बॅकग्राऊंडला जो सॉंग चालू आहे ना ते अख्ख्या व्हिडिओमध्ये नको टाकू कारण तेच तेच कानावर पडेते . त्यापेक्षा तुमचं बोलणं वेगळं होतं तेच ठेव आणि एखादी सायलेंट म्युझिक मध्ये ठेवत जा . व्हिडिओ खूप छान झाला होतात फक्त एक सॉंग आहे ते कमी कर फक्त स्टार्टिंग ला थोडस हे त्याच्यानंतर सायलेंट म्युझिक ठेव
दोन चार किलो ची पिशवी घेऊन आपण सरळ रस्त्याने 1 की मी चालायला मागत नाही इथे तर रोजच्या जगण्या साठी किती मेहनत आहे . माथेरान चा निसर्ग पर्यटकांसाठी . विचार करा पावसाळ्यात किती कठीण असेल .
लय भारी विडिओ एक नंबर ❤
खूप छान केलात video ...👌👍
Mast Kay khupch sundr Ahena video khupch 🎉🎉🎉 Bhari,taei👍👍👍👍 Aachich video banvtja taei thanks Amhala gri bsun matheran dathvtes🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👏👌👌👌👌👌👌
Must video aahe
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमची बोलीभाषा आणि गांव खुप सुंदर आहे ❤🚩
Pooja congrats beautiful video ❤
Best Vada Pav Of Matheran - Kadam's फेमस वडा पाव सेंटर 👌
Mast video puja tai supar....
खुप छान व्हिडिओ आहे
Mast video ahe ❤
Sundar vidio asech vidio banavat ja tai.... Gav khup chan aahe.
खुप छान आहे 👍🏻
छान ताई
I waiting pooja didi ❤❤❤
Nice video Matheran
ताई तुमचे गाव कुठले आहे, सुंदर माहिती दिली विशेष गाणे खूप सुंदर आहे व्हिडिओ मध्ये
खूप छान गाव आहे व तुम्ही ही❤❤❤
Nice 🎉
मी जवळ असून पण माथेरान बघितलं नाही पूर्ण पण तुमच्या व्हिडिओमुळे बघायला भेटला तुम्ही कुठल्या गावचा आहेत मस्त व्हिडिओ दाखवता तुम्ही
Nice video 👍👍👍
Very nice video
छान
Nice video di👌👌👌
junya athvani tazya zalya...
Mast Video Pooja Tai 👌
Nice vadapav
आम्हाला यायचं आहे माथेरानला
टोपीवाला आणि माकडे गोष्ट आठवली,,
Pooja Tai barach divsani aj mathranchi safar gadvlish
सुंदर विडीओ गाव च्या नाव काय आहे।
Mala ithe yayche ahe mi tas pahl ahe ya purvi
Khute rahte Pooja tai
Nice
Lal sev nay ka bhetat tai
, Pooja i miss you i, like your all video mast hai i full support your video
👌👌
बापरे पुजा ताई येवडे जंगलातून जाता तुम्ही मारकीटला आम्ही पणं गेलेलो काल वालीव चे बाजारात
❤❤
madam UA-cam channel banner mi send kelay na to thewha na
माहिती पण सा॑गा.
भावपण दाखवा कारन लोक बोलतात तिथे डबल भाव आहे महाग आहे खरं आहे का
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
तुम्ही pn parsharam aahe ka?
इगतपुरी. कर
बाजारात काय काय घेतला
नुगली वही यावडी भाजी हिंडवू हींडवू 😅😅
ति देख होलपाटत्या होय😂
गावात रस्ता नाय का झाला अजून पूजा ताई... 🥰
बॅकग्राऊंडला जो सॉंग चालू आहे ना ते अख्ख्या व्हिडिओमध्ये नको टाकू कारण तेच तेच कानावर पडेते . त्यापेक्षा तुमचं बोलणं वेगळं होतं तेच ठेव आणि एखादी सायलेंट म्युझिक मध्ये ठेवत जा . व्हिडिओ खूप छान झाला होतात फक्त एक सॉंग आहे ते कमी कर फक्त स्टार्टिंग ला थोडस हे त्याच्यानंतर सायलेंट म्युझिक ठेव
काय म्याडम तुझं पोलीस भरती मध्ये झालं की नाही शिलेक्क्सन😊
पण तुम्ही वाकट्टे घेतान दिसले नाही .आणि तुमचा हाताला vaktte चा काटा कसा लागला😅
दोन चार किलो ची पिशवी घेऊन आपण सरळ रस्त्याने 1 की मी चालायला मागत नाही इथे तर रोजच्या जगण्या साठी किती मेहनत आहे . माथेरान चा निसर्ग पर्यटकांसाठी . विचार करा पावसाळ्यात किती कठीण असेल .
बाजारातून गावठी कोंबडा नेऊन रविवार साजरा करायचा... की तुमच्या कडे असतील गावठी कोंबड्या..😅
રસ્તો બરાબર નથી.માથેરાન કઈ બાજુ છે.
खुपच सुंदर व्हिडिओ आहे
सुंदर
Nice video 👍
❤❤