीच तेवढी आहे. आणि रोज नवनवीन विनोद निर्माण करून तुम्ही लाखो लोकांच्या चेह-यावर जे निखळ हसू आणता. याला तोडच नाही. एकदम मोहिनी मंत्रच टाकता. तुम्ही लोकांच्या दुःखाचे हरणच करता. एखादा बिमार माणूस असला ना जर त्याले तुमचा विडिओ दाखवला ना तरी तो बरा होऊ शकतो. 😍 बाकी तुमची स्तुती करायला शब्दकोश पण कमी पडेल. 🙏
      ||🌺 जय मां संतोषी ||

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Рік тому +1

      @@DATTA.S.FALE. Datta bhau
      आपण नेहमी समजपूर्वक कमेंट करत असता,
      मी आपली कमेंट आवर्जून वाचतो,

    • @aparnachoudhari8626
      @aparnachoudhari8626 Рік тому +1

      ​@@DATTA.S.FALE. 👍👍

  • @ganeshthombre2001
    @ganeshthombre2001 Рік тому +7

    मामाले लावला चूना.. 🤣🤣😇😇🤑🤑🤑😍🥰🥰

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Рік тому +1

    देंडके बावाजीचे पैसे लवकर मिळाले पाहिजे, लयच फसलेलं काम आहे बिचा-याचं 😀😀👌👌🙏🙏

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Рік тому +3

    मामाले दनका दिला पार्टनर ने.
    मामाले थर्ड डीग्री दिली तरी पैसे वापस मिळणार नाही. कारण पैसे तर गेले संत्री खरेदीसाठी.

  • @janvichahande03
    @janvichahande03 Рік тому +10

    बिलाल साहेब च्या हाती case आहे तर नक्कीच case solve होनार....😊😅. पण बिचारे डेनके साहेब नेहमी त्यांच्याच नुकसान होतो...... एक तर बिचाऱ्यांच्या मुलीच लग्न जुड़त नाही आहे आणि उलट जेवढे जमवलेत आहे ते ही पूर्ण मामाच्या नजरीत येते😅😂😂😂😂

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 Рік тому +16

    चाचा भतीजा वर आता रसवंती गाड्या चोरीचा गुन्हा पण दाखल🤣🤣
    मामा फिटला आता रसवंतीत
    देडके सोबत मामा चे पण ग्रह फिरले🤣🤣
    आलुबोंडा🤣🤣🤣
    आता झाले भुषण चे पेपर भुषण ले गावात आणा सर 😂😂

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde Рік тому +1

    मामाच्या गाड्या गेल्या पाहिजे गुरूजी सगळी हेरा फेरी बनवा मस्त मजा येते आणि 3/4 part pan एक्स्टा बनते

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Рік тому +8

    राऊत सर मामाला चांगली टीपारी दिली पाहिजे,
    मामा गोरगरीब लोकांना फसवतो.

  • @amoljambhule1621
    @amoljambhule1621 Рік тому +6

    मामा आणि भाचे आणि चाचा भतीजा याची चांगली धुलाई करा बिलाल साहेब

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. Рік тому +6

    || ❤ ब-याच दिवसांनी देंडके साहेबांचे दर्शन झाले
    हेच continue करा सर...😊 तोपर्यंत श्रीराम नवमी
    येतेच...🙏👌💐 ||

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 Рік тому +1

    मामाचं तेलही गेलं तूपही गेले हाती धुपाटणे
    आले जय महाराष्ट्र

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde Рік тому +2

    Tractor 🚜 वाला भी तिकडे सनकुन आहे देंडके भी पागल झाला😂😂😂😂😢😢😢😅

  • @rizwansheikh1901
    @rizwansheikh1901 Рік тому +2

    मामा एक नंबरचा धुर्त माणूस आहे .....

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह Рік тому +1

    अंधश्रद्धेला बळी पडला देंडक्या पैशाच्या लोभापायी...
    आणि आता पोलिसांच्या डोक्याला इनाकारन तरास...
    मनता पण देंडक्या लयस लोभी आनं अहंकारी आहे ब्वा...
    (माननीय राऊत सरांना विनंती की....एपिसोड ३० मिनिटांचा बनविण्यात यावा..........आग्रहकर्ते_टिचर टकाटक परीवाराचे सर्व २०१००० सबस्क्राईबर)🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Рік тому

    मामा.... नार्को टेस्ट करा नाही त काही बी करा... कबूल होणार नाहि म्हंजे नाही 😂😂😂

  • @manojtikar521
    @manojtikar521 Рік тому +1

    डॉ. नलू आणि झाब्रुगोडा यांचं लग्न झालंच पाहिजे

  • @pankajmadne4031
    @pankajmadne4031 Рік тому +1

    गुरूजी आता देनके मुलीच मारुति संग होऊ दया

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Рік тому +1

    मामांची चांगली धुलाई पाहिजे 👌😂

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Рік тому +1

    राम राम हो गुरुजी,,आपले , सर्व च एपिसोड,लय भारी 👍👍👍

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 Рік тому +1

    मामाची नार्को टेस्ट कराच एकदाची

  • @dipaktaksande2834
    @dipaktaksande2834 Рік тому +1

    Chyachya bhatijya sher he to mama sava sher hai

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 Рік тому +5

    मामा भाचे एकदम झकास आहे ते जर नसेल तर मजाच नाही 🎉🎉🎉

  • @swapnilingole.
    @swapnilingole. Рік тому

    जा ना आता कायले बडबड करू रायले.. तुमी...🤣🤣🤣👌

  • @smdigitalproduction4205
    @smdigitalproduction4205 Рік тому +3

    सर आज गाडीमध्ये प्रवासात एवढा बोर झालो पण संध्याकाळी मामाचा विडीओ बघितला आणि एकदम ओके झाले सर्व काही😅😂शंकर मानकर पाटील - छत्रपती संभाजीनगर

  • @ramdas-pg2zg
    @ramdas-pg2zg Рік тому +9

    सर झाब्रु आणि नीलु ची Love story apisods video टाका प्लीज

  • @hemantkharat602
    @hemantkharat602 Рік тому +1

    बिलाला साहेब एक नंबर ❤

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 Рік тому +1

    मामा भांजे V/s चाचा भतीजा 🤣😂😅

  • @kajalkikani6785
    @kajalkikani6785 Рік тому

    Mama lay bhari khot bolate ba ,1 nambar

  • @kisanghuge9373
    @kisanghuge9373 Рік тому +1

    मामा फसला 🤗😁🤣

  • @MILINDGODE007
    @MILINDGODE007 Рік тому

    Mama ho mama काय राज्या साहेब 😅😅😅😊😊😊😂😂😂😂

  • @aaijavuntakmitrmandal
    @aaijavuntakmitrmandal Рік тому +1

    Khupach chhan video ahe sar

  • @dikshakamble2532
    @dikshakamble2532 Рік тому +4

    मामा is back

  • @pankajmadne4031
    @pankajmadne4031 Рік тому +1

    गुरूजी दोन लाखाचा पहा मामच

  • @laxmanrathod3785
    @laxmanrathod3785 Рік тому

    खूप छान व्हिडिओ आहे सर पांडे सायबा चार किंमत एक नंबर आहेत

  • @sachinpatekar1257
    @sachinpatekar1257 Рік тому +1

    मामा चा एपिसोड 👌

  • @SamaFalke
    @SamaFalke 11 місяців тому

    मामा गेला 😂😂

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde Рік тому +1

    बिलाला आणि पांड्ये साहेब 😂😢😊😅

  • @sagarkurhade6289
    @sagarkurhade6289 Рік тому +2

    खुप खुप खुप छान सर👌👌👌👌

  • @rahulbhonde8944
    @rahulbhonde8944 Рік тому +2

    एपिसोड लय लहान बनवलं सर
    आता तर मजा आली असती मामाची
    उद्या याच्या पुढचा भाग टका सर 🙏🙏🙏

  • @nileshgaikwad8670
    @nileshgaikwad8670 Рік тому

    मामा जिंदाबाद

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Рік тому +1

    त्र्यकटर वाल्यान मस्त संधी च सोन केलं बाकी...

  • @dipakkinkar707
    @dipakkinkar707 Рік тому +2

    देंडके चे पैसे लवकर परत मिळू द्या सर 😂😅

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 Рік тому +1

    सर नेहमी नेहमी देंडके ला .पैस्यांचा फालका बसतो.आता तुम्ही देंडकेच्या मुलीचं लग्न मारोती सोबत जुळवून द्या.😇🌷🌷🙏🌺🌺🌺🌶️🌶️🌶️

  • @yogesh.hiwarle2189
    @yogesh.hiwarle2189 Рік тому +1

    उद्याच्या भागाची आतुरतेने वाट.....

  • @shubhamwankhade7012
    @shubhamwankhade7012 Рік тому +1

    जाबरू गोंडा आलू गोंडा वीडियो उदया टाका..... 😂😂

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 Рік тому +1

    Mama bhaje return 😂😂😂😂

  • @kakajikakde6511
    @kakajikakde6511 Рік тому

    मामा नार्को टेस्ट 🤣

  • @Watchwithketan
    @Watchwithketan Рік тому +7

    200K spacial QNA video sir please ❤ love from Hingoli ❤🎉😊

  • @gdchatark
    @gdchatark Рік тому

    देण्ड़के ची सेटिंग्स लागली पन एकदाची गुरुजी मामा ची नार्को लागते उद्याले

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Рік тому

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला

  • @abhijeetdeshpande1401
    @abhijeetdeshpande1401 Рік тому +2

    Aaj Zabru ani Nalu madamcha episod yeil yachi apeksha hoti....

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Рік тому +1

    Khup mast video sir

  • @isthatbittya
    @isthatbittya Рік тому

    MAMA BOLTE😅

  • @sudhirkachale5577
    @sudhirkachale5577 Рік тому

    एकच नंबर रसवंती पटनर ❤😂

  • @sangpalshinde2432
    @sangpalshinde2432 Рік тому +6

    सर यांचा निकाल लावा लवकर 👌👌👌

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Рік тому +12

      Kay Rao आजच टाकला व्हिडिओ,तुम्ही end कराच म्हणता,

    • @DrSwara
      @DrSwara Рік тому

      ​@@TeachertakatakSureshRaut 🤣🤣😂😂😅

  • @sanketmahalle914
    @sanketmahalle914 Рік тому +1

    Jay shivray Jay shaburaje jay maharastra 🙌⛳

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 Рік тому

    फुकपाक - विकवाक 😃😄😂

  • @rk5797
    @rk5797 Рік тому

    😁😄मामा ईस ब्याक🤣😆

  • @mh37editing86
    @mh37editing86 Рік тому

    Ek no. Sir

  • @vilaspattekar3774
    @vilaspattekar3774 Рік тому +1

    Police bharti zangadgutta cha video taka sir..

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 Рік тому

    मस्त विडिओ सर धन्यवाद 🙏🙏

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Рік тому +1

    सद्या देंडके चे ग्रहमान ठिक नाही. शिवलाल न पाहुणे आणले तेव्हा पासून, मामाभासे, चाचा भातिजे या दोन जोड्या मस्त जमल्या पण सेराले सव्हा शेर भेटतच मंते तसच झालं. मामाच्या रसवंती गेली.

  • @sachindaberao6738
    @sachindaberao6738 Рік тому

    Maman svta dushman vadhavat ahe jashi karni Tashi bharni Akolavale😊

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 Рік тому +1

    🙏 Video is back op to video nice video sir mamachi Talashi nice video mama sapadt nahi 🙏😀

  • @chetansolanke6845
    @chetansolanke6845 Рік тому +1

    👍😂🤣👌अप्रतिम विडिओ सर 👍😂🤣👍

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Рік тому +1

    सरजी देंडके काकांचे सवालाख मिळायला पाहिजे

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 Рік тому

    छान आहे विडीओ🙏👌🙏👌

  • @lalitramteke3762
    @lalitramteke3762 Рік тому

    वाट पाहत होतो सर विडिओ ची

  • @bhagvatbhalerao4882
    @bhagvatbhalerao4882 Рік тому

    Mamala ek vela nahi kiti vela bghitle tri mama Kay badlat nahit😅😅

  • @suniltangade2631
    @suniltangade2631 Рік тому

    मामाच्या धुलाईचा व्हिडीओ बनवा सर ऊद्याला

  • @user-vp6jp5hd7u
    @user-vp6jp5hd7u Рік тому +14

    😍😇✨🙌🔥

  • @swaggyingle
    @swaggyingle Рік тому +1

    ❤❤❤❤❤

  • @surajranmale6529
    @surajranmale6529 Рік тому +1

    देंडके मरते वाटते आंदारात 😁😁😁

  • @balkrushnawankhade9923
    @balkrushnawankhade9923 Рік тому +1

    No 1

  • @akshayrathod2239
    @akshayrathod2239 Рік тому

    Mama ch video khub chan

  • @adityamandwe2505
    @adityamandwe2505 Рік тому +2

    सर बारस कधी करता बाळू भाऊ च्या मुलीच आणि झुंबर भाऊ चा मुलाचं

  • @krantishende5156
    @krantishende5156 Рік тому

    खूप छान सर 👌

  • @raviburale7112
    @raviburale7112 Рік тому

    झाली बा डेंडकेचा पैसाची तपासणी चालू...

  • @vijayjadhav2999
    @vijayjadhav2999 Рік тому

    जय, सेवालाल, भाऊ

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 Рік тому +2

    🙏पैसाचा पाउस 🙏👍🇮🇳👌

  • @gauravradke4104
    @gauravradke4104 Рік тому

    छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @Spartan33344
    @Spartan33344 Рік тому +1

    एपिसोड 25 30 मिनिटाचा करा सर 🙏🙏🙏

  • @captionlovers7207
    @captionlovers7207 Рік тому

    *_श्रीमंतच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल पण माणुसकी च्या यादीत आपलं नाव अग्रस्थानी झळकलं पाहिजे..!!!शब्दांचा जादूगर_nobita✍🏻💯✌😊*

  • @vickydoble4864
    @vickydoble4864 Рік тому

    Mla mama bhanje & chacha bhatije
    Aani Jagan sanket che vidio khup aawdte