राणे कुठूबाने बाळासाहेब ठाकरे वर दिघे साहेबाच्या मारण्याचा आरोप केला त्या च राणे साठी राज साहेब राणे चा कोकणात प्रचार करत होते बाळासाहेब दिघे साहेब हे गुरु शिष्य होते मग राज साहेब ला मत का द्याचं
राज साहेब हे विसरू नका तुमचा स्वतःचा एक पक्ष आहे नसेल तर लोकांना सांगा मी माझे उमेदवार bjp साठी उभे केलेत अहो एकदा तरी लोकांना सांगा मी माझ्या उमेदवारांसाठी मत मागत आहे bjp साठी नाही
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
काहीही करा पण मला भाजप व मिंधेची सुपारी भेटली पाहिजे सुपारी किंग राज ठाकरे तुमच भाषण लोक ऐकतात पण घरी गेले की विसरून जातात मतदान दुसरेला करतात जे फडणवीसने दोन पक्ष फोडले ते तुला दिसत नाही बोलत नाही म्हणजे तु सुपारी वा जे वळतो आहे
राज साहेब तुम्ही कितीही पोटतिडकीने सांगितले तरीही इथे काहीच फरक पडणार नाही. हे लोक वारंवार त्याच त्याच जुन्या लोकांना निवडून देतात आणि 5 वर्ष बोंबलत बसतात. 😢
उद्धव ठाकरेंचे दिंडोशी येथील उमेदवाराने (सुरेश प्रभू)उर्दू भाषेतून जाहिरनामा प्रकाशीत केला आहे...याला काय म्हणावं...यापेक्षा BJP बरी म्हणून राजसाहेब या पक्षाला पाठिंबा देतात
राज ठाकरे जेव्हा विरोधकावर्ती तुटुन पडतात तेव्हा.... मोदी,शहा, पवार, फडणवीस, शिंदे यांना सोडत नाही आणि उध्दव ठाकरेंवरती बोलले तर भावाला बोलले.... जे चुकले त्यांना त्यांना राजसाहेबांनी कोल्ले
Mala ase vatate bjp ni mns la loksabha vidhansabha nivadnuk nako ladau nahitar ED lau ase sanghitale aahe amit shah ne mhanun raj thakre bjp vishayi ek shabdh vaparat nahi aahe 😂
राज साहेब स्वतःच्या मनाला विचारा आपणं काय करत आहात फक्त बंधुद्वेश आणि राजकीय स्वार्थासाठी 17 वेळेस दल बदलू भूमिका घेतात तुम्ही
मग काय जनाब गँग ला देऊन काय ❤ डे लावून घ्यायचे का
चला, संदीप देशपांडे निवडून येतील. मग, उद्या त्यांनी पक्षांतर केला तर काय करायचं हे पण जनतेला सांगून टाका, तुम्ही काय करणार ते पण सांगा.
भाजपा नवनिर्माण सेना...
याचा जन्म फक्त भाषन करण्यासाठी झाला आहे
राणे कुठूबाने बाळासाहेब ठाकरे वर दिघे साहेबाच्या मारण्याचा आरोप केला त्या च राणे साठी राज साहेब राणे चा कोकणात प्रचार करत होते बाळासाहेब दिघे साहेब हे गुरु शिष्य होते मग राज साहेब ला मत का द्याचं
Thodi Tari laaj thevayala pahi hoti.....
Uth Dupari ghe supari 😅
राजसाहेब कधि तरी भाजप विरोधात बोला फक्त उद्धवजी वर टिका करुन तुम्हाला काय मिळणार?
कशाला ....तुम्ही लोग मुस्लिमांना उरावर घेतात लाचार लोग
Tu उद्धवची chaat
हा फक्त आणि फक्त शिवसेनेची मत खाण्या साठी जन्मला आहे
@@Miarunsanap are mg MNS chi mata pn sena khate ahe .bolu sakto aapn he pn . Aani yevdch ahe tr sena ne nivadnuk nhi ladhvavi simple
@@kaustubhpawar2380 बिन शर्ट पाठिंबा वाले कोण आहेत
भाजपावर बोलून बघा एकदा... तुम्ही भाजपची स्क्रिप्ट वाचता हे सगळ्या महाराष्ट्र ला माहित आहे....
Raj Saheb vision ❤
आपली भूमिका बदलण्याचे कारण म्हणजे आपल्या मागे लावलेली ईडी-सीबिआय... 😅
Mns❤❤❤❤❤❤
याचे दोनचार आमदार जर निवडून आले नाही तर, हा लोकांना दगड मारण्याशिवाय रहाणार नाही. 😅
बर झालं बाळासाहेबांणी याचा बाणा वेळीच ओळखलेला
राज साहेब हे विसरू नका तुमचा स्वतःचा एक पक्ष आहे नसेल तर लोकांना सांगा मी माझे उमेदवार bjp साठी उभे केलेत अहो एकदा तरी लोकांना सांगा मी माझ्या उमेदवारांसाठी मत मागत आहे bjp साठी नाही
16:00 Nov 17 ला....... लाव रे तो विडिओ..... wait and watch...... 🔥 🔥 🔥
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठींबा 🤡🤡🤡
भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
अरे हा प्रतिक सभा मध्ये उद्धव ठाकरे . उद्धव ठाकरे का करतोय 😂😂😂 मला वाटतंय उद्धव ठाकरे नावं घेतल्या भाषणं चालू होतं नाही 😂😂😂
याला उद्धव साहेबांचा पित्त आहे
मनसेला मत म्हणजे भाजपाला मत.....
येडझवा आहे तू.मनसेला मत मंजे काँग्रेस ला मत 😂😂.....
Always gr8 Raj Saheb 🎉🎉
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
बाळासाहेबांच्या पक्षाच्या बाहेर गेले तेंव्हा
19:32 बोगस हा माणूस आहे
Kay changlya goshti zalya?? Gujarat madhe udyog gheun gele
हे साहेब फडणवीस बद्दल काहीच शब्द बोलत नाहीत कारण काय असाव बाकी सर्वावर बोलतात
Tu Kay karta ahesh te sang
मुलाला निवडून आणा पाहिले
काहीही करा पण मला भाजप व मिंधेची सुपारी भेटली पाहिजे सुपारी किंग राज ठाकरे तुमच भाषण लोक ऐकतात पण घरी गेले की विसरून जातात मतदान दुसरेला करतात जे फडणवीसने दोन पक्ष फोडले ते तुला दिसत नाही बोलत नाही म्हणजे तु सुपारी वा जे वळतो आहे
❤
Visionary leader ❤❤❤❤
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठींबा 🤡🤡🤡
भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
पळा पळा ईडी आली, भाजपची स्क्रिप्ट वाचायची वेळ झाली
😭😭😭
काहीही करा pan👍आदित्य ठाकरेच निवडून येणार कारण सुपारी बदललेली दिसते
राज साहेब तुम्ही कितीही पोटतिडकीने सांगितले तरीही इथे काहीच फरक पडणार नाही. हे लोक वारंवार त्याच त्याच जुन्या लोकांना निवडून देतात आणि 5 वर्ष बोंबलत बसतात. 😢
Abp majha मुद्दाम हून राजसाहेब यांना support करणारे comments kadhun टाकत
भाजप चे इंजिन
उद्धव ठाकरेंचे दिंडोशी येथील उमेदवाराने (सुरेश प्रभू)उर्दू भाषेतून जाहिरनामा प्रकाशीत केला आहे...याला काय म्हणावं...यापेक्षा BJP बरी म्हणून राजसाहेब या पक्षाला पाठिंबा देतात
Hich tar ghanradi savay yachi
फक्त भाषणं करता, सोबत आमदार किती
दोन वेळा सभा घ्यावी लागते,
भुमिका बदलविने नाही त्याला राजकारण म्हणतात,
हा बिना निवडून येता शभर् भुमिका बदलतो
ऊठ दुपारी घे सुपारी😂😂😂
Ha manus Marathi Dweshte modila support karto
Sandeep dada abhysu manus ❤
बाळासाहेबाचे नाव जनाब हिंदू हृदय सम्राट गायब जनाब उद्धौद्दीन प्रकट याला मत देऊन काय ❤ लावून घायचे का
MNS ❤
कंटाळा आला साहेब फक्त रोज उद्धव ठाकरे रोजगार वरती बोला.👍
राज ठाकरे जेव्हा विरोधकावर्ती तुटुन पडतात तेव्हा.... मोदी,शहा, पवार, फडणवीस, शिंदे यांना सोडत नाही आणि उध्दव ठाकरेंवरती बोलले तर भावाला बोलले.... जे चुकले त्यांना त्यांना राजसाहेबांनी कोल्ले
राज ठाकरे साहेब येणार काळजी करू नका 20आमदार
काही करा ठाकरे येणार
तुम्ही बोलताय खरं बोलता
राजु पेंटर दुसरं काही सांगा पोट दुखणं चांगले नाही
Only Rajsaheb Takare
साहेब सत्तापक्षा वर बोला ।महंगाई बेरोजगारी, शेतकरी, उद्योगधदे, अदानी , जमीन
Naku Roj Uddhav Thakre ka jap hou dya
Mns ❤
Mala ase vatate bjp ni mns la loksabha vidhansabha nivadnuk nako ladau nahitar ED lau ase sanghitale aahe amit shah ne mhanun raj thakre bjp vishayi ek shabdh vaparat nahi aahe 😂
सुपारी बहादुर.........😂
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठींबा 🤡🤡🤡
भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
2 rs per comment
Aankhin 10 sabha ghya kay fark padat nahi
Aadity 100 Takke
Nivdun yenar
भाजपने अजित पवार ला घेऊन मोठी चुक केली, राज ठाकरे यांना घेतले असते तर सहज जिंकले असते
बिनशर्ट
पोरा साठी शभर वेळा मुख्यमंत्री यांना भेटले
आपण ठाकरेंवर टीका करत हात चुकीचे आहे
राजू सुपारी
Only mns
Uddhav Thackeray
Harmkhor
Sharad pawar var bolnyacha task raj saheban kade ahe modi sahebani maghar ghetli ahe 😅😅
याला पाडा रे
सुपारी घेऊण कितीही सभा घेतल्या तरी निवडूण तर आदित्य साहेबच
येत नाही
Marathi sathi fkt mns ❤❤❤
कोणत्याही मानसाचा स्वार्थ हा राहतोच. कितीही बोलला तरी.😮
आपल्या भावाबरोबर अस...
किती हे विष ...
उध्ववसाहेब जिंदाबाद 🚩🚩
Yeka gostivar kayam n rahanara ni sathath bhumika badlnara manus mahanje, Raj Thakre.
Sarva Marathi news channel biased zale ahet…fakt MVA cha prachar kartat bas
Uddav Thakre ne fansi kitne baje
तु आहे तरी कोण पंतप्रधान तुझा म्हणण्यावर काम करेल काय
ही कमेंट मनसे कार्यकर्ते नी वाचली, की वेळ लागणार नाही तुम्हाला शोधायला... 😂 कोण काय काम करेल ते बघा मग 😅😅
अरे बिनशर्ट पाठिंबा आहे
उठ दुपारी घे सुपारी
2024 चा किंग मेकर राज साहेब
ओन्लू आदित्य ठाकरे🔥🔥🔥🔥
Bhau tumhi karnar Maharashtra sathi te sangha
भाजपची तळी ऊचली आहे पेटरने😂😂 मस्त वाजवतो
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठींबा 🤡🤡🤡
भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉
@willcar2937 काय रे लंड कटुव्या, पाकिस्तानी 😂😂
राजू सुपारी
लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठींबा 🤡🤡🤡
भाजप नवनिर्माण सेना🍉🍉🍉