विदर्भात बोलण्यात येणार्या सर्वच ग्रामीण भागातील डायलॉग चा आपण आपल्या एपिसोड मध्ये समावेश करुन वर्हाडी भाषेचा सन्मान केला.आपणास शतशः धन्यवाद.विजय मे.वाघ तडस लेआऊट वर्धा.
|| 😊आला बा विडिओ... देवासारखी वाट पाया लागते. कवा वाजते पाच, कवा वाजते पाच. विडिओ आला की बरं वाटते. नाही आला की - जग सुना...सुना लागे 🖤 #I_AM_ADDICTED_TO_YOUR_VIDEOS_SIR🙏 💐💟 ||
व्वा मामा व्वा! कमाल केली बा.... चालू पांडे ला देला झाबू 🤣🤣🤣 मामा शिवाय मज्या नाही सर मामा ले फरार दाखवा . मामा वर अजून व्हिडीओ बनवा.... रांगोळी थंडीचे ब्लॅंकेट विकणे इ.
खूपच मजा आली सर मामा आला मजा आली आणि फरार पण झाला पांडे साहेबांच्या हातून सुटणारा नव्हता पण दाखवा लागला। हे आम्ही समजू शकतो सर साहेबांची बदली करू नका सर दोन्ही कॅरेक्टर एक से बढकर एक आहेत सर
विदर्भात बोलण्यात येणार्या सर्वच ग्रामीण भागातील डायलॉग चा आपण आपल्या एपिसोड मध्ये समावेश करुन वर्हाडी भाषेचा सन्मान केला.आपणास शतशः धन्यवाद.विजय मे.वाघ तडस लेआऊट वर्धा.
D
Jccc small
कुछ भी करनेका
मगर मामा का ईगो हर्ट नहीं करने का 🤣😄👌
अरे बापरे.... मामा फरार.... 😄😄😄 चालु पांडे को बनाया उल्लू🤓🤓चालु पांडे को भी मामा ने चुना लागाया.... 🤣🤣🤣
मामा भाचे यांचे कारनामे सुरूच ठेवा सर जी... मामा हे पात्र एकच नंबर आहे...मामा भाचे यांचे अजून व्हिडिओ घेऊन या सर जी 🔥🔥
मामाने देल्लाच झुंगारा , खतरनाक आहे मामा - भाचे . चालु पांडे साहेब आता काटेकोर फिल्डींग लावा , काहीही कमतरता ठेवू नका , तरच ही केस निकालात लागेल नाही तर काही खरं नाही........
बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
2भाकरी बेसन एक मिरची अर्धा कांदा अन लाल चटणी मस्त डायलॉग😂😂
मामा असल्यावर जरा जास्तच मज्जा येति😂😂
मेली धामण नाही आहे सर...
कोब्रा 🐍आहे मामा...🤩🤗😂
आजचा मामा साठी बेस्ट डायलॉग मेली धामण😀😀👌
काल वाट पाहत होतो सर.... पण हरकत एक दिवस ब्रेक ... मजा आली 😅😅😅🤣 happy दसरा.🎉💐💐🎊🎂
मामा खतरनाक जुगाड लावते, सोबत दोन भाचे 😂😂😂😂😂😊
Mama have separate fanbase❤️❤️😂😂😂🔥
❤❤🎉
1 lakh 44 hajar subscribe झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
मामा असल्यावर खुप मज्या येते 😄😄😄😄😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
चालू पांडे ना पण मामा नि चाट दिली राजे हो आता मामा ची काही गैर नाही 😂😂🤣👌👌
मामाचा दोन पार्ट दाखवा मामा फरार👍💯
20 रूप ईकडले आन 20 तिकडचे 40 रूपये देईन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅
आजच्या भागा मध्ये मग्न झालो होतो 😂👏🏼👏🏼मस्त सुपर से भी उपर 🤩
मामाला फरार झालेच पाहिजे होते लवकर मामा मुळे लोकं पण सावध होतात 😅
लक्ष्मण भाऊचा आवाज खूप कॉमेडी आहे 😂हसू येते मामा एक नंबर 🙏
टांगा पलटी घोडे फरार अस झालं चालू पांडे साहेबांचं
मजा आली आज
काश.... मेरा मामा भी ऐसा होता😜😜😜
Finally Mama is here, superb sir 👍
मामा कोणाले पन बातच चिवत्या बनवते लयच खतरनाक आहे बा मामा मानल मामाले....
पण आजचा विडिओ नक्की चांगला असेल. 👍👍👍
वावा सर संगित एक नंबर मामा फरार दाखवला एक हिडीओ आजचा
वरणाच पाणी😂😂😇
अख्या महाराष्ट्राला कामाला लावलं मामाने.. 😅
Mama....... Ekdam khatarnak ,😁😀🤟🏻🤟🏻❤️❤️
Mama ko pakadna mushkil hi nahi namumkin hai😂😂
वा रे वा पिवळा मामा 😀😀
आपल्या कल्पनाशक्ती चा फॅन आहे मी.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सरजी 🍀
खूप छान एपिसोड सर.
मामा ची वाट बघत होतो आम्ही😊☺️
Hi
बापरे doctor pn enjoy kartat
nice
बाप्पा लेका, मामा तर लयच पाजी आहे, चालू पांडेला मामा बनवलं 😀😀👌👌🙏🙏
आता मामा सापडणार नाही बगा 🤩🤩🤩🤩🤩🤩😂
लाहन्या पाटलाले विचारा लागल हे काय होय पैसे भुलले पाकीट भुलले 😂😂😂
दसरा झाला कि हेलंबा सुरु.... 🤣😍
Meli dhaman😂😂😂😂😂😂😂🔥
मामाने चालू पांडेला मामा बनवले😂🙏
सर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला व संपूर्ण टिचर टका टक फॅमिलीला विजयादशमीच्या सोनेरी हार्दिक शुभेच्छा 🙏
खुप मज्जा आली..🙏सर...मामा शिवाय मज्जा च नाही 🤣🤣🤣🤣🤣👌
मामा न देल्ला गुंगारा पांडे सायबाची हाये आता गडचिरोली ट्रान्स्फर 🤣🤣🤣
मामा इज बॅक...🤣🤣🤣
Ek number mama bhanje😜😜😜
भरोसा ठेवाच नोता लागत झाला शेवटी mama फरार 😆😆😆
छान सर 👌👌👌
|| 😊आला बा विडिओ... देवासारखी वाट पाया लागते.
कवा वाजते पाच, कवा वाजते पाच. विडिओ आला की
बरं वाटते. नाही आला की - जग सुना...सुना लागे 🖤
#I_AM_ADDICTED_TO_YOUR_VIDEOS_SIR🙏 💐💟 ||
बैकग्राउंड म्यूजिक मस्त आहे
शिवभोजन पाहिजे sir mama ले 😄😄
व्वा मामा व्वा! कमाल केली बा.... चालू पांडे ला देला झाबू 🤣🤣🤣 मामा शिवाय मज्या नाही सर मामा ले फरार दाखवा . मामा वर अजून व्हिडीओ बनवा.... रांगोळी थंडीचे ब्लॅंकेट विकणे इ.
Kal.ha.bhag.
आता तर मलाच टेन्शन आल गुरुजी... पांडे साहेब न शप्पथ घेतली मामा ले पकडायची... राहिला मामा अन त्याचे ते सोबती... जंगलात किती दिवस... अन कशे राहील😂😂
वाल्याच वाल्मिकी होन हाय बहोत बडिया मामा एक नंबर 😊👌आय लाईक मामा.
मामा फरार 😂😂😂🤣🤣🤣
मामा लय भारी हार्वेस्टरच नेला च्या बहीण माय बिन
मामाशियाय मजा नाही. कलंदर, अवलिया कॅरेक्टर.... तुम्हाला मामावर खुप मेहनत घ्यावी लागली असेल.... 👍👍🙏🙏
मामाभाचे.फरार😂😂😂👌👌
Kal khup mish kele sir . Teacher taka tak la . SIR 👍 NICE VIDEO
Mama jabardast❤❤❤❤
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर..
जबरदस्त व्हिडिओ सर....मामा न त पोलीस ले बी गुंगारा देला ना बावा....आता पांडे साहेब काय करतीन त करो बावा🙏
Super sir ekda mama aani kandil cha vartalap ghadva ,dasrayacha hardik shubhecha advansmadhe
फरार मामा भाचे लवकरच सापडतील
😂😀😎😭❤️🔥🙏👍
मामा चे सर्व video ऐकच नंबर असतता सर जी
खूपच मजा आली सर
मामा आला मजा आली आणि फरार पण झाला
पांडे साहेबांच्या हातून सुटणारा नव्हता पण दाखवा लागला। हे आम्ही समजू शकतो सर
साहेबांची बदली करू नका सर
दोन्ही कॅरेक्टर एक से बढकर एक आहेत सर
मामा ne chlu pande la पण chamade दिला पोलीस पण चोर वर bharosa devtat मामा मस्त आहे
Background music ले 21 तोफायची सलामी सर
Mama tar mamach aahe bhau tyancha nand nahi karaycha 😂😂😂😂
सर जगन्या चा आवाज नाही ऐकला खुप दिगवसाचा होउन जाऊ द्या काहीतरी जगन स्पेशल😅😍
Finally mama cha video aala🤗
सर मामा ला बाहेरच राहूद्या मामा शिवाय मज्जा नाही सर 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
VA mama super chalu pandelaa chaglaa chuna lavalaa VA kamal Kali as vatat hot mlaa udyaacha episodes ajhcan baghav as mlaa vatat ahe 👍👍👌👌
मामा फरार नंबर एकच...
❤❤❤लाय भारी आहे राव ❤❤❤
मामा पयाला बावा.....🤣🤣😂😂
मामा लय भारी माणूस आहे
1 no kam zal. aata maja yeil. mama navta tr majach geli hoti sagli
लय हसलो राव ..😀😀😀😍😀😀😎😀😎😀😍😍😀🤔😎😎🙏🙏🙏
Wonderful 💕
मामा चा 🤚जास्तच लंबा आहे बा 🤣
अप्रतिम व्हिडिओ आहे हा
खूप आवडला
मामा, लय, भारी आहे भाऊ
Mama baher gele khup chan 👌
No1🤣🤣🤣🤣🤣👍
सर तुमि ते कोर्टरूम च्या बाहेर खुप छान टिम जमा केलि सर 🤣🤣😂🙏🙏
मामा फरार होते बा😃😃👍
मामाचा दूसरा पार्ट बनवा सर मामा बोले तो खतरनाक
सर. व्हिडियो न पाहताच?
सर्व प्रथम तुमचे आभार 🙏 मामा चा व्हिडियो आल्या बद्दल आम्ही आज लय खुश झालो . धन्यवाद
🙏🙏
ऐकच नंबर विडिओ सर...
mama is back with swag 😎😎😎
मेली धामण नाही सर अजगर आहे मामा😀😀😀😀
सर तुम्हाला व तुमच्या परीवला ला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Kadakkk sir ji🥰
आमच्या भाषेतील संवाद असल्याने खपच आवडते. ____अमरावती
पाटलाची आयडीया आवडली. अशे फुकटे रोजच गाडीले हात दाखवते.
एक नंबर सर
मामा आसल्यावर जरा जस्ताच मजा येते 😂😂
Hona rao
एक नंबर विडिओ सर😘😍😃😄😁😀
सरजी,हे एक बरं केलंत आपण,कारण मामा मूळे व्हिडीओ ला एक वेगळीच रंगत येते
The best video 😍👌👌👌👌 I like it
मामा ले प्रत्येक पात्र जमते सर
Shivbhojan Thali Mama 😂😂