असं जाहीर करणे चुकीचे आहे.. आरोप करणारा काहीही आरोप करु शकतो.. तो काही पुरावा देत नाही.. EVM हॅक होऊ शकते असा पुरावा असेल तर तो मतदानापूर्वी द्यायला पाहीजे आणि EVM मशिनवर मतदान रोखले पाहीजे.. भरपुर संधी देऊन ही कोणत्याही आरोपकर्त्याने आजपर्यंत EVM हॅक करून दाखवलेले नाही.. EVM वर आरोप करणाऱ्यांना आता कळुन चुकलेले आहे की लोक त्यांना मतदान करीत नाहीत आणि भाडोत्री माणसे आणुन, खोटं मतदान घडवुन , पैसे वाटुन निवडणूक जिंकण्या एवढी मते मिळु शकत नाही.. त्यामुळे त्यांच्यासाठी EVM मशिनमुळे मी हरलो असं म्हणणं हा एकच पर्याय तोंड लपवायला उरलाय..
आठ फेब्रुवारीला संध्याकाळी पुन्हा एकदा EVM बदनाम होणार😅
प्रभाकरजी हा केजरू भयंकर माणूस आहे.भारतीय राजकारणातून हा लवकरात लवकर हद्दपार झाला पाहिजे.
फार लवकर कळले ह्या आमदारांना.
जे आमदार सोडून गेलेत त्यांना एकालाही परत तिकीट मिळाले नाही हे सांगायला कसे विसरता आपण
बागेश्री आवाज ❤
आवाजच? 😊
जय हो
दिल्ली मधे BJP वजयी होणार. ते ठिक राहिल.
ताई फार छान presenter आहेत पण जी मजा तुमच्या presentation मध्ये आहे ती मात्र.......... आम्हाला तुमचं ऐकण्याची सवय झाली आहे
Good
छान विश्लेषण
सत्यमेव जयते आकार डीजे लँड
ईव्हीएम मशीन वर जर आरोप झाले तर. ... मी निवडून आलो तरी सुद्धा राजीनामा देईन म्हणून जाहीर करण्याची एका तरी उमेदवाराकडे हिंमत आहे का ❓
असं जाहीर करणे चुकीचे आहे.. आरोप करणारा काहीही आरोप करु शकतो.. तो काही पुरावा देत नाही.. EVM हॅक होऊ शकते असा पुरावा असेल तर तो मतदानापूर्वी द्यायला पाहीजे आणि EVM मशिनवर मतदान रोखले पाहीजे.. भरपुर संधी देऊन ही कोणत्याही आरोपकर्त्याने आजपर्यंत EVM हॅक करून दाखवलेले नाही.. EVM वर आरोप करणाऱ्यांना आता कळुन चुकलेले आहे की लोक त्यांना मतदान करीत नाहीत आणि भाडोत्री माणसे आणुन, खोटं मतदान घडवुन , पैसे वाटुन निवडणूक जिंकण्या एवढी मते मिळु शकत नाही.. त्यामुळे त्यांच्यासाठी EVM मशिनमुळे मी हरलो असं म्हणणं हा एकच पर्याय तोंड लपवायला उरलाय..
मला वाटते, फुकट खावू दिल्लीवlले परत एकदा केजूला निवडून देतील असे वाटते 😂
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🏼
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ kejriwal desh ka sab se bada zutha admi hay 😊
Prabhakar ji na aikave vatate
आपले अण्णा
पर प्रांतीय लोगो के लिये खास कर के दील्ही वालो असानिसे समझ में आये तो कृपया हिंदी मे व्यक्तव्य पेश करे 🙏
Pls मॅडम,या दमदार u tube वर आम्ही फक्त आणि फक्त प्रभाकर जी यांनाच ऐकू इच्छितो. असे वजनदार विषय त्यांच्याच वजनदार शब्दात ऐकण्यात काही औरच मजा आहे.
निखिल वागलेला आघाड़ीची
Bjp surely win
भाऊ चे वीडियो त चोरसेकर असे येत आहेत त्यांना सांगावे
Kahihe aso AAP yenyachi shakyata ahe karan dilliwale fukat khau ahet
आम आदमी पार्टी बीजेपी ची बी टीम आहे
जर उद्या केजरीवाल ने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर भारतीय जनता पार्टी म्हणेल केजरीवाल सारखा हिंदू शेर कुठेच नाही .😂😂😂😂
भाजपच्या रेवडीदेखील सांगा मॅडम
Mhanje tu revdi deta hee kabul kelas
KHANDANI bhikari 😊😊😊
तुमची भाषा बघून हे स्पष्ट आहे की तुम्हाला भाजपाने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे
हो.
आम्हाला सुद्धा हे चॅनल लाईक करायचे कॉन्ट्रॅक्ट भाजप ने दिले आहे. रेवडी कल्चर मध्ये येवढे तो बनता है 😂
😂😂@@Sairaat.2906
Jasa tula thevlay kejruddin ne
CHAMCHA 😊😊😊
तरीही बघताय ❓🤕 😇🥸
Sar.solapur.re.nagar.garkul.hai.don.lak.rupy.lon.sabsidi.var.bola.saheb.hami.kamgar.lon.maf.karave
.