Pudhari Dhurala | सोमय्याचे सगळे आरोप महायुतीने पचवले? | Kirit Somaiya| BJP| Mahayuti| Ajit Pawar|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 962

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 6 місяців тому +84

    दरेकर खरे तर तुरुंगात पाहिजे होते

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 6 місяців тому +56

    आर आरोप करता, आणि पुन्हा म्हणता आरोप सिद्ध झाले नाहीत ! आरोप सिद्ध झाले नाहित तर मग कशाला पक्षात घेतले ?

    • @subhashnaik281
      @subhashnaik281 5 місяців тому

      घोटाळेबाज घेऊन पंतप्रधान बनवा

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 6 місяців тому +77

    दरेकर हे हेच सांगणार किरीट सोमम्या हा बिन लाजा माणूस आहे.

  • @shankaringole7806
    @shankaringole7806 6 місяців тому +52

    वा दरेकर आपल ठेवायचं झाकून अन लोकच पहायचं वाकून...😮😮😮

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 6 місяців тому +94

    हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे बीजेपी वाल्यांना जनता चांगलाच धडा शिकवणार आहे

  • @shankaringole7806
    @shankaringole7806 6 місяців тому +35

    पुढारी चॅनल चे व नम्रता मॅडमचे खूप खूप आभार

  • @achutnawale5200
    @achutnawale5200 6 місяців тому +73

    धन्यवाद ताई भाजपा ला नागड उघड केल लाज काढली दरेकर ची

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 6 місяців тому +39

    देशहितासाठी भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेणार वा रे दरेकर

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 6 місяців тому +83

    हा दरेकर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलून जनतेला मुर्ख समजतो ये पब्लिक है सब जानती है

    • @suryabhandamale3805
      @suryabhandamale3805 5 місяців тому

      हे बीजेपी वाल्यांनी हे नेते सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी बीजेपी चे नेते पण दुसऱ्यावर चिखल फेक करतात अबकी बार बीजेपी वाले तडीपार जय महाराष्ट्र

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 6 місяців тому +73

    नीच पणाचा कळस गाठला यांनी खरच 🤔🤔

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 6 місяців тому +140

    आरे ह्या दरेकरला कशाला बोलवल ? ह्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत !

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 6 місяців тому +1

      Mhanun to qualified aahe bhrashtachari na defend karnyat😂😂😂😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 6 місяців тому +2

      😂😂😂

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 5 місяців тому

      भाजप मध्ये सगळे बाहेरूनच भ्रष्टाचारी घेतले त्यांना उमेदवारी देण्यात आली आणी मोदीला पंतप्रधान करण्यात येते मग मोदी कसे चागले चोरांची मदत घेऊन मोदी आता पितळ उघडे पडले

    • @uddhavtak2721
      @uddhavtak2721 5 місяців тому

      थ😢😅​@@KishorThorat-te1bk

    • @prakashbankar1688
      @prakashbankar1688 5 місяців тому +2

      आरे दरेकर नी मुंबई बँकघोटला केला आहे
      बाजार बुणगे आहेत

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 6 місяців тому +102

    अबकी बार भाजपा तडीपार

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 6 місяців тому +44

    आरे बस झाल मोदी पुराण !

  • @sanjaygaikwad8874
    @sanjaygaikwad8874 6 місяців тому +77

    हीच भाजपची रणनीती होती ठाकरे वर आरोप करायला लावले

  • @Vancqa
    @Vancqa 6 місяців тому +38

    निर्लज्जपणे राजकारण करत राहणे..आणि जनतेने मूर्ख होत राहणे...हेच सध्या सुरू आहे 😂

  • @kawarsingchavan8656
    @kawarsingchavan8656 6 місяців тому +23

    तुला प्रश्न विचारला त्याच उत्तर देना.तुला प्रश्न काय तु बोलतेस काय.वारे दरेकर.

  • @dasharaththarali2187
    @dasharaththarali2187 6 місяців тому +19

    दरेकरांचं बरोबर आहे कारण मुंबई बॅकेंचे करोडो रुपये हजम केले आणि ढेकर सुध्दा दिला नाही ! तेव्हा तो चाटणारच !

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 6 місяців тому +155

    फक्त तुम्हाला वाटते मोदीजी पंतप्रधान व्हावे लोकांना नाही

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 6 місяців тому

      गुजरात तानी महाराष्ट्राला बदनाम केला आहे चांगला धडा शिकवा महाराष्ट्र विकायला काढणाना

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 6 місяців тому +5

      खरय

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 5 місяців тому +3

      दरेकर काय बोलतो लोक वेडे समजता काय जरा लाज लज्जा कांहीं नाहीं तुम्ही म्हणाल ते खरं तुमच तुम्हाला कस पटत

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 5 місяців тому

      बाळासाहेब ठाकरे यांनी के ल म्हणून तुम्ही केलं मग कीरीट सोमया ला तोंडावर पाडलं

    • @achutnawale5200
      @achutnawale5200 5 місяців тому

      बाप बघुन सोयरीक करा मुलगा बघु नका किलीही बेवडा असला तरी

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 6 місяців тому +30

    दरेकर बस्टचारी माणूस

  • @shaileshchavan6513
    @shaileshchavan6513 6 місяців тому +11

    ऐक नंबर मुलाखत

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 6 місяців тому +65

    बेशरम लोकांचा कोणताच " वार " खरा नसतो !

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 6 місяців тому +18

    दरेकर तुम्ही नेते म्हणजे देशाचे मालक नाही, मोदी ला पंतप्रधान करायचे हे स्वप्न तुमचं आहे, संपूर्ण जनतेचे नाही, बेरोजगारी तरुणांना देऊन, तुम्ही मजा मारताय, तरुणांना जगायचं की मरायच हा प्रश्न पडलाय, कुठंय रोजगार,फेका मारू नका आता भाजपा सत्तेत येणार नाही, फसवी आश्वासने दिली जनता समजते...

  • @yuvarajkale2630
    @yuvarajkale2630 6 місяців тому +19

    10च्या वर bjp जात नाही

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 6 місяців тому +25

    त्यांच्याशी युती केली आणि त्यांच्या चोर् उचक्यना उमेदवारी दिली.फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी जनता त्याना मते देऊन निवडुन देणार का?

  • @sanjaygaikwad8874
    @sanjaygaikwad8874 6 місяців тому +40

    देसाई सरानी भाजपची कूट नीती उघड केले आहे

  • @PrakashRathod-j6k
    @PrakashRathod-j6k 5 місяців тому +9

    Darekar साहेब तुम्ही पण आरोपी होता हे विसरू नका

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 6 місяців тому +12

    दरेकर साहेब हे भ्रष्टाचारी उमेदवार BJP लां चालणार आहेत का.

  • @genbhaukhodade6833
    @genbhaukhodade6833 6 місяців тому +17

    जनतेचे वाटोळे करणे साठी मोदी पाहिजे का

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 6 місяців тому +20

    Bank chor 😂😂😂

  • @krishnatpawar2522
    @krishnatpawar2522 6 місяців тому +32

    बेशरम दरेकर

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 6 місяців тому +12

    दरेकर तू आणि तुझा पक्ष भरषटाचारयांना मत देणार काय हे विचारा.

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 6 місяців тому +14

    आरोप लावतात व त्यांच्या पक्षात गेले की ED व CBI ला फाईल सापडत नाहीत. आता BJP च पूर्ण भ्रष्टाचार युक्त पार्टी बनत आहे.

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 5 місяців тому +5

    माझा पण भाजपा वर चा विश्वास उडाला आहे

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 6 місяців тому +13

    अरे तू प्रचार प्रमुख पद घे कारण यांचेकार्य सांग मणिपूर चा संकटात गेल नाही नेतृत्व हे सांगत ह्याच भ्रष्टाचार काढ

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 6 місяців тому +6

    दरेकर जी तुमचे मत म्हणजे जनतेचे मत असेल तर तसे नाही😊

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 6 місяців тому +21

    आरोप तुम्ही करणार. पक्षात तुम्ही घेणार. आणि मग म्हणता conviction झाली का? कमाल logic आहे. हे सगळे BJP वाले कुठल्या गिरणीचे पीठ खाता.

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 6 місяців тому

      पागल समजता ते आपल्याला

    • @rameshwarjarange111
      @rameshwarjarange111 6 місяців тому

      हे पीठ नाही गु खाते

    • @sethmanus2289
      @sethmanus2289 5 місяців тому

      हे पीठ नाही तर गु खातात.

  • @lavuraut5120
    @lavuraut5120 6 місяців тому +7

    एखाद्यावर कसलाही गुन्हा दाखल असेल त्याला साधी नोकरी कुठल्याही क्षेत्रात मिळू शकत नाही तर आता असे वाटते की राजकारणात मात्र आयुष्य भराचे इन्कम मिळू शकते!
    आता एकच लक्ष्य गुन्हे करा आणि राजकारणात प्रवेश करा.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 6 місяців тому +7

    बिचारे सोमय्या. ज्यांचे वर आरोप केले आता त्यांचे घरी कामाला बिलावतील.आणि ते जातील

  • @AnilPatil-sn9ss
    @AnilPatil-sn9ss 6 місяців тому +11

    तुरुंगात पाहिजे होते तेच आत्ता मोदींचे उमेदवार होत आहेत .
    आणि भाजपातील भष्ट्राचारी लोक त्यांच्या दावणीला बांधले जात आहे

    • @ashokbabanborhade6119
      @ashokbabanborhade6119 5 місяців тому +1

      सोमायाने आरोप केले त्यांनाच मिंधेनी उमेदवार केले सोमया good Manus aahe

  • @WagheshwarLokhande
    @WagheshwarLokhande 6 місяців тому +15

    सोमय्या.पाळलेल.जनावर.छु.मणले.कि.चालु.अपेक्षा.ठेवू.नका.

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 6 місяців тому +9

    पी एम केयर फंड हि काय भानगड आहे ? नाव देशाच्या पंतप्रधानाच आणि म्हणायच खाजगी फंड आहे !

  • @NamdevShinde-q8o
    @NamdevShinde-q8o 6 місяців тому +6

    Washing macin मध्ये साफ झाले 😂😂😂😂😂

  • @gauravlokhande6729
    @gauravlokhande6729 5 місяців тому +2

    @नम्रता जी: आजचा हिंदी आणि इंग्रजी मिडिया संपूर्ण विकला गेलेला आहे.
    अश्या परिस्थिती मध्ये एका मराठी माध्यमाचे पत्रकार म्हणजे तुम्ही सत्ताधाऱ्यांना हिम्मतीने प्रश्न विचारलेत यासाठी तुमचे खरंच कौतुक आहे.

  • @KiranJadhav-ju5zq
    @KiranJadhav-ju5zq 6 місяців тому +10

    या दरेकर ला पण बीजेपी ची किड लागलेले दिसते

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 6 місяців тому

      त्याला अगोदरच किड लागलेली आणि भाजपाने पदरात घेतली

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 5 місяців тому +2

    नम्रता मॅडम, आपण चांगल्या प्रकारे मुद्यांना हात घातला. धन्यवाद.

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 5 місяців тому +3

    नेहमीच उद्धव ठाकरे नाव घेतल्या शिवाय BJP आणि राणे ठाकरे ह्यांना जमतच नाही

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 6 місяців тому +6

    प्रश्न काय् आणि उत्तर का भरकतव्तोय दरेकर

  • @SmilingBowtieCat-ek6sr
    @SmilingBowtieCat-ek6sr 6 місяців тому +9

    नम्रता ताई बरोबर बोललात, की दरेकर सत्तेसाठी कडू गोळी नाही तर घाण पण खातील 😂

  • @arvindbagde3161
    @arvindbagde3161 5 місяців тому +2

    दरेकर भाऊ जसे तुम्ही शिवसेनेला वापरून घेऊन बिजेपी ला मोठे केले तसेच मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना सुद्धा काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात त्यांच्याच सहकार्याने मोठी झाली. त्यावेळी शिवसेनेला गमतीने वसंतसेना म्हणायचे.

  • @ashokkolage3843
    @ashokkolage3843 6 місяців тому +7

    विदमान खासदार चे विकास केला नाही म्हणून मोदीच्या नावावर मते मागता

  • @वेदांतपोकळे
    @वेदांतपोकळे 5 місяців тому +2

    दुसऱ्या चे पक्ष फोडून मोदीना पंतप्रधान करू नका स्वताच्या हिमतीवर करा..

  • @RamBhong-f1f
    @RamBhong-f1f 6 місяців тому +6

    दरेकर लाबाड बोलतो

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 5 місяців тому +2

    हे सर्व मतदार बघत आहे त्या चे उत्तर देणार हे पूर्ण सत्य आहे जयभवानी जय

  • @ashokjadhav3896
    @ashokjadhav3896 6 місяців тому +4

    ह्याना ना लाज ना लज्जा अरे पण तुमच्या बरोबर युती आहे ना .

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 5 місяців тому +1

    वा वा दरेकर ! काय सभ्य आहात आपण , आपण फार स्वच्छ आहात , असेच बोलता आपण. म्हणतात ना.... " शिंदळीचे नाक वर "
    असाच प्रकार आहे. बाळासाहेबांचे तेच तेच उदाहरण देऊन बोलता पण कमळी पासून सावध, ती कधीही धोका देईल. असेही बाळासाहेब म्हणाले होते की.

  • @BaburavKhade
    @BaburavKhade 6 місяців тому +5

    आपली न्यायव्यवस्था एवडी कुमकुवत झाली आहेका की ती न्याय देऊ शकत नाही का तुमची मानसिकता नाही हे जनतेला सांगायची गरज नाही

  • @balukarale9896
    @balukarale9896 5 місяців тому

    खुपच छान मुलाखत घेतली नम्रता ताई धन्यवाद

  • @balgudebs
    @balgudebs 6 місяців тому +3

    श्री.दरेकर .मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही तुमच्यासारख्या दलबदलू नेत्यांची इच्छा आहे.जनतेची नाही.

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 6 місяців тому +39

    दरेकर नक्की सकाळी गु खात असणार.

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 5 місяців тому +3

    हा दल बदलू आहे, सोई नुसार बोलतो,

  • @dilkhushsavane884
    @dilkhushsavane884 6 місяців тому +3

    ना खाऊंगा ना खाणे दुंगा भ्रष्टाचारी के साथ मै भी खाऊँगा.

    • @rameshwarjarange111
      @rameshwarjarange111 6 місяців тому

      तसं नव्ह मै खाऊंगा आम आदमी को खाने नही दूँगा

  • @kokanboyoman844
    @kokanboyoman844 5 місяців тому

    Thanks pudari news

  • @dyaneshwarmane5324
    @dyaneshwarmane5324 6 місяців тому +4

    आ हो म्याडम या दरेकर याला काही मर्यादा आहेत का ते माझीच लाल महणतो

  • @subhashsalunkhe913
    @subhashsalunkhe913 5 місяців тому +1

    दरेकर मोठमोठे शद्ब वापरून दिशाभूल करू नको . विचारलेल्या प्रश्नाला मुद्दे सुद ऊत्तर दे

  • @abhijeetdeshmukh-bl7lj
    @abhijeetdeshmukh-bl7lj 6 місяців тому +9

    भीकेवर जगणारा मतदार BJP ला मतदान करत नाही
    😂😂😂

  • @anantmhatre5130
    @anantmhatre5130 5 місяців тому

    पुढारी चैनल निवेदिका नम्रता वागले प्रश्न लई भारी विचारले धन्ववाद

  • @sanjaygaikwad8874
    @sanjaygaikwad8874 6 місяців тому +3

    प्रवीण दरेकर तुम्ही भागीदार आहे शिवसेना सोबत आहात

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 5 місяців тому

    पुढारी चैनल चे व नम्रता मॅडमचे खूप खूप आभार चांगलंच धुतलं

  • @sanjaybhat4475
    @sanjaybhat4475 6 місяців тому +4

    हे किती निर्लज्ज आहेत?

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 5 місяців тому +1

    दरेकर फेल

  • @SureshYadhav-ld4dr
    @SureshYadhav-ld4dr 6 місяців тому +3

    भ्रष्टाचार करणाऱ्याचा प्रचार करण्याइतके सोमय्या निर्लज्ज लाचार नाहीत

    • @babapatil6120
      @babapatil6120 5 місяців тому

      हो फक्त पाठीमागून घेतात घपाघप😄😄😇😇

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 5 місяців тому +2

    अहो ताई हे भाजपने असेच भ्रष्टाचाराला आत घेऊन आधार देतात ना उद्धव साहेब असे आधार देत नव्हते म्हणून हे दरेकर साहेब असे बोलतात

  • @patil2328
    @patil2328 6 місяців тому +2

    जनता सब जानती है। गद्दारांना मतदार महाराष्ट्रात थारा देणार नाही

    • @ChanduTurare
      @ChanduTurare 5 місяців тому

      तुझ्या आई ची किलीन चिट मिळाली का

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 6 місяців тому

    धन्यवाद ताई खूप चांगले प्रश्न

  • @Trendystuff_sr7
    @Trendystuff_sr7 6 місяців тому +4

    कीती बेशरम आहे.

  • @subhashsalunkhe913
    @subhashsalunkhe913 5 місяців тому +1

    अहो चोराला ओझ उचलू लागणारा सुद्धा चोरच असतो .

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 6 місяців тому +4

    अरे दरेकर हे जनतेला सगळं माहित आहे त्याला त्याचा वाटा जर देना तुम्ही त्याला विचारलं त्याच्या जागा येऊन तुमच्यात राहून ते काय करतोय काय

  • @ashking9408
    @ashking9408 5 місяців тому

    अहो दरेकर आपले ठेवावे झाकून, अणि दुसर्‍या che पहावे वाकून ही म्हण या ठिकाणी लागु होते .

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 5 місяців тому

    आरे रे

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 5 місяців тому

    किशोरीताई घाबरु नकार , दरेकरच्या भ्रष्टाचाराबद्दल ही बोला.

  • @NileshAmondkar-re6rs
    @NileshAmondkar-re6rs 6 місяців тому +1

    निखिला वागळे छान विसलेशन 👌👍

  • @SandeepKadam-fd3fm
    @SandeepKadam-fd3fm 5 місяців тому

    ताई आपण विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहेत रवींद्र वायकर साहेब दोन महिन्यापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला किरीट सोमया ने केलेला आरोप काय होते त्यांच्यावर आरोप झाले त्या नेत्यांचा प्रचार कसा करू शकता

  • @satishkambli8909
    @satishkambli8909 5 місяців тому

    नम्रता मॅडम चे खूप आभार

  • @NavnathBadve
    @NavnathBadve 5 місяців тому +1

    दरेकर खोटे बोलयांत फडणवीस यांना मागे टाकत आहे आजच्या बोलनावर कळते

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 5 місяців тому +2

    भाजप मधे गेल्यावर किलीन चीट मिळतें

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 5 місяців тому

    लोकांना सगळं माहीत आहे.भा. ज. प.हटाव मोहीम यशस्वी होणार.

  • @shekharmore1944
    @shekharmore1944 5 місяців тому +1

    काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ तुम्ही आणलीत

  • @dineshvalvi8215
    @dineshvalvi8215 5 місяців тому

    खूपच छान नम्रता जी

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 5 місяців тому

    वा रे वा प्रविण दरेकर....
    काय प्रतिक्रिया डिलीत....
    अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला...
    सुप्रीम कोर्ट तुमच्याच हातात आहे हो....

  • @PrakashMurudkar-r4o
    @PrakashMurudkar-r4o 5 місяців тому

  • @ravindrapalmed3026
    @ravindrapalmed3026 5 місяців тому

    दरेकर किनी मर्डर केस ची माहिती द्या

  • @vasantpatil5881
    @vasantpatil5881 5 місяців тому +1

    काय बोलताय दरेकर साहेब, लोकांना काय मूर्ख समजता काय. पटेल असे बोला. स्वतःला बुद्धीवान समजता काय. अहो तुमच्या पेक्षा लोक हुशार आहेत.

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 6 місяців тому +1

    अटळ बिहारी वाजपेयी सर काय म्हणाले होते दरेकर हे सांग ना 😂😂

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 6 місяців тому

    निती र्व सत्य संपून भ्रष्टाचारयुक्त बनले .

  • @vijaykumarmane5508
    @vijaykumarmane5508 5 місяців тому

    दरेकर साहेब गोलमाल बोलतात

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 5 місяців тому

    Only उद्धव ठाकरे
    किंग
    हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार

  • @Malhar1903
    @Malhar1903 5 місяців тому +1

    अरे हा म्हणतो लोकांची इच्छा आहे मोदींना पंतप्रधान करायचं आहे तर पक्ष फोडून भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेण्याची गरज काय?

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 6 місяців тому +1

    हा दरेकर पण 1 दिवस अडकल शब्द आहे माझा

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 5 місяців тому

    दरेकर नाक आहे का उत्तर द्याला

  • @kailaskarabharimalodemalod3065
    @kailaskarabharimalodemalod3065 6 місяців тому

    एक नंबर मुलाखत ताई.