Maharashtra Shaheer | Kedar Shinde | श्रीयुत गंगाधर टिपरे ते महाराष्ट्र शाहीर | संपूर्ण मुलाखत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #BolBhidu #KedarShinde #maharashtrashaheer
    केदार शिंदे यांचा नुकताच महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्या निमित्ताने बोल भिडूशी गप्पा मारताना त्यांनी सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत या नाटकांपासून, श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकट फू सारख्या मालिकांपासून ते गलगले निघाले, अगबाई अरेच्चा सारख्या सिनेमांपर्यंतचा त्यांचा संपूर्ण प्रवास उलगडला. त्यांचा हाच प्रवास पाहण्यासाठी ही संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 46

  • @Stigma_stonic07_
    @Stigma_stonic07_ Рік тому +45

    ❤ केदार सर माझी फार ईच्छा आहे महाराष्ट्र शाहिर चित्रपट पहायची पण माझं बाळ लहान आहे त्या मुळे नाही पाहता आला.. पण तुम्ही लवकरात लवकर OTT वर प्रदर्शित करा... मी नक्की बघेन.. ❤❤❤ खूप शुभेच्छा तुम्हाला... आणि माझं बाळ दिड वर्षाचं आहे पण बहरला हा मधुमास हे गाणं लावलं की एक टक बघत बसतो.. ❤❤

    • @user-zp4pp6ul1o
      @user-zp4pp6ul1o Рік тому +4

      माझा 8 महिन्याचा मुलगा आहे,कानात कापसाचे बोळे घालून त्याला घेऊन गेलो movie बघायला

    • @Shrishiv16
      @Shrishiv16 Рік тому +3

      ​@@user-zp4pp6ul1okashala itka lahan jivala tras? Manoranjan baby peksha important ahe ka?

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 Рік тому +4

    खूपच छान चित्रपट आहे महाराष्ट्र शाहीर ...मराठी असाल तर नक्की पहा...मराठी मधला एक ग्रेट बायोपिक आहे हा

  • @amolpundge732
    @amolpundge732 Рік тому +10

    मैथिली खूप गोड आवाज आहे तुझा,आज पहिल्यांदाच ऐकला, केदार सरांविषयी बोलायला तर शब्द नाहीत, अप्रतिम मुलाखत ❤

  • @meemajha
    @meemajha Рік тому +8

    काय मूवी बनवलाय. मी संपूर्ण चित्रपट बघितला आणि शेवटला नावांसोबत शाहिरांचे फोटो बघितले. अशा आहे कि अण्णाभाऊ साठे यांच्यावर असाच एक चित्रपट बनवाल.

  • @ajaydeshmukh8598
    @ajaydeshmukh8598 Рік тому +5

    Raj Thackrey 37:50

  • @akshayjoshi6804
    @akshayjoshi6804 Рік тому +5

    अर्ध्या तासा आधीच सिनेमा पाहून आलो. खुप मस्त केलंय काम सर्वांनी. लय भारी. नक्की पहा सर्वांनी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❤✨

  • @kasturimate1705
    @kasturimate1705 Рік тому +2

    महाराष्ट्र शाहिर पाहिला अतिशय सुंदर सिनेमा सगळ्याच कलाकारांकडून उत्कृष्ट कामगिरी झाली केदार सर अशाच कलाकृती मराठी प्रेक्षकांना देत रहा.भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 Рік тому +1

    सना खरच भाग्यवान आहे ...आजपर्यंत मधुमास इतक कोणतेच गाणे फेमस झालेलं नाही ....गावा पासून ते परदेशातील कलाकारपर्यंत सर्वांनी यावरती मनमोकळेपणे डान्स केला आहे

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 Рік тому +3

    ❤श्रीस्वामी समर्थ ❤

  • @loveujjwal
    @loveujjwal Рік тому +6

    चांगला झाला इंटरविव्ह 👍🏼

  • @anandkandi5128
    @anandkandi5128 Рік тому +3

    Mi ha movie baghitala
    Khup chan ahe
    Atishay sunder kalakruti

  • @nickpop23
    @nickpop23 Рік тому +5

    Thanks BolBhidu, I was waiting for this❤

  • @siddheshpanchal4825
    @siddheshpanchal4825 Рік тому +6

    खुप छान मुलाखत

  • @balaSS3272
    @balaSS3272 Рік тому +4

    महाराष्ट्र शाहिरांना सॅल्यूट

  • @sachinst01
    @sachinst01 Рік тому

    खूप छान रंगविलीस मुलाखत मैथिली तू..तू दिसतेस गोडच पण तुझा गळा पण गोड आहे..बाकी सिनेमा OTT वर बघितला.. अप्रतिम सिनेमा बनविला आहे केदार शिंदेंनी❤❤❤

  • @sumitramirje6230
    @sumitramirje6230 Рік тому +5

    What a great moive ❤❤❤❤

  • @santoshlandge9232
    @santoshlandge9232 Рік тому +6

    श्री शिंदे सर काही दिवसांपूर्वी आपण प्रदर्शित केलेलं आंधळं दळतय हे नाटक पुन: प्रदर्शित करा ही नम्र विनंती.

  • @Revati5070
    @Revati5070 Рік тому +2

    Kedar sir 🙏🙏

  • @prafullaghadigaonkar7477
    @prafullaghadigaonkar7477 Рік тому +1

    खुप छान

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Рік тому +2

    Best video on this channel ❤

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому +2

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Рік тому +1

    महाराष्ट्र की लोकधारा या कार्यक्रमात मी आणि माझा भाऊ आमचा सहभाग होता, केदार यांनी ज्या मुली बरोबर लग्न केलं ती मुलगी म्हणजे बेला, त्या मुलीला आम्ही या ग्रुप मध्ये आणलं. आम्ही या लोकधारा चे ३००० हजार प्रयोग केले असतील,

  • @karinamore3191
    @karinamore3191 Рік тому +3

    Ani me finally sir na bhetle🤩

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +2

    મોહિની 💗❣️😍🥰😍

  • @piyushghongade1655
    @piyushghongade1655 Рік тому +3

    such spiritual discussion...❤

  • @maheshpatel-zr3tk
    @maheshpatel-zr3tk Рік тому

    अप्रतिम

  • @pratikshaparulekar2805
    @pratikshaparulekar2805 Рік тому +3

    मैथिली यार परत एकदा जिंकलस गं ❤

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Рік тому

    खुप छान मुलाखत.

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +2

    શાહિર સાબલે

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +2

    કેદાર ભાઈ શિંદે

  • @pakkapuneri6943
    @pakkapuneri6943 Рік тому +2

    Watching

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +1

    અગ બાઇ અરચા

  • @skkumar60
    @skkumar60 Рік тому +1

    TDM ch team la pan bolva

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 Рік тому +1

    अशोक मामांना बोलवा एकदा.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому

    આ ગ બાઇ અરચા

  • @BDESAI777
    @BDESAI777 Рік тому +1

    थिएटर रिकामी अहेत पण ,,

  • @skkumar60
    @skkumar60 Рік тому

    राज फक्त कुरंदरे भक्त पायी च थोड लोकांच्या विरोभस येतात बाकी ते उत्तम

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +1

    કાળી મૈણા

  • @Homelander20
    @Homelander20 Рік тому +3

    Vithhal umap he khare Maharashtra shaheer. Dalit lokanvaril atyachar band kara.