कोकणातल्या माचाल मधले जुने मातीच घर ❤️ | Old Mud House in Machal ( konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • कोकणातल्या माचाल मधले जुने मातीच घर ❤️ | Old Mud House in Machal ( konkan)
    मित्रहो अचानक ठरलेल्या माचाल भेटीत आम्हाला माचाल गावात जूने मातीचे घर पहायला मिळाली old mud house in Machal konkan. खरंतर आत्ता माचाळ ला पक्का रस्ता झाल्यामुळे हया दुर्गम ठिकाणी असलेली हि कोकणी मातीची घर आता बदलून काँक्रिट ची घर येतील. पण ह्या मातीच्या घरात mud house in konkan राहण्याचा आनंद पुन्हा घेता येईल की नाही म्हणून हा केलेला प्रयत्न.
    #कोकणातलमातीचघर #जूनेमातीचघर #OldMudHouseInKonkan #कोकणसंस्कृती

КОМЕНТАРІ • 60