माननीय शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . महाराष्ट्रातील जनतेचा माणूस ही खरी ओळख सार्थ ठरवली. साहेबांना दीर्घ आयुष्य मि ळो. आणि निरोगी आयुष्य सुद्धा मिळो.
नमस्कार साहेब, प्रथम आज आदरणीय श्री, साहेब यांच्या वाढदिवसाला मन पुर्वक हार्दिक शुभेच्छा!! शिंदे साहेब यांच्या वाढदिवशी तुम्ही अतिशय सुंदर सुरेख मार्मिक भाष्य केले आहे आम्ही शिवसेनेचे सैनिक साहेब यांना अतिशय जवळुन पाहिले आहे. विडीओ अप्रतिम सादरीकरण केलं आहे आपलं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!! आपण असेच बिनधडक महाराष्ट्र राज्य निर्मितीस हातभार लावत आहात साहेब, पुन्हा एकदा मनापासून आभार असेच वारंवार विडीओ लिहण्यासाठी आई जगदंबे ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!?
छत्रपतींच्या राजधानीत जन्माला आलेला मर्द मराठा असणारे शिंदे साहेब शिवसैनिक झाले.रिक्षावाला ते मुख्यमंत्री झाला.अशा सामान्यांच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
अनाथांचा नाथ लोकनाथ, एकनाथ...! शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्राचे लोकप्रिय, कार्यक्षम माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. डॉक्टर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना
शिंदे साहेब यांना वाढदिसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्या ll 🚩 कालची शिरीष महाराज यांना केलेली मदत,, ही बातमी वाचून खूप धन्य झालो एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घायुषी लाभो जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
"प्रभाकराजी"...जो अनुभव तुम्हीं घेतलाय आणि मीं हि ह्या राजकारणात हुशार असणे म्हणजे "अती शहाणा दिसतोय"....."लई पुढचं पुढचं बोलतोय"...."ह्याला लईच कळतंय"....! अशी उपमा देऊन खूप माणसे आपल्या आर्थिक स्वार्थासाठी..... तुमच्यासारखा आणि माझ्यासारख्या हुशार तत्त्वज्ञानी यांचा बळी जातो....! त्यात त्यात सरस ठरले ते आपले आपले "भाई"... गरिबांची साथ आपलाच "एकनाथ".. तोच लोकनाथ....!
शिंदेसहेबांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर 2022 ला ठाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते.. आणि वाद होऊ नये म्हणून काही वेळात ते उतरवले पण गेले.. त्याच वेळेस अंधुकशी शंका आली होती .. काहीतरी चालू आहे..याच विषयावर भाऊंचा त्यानंतर लगेच व्हिडीओ आला... तेव्हा confirm वाटायला लागलं की हे पुढील काही दिवसांत घडू शकेल.. आणि जून मध्ये ते प्रत्यक्षात घडले...जे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनात होते.. साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपल्या माध्यमातून श्री.माननिय एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई महाकाली माता त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना. जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏🏹🏹🏹🏹🏹 सर विश्लेषण एक नंबर केले आहे.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
युरोपियन देशांत एक चलन आहे तेथील राजधानी कींवा मोठ्या शहरातील महापौर पुढे जाऊन पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होतो तसेच आकांक्षा केजरीवाल पाहत होता. राजधानी मध्ये सत्तेत असल्यामुळे मिडिया ने पण मांडीवर बसवला होता. शेवटी कबरीत गाडला एकदाचा. आता हळूहळू सर्व राज्य भाजप वर विश्वास दाखवत आहेत. त्यानी ही आपल्या भावनेचा अर्थ समजून जिवन अधिक सुखकर होण्यात मदत करावी. भाजप सरकार मोठे Express way, railway double line सारखे कार्य करत आहे पण माझ्या शहारातील एका चौफुलीवर रस्ता फार खराब आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात तीन मृत्यू झाले.
खरं आहे एकनाथ शिन्दे साहेब खुप चांगले आहे 🙏 मी सोता एक भा.ज.पा .चा कार्य करता आहे तरी सुद्धा मी सांग तो . एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भा.ज.पा ची साथ सोडून नका आम्ही तुम्हाला सोडनार नाही. वाटदीसाच्या हरदीक शुभ भेच्या.🎉
एकनाथ जींना उदंड आयुष्य आणि उदंड यश लाभो.त्यांना आमचा आशीर्वाद आहे.
Ajun Amit Shah Kadun Khoke Gya Ani Shivsena Sampvaichi Va Mumbai Kendrashasit Supari Gya?
@@manoharmahadik3965Tumchya sarkhe Andhnamazi kadhich sudharnar nahi itki maar khalli Vidhansabha elections madhe tari itka Andhanamazipana
अतिशय योग्य विश्लेषण केले एकनाथराव शिंदेचे शिंदे साहेबाना वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा 🙏🙏
२००० ते २०३० पर्यंत पाहिलेला महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुख्यमंत्री.
एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा💐 प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला घेतलेली झेप आणी शिवसेनेचे हिंदुत्व या "साठीच्या" धाडसाला मनस्वी शुभेच्छा💐💐💐
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला सदैव लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏
माननीय शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
महाराष्ट्रातील जनतेचा माणूस ही खरी ओळख सार्थ ठरवली.
साहेबांना दीर्घ आयुष्य मि ळो.
आणि निरोगी आयुष्य सुद्धा मिळो.
आपल्या माध्यमातून शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा पोहचवा प्रभाकरजी
एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा❤❤🚩🚩🙏🙏👌👌👍
एकनाथ भाऊ आणि देवाभाऊ महाराष्ट्राला लाभलेले उत्कृष्ट नेते 🎉🎉🎉प्रभाकरजी 👌👌👍👍जनतेला लोकसभेला केलेली चूक उमाजली म्हणून प्रचंड विजय झाला....
शिंदे साहेबांना जन्म दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....खरच खूप मोठ्या मनाचा मुख्यमंत्री....❤❤❤❤❤❤❤❤
🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
भारी विवेचन....❤
शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉
1 नं मुख्यमंत्री एकनाथ जी
Happy Birthday our DCM
मा.श्री.एकनाथ शिंदेजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐🌹
अेकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!🌹
❤प्रभाकरदादा! नमस्कार.
भाईंनी, मुख्यमंत्री पद उपभोगलं, असं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री पद भूषवलं असा वाक्य प्रयोग अधिक योग्य वाटला असता.
खुप छान विश्लेषण प्रभाकरजी! शिंदे साहेबाना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎉
HAPPY BDAY TO OUR BELOVED DCM EKNATH SHINDE SAHEB🧡🔥🏹🙏 THANKS PRABHAKAR RAO🧡👍
वा प्रभाकरजी उत्तम विश्लेषण, आपणास धन्यवाद. एकनाथ शिंदे साहेब एक नंबर CM, शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा.
Khup chan vishleshan kele 👏🙏🙏
एक रहोगे गे तॊ सेफ रहोगे.. वाढदिवसाच्या शुभेच्छा.. हिंदुत्व बळकट करा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एकनाथदादा
EKNATH BHAI SHINDE यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑🏹🚩
खुप छान प्रभाकर सर....
नमस्कार साहेब,
प्रथम
आज आदरणीय श्री, साहेब यांच्या वाढदिवसाला मन पुर्वक हार्दिक शुभेच्छा!!
शिंदे साहेब यांच्या वाढदिवशी तुम्ही अतिशय सुंदर सुरेख मार्मिक भाष्य केले आहे आम्ही शिवसेनेचे सैनिक साहेब यांना अतिशय जवळुन पाहिले आहे.
विडीओ अप्रतिम सादरीकरण केलं आहे
आपलं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!
आपण असेच बिनधडक महाराष्ट्र राज्य निर्मितीस हातभार लावत आहात साहेब,
पुन्हा एकदा मनापासून आभार
असेच वारंवार विडीओ लिहण्यासाठी आई जगदंबे ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!?
एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
We need leaders like him.
शिंदे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 जिवेत शरद: शतं 🎊
सही आहे विश्लेषण केले आहे 🎉
मानाचा नमस्कार👍👌
छत्रपतींच्या राजधानीत जन्माला आलेला मर्द मराठा असणारे शिंदे साहेब शिवसैनिक झाले.रिक्षावाला ते मुख्यमंत्री झाला.अशा सामान्यांच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
एकनाथ भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹
शिंदेनची वैययक्तिक गुणवत्ता निर्विवाद आहे पण आमदार तितके निस्वार्थ नाहीत!!!
Perfectly said. 100%correct
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकनाथजी
नमस्कार, माननीय एकनाथ जी शिंदे साहेबांना वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा शांत संयमी कार्यक्षम व व्यक्तिमत्त्व भगवंत त्याना शक्ति देवो हाच प्रार्थना 🎉
Happy Birthday Shee Eknath Saheb Great DCM😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎁🎉👑
Great CM Happy Birthday Sir 💐
अनाथांचा नाथ
लोकनाथ, एकनाथ...!
शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्राचे लोकप्रिय, कार्यक्षम माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. डॉक्टर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना
साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला हवेत
शिंदे साहेब यांना वाढदिसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्या ll 🚩
कालची शिरीष महाराज यांना केलेली मदत,, ही बातमी वाचून खूप धन्य झालो
एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घायुषी लाभो
जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
मा .एकनाथ शिंदे सा .वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🚩🚩💐💐💐🙏👍
माननीय शिंदे साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
"प्रभाकराजी"...जो अनुभव तुम्हीं घेतलाय आणि मीं हि ह्या राजकारणात हुशार असणे म्हणजे "अती शहाणा दिसतोय"....."लई पुढचं पुढचं बोलतोय"...."ह्याला लईच कळतंय"....! अशी उपमा देऊन खूप माणसे आपल्या आर्थिक स्वार्थासाठी..... तुमच्यासारखा आणि माझ्यासारख्या हुशार तत्त्वज्ञानी यांचा बळी जातो....! त्यात त्यात सरस ठरले ते आपले आपले "भाई"... गरिबांची साथ आपलाच "एकनाथ".. तोच लोकनाथ....!
Jay shree ram prabhakar sir 🚩🚩
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा शिंदे साहेब.... शिवसैनिक शोभेल असं काम केलय....भविष्यात परत आपण सि एम बनाल या शुभेच्छा.....🎉
एकनाथराव शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🌹🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे साहेबांना ,,,, सामान्यातून असामान्य होणारे एक आगळे वेगळे व्यक्तित्व
माननीय शिंदे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐 यापुढे हिंदुत्व जपण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
शिंदेसहेबांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर 2022 ला ठाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते.. आणि वाद होऊ नये म्हणून काही वेळात ते उतरवले पण गेले.. त्याच वेळेस अंधुकशी शंका आली होती .. काहीतरी चालू आहे..याच विषयावर भाऊंचा त्यानंतर लगेच व्हिडीओ आला... तेव्हा confirm वाटायला लागलं की हे पुढील काही दिवसांत घडू शकेल.. आणि जून मध्ये ते प्रत्यक्षात घडले...जे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनात होते..
साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Heartiest greetings to Eknath Shindeji on his 60th birthday. May God give him enormous energy and wisdom to help this state and people here.
मला तर हा 'तिलकधारी' मुख्यमंत्री कायम बघायला जास्त आवडेल. जय श्रीराम!
वाह वाह क्या बात है.... नंबर एक विश्लेषण ... आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला व उप मुख्यमंत्री यांना वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...❤
🎉
माननीय एकनाथ शिंदे यांना " जिवेत शरद: शतम ! "
वाढदिवसाच्या शुभेच्छां बरोबरच तुमची सगळी स्वप्ने प्रत्यक्षात येवोत ह्याही शुभेच्छा !!
हा व्हिडिओ छान झालाय , योग्य विश्लेषण आणि संकलन ! आवडला .
May the Lord almighty shower upon Mananiya Eknath Shindeji with choicest of blessings on his 60th birthday. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रणाम
माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🚩🎂🎁🙏
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा एकनाथ जी, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य तुम्हांला लाभो हिच सदिच्छा. 💐
Shinde sahebancha simhacha wata ahe...❤❤
एकनाथ शिंदे साहेबना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा
तेल लावून बांबू केजरीवाल ला चढला पण आवज उधोजी चा येतोय😂😂
सर 🙏
आपल्या माध्यमातून श्री.माननिय एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई महाकाली माता त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना.
जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏🏹🏹🏹🏹🏹
सर विश्लेषण एक नंबर केले आहे.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
Jay Hind Jay Maharashtra
बंद दाराआड इथून पुढे कधीच चर्चा होऊ नयेत .मत जनतेची घ्यायची आणि बंद दाराआड चर्चा करायची म्हणजे पारदर्शकताच नष्ट करायची
Shinde sahebana vadhdivsachy manpurvak shubhechha 🙏
युरोपियन देशांत एक चलन आहे तेथील राजधानी कींवा मोठ्या शहरातील महापौर पुढे जाऊन पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होतो तसेच आकांक्षा केजरीवाल पाहत होता.
राजधानी मध्ये सत्तेत असल्यामुळे मिडिया ने पण मांडीवर बसवला होता. शेवटी कबरीत गाडला एकदाचा.
आता हळूहळू सर्व राज्य भाजप वर विश्वास दाखवत आहेत. त्यानी ही आपल्या भावनेचा अर्थ समजून जिवन अधिक सुखकर होण्यात मदत करावी.
भाजप सरकार मोठे Express way, railway double line सारखे कार्य करत आहे पण माझ्या शहारातील एका चौफुलीवर रस्ता फार खराब आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात तीन मृत्यू झाले.
नमस्ते सर
मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!💐🙏🏽🙏🏽🙏🏽
खुप छान ! अगदी चपखल वर्णन !
🙏🙏🚩🏹💪❤️
Happy birthday bhaiiiiiiiii
ईतिहास घडवणारा मुख्य मंत्री एकनाथ जी शिंदे साहेब
शिंदे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वात सुंदर केलेलं अभिष्टचिंतन
जय श्रीराम
❤❤
Shinde sahebanni kharch khup chan kam kelay maharashtrat
भाई एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसा साठी खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उदंड व निरामय आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
आप जियो हजारो साल....आदरणीय श्री शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
Sir he is Gr8 Person; we all bless him always
Happy birthday❤cm✌✌🏹🏹🚩🚩
Dear Prabhakar Sir, a life time episode to show GRATITUDE, thanks for this episode.
खूप छान प्रभाकर जी..
जर एकनाथजी बाबत भाजपा काही उणे केले तर जनता भाजपाला माफ करणार नाही..❤
Dhanyawad Namaskaar
Shri. Shinde sahebana 60 wya waddiwasa cha hardik shubhecha.
मनःपुर्वक शुभेच्छा
सर्व राजकीय मंडळी एका माळेतील मनी आहेत
व्वा अप्रतीम विष्लेशन.🎉
Happy birthday Eknath Bhai, God will give u long life for the sake of Maharashtra's people 🎉🎉
जय श्री राम प्रभाकर जी
अप्रतिम विडिओ 👌.."मराठी भाषा किती गोड आणि संपन्न आहे , हे प्रभाकर रावांचा विडीओ पाहिला की कळतं"🙏
फार छान विश्लेषण
शिंदे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब🚩🚩🎉
शिंदे साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा, जीवेत शरद : शतम्
Hardik Abhinandan Shinde Saheb. Trivar Vandan 🌹🌹🙏🙏🙏
एकनाथ भाई शिंदे मोस्ट कॉमन मॅन इन चीफ मिनिस्टरियल फॉरमॅट.
खरं आहे एकनाथ शिन्दे साहेब खुप चांगले आहे 🙏 मी सोता एक भा.ज.पा .चा कार्य करता आहे तरी सुद्धा मी सांग तो . एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भा.ज.पा ची साथ सोडून नका आम्ही तुम्हाला सोडनार नाही. वाटदीसाच्या हरदीक शुभ भेच्या.🎉
Vaddivadivasachya. hardik. Shubheksha.
खूप खूप शुभेच्छा साहेब 🎉🎉
एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....... 1 नंबर मुख्यमंत्री....... असे मुख्यमंत्री परत होणे नाही..... 🚩🚩🚩.... जय महाराष्ट्र.....