नागपंचमी विशेष हळदी च्या पानातील पातोळ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • नागपंचमी विशेष हळदीच्या पानातील पातोळ्या
    साहीत्य = हळदीची पाने
    तांदूळाचे पीठ एक बाऊल
    दोन नारळाचा किस
    एक बाऊल गूळ 200 ग्रॅम
    एक चमचा वेलची पावडर
    तूप आवश्यकतेनुसार
    मीठ आवश्यकतेनुसार
    पाणी आवश्यकतेनुसार
    वरील विडीयोत दाखवल्या प्रमाणे मी पारंपरिक पध्दतीत छान असे हळदी च्या पानातील पातोळ्या केल्यात छान होतात नक्की करून खा
    आणि माझ्या चॅनल ला
    like, share, subscribe करायला विसरू नका
    आणि हो बेल 🔔 आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपणास चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील
    🙏🙏 🌹

КОМЕНТАРІ • 66