Jogwa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #jogwa2k21 #naadsaptaksangeetvidyalaya #musicvideo #music #jogwa #youtube #navratrispecial #like #share #subscribe #love #indianmusic #maharashtra #musician #youtubechannel #sub #500subs #1000subscribers
    ।। जोगवा ।।
    गीतकार व संगीतकार- ©️ गिरीश पंचवाडकर
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
    उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
    उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
    भवानी कौल दे उजवा
    भवानी कौल दे उजवा
    अंबिके मागतो जोगवा....।।धृ।।
    सिंह तुझे अंगात भिनू देsssअहाss
    पाताळी दैत्यास चिणू देsssअहाss
    सिंह तुझे अंगात भिनू दे
    पाताळी दैत्यास चिणू दे
    देह देह देव्हारा व्हावा ssss
    देह देह देव्हारा व्हावा
    दिव्या दिव्यांचा पेटव वणवा
    दिव्या दिव्यांचा पेटव वणवा
    दिव्या दिव्यांचा ssss पेटव वणवा
    वणवा, वणवा, वणवा
    अंबिके मागतो जोगवा....
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे ।।१।।
    कवड्यांची तव माळ घालू देsssअहाss
    सत्वगुणांची परडी भरू देsssअहाss
    कवड्यांची तव माळ घालू दे
    सत्वगुणांची परडी भरू दे
    पोत तुझा हा हाती धरावा ssss
    पोत तुझा हा हाती धरावा
    नवरात्रीचा जागर व्हावा
    नवरात्रीचा जागर व्हावा
    नवरात्रीचा ssss जागर व्हावा
    व्हावा, व्हावा, व्हावा
    अंबिके मागतो जोगवा....
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे ।।२।।
    सन्मार्गी सत्कर्म घडू देsssअहाss
    ज्ञानाचे चौघडे झडू देsssअहाss
    सन्मार्गी सत्कर्म घडू दे
    ज्ञानाचे चौघडे झडू दे
    भक्तिभाव हा मनी धरावा ssss
    भक्तिभाव हा मनी धरावा
    शरण तुला मी आशिष द्यावा
    शरण तुला मी आशिष द्यावा
    शरण तुला मी ssssआशिष द्यावा
    द्यावा, द्यावा,द्यावा
    अंबिके मागतो जोगवा....
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
    उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे ।।३।।
    उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
    उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
    भवानी कौल दे उजवा
    भवानी कौल दे उजवा
    अंबिके मागतो जोगवा....
    आई राजा उदे उदे उदे
    सदानंदीचा उदे उदे उदे
    तुळजापूरच्या भवानी आईचा उदो उदो, उदो उदो
    माहुरगड वासिनी रेणुका उदो उदो,उदो उदो
    करवीर वासिनी अंबाबाईचा उदो उदो,उदो उदो
    नाशिक वणीच्या सप्तश्रृंगीचा उदो उदो,उदो उदो
    अंबेजोगाई योगेश्वरीचा उदो उदो,उदो उदो
    आदिमाया दुर्गादेवीचा उदो उदो,उदो उदो
    महालक्ष्मी.......उदो उदो
    सरस्वतीचा.......उदो उदो
    विंध्यवासिनी.......उदो उदो
    चतु:शृंगीचा.......उदो उदो
    परमेश्वरीचा.......उदो उदो
    भुवनेश्वरीचा.......उदो उदो
    वज्रेश्वरीचा.......उदो उदो
    अंबाबाईचा.......उदो उदो
    ---------------------------------
    नादसप्तक संगीत विद्यालय" प्रस्तुत,
    ।। जोगवा ।।
    *गीतकार व संगीतकार- गिरीश पंचवाडकर
    *दिग्दर्शक- अक्षय पंचवाडकर
    *संगीत संयोजन- नागेश भोसेकर
    मिहीर भडकमकर
    अक्षय पंचवाडकर
    *ऑडिओ रेकॉर्डिंग- पंचम स्टुडिओ,पुणे
    *साउंड इंजिनिअर- श्रेयस दांडेकर
    *व्हीडिओज- चिन्मय बेरी, अनुज यादव
    *गायिका-
    नलिनी वाकणकर,मनीषा जोशी,प्रतिमा नेवाळकर,स्वप्ना मराठे,गौरी पंचवाडकर,स्वाती ताले, रूपा इनामदार,मेधा सेनगावकर,तनिका ढवळे,अर्चना देशमुख,पल्लवी लिमये,दिपाली करंदीकर, वरदा जोशी,रश्मी पन्हाळकर, वृषाली अष्टीकर, डॉ.आदिती पंचवाडकर-ताले, मयुरी देशपांडे- पंचवाडकर, जान्हवी मोडक, श्रावणी कुलकर्णी, पूनम थोरवे.
    *गायक- धवल ताले, नीरज फडके आणि अक्षय पंचवाडकर.
    *वाद्यवृंद-
    अक्षय पंचवाडकर- तबला
    नागेश भोसेकर- संबळ,ढोलकी,बगलबच्चा,
    पखवाज,दिमडी,शंख,डफ,झान्ज, टाळ, घुंगरू.
    मिहीर भडकमकर- सिंथेसायजर

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 Рік тому +10

    खुप छान गाणं तयार करण्यात आले अप्रतिम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

    • @BhartiDadanje
      @BhartiDadanje 4 місяці тому

      Khup chan 👌👌 Sundar 🙏🙏 Aai Ambecha udo udo 👌👌🙏

    • @shilpabane698
      @shilpabane698 3 місяці тому

      खुप सुंदर 🎉🎉🎉 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prachijoshi1640
    @prachijoshi1640 Рік тому +2

    अप्रतिम खूप छान सुंदर

  • @vikramnarule79
    @vikramnarule79 3 роки тому +8

    मी खुप वेळा ऐकतो हे गाणे. अप्रतिम आहे

  • @mrudulpitkar3668
    @mrudulpitkar3668 Рік тому +1

    फार सुंदर

  • @prashantmhade6594
    @prashantmhade6594 3 роки тому +4

    Mandbloing man bhrun ale

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 Рік тому +2

    Khupach Sundar Aai Ambabai Ude Ude🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌹

  • @ushakulkarni3617
    @ushakulkarni3617 3 роки тому +3

    अप्रतिम जोगवा| सुंदर टीम वर्क.प्रथमच ऐकला

  • @nilimakalawant9832
    @nilimakalawant9832 2 роки тому +1

    खुप छान वाटले जोगवा

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 3 роки тому +3

    Apratim.. Sundar..
    Sope Shabd.. Khup Chan

  • @dhanashrijadhav9538
    @dhanashrijadhav9538 3 роки тому +1

    Khupch Mast aahe jogwa song

  • @surekhaadkar6061
    @surekhaadkar6061 3 роки тому +3

    एकच नंबर सुंदर च

  • @rekhaborgaonkar7853
    @rekhaborgaonkar7853 4 місяці тому +1

    👌👌👌👌👍

  • @harism5589
    @harism5589 3 роки тому +67

    ह्याला म्हणतात सर्व सहकार्याचे यश. इतक्या गायक, गायिका, वादका कडून ( सर्वांच्या वेळा संभाळून ) सराव करून इतक्या सुरेख रेकॉर्डिंग साध्य झाले आहे. सर्व कलाकारांचे अभिनंदन. धन्यवाद.

  • @priyajoshi6632
    @priyajoshi6632 Рік тому +1

    अतिशय उत्तम जोगवा

  • @Sandipwagh2667
    @Sandipwagh2667 3 роки тому +6

    अप्रतिम अप्रतिम लय बध्य संगीत आवाज सांस्टाग दंडवत

  • @anjubhave3165
    @anjubhave3165 Рік тому +1

    खूपच छान आहे अप्रतिम मी बरेच वेळा ऐकते.

  • @abhijitkhairnar8794
    @abhijitkhairnar8794 3 роки тому +12

    संगीता बद्दल मला जास्त ज्ञान नाही
    परंतु आवड फार आहे . जे कानातुन ऊतरून हृदया पर्यंत पोहचते तसा हा जोगवा आहे .

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Рік тому +1

    स्वामी समर्थ गुरु माउली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 роки тому +4

    अप्रतिम अविट गोडि.संगित छान superrrrr1

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 2 роки тому +1

    अप्रतिम👌👌😍🙏👍❤️

  • @surekhamore1053
    @surekhamore1053 3 роки тому +10

    खूपच सुंदर . रोजच जोगवा ऐकावा वाटतो . सर्व टीमचे अभिनंदन

  • @ajaygadhvi9391
    @ajaygadhvi9391 3 роки тому +3

    Dear Jogwa team please asach ek gan Ganpati Bappa ch sadar karava namr vinanti...

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 Рік тому +1

    कान ,मन दोनहि तृप्त झाले. सारी मेहनत सार्थकी लागली.

  • @rajendrawarake2277
    @rajendrawarake2277 3 роки тому +5

    छान जमलंय,अशीच भरपूर गाणी इथून पुढे सुद्धा आम्हाला ऐकायला मिळत राहो हीच आई भवानी,अंबा माता चरणी प्रार्थना.जय श्री राम 🚩

  • @tukaramgaikwad3870
    @tukaramgaikwad3870 3 роки тому +3

    आई जગदंब तु।ळ।जा।भ।वा।नी

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 3 роки тому +2

    अप्रतिम विडिओ

  • @digambardeshpande8080
    @digambardeshpande8080 3 роки тому +8

    फारच सर्वांनी सूंदर जोगवा गीत गाईले आहे.सर्वांचे अभिनंदन.

    • @sunitabotre5694
      @sunitabotre5694 3 роки тому +1

      खुप छान जोगवा सगळ्यानी सुंदर आवाजात गायला सर्वाचे अभिनंदन

    • @padmajashidhore6513
      @padmajashidhore6513 3 роки тому

      @@sunitabotre5694 खूप छान गायन झाले.

  • @surabhipandit
    @surabhipandit 3 роки тому +2

    सुंदर सादरीकरण

  • @nivruttinage4808
    @nivruttinage4808 3 роки тому +3

    अप्रीतीम🙏🙏 सुंदर संगीत

  • @urfriend1734
    @urfriend1734 3 роки тому +1

    Suparb

  • @umeshgonbare5553
    @umeshgonbare5553 3 роки тому +12

    पहिल्यांदाच एवढा मोठा आणि मस्त जोगवा ऐकायला मिळाला एकदम भारी आहे की सगळेच भारी... खूप आवडला आपल्याला...🎉🎉🥳🥳🥳

    • @rutvikakadam5046
      @rutvikakadam5046 3 роки тому

      🤤 या 🤤 आणि 🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤

  • @mangeshpatil1224
    @mangeshpatil1224 3 роки тому +2

    Kadak

  • @sharadmehendale7788
    @sharadmehendale7788 3 роки тому +38

    टीमवर्क सुपर्ब! कान तृप्त झाले आणि मन भावभक्तीने भरून आलं

  • @bhupendrashirke3454
    @bhupendrashirke3454 3 роки тому +1

    Khup Sundar 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajaniduvedi9192
    @rajaniduvedi9192 3 роки тому +4

    जोगवा छानच गायला आहे.उत्तम संगीत नियोजन. सर्व टीम मनापासून गायलीय.छान.

  • @popatsable6605
    @popatsable6605 3 роки тому +2

    Very good

  • @ravindrakhamitkar2410
    @ravindrakhamitkar2410 3 роки тому +5

    अभिनंदनीय, अप्रतिम, सुंदर, देवीची आराधना

  • @nirmaladeuskar7496
    @nirmaladeuskar7496 3 роки тому +2

    सुंदर टीम वर्क

  • @vandanadange2084
    @vandanadange2084 3 роки тому +44

    अप्रतिम रचना,संगीत,आणि ग्रुप चा उस्फूर्त सुरबद्ध असा आवाज आणि सर्वांची कमालीची
    सकारात्मकता ह्यामुळे जोगवा एकदम भन्नाट झाला. खूपच छान 👌👌 अभिनंदन सर्वांचे.

  • @purvawalawalkar8630
    @purvawalawalkar8630 3 роки тому +1

    मस्त आहे

  • @Sanjay-td2lh
    @Sanjay-td2lh 3 роки тому +3

    अंगवार शहारे आले .... अनि डोल्यत आश्रू 🙏🙏

  • @vaishaliwadskar3492
    @vaishaliwadskar3492 2 роки тому +2

    अप्रतिम...... लिहून पाठवा.

  • @sangeetasatvekar6943
    @sangeetasatvekar6943 3 роки тому +10

    अशाच अप्रतिम कलाकृती आपल्याकडून भविष्यात घडाव्यात ही भवानी देवीला मनापासून प्रार्थना

  • @mangeshdhadshi7444
    @mangeshdhadshi7444 2 роки тому +1

    अतिशय सुरेख गायले

  • @manojwaghamare1728
    @manojwaghamare1728 3 роки тому +3

    लयभारी

  • @Deepak-ug5ep
    @Deepak-ug5ep 3 роки тому +2

    पुढे जात रहा 👌👌👌👌✌✌✌

  • @sureshkarogal2904
    @sureshkarogal2904 3 роки тому +5

    खरोखरच कौतुकास्पद आहे, ऐकून कान तृप्त झाले, अनेका गायक वादकांना सामावून घेतले,व सुंदर कोरस , अंबाबाई देवीला आळवून गीत गाईले... धन्यवाद गिरिशजी..

  • @sanjaykhele4125
    @sanjaykhele4125 4 місяці тому +1

    खुपच छान जोगवा

  • @samarthwaghererollno-613rd9
    @samarthwaghererollno-613rd9 3 роки тому +4

    अप्रतिम खरच तुळजापुरच्या आईच्या मंदिरात असल्यासारखे वाटले,अंगावर शहारे आले जोगवा ऐकताना👌👌👌👌👌👌

  • @manjushasangeetvidyalay3262
    @manjushasangeetvidyalay3262 3 роки тому +2

    अप्रतिम खूपच सुंदर

  • @roshanidabli4956
    @roshanidabli4956 3 роки тому +49

    अप्रतिम !अवर्णनीय! शब्द तोटके पडले. वादन, सादरीकरन सोबत तेवढयाच ताकदीचे गायन. आजपर्यंत ऐकलेल्या सर्व जोगव्या मध्ये हा एकच नंबर. खूप खूप खूप सुंदर

    • @shrikantpotdar8148
      @shrikantpotdar8148 2 роки тому +3

      So nice

    • @nirmalaagle4952
      @nirmalaagle4952 2 роки тому +2

      फार सुंदर thulja भवानी
      Cha जोगवा

    • @priyaraje6031
      @priyaraje6031 2 роки тому

      जोगवा अतिशय ताला सुरात आणि श्रवणिय झाला आहे .खुपच मनाला प्रसन्न वाटले रोज असे ऐकवा हं! नमस्कार!

    • @ranjanadaigavhane4870
      @ranjanadaigavhane4870 2 роки тому

      त्यामुळे ल जे

    • @vijayajoshi2129
      @vijayajoshi2129 2 роки тому

      @@nirmalaagle4952 8kh
      Khup chaan

  • @rajkamble182
    @rajkamble182 3 роки тому +1

    khup khup chan gan gaylat sarejan ..............Abhinandan all jogwa Team
    JAGDAMAB ART SOLAPUR

  • @pankajpawar0785
    @pankajpawar0785 3 роки тому +7

    सुपर असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला पाटवा धन्यवाद 💐🙏

  • @dattakarde425
    @dattakarde425 3 роки тому +1

    अतिशय सुंदर

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 3 роки тому +4

    अतिशय सुंदर.. खुप आवडला जोगवा. शब्द संगीत व गायन अप्रतिम... जोशपूर्ण गायन..

  • @gadenavanathpanduranggad-ch1ub

    Excellent

  • @dattatrayaubale7715
    @dattatrayaubale7715 3 роки тому +14

    अप्रतिम कलाकृती 🌹❤️🌹
    शब्दात मांडणे शक्य नाही फक्तं अंगात भिनले आहे येवढेच सांगतो 🙏❤️😘

  • @VEERSINGH-ec5zf
    @VEERSINGH-ec5zf 10 місяців тому +1

    i like you jogwa song

  • @trishulhelpdesk9289
    @trishulhelpdesk9289 3 роки тому +13

    खूप छान अतिशय उत्तम प्रकारे जोगवा सादर केलात... संपूर्ण टीमची अप्रतिम कला सादरीकरण.. 👍🏻👌🏻👌🏻

  • @dattanaga4668
    @dattanaga4668 3 роки тому +1

    Very. Good. Geet. .navratra. jogwa

  • @rajpatil1997
    @rajpatil1997 3 роки тому +3

    खूपच सुंदर, छान, कितीही वेळा ऐकला तरीही कंटाळा येत नाही,,🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dr.sanjaysangale9135
    @dr.sanjaysangale9135 3 роки тому +1

    खूप छान जोगवा मागितला आहे

  • @dadaraodoifode2712
    @dadaraodoifode2712 3 роки тому +3

    नंबर एक संगीत चाल व गीत 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @anandikulkarni8226
    @anandikulkarni8226 3 роки тому +5

    सुंदर! छानच जमून गेलंय!!पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा!!

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 2 роки тому

    सुंदर आईचा जोगवा जगदंबे नी ऐकावा इतका अप्रतिम

  • @anupkumar-ng2xg
    @anupkumar-ng2xg 3 роки тому +4

    Congratulations to whole team

  • @vilaspatil2568
    @vilaspatil2568 3 роки тому +1

    छान

  • @rajendragondkar5450
    @rajendragondkar5450 3 роки тому +4

    Excellent teamwork. खूप खुप शुभेच्छा

  • @ramajha1636
    @ramajha1636 3 роки тому +1

    Ati sundar

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 2 роки тому +3

    भारून टाकणारा अप्रतिम जोगवा.गिरीषजी ,तुमचे आणि नादसप्तक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन .

  • @sangeetasatvekar6943
    @sangeetasatvekar6943 3 роки тому +2

    कितीही वेळा हा जोगवा ऐकला तरीही पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो

  • @jeevanshinde1619
    @jeevanshinde1619 3 роки тому +6

    खूपच सुंदर..... उत्तम रचना, चाल अप्रतिम,,,,,,, सलाम वाद्यवृंद 🙏🚩🌹

    • @shubhangikulkarni6982
      @shubhangikulkarni6982 Рік тому

      खूपच अप्रतिम झालाय..खूपच सुंदर 👌🙏🙏💐💐

  • @mastera4004
    @mastera4004 3 роки тому +1

    अप्रतीम👌👌👌🙏🙏🙏👍

  • @sayalidhumal2504
    @sayalidhumal2504 3 роки тому +4

    Nice song

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 роки тому +1

    खुपच छान जोगवा सादर केला.

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 3 роки тому +3

    अप्रतिम योगदान, महिला टीम🙏🙏🙏👌👌👍👍

  • @dipakjadhav9497
    @dipakjadhav9497 3 роки тому +1

    खुपच छान

  • @dhanrajpanchal7375
    @dhanrajpanchal7375 3 роки тому +2

    Superior

  • @milansakunde6609
    @milansakunde6609 3 роки тому +3

    अप्रतिम जोगवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 3 роки тому +1

    खूप छान अतिसुंदर आवाज आहे

  • @krushnalavhate4993
    @krushnalavhate4993 3 роки тому +1

    मस्त

  • @vijaychavan8246
    @vijaychavan8246 3 роки тому +4

    साधे सरळ सोप्पे शब्द आणि सहज मनावर ताबा मिळवेल अशी चाल आणि ताल..ह्या सर्व गोष्टींचा सुंदर मिलाप झाला आहे..विशेष म्हणजे ह्या लोक संगीतात प्रथमच शास्त्रीय संगीताचा तराणा वापरला आहे ..त्या मुळे एक वेगळाच कला प्रकार घडला आहे..सर्व मान्यवर कलाकारांना खूप खूप शुभेच्छा...

  • @youresiddhikacrazylife4958
    @youresiddhikacrazylife4958 Рік тому +2

    Kothrudla shri mataji Nirmala devi center aahe tumhi sarve kalakar bhet dya tumche jagat naav hoil thumi kalakar khup sunder gaayan karta 👍🏻👍🏻🌹🌹💐💐

  • @laxmilakhe6254
    @laxmilakhe6254 3 роки тому +3

    खूप खूप छान आवाज आहे. सगळ्याचा एक सारखा सुर....
    ऐकल्यावर मन प्रसन्न होते.👌👌👌👌👍👍💐💐

    • @ganeshsuwrankar7640
      @ganeshsuwrankar7640 3 роки тому

      सुपर से उपर
      सगळ्यांचा सारखा सुर 🙏

    • @vaishalideo1560
      @vaishalideo1560 2 роки тому

      खूपच छान अभिनंदन saglychaaavaj खूप छान

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 Рік тому +1

    अति सुंदर, स्री शक्ती ला नमन

  • @adityaadsul88
    @adityaadsul88 3 роки тому +4

    Nice Voice

  • @shailajabarure3187
    @shailajabarure3187 3 роки тому +5

    जोगवा खूपच मस्त आहे! अंबाजोगाई च्या योगेश्वरी चा उदो उदो गाताना ,मयुरी देशपांडे- पंचवाडकर या आमच्या मैत्रिणीच्या कन्येस पाहणे अत्यंत अभिमानास्पद आहे .कुटुंबवत्सल पंचवाडकर कलेचा वारसा जोपासताना आम्ही अंबाजोगाई कर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन !वेशभूषा, ताल आणि एकूणच सर्व अत्यंत प्रभावी झाले आहे.

  • @nalinivaskar5252
    @nalinivaskar5252 Рік тому +2

    अप्रतिम जोगवा आंबाबाई उदो उदो 🙏🏿🙏🏿👌👌👌👌

  • @samirpathan4772
    @samirpathan4772 3 роки тому +3

    अतीशय सुंदर सादरीकरण ..
    आवाज आणि संगीतसंयोजन अप्रतीम ..

  • @vijaykumarkadam8630
    @vijaykumarkadam8630 3 роки тому +1

    टीमवर्क सुपर ताल,लय,सूर यांचा सुरेख संगम

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 3 роки тому +17

    श्रोतुवर्गास ब्रह्मानंद दिल्याबद्दल जोगवा ग्रुप यातील सर्व सहभागी कलाकार यांचे मनापासून आभार।
    अप्रतिम निर्मिती 🌹🌹🙏🙏

    • @geetanjalikamble5383
      @geetanjalikamble5383 2 роки тому +1

      खुप च सुंदर आणि मनमोहक गायन

    • @geetanjalikamble5383
      @geetanjalikamble5383 2 роки тому +1

      कुठे आहे हा तुमचा ग्रुप

  • @kaminipadwal6250
    @kaminipadwal6250 3 роки тому +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @jayshreedongre8950
    @jayshreedongre8950 3 роки тому +23

    अभिनंदन नादसप्तक टीम , खुप अप्रतिम सौंदर्य, गायन , संगीत आणि भक्तिभाव..खूप शुभेच्छा ..जय अंबे माते 💐💐🙏🙏

    • @karbharidhotre8828
      @karbharidhotre8828 2 роки тому

      खुपच सुंदर याला म्हणतात भक्ती आनी शक्ती

  • @chandrakantdabhade5946
    @chandrakantdabhade5946 3 роки тому +1

    Mastac awaj saglynce

  • @ashleshajoglekar5634
    @ashleshajoglekar5634 3 роки тому +5

    खूप सुन्दर तालवाद्य व सुरेल आवाजात जोगवा म्हणला आहे कंपॉझिशन पण मस्त आहे

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 3 роки тому +1

    Lia bhari

  • @vikasmaratheofficial7930
    @vikasmaratheofficial7930 3 роки тому +4

    मंत्रमुग्ध करणारे सुंदर गायन खूपच छान keep it up all team 👌👌💐💐💐💐💐

  • @nitinkhande2331
    @nitinkhande2331 3 роки тому +1

    Khup chhan sir

  • @bhavikumarbadave4293
    @bhavikumarbadave4293 3 роки тому +3

    खुपच छान!👌🙏

  • @swap0703
    @swap0703 3 роки тому +4

    खूपच सुंदर सर्व टीमचे आणि रश्मी तुझे खूप खूप अभिनंदन👌👌👍👍💐