Kirit Somaiya Sanjay Raut : 'निधी गेला कुठे' या प्रश्नाला किरीट सोमय्यांचं 'माझा'च्या मुलाखतीत उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @ladurampatil
    @ladurampatil 2 роки тому +179

    देशातील संपत्तीच्या नावाखाली 1 रुपया जरी जमा केला आणि तो शासनाच्या स्वाधीन न करता वापरने याला सुद्धा भ्रष्टाचार आणि देशद्रोह म्हणतात साहेब. हे आम्ही शिकवायचं का तुम्हाला?

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 2 роки тому +125

    राऊत साहेब कोर्टात जा,IT कडे जा

    • @ashokdhanawade3216
      @ashokdhanawade3216 2 роки тому +8

      आणि सबूत द्या

    • @maheshsiddheshwar2580
      @maheshsiddheshwar2580 2 роки тому +1

      He nakaa sangu 🙏🙏🙏

    • @sandeept7518
      @sandeept7518 2 роки тому +14

      ईडी कडे सबूत दिले काय केलं ईडीने?
      बोबड्या आणि त्याच्या पोराने प्रोजेक्ट साठी करोडो,अब्जो रूपये कुठुन आणले हा प्रश्न ईडी ला कळत नाही का ?
      देशातल्या लहान मुलांना सुद्धा कळते

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 роки тому

      Raut navtanki karit aahe.
      Chor toh chor var shirjor.
      Sanjay Raut ne kiti loot karun sampati gola keli yacha hishob dya na
      Arre itki afat sampati yane anli kuthun? Gunha karun dusruavar khote aarop kartana laaj kashi vatat nahi? Lokanchi dishabhul karit bhadyache tatoo gola karun kaya sadhya karit aahe? Loka aslya corrupt Netas na atta Purnapane olakhtat - lok sushikhit aahet - koni kiti ghotale kele hey sarva jantat.
      Maharashtra chi paar vaat lavli aahe -
      Bagha Anil Deshmukh / Nawab Malik / Yeshwant Jadhav / Pratap Sarnaik yanche kaya zale ani kaya hota aahe -
      Q madhe aahetach asle kityek brashta Nete.
      Chaggan Bhujbal tar shiksha bhogun ajari aslyachi natka karun bagair aalet ani atta bagha - mala tya gavcha pattach mahit nahi asse dakhavtat.
      Ashok Chavan cha Adarsha Ghotala sarva jantat - SP ani Baramatikar kasse aahet hey pun lokana thavuk aahe.
      Tevha MVA sarkar Maharashtra chi vaat lavit aahet hey lok jantat.
      Brashta MVA var tond karun sangtat ki BJP sood buddhi ne Agencies cha gair vapar karit aahet.
      Tumchi property kaya ashich sieze zali? Lokana veda banvana / fasavna atta bass kara - ye public hai - ye sab janti hai

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 2 роки тому +2

      कोर्टान झापल्यावर जवाबदारी तुझी.

  • @vijaymane5715
    @vijaymane5715 2 роки тому +189

    संजय राऊत ने सरळ कोर्टात जायला पाहिजे . पुरावे सादर कर आणि टाक जेल मध्ये . सिद्ध झाले तर मग चुकीला माफी नकोच .

    • @rajdesaiish
      @rajdesaiish 2 роки тому +10

      Courtach manage aahe

    • @gamegamegameful
      @gamegamegameful 2 роки тому +6

      @@rajdesaiish Meg pakistan cha Sc madhe ja

    • @gamegamegameful
      @gamegamegameful 2 роки тому +4

      @@rajdesaiish nahi ter Raut saheban na sanga ek swatache court tayar kara aani tikde tari prove kara ek tari case. Ajun ek pan case ubhi nahi rahat khal cha Court madhe suddha hey naval aahe

    • @arunrasal9726
      @arunrasal9726 2 роки тому +8

      @@gamegamegameful एकदम बरोबर भाऊ यांच्या कडे काहीच पुरावे नसतात पण यांच्या लोकांवरील आरोप सिद्ध व्हायला लागले की ही असली नवटंकी चालू करतो हा बोलघेवडा राऊत
      होत तर काहीच नाही याच्याच्याने

    • @s_-30
      @s_-30 2 роки тому +1

      @@rajdesaiish आर ये आकलेच्या दुष्मना 😇🦹‍♀️😂😂 आंधभक्ता किती चाटुगिरी करनार काय बोलतोय याच तरी भान असुदेत जा

  • @ulhaslande5399
    @ulhaslande5399 2 роки тому +158

    पस्तीस मीनीटात एक रुपया जरी जमा झाला असेल तर त्याचा पारदर्शक पणे हीशोब द्यायला पाहिजे हे देशभक्त म्हणुन तुमचे कर्तव्य आहे कीरीट सौमय्या जी

    • @ashus9356
      @ashus9356 2 роки тому +11

      35 minitat deshbharatun 1 rupaya per person aala tari vichar karta yenaar nahi itka paisa jama zala asel

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 роки тому

      @@ashus9356 गु खाल्लास की लगेच जमा होतील😀😀😀😀😀

    • @ilovemyindia2491
      @ilovemyindia2491 2 роки тому +5

      Correct, dusrya war bot thewnya aadhi swatach bag

    • @vidyadhar2193
      @vidyadhar2193 2 роки тому

      गल्ली मैं शोर हैं kirit सोमय्या चोर हैं

    • @SpotlightDigitalStudio
      @SpotlightDigitalStudio 2 роки тому +1

      पण आमच्या पूर्ण शहरातून कुणीही एक पण रुपया दिला नाही

  • @anil.g.chavhansir2115
    @anil.g.chavhansir2115 2 роки тому +29

    भ्रष्टाचार कुणीही करो किरीट सोमय्या असो अथवा संजय राऊत १रू चा असो १ कोटी त्याची बाजू कोणीच घेऊ नये त्यांच्या विरोधातच सर्व असले पाहिजे 🙏

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 роки тому +23

    ठीक आहे ! 35 मिनिटे निधी गोळा केला? एक रुपया का असेना?
    तो आपण जमा करणे आवश्यक च होते. का नाही केला?
    आपण म्हणतो ना?
    चोरी चाहे एक पैसे की हो?
    चोरी चोरी ही होती है💥

  • @ganeshkumbhor4723
    @ganeshkumbhor4723 2 роки тому +33

    सोमय्या एवढ प्रतिकात्मक केलय हे सांगाय दोन दिवस का लागले

  • @mahendradeshmukh2937
    @mahendradeshmukh2937 2 роки тому +89

    संजय राऊतांनी बोलण्यात त्यांचा व महाराष्ट्रातील जनतेचा वेळ घालवल्यापेक्षा पोलीसांकडे लवकर या प्रकरणाचे पुरावे सादर केले पाहिजेत.

    • @kanchansawant9080
      @kanchansawant9080 2 роки тому

      केले आहेत म्हणून तर किरीट सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेला आहे .

    • @amolsw
      @amolsw 2 роки тому

      He has evidences only for media.

    • @rameshlimbajiraokamble5173
      @rameshlimbajiraokamble5173 2 роки тому +1

      हा काय प्रकार आहे सोमय्या ने आरोप केल्यानंतर ज्याच्यावर आरोप केले त्याच्याकडे पुरावे मागता आणि आता सोमय्या वर आरोप केल्यानंतर त्याचे पुरावे राऊतांनी का द्यावे.

  • @sachinthorat4086
    @sachinthorat4086 2 роки тому +26

    पत्रकाराची पण कमाल आहे 35 मिनटेच पैसै गोळा केले का हे जस विचारताय तसच हे पण विचारायला हव कि किती पैसै जमा झालेले हे पण सांगा

  • @sushamasarnaik6763
    @sushamasarnaik6763 2 роки тому +118

    जनता एवढी मूर्ख नाही. कोण काय करत आहे ते सर्व जनतेला कळते. माहिती असेल तर पुरावे कोर्टाला दया. निवडणुकांच्या वेळी जनताच न्याय देणार.

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 2 роки тому +3

      Are bhava.. Jantach murkh ahe.. Mhnun sglech dokyavr bslet..

    • @sandeept7518
      @sandeept7518 2 роки тому

      आम्हि पण तेच म्हणतो आहोत जनतेला सगळं कळतं 2014 पासून भाजपा गप्प का होती आता सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत
      कोर्ट पण भाजपवाल्यांना जामिन,दिलासा देते मविआ वाल्यांना नाही देत

    • @gajananpawar6138
      @gajananpawar6138 2 роки тому +9

      जेव्हा तुझ्या किरीट सोमय्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा गाडीची काच वर करून प्रश्नांची उत्तरे न देता काहीही न बोलता पळून का गेला. अरे चार्टर्ड अकाउंट आहे ना तो ?

    • @Aniket_N_100
      @Aniket_N_100 2 роки тому +5

      @@gajananpawar6138 अगदी बरोबर

    • @kanchansawant9080
      @kanchansawant9080 2 роки тому +6

      कोर्टात किरीट सोमय्या गेला आहे घाबरून अटकपूर्व जामिनासाठी . म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय 😀

  • @nandkumarshelavale7136
    @nandkumarshelavale7136 2 роки тому +82

    आहो राऊत साहेब जी माहिती असेल ती द्या. मग यांना सुध्दा कोर्ट कळेल पण माहिती आहे ती सांगू आसं म्हणुन टाइम पास करू नका जे काय आहे ते लोकांना कळू द्या

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 2 роки тому +1

      तोतरा सरल खोटारडेच आतापर्यंत खुप पचवले आता बाहेर पडेल तोंड वर करून बोलूनको

    • @baburaokamate5596
      @baburaokamate5596 2 роки тому

      सोमय्या घरी घेऊन जा घरी जेवायला

    • @baburaokamate5596
      @baburaokamate5596 2 роки тому

      अरे त्या भोपळ्याला इकडे घ्या आणि ठोका

    • @jyotiramthorat6255
      @jyotiramthorat6255 2 роки тому

      Sanju baba tumhi Kai kelay kiti koti lubadlet jara sangana

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 2 роки тому +34

    आरे बाबा मग तेच पैसे गेले कुठे,
    मग 100 किवा 500 rs असु दे.
    कोणाकडे पैसे दिले.ते सांग ना?
    सर्व राजकारणी बोल बच्चन आहेत.

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 роки тому +28

    35 मिनिटात 1 रूपाय जमला असेल त्याचा पण हिशोब द्यावा लागतो

  • @muralidharamane186
    @muralidharamane186 2 роки тому +45

    अर्धवट माहिती दाखवू नका। पूर्ण दाखवा नीट। 🙏🇮🇳🙏

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 2 роки тому +50

    हा संज्या पुरावे देत नाही फक्त आरोप करतो कोर्टात जात नाही फक्त मिडिया समोर बोंबलत बसतो यांची जी संपत्ती जप्त केली ती कुठून आली ते सांगा नाही हा पक्का वेडा झाला आहे ‌😂😂😂

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 2 роки тому +14

    दिल्ली जाऊन ते पण दोन दिवस झाले नंतर ऊतर देतोय

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 2 роки тому +16

    35 मिनिटे गोळा केली होती रक्कम ...हे सांगायला तुम्ही दोन दिवस लावले
    म्हंजे सगळ तुम्ही आधी मीडिया समोर या प्रश्नाचं उत्तर काय द्याच हे आधी विचार करून आलाय .....
    लै अवघड आहे

  • @subhash4555
    @subhash4555 2 роки тому +17

    भ्रस्टाचार 1 रुपयाचा असो कि एक लाख शेवटी तो भ्रस्टाचारच

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 2 роки тому +13

    गोरगरीब लोकांचे पैसे परत द्यावे लागतील तुम्हाला

  • @user-shivsainik
    @user-shivsainik 2 роки тому +83

    पैसा खाणे हा नेत्यांचं अधिकार आहे. ह्या साठी लोक मत देतात

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 2 роки тому +27

    पस्तीस मिनिटे गोळा केले होते तर किती जमा झाले त्याचे काय केले , जबाबदारी घेतली
    पाहिजे , राऊत भंपक आहे , ईतके दिवस झोपला होता हे जरी खरे असले तरी जबाबदार
    नेतृत्वाने सत्य काय आहे याचा खुलासा केला पाहिजे ,

    • @rameshlimbajiraokamble5173
      @rameshlimbajiraokamble5173 2 роки тому +1

      जोशीसाहेब वीस वर्षा पुर्वीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सोमय्या ED कडे आता जाऊ शकतात तर राऊत भंपक कसे काय ?

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 2 роки тому

      @@rameshlimbajiraokamble5173 रमेशराव , सद्य परिस्थितीत , सोमय्या वा
      राऊत यांना लोक गाभीर्याने घेत नाहीत , आरोप केल्यावर त्याचा संपुर्ण पाठपुवारा करुन
      आरोप सिद्ध करावा लागतो , अन्यथा ज्याच्यावर आरोप केला आहे , तो न्यायालयात
      जाऊन अबुनुकसानीची भरपाई मागु शकतो , येथे हे काहिही होत नाही ,

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 2 роки тому +23

    चोर तो चोर वर शिरजोर

  • @atulvasave1737
    @atulvasave1737 2 роки тому +31

    तरी ते पैसे कुठे गेले घनतेचे किरीट जी

    • @abhinav2766
      @abhinav2766 2 роки тому

      Are lundbhakta ghantecha nhi jantecha

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому

      *म्हणझे शिवसेना आणि बीजेपी यांची मिलीभगत आहे* युती
      शर्म करा रे निर्लज्जा
      जनतेच्या अजुन कीती लूट करणार ??

  • @kamleshbhurkud2871
    @kamleshbhurkud2871 2 роки тому +26

    उत्तर द्यायला दोन दिवस घेतले,,,याचा अर्थ,,,, कुछ तो गडबड हे सोमय्या जी

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 2 роки тому +9

    किरीट सोमय्यांचे ४ दिवसाने विचार करुन करुन दिलेले गोलमाल उत्तर आहे.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 роки тому +42

    महाराष्ट्र ला सवय आहे बाहेरच्याना डोक्यावर घेण्याची. आता परिणाम भोगा.

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 2 роки тому +1

      👌👌👌👌

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 2 роки тому +6

      मग शिवसेनेने त्या बाहेरून आलेल्या बाईला का राज्यसभेची खासदार केले आहे

    • @jaihind5021
      @jaihind5021 2 роки тому +3

      @@arvindbute7132 tila dokyavar nahi basavlay......fkta khasdarki diliye..ti jr maharashtra ani marathi mansachya virodhat bolli ki ticha pn patta gul hoil..kalji kru nka..tumhi tumch bgha tumhi gujratchya davnila bandhlele aahat

    • @swapnildangeadv
      @swapnildangeadv 2 роки тому +2

      @@arvindbute7132 Ekdum barobar. Ekada Kahi bolayala nahi bhetal ki parprantiya mudda kadhayacha. Defensive houn jatat lagech. Khasdar sathi bharpur Marathi nete astana tyani Kay kele te baghnar nahi.

    • @a.p8883
      @a.p8883 2 роки тому +1

      Mag Kay lootun ghyaycha?

  • @kshridhar7111
    @kshridhar7111 2 роки тому +5

    एवढ सांगायला दोन दिवस लागव्हं कुछ तो गडबड है दया .....

  • @upendradeshpande5322
    @upendradeshpande5322 2 роки тому +28

    किरीट बोलताना पूर्ण पणे चाचरला नाहीतर दुसऱ्यांवर आरोप करताना मोठ्या मोठ्याने ओरडत बोलतो

  • @samirchopdekar1300
    @samirchopdekar1300 2 роки тому +10

    माझा तुम्ही प्रश्न नीट विचारा. प्रतिधिनक असल तर पैसे किती जमा झाले आणि ते कुठे गेले.

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 2 роки тому +14

    खरचं चोर आहे म्हणजे लोकांना कस फसवायच हे यांच्या कडून शिका

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 2 роки тому +16

    राऊत दुसऱ्यावर आरोप केला म्हणजे तुमचा भ्रष्टाचार लपत नाही तुम्ही तर पत्रा चाळीतील गरीब मराठी लोकांची हजारो करोडींधी जमीन ढापली आहे

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 2 роки тому +13

    डंके की चोट पे किरट्या ला अटक करून सुजवा मोदी पर्यंत कनेक्शन निघतील

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 2 роки тому +17

    गोळा केले ते सर्व माहिती आहे आसे तुम्ही म्हणाल तर राऊत साहेब हि घटना झाकुन तुम्ही मराठी माणसाचा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घात का केला

  • @rahulsahasrabudhe854
    @rahulsahasrabudhe854 2 роки тому +24

    बर... दोघांचे घोटाळे सिद्ध झाले तर दोघांना शिक्षा होणार. पण एक जण सुटणार नाहीच 🤣

  • @NS-qh3zm
    @NS-qh3zm 2 роки тому +21

    उत्तर द्यायला भरपूर दिवस लागले

  • @mallinathnandikol3700
    @mallinathnandikol3700 2 роки тому +13

    म्हणजे bjp चे सर्व काम प्रतिकात्मक आहेत.

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot 2 роки тому

      Kay te Samuel na. TV channels court nahi. Purave dyayla. Court madhe ja. Tasehi bollet ki CM la maharashtra police kade ja. Delhi kade nako. Mhanje atop nako ki bjp che ahet sagle mhanun subtle. Kartil iPad he kay te. Fair enough

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 2 роки тому +17

    एवढा निधी गोळा होऊ शकतो,मग अशी बरीच भिक मांगो आंदोलन झाली त्याचे करोडो रुपये कोठे गेले असतील याचा शोध सरकारला घ्यावा.

  • @yogeshb3888
    @yogeshb3888 2 роки тому +11

    दोघांनाही हिमालयात सोडून या म्हणजे महाराष्ट्र सुखी होईल......

  • @nitinwalavalkar1361
    @nitinwalavalkar1361 2 роки тому +12

    हे समर्पक उत्तर नाही हे मूळ प्रश्नाला बगल देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे किरीट सोमय्याचा पैसे जमा केले ते किती जमा झाले ? व ते कुठे गेले ? याचे स्पष्ट उत्तर किरीट सोमय्यानी जनतेची दिशाभूल न करता दिले पाहिजे कारण तो जनतेचा पैसा आहे

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 2 роки тому +18

    महाराष्ट्रात फक्त स्थानिक भुमीपुत्रानी
    कडवटपणे एकीने राहिले पाहिजे
    सर्व सूतासारखे सरळ होतील

    • @progameing582
      @progameing582 2 роки тому

      त्याच्यामुळे तर ही वेळ आली ना

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 роки тому +22

    आता बोबड्या ची थ थ मैं मैं. आता फाटली का.

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 2 роки тому

      फाटली तर वाकड्या ची म्हणून तर तो मोदी ना भेटायला गेला😂😂

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 роки тому +8

    सोमयाजी पैसे कुठे आहेत ते सांगा तसेच राममंदिराची वसूली किती केलीत ते पण जनतेला कळू दे

  • @subodhkubal2995
    @subodhkubal2995 2 роки тому +5

    सदर प्रकरणी सोमैया ,भाजपा निर्दोष असतील तर त्यांनी तसे सिद्ध करावे नपेक्षा कारवाईला सामोरे जावे अन्यथा आरोपकर्त्यावर हजार, दोन हजार कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा ,

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 2 роки тому +2

    किती का असेना
    पैसे गेले कुठे?

  • @sushiljadhav5122
    @sushiljadhav5122 2 роки тому +19

    खोटं बोलतोय पस्तीस मिनीटात 58 कोटी गोळा केले असतील तर हिशोब द्या सोमय्या साहेब हिशोब द्या

  • @harnarayanmaheshwari8594
    @harnarayanmaheshwari8594 2 роки тому +7

    इतके दिवस संजूबाबा झोपला होता का?
    स्वत:चा निकाला म्हणून दुसर्याकडे
    बोट वा

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 2 роки тому

      मग पाच वर्षे फडणवीस काळात मुख्यमंत्री झोपला होता का ? बीजेपी सरकार गेल्यावर आता शिवसेनानेता भ्रष्टाचारी वाटत आहे का ???

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 2 роки тому +2

    किरीट सोमय्या हे पैसे गोळा केलेले मान्य करत आहेत. 10 मिनिटे पैसा गोळा केला हे जर मान्य केले तरी, 1 रुपये जरी गोळा झाले तरी ते त्यांनी सरकारकडे जमा करणे आवश्यक होते. ते त्यांनी केले नाही. 10 मिनिटे सांगतायत पण पैसे किती जमा झाले हे सांगत नाहीत. 1 रुपये किवा लाख रुपये हा भ्रष्टाचार आहे.

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 роки тому +10

    'बरका बरका' म्हटले म्हणजे बाळासाहेब होत नाही.
    Acting करायला चालला बाळासाहेबांची.

  • @70eshwarishaileshyadav69
    @70eshwarishaileshyadav69 2 роки тому +28

    तोतल्या... अरे कहना क्या चाहते हो...?????

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 2 роки тому +5

      लाळ पुस्या पेक्षा तोतरा बरा😂😂

    • @instastatus51
      @instastatus51 2 роки тому +3

      अरे तो तोतरा तरी बोलतोय तुमच्या वाल्याकडे बघवत पण नाही

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 2 роки тому +12

    गोळा झालेला निधी हा सुद्धा प्रतीकात्मक होता असे ही लगेच सांगुन टाका. काम झाले. त्या प्रतिकात्मक निधीने आय एन एस विक्रांत ला सुद्धा खरखूर वाचवण्यासाठी काही नव्हते, प्रतिकात्मकच वाचवायचे होते. देशप्रेमाचा सुद्धा प्रतिकात्मकच नारा दिला होता.

  • @nitinkannalwar9720
    @nitinkannalwar9720 2 роки тому +4

    राऊत साहेबांनी पुरावे कोर्टात सादर करावे व होऊदया किरीट सोमय्यावर कारवाई. दोषी असतील तर जातील जेलमध्ये.

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 2 роки тому +12

    राऊत साहेबांची कल उंटावरून काढायला पाहिजे होती, 58 करोड घोटाळ्याची कागदपत्र असून इतके दिवस वाट पाहत बसले.आता आत जायची वेळ आल्यावर तरी बोलते झाले, जाणते ला कळेलच आता नक्की काय ??

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 2 роки тому +2

      वेडा झालाय नाॅटी संजय

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 2 роки тому +7

    फक्त ३५ मिनिटात किती पैसे जमा झाले?ते कुणाला दिले? सिम्बाॅलिक च्या नावाखाली पळ नका काढू सोमय्याजी..!! शेवटी एक रूपयाची का असेना चोरी ती चोरीच असते.

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 роки тому +1

    हा किरीट दोन दिवस ननंतर बोलतोय त्याच वेळी का गप्प बसले होता

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 роки тому +8

    मुंबईच्या अन्नावर पोसलेली ही परप्रांतीय विषारी पिलावळ हिला स्थान नाही. गुजरातला पाठवा.
    फालतू आरोप करायचे आणि जेवलेल्या ताटात थुंकायचे हीच ह्यांची 1947 पासूनची पद्धत आहे.

    • @instastatus51
      @instastatus51 2 роки тому

      तुज्या बापाने काय कधी बाहेर प्रवास नाही केला काय

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 роки тому

      @@instastatus51
      तुझ्या बापाने सुद्धा केला असणार
      जेवल्यावर तुझ्या बापासारखा ताटात घाण केली नाही कधी. विष मिसळलं नाही कधी तुझ्या बापासारखी.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 роки тому +13

    पण पैसे गुजरात मध्ये गेले

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 2 роки тому +5

    पुरावे असतील तर केस टाका दूध का दूध पाणी का पाणी हो jayegaa नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून काय उपयोग?

  • @ganesh12392
    @ganesh12392 2 роки тому +1

    मग 35 मिनिटाचा पैसा कुटेय

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 роки тому +2

    जी रक्कम जमली तिचा हिशोब जनतेला त्याच वेळी दिला असता किंवा एखादे बँक account खोलले असते तर सोमय्या धुतल्या तांदळासारखे राहिले असते.शेवटी पाणी कोठेतरी मुरत आहे

  • @prashantwaghmare2850
    @prashantwaghmare2850 2 роки тому +11

    simple question is taking 2 days to give answer?

  • @jotirampore9700
    @jotirampore9700 2 роки тому +8

    काल सांगायला काय सोमय्या खोटं बोलतोय

  • @sandeepdere8740
    @sandeepdere8740 2 роки тому +2

    सोमय्या ने काय पलटी मारली, बऱ्याच चर्चा केल्यानंतर, bjp night club, गॅंग ने सोमय्या ला उत्तर पाठवले

  • @bharatghole7746
    @bharatghole7746 2 роки тому +3

    पैसे जमा करायचे होते ते राज्यपाल कडे मग राषट्रपती कसे मधी आले काही बोलतात.

  • @dhaneshkshirsagar1998
    @dhaneshkshirsagar1998 2 роки тому +12

    पैसे गोळा केले की नाही ते सांग केले तर गेले कुठे पक्त
    दोन वाक्यात उत्तर द्या बाकी बकवास करून जनतेला मूर्ख बनवू नका बस

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 2 роки тому +13

    सोमय्या चोर जमा झालेले पैसे गेले कुठे

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 2 роки тому +1

    चौकशी मध्ये पोलिस शोधतील सोमय्या जी!! तुमच्या सहभागाने किती पैसे गोळा झाले होते??? गेले कुठे??? निर्दोष असल्यास न्यायालयातून निर्दोष मुक्तता होईल!!!! काळजी नको!!! फार थोडा काळ जेल मध्ये जावे लागेल एवढेच!!!

  • @vibhavaridesai9760
    @vibhavaridesai9760 2 роки тому +8

    राऊत जर खर बोलत असेल तर आजुन परंत का सोमैया ची अटक का जाली नाही तो जर खर बोलत असेल तर आजुन परंत सोमैया ला fri ची कोपी का मिळाली नाही.सरकार आता राऊत तुमची ज आहे कोणाची वात पाहतात.

    • @navinpatil2742
      @navinpatil2742 2 роки тому

      Pan ya sarkar javal ed nahi na🤣 ED karyalayat javun te basat nahi

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 2 роки тому

      @@navinpatil2742 sarkar javal police ahe.Te suddha karvai karu shaktat fasvanukicha gunha dakhal karun.

    • @Aniket_N_100
      @Aniket_N_100 2 роки тому

      मग सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करताय?

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 2 роки тому

      @@Aniket_N_100 karan MVA suddha policancha gair vapar karit ahet.

    • @Aniket_N_100
      @Aniket_N_100 2 роки тому

      @@shreyasgore5362 चला तुझं म्हणणं तात्पुरतं जरी मान्य केलं तरीही सोमय्या चौकशीला का घाबरत आहे जर ते निर्दोष असतील.
      कुठल्याही सरकारने जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात सरकारी यंत्रणेचा (पोलीस, ED, CBI इ.) गैर वापर करून चौकशी करत असेल आणि ती व्यक्ती निर्दोष असेल तर त्याची निर्दोष मुक्तता होणारच!
      परंतु सोमय्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करताहेत म्हटल्यावर काहीतरी गडबड असणारच! ते नाकारून चालणार नाही.

  • @rameshkamath7608
    @rameshkamath7608 2 роки тому +6

    सोमय्यांनी दहा वर्ष अगोदर 58 कोटी जमा केले राउत साहेब तुम्ही शिवसेनेचा वाघ आहे तुम्ही शांत कसे बसले कुठेतरी पाणी मुरतंय पुरावा द्या आणि सोमया ला टाका भिर भिर भिर भिर भिर भिर मीडियासमोर बोलण्यात काही अर्थ नाही माझी तुम्हाला विनंती आहे

  • @admakerrushi5820
    @admakerrushi5820 2 роки тому +36

    10 वर्ष पैसे कोणाकडे होते? आणि का? जनते कडून गोळा केलेला निधी ( तो कितीही असो ) तात्काळ जमा का नाही केले. आणि आता दोन दिवसांनी सर्व विचार करून थोबाड वर करून म्हणतोय 35 मिनटात कीती निधी जमा होणार आहे. मग 10 दिवस काय दलाली करत फिरत होता का ?

    • @mangeshrasal6396
      @mangeshrasal6396 2 роки тому +2

      तुला कसे माहिती दहा दिवस तुझी आई गेली होती ❓

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому

      *म्हणझे शिवसेना आणि बीजेपी यांची मिलीभगत आहे* युती
      शर्म करा रे निर्लज्जा
      जनतेच्या अजुन कीती लूट करणार ??

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns 2 роки тому +3

      हा किरीट सगळं विचार करून पुढे आलंय मिडीयाला काय उत्तरे द्याची दोन दिवस आधी का सांगू शकला नाही 35 मिनिट रक्कम गोळा करत होतो म्हणून
      लै च अवघड आहे तुमची 9 वर्षा पूर्वी काय निघालं की येवढे वर्ष काय करत होता बोलता
      तुम्ही आतापर्यंत ज्याच्यावर्ती आरोप केले आहेत ते तर 15 वर्षा पूर्वीचे आहेत तरी सिध्द होत नाहीत

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 2 роки тому

      @@mangeshrasal6396 नाही तुझी आई गेली होती रात्री सोमय्या खाली तिलाच जास्त सवय आपला सोडून बाहेरच्यांना उडवून घ्यायची

  • @vijaywangade4963
    @vijaywangade4963 2 роки тому +2

    आरे बोबड्या पण पैसे गेले कुठे तू कोणाकडे दिलेस का तूच सगळे हडप केलेस ते तू का सांगत नाहीस तू विषयाला फाटे का फोडत आहेस दाल मे कुच काळा है😁🚩🚩🚩

    • @shubhamniphadkar911
      @shubhamniphadkar911 2 роки тому

      Vyanga var bolnya vyatirikta tumhi boluch shakat nahit vatata

  • @onemanarmy1422
    @onemanarmy1422 2 роки тому +2

    मग ३५ मिनिट कशाला आई घातली ! गुजरत्या साला! 😂🤣🤣🤣

  • @zee3419
    @zee3419 2 роки тому +3

    प्रतिमात आंदोलन होते द्या सोडून या संजय राऊत ला काही काम नाही

    • @ganeshtarale4298
      @ganeshtarale4298 2 роки тому

      पैसा गोळा झालेला तुम्हाला दिला काय

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 2 роки тому +5

    35 मिनीटात किती जमवले ते कुठे आहेत.1 रूपया चोरला की 58 कोटीचा चोरले.चोर तो चोरच असतो. देशद्रोहाचा खटला दाखल करा.

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 2 роки тому +2

    खोट बोल पण रेटून बोल.ही भाजपा ची सवय.

  • @arnavent1
    @arnavent1 2 роки тому +10

    हा बिजेपीचा "सिम्बॉलिक" भष्टाचार खुप भारीच आहे.

  • @alikbhattacharya7077
    @alikbhattacharya7077 2 роки тому +61

    58 crs. cannot be collected in 11-12 boxes specially for small coins/notes. Moreover, the amount is quantified as 58 crs. told by Mr. Raut; in that case, the collection is officially declared as deposited with some authority, which Mr. Raut knows, logically it seems. Otherwise the stand taken by Mr
    Raut does not hold good, unless otherwise supported by more evidence in details.

    • @vijayhengne2432
      @vijayhengne2432 2 роки тому +3

      Currect

    • @santoshvaradkar980
      @santoshvaradkar980 2 роки тому +4

      Very Correct Said!!!

    • @manojkhandare2811
      @manojkhandare2811 2 роки тому +8

      Sanjay raut yanha swatachya krutya pasun diversion karaiche aahe. Faltu bolnya peksha court jawun purave deyache.

    • @shakti5023
      @shakti5023 2 роки тому

      Kirit Somaiya is the most Corrupted person check his past History also involved in KHEL MAHOTSAV

    • @shripadchandwadkar6800
      @shripadchandwadkar6800 2 роки тому +9

      But the amount was collected so whether it's 58 cr or 1 lakh where has money gone it has not received in governor office so we have seen many govt official is suspend for 1000 rs bribe so it's bribe only

  • @balajiadsul1153
    @balajiadsul1153 2 роки тому +10

    अरे तौतर्या चपच्या ने खालंले आणि पळिणे खालंले एकच झाले

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 2 роки тому +1

    हे कोण गृहस्थ आहेत ते खोटे बोलत आहेत की ३५मिंनट वर्गणी जमा केली भांडुप मुलुंड कांजुर्माग ३५मिनटा त फिरून होने शक्य आहे का जनते ला मुर्ख समज तो काय हा गृहस्थ, जनते चा पैसा आहे धन्यवाद 🙏🙏

  • @sainathborse8539
    @sainathborse8539 2 роки тому +13

    58 रू जमले असतील, मी पण दिले होते तेव्हा 5 रूपये, संजूभाऊ लबाडी हाणतोय ते पण विना पूरावा.

    • @kondibaabhang2703
      @kondibaabhang2703 2 роки тому

      जहागीरदार आहेस का तू

    • @sainathborse8539
      @sainathborse8539 2 роки тому

      @@kondibaabhang2703 बाळ कोंडीबा मोठ्या लोकांत लहान्यांनी नाक खुपसू नये, काही संस्कार आहेत की नाही तूझ्यात

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 2 роки тому +12

    लबाड़ तोतरा

  • @mahendrabhandari5469
    @mahendrabhandari5469 2 роки тому +7

    Kiritji you are great.

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 2 роки тому +24

    बातमी अर्धवट दाखवली आहे

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 роки тому +6

    Instead of talking on TV Raut should go to court produce proof court will decide whether somaiya is guilty or Raut

  • @Pune01
    @Pune01 2 роки тому +2

    प्रतिकात्मक घोटाळा..

  • @prashantmune9140
    @prashantmune9140 2 роки тому +2

    2 diwas vichar karun uttar Dil..tya baddal dhanywaad..

  • @gautammangaonkar7537
    @gautammangaonkar7537 2 роки тому +7

    सगळी नेते मंडळी संडास पण हाताने कालवतात
    त्यात पण काय तर मिळेल म्हणून 😂

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 2 роки тому +5

    दोन दिवस लागले वकिलांचे सल्ले घेऊन

  • @sunilthite9983
    @sunilthite9983 2 роки тому +1

    हा bjp चा पोपट .... ह्या जगात जे लोक नाहीत त्यांच नाव का घेतोय हा विषय टाळतोय

  • @travellinglover5
    @travellinglover5 2 роки тому +2

    म्हणजे तुम्ही इथे पण लोकांची दिशाभूल केली ते मान्य केले

  • @atmaramds7
    @atmaramds7 2 роки тому +59

    Kirit Somaiyya is Charterd Accountant He always speaks with proofs

    • @bepositive3287
      @bepositive3287 2 роки тому

      Mehta Parekh modi choksy...they are all gujrati ...biggest scamer in india....

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 роки тому +1

      @@bepositive3287 👌

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 роки тому +12

      Hence he knows how to transact ...

    • @abcsatish123
      @abcsatish123 2 роки тому +14

      He knows how to hide how to lie

    • @rushiweb90
      @rushiweb90 2 роки тому

      speaks with fake proofs or else many other leaders would have been arrested yet

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 2 роки тому +4

    स्वत:वर आलं की मी मात्र दुधाने धुतलेला आहे असं म्हणतात.शिवसेनेशीयुती राहीली असती तर यांनी असा आटपिटा केला नसता हे समजण्यास लोकं दुधखुळे नाही.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 роки тому +1

    अरे बाबा तू एक रुपया जरी लोकांकडून घेतला असला तरी तो योग्य ठिकाणी जमा केलाच पाहिजे आणि तसा हिशोब द्या विषय संपला

  • @dasrathgaikwad6041
    @dasrathgaikwad6041 2 роки тому +1

    सोमय्यांनी फक्त 35 मिनिटे पैसे जमा केलेत 35
    मिनिटात जमा झालेले पैसे कोठे भरणा केलेत हे देखिल सोमय्यांनी जनतेला सांगावे अन्यथा तुमचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखविण्याचे दात वेगळे हे समजण्यास भारतीय जनता दुध खुळी नाही.सोमय्यांनी याबाबत स्वत: दुधका पाणि और पाण्यांचे पाणि करावे.अ

  • @bhushanmayekar9156
    @bhushanmayekar9156 2 роки тому +8

    संपत्ती जप्त झालेला एक चोर दुसऱ्यावर आरोप करतो..

    • @jaihind5021
      @jaihind5021 2 роки тому

      Ani tumchyasarakhe bhikarchot kirit mhnje sant asa samajtat....maharashtradrohi

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 2 роки тому +5

    आता फडणवीस, चं.पाटील, महाजन कुठे बेपत्ता झाले?

    • @yogeshpawar1677
      @yogeshpawar1677 2 роки тому

      ठरबुज खायला गेले?

  • @suniltanuja
    @suniltanuja 2 роки тому +1

    दोन दिवस लागले उत्तर देण्यासाठी.....नागपूरच्या वकिलांनी सांगितले का 35 मिनिट.. 😀😀.. फाटली याची....

  • @pinteshpadrat
    @pinteshpadrat 2 роки тому +13

    Shevati Choralech na paise

  • @damodharahir8161
    @damodharahir8161 2 роки тому +5

    ई डी चा चांगला च् फरक पडला वाटत
    ईडी यांचा विजय असो, आनखी प्रापरटी जप्त करा ,भ्रष्टाचार करनारयाची, आपल्या महाराष्ट्र चा विकास होईल

  • @user-ng8zy5ft3n
    @user-ng8zy5ft3n 2 роки тому +1

    या उपर्याचा निधी कुठे जाणार गुजरात सोडुन .

  • @user-me1xv1fp2w
    @user-me1xv1fp2w 2 роки тому +1

    किरीट सोमय्या बोलत असताना बाईट किंवा मुलाखत घेणारा प्रतीनिधी न हसता इतका गंभीर कसा असू शकतो याचे संशोधन होणे गरजेचे आहे आम्ही तर हसून हसून लोटपोट होतो अक्षरशा

    • @TheHalloween81
      @TheHalloween81 2 роки тому

      खर आहे, बरेच वर्षांपुर्वी आमच्या प्रभागातुन खासदारकीला उभा असताना एका स्थानिक नेत्यासोबत त्याच्या समर्थनार्थ काम करीत असताना तो सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करायला आलेला. ऐन मिटींग मधे मुलांच हसू आवरत नव्हतं....त्या स्थानिक नेत्याच्या धाका मुळे कसं तरी कंट्रोल केला होत....पण बाहेर पडल्यावर ९०% कार्यकर्ते हसत होते😂😂😂