Chagka payla mja aali 👍👌👌👌
सतीशजी खूप मेहनत घेत आहात , आपल्या कार्यास सलाम ...
एक नंबर 👌👌 कारणे सांगणारा युवक काहीच करू शकत नाही...तुमचा आदर्श घेतला पाहिजे.....मी एकदा येणार आहे तिकडे
सर तुम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवून टाकत आहात नवीन कुट पालन व शेळीपालकासाठी एक आदर्श आहात तुमच्या व्हिडिओची शेळी पालक व कुक्कुटपालन वाट बघत असतात की सर कधी व्हिडिओ टाकतात धन्यवाद आपल्या कार्याला
Nice
मंजिले उनको मिलती है जिनके सपनोमे जान होती है सिर्फ पर होणे से कुछ नाही होता होसलोसे उडान होती है........
खुप छान सर... हे किती क्षेत्रात झाले ते कळवा सर हि विनंती कारण तुमचा अनुभव व मेहनत पाहून मि हि हळूहळू महत्त्वाच्या गोष्टी ची जुळवा जुळवा करण्यास सुरुवात केली आहे
सर खुप छान व्हिडिओ आहे नविन पिढीला एक प्रेरणा देणारा उद्योग आहे कुणाची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः चा व्यवसाय करणारा व्हिडिओ आहे एकदम छान
Asech video takat raha dada
सर आपले नियोजन एक दम सावकाश आणि पद्धतशीर आहे
Informative. Energetic
अतिशय सुंदर काम सुरू आहे सर
खुप छान सर तुम्ही येका सामान्य कुटंबातील शेळी पालन करणाऱ्यांसाठी आपण एक मशाल आहात तुम्हाला बघून आम्हाला खुप प्रेरणा वाटते
सतिष ,
आपण सध्या प्रेरणादायी काम करीत आहात .
सर तुमचा आदर्श खुप हवाहवासा वाटतो
🙏 सर तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला असेच व्हिडिओ टाकत राहा 🙏🙏🙏💐
Literally
good better best
खूप छान सर आपल्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो👌👍
सर खुप छान माहीती देतात त्या मुळे आम्हला ऊर्जा मिळते कामाला 👍👍👍👌
खूप छान माहिती सांगितली आहे
प्रेरणादायी उपक्रम आहे सर तुमचा
छान माहिती दिली आहे सर...
खुप छान सर अशीच माहिती देऊन समाज सेवा करत रहा देव करो तुमची अजून प्रगती व्हावी 🙏🙏🙏
खूप अप्रतिम मार्गदर्शन.
Bhari aay kombdi
खुप खुप सुंदर माहिती दिली सर
Amazing Sir
Great job sir👌👌
सुंदर नियोजन आणि मार्गदर्शन...
Bhai tumche video amhala study sobat joddhandha karnyas protsahit kartat 🙏🙏🙏
Aple manapasun dhanyavaad 🥰
खुपच छान आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद सर 🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान माहिती दिली सर
खूपच छान मला खूप आवडल
अतिशय सुंदर काम चालू आहे सर तुमच्या कटाला सलाम धन्यवाद आणि शुभेच्छा
Aamchya Satish dadachya mehnatila jod an Tod donhi bi nay ....proud of you dadasaheb 🤗🤗
एकदम छान माहिती दिली.
खूप छान माहिती धन्यवाद
Great work
सर खुप छान माहिती देता
धन्यवाद सर तुम्ही यवढी छान माहिती दिली.
असेच छान काम करत रहा दादा. हीच शुभेच्छा धन्यवाद.
Great work 👍💯💯👍
खुप सुंदर आहे
खुप छान व्हिडिओ आहे सर
सर खूप खूप छान आहे 💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सर,खूपच सुंदर आहे.
Khup maste video
Great job sir ji
अभिनंदन भावा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Jabardast sir 🙏
खुपच छान नियोजन सर
धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिल्या बदद्ल🙏
Khup Chan banvala ahe sir
Video khup bhari vatla ji sir 👍
Thanks sir important information mili
सुंदर आहे
Video peksha tumcha chehrya vrcha आनंद आणि उल्हास पाहून तुमच्या kamachi quality diste.,.,.,.,., khup आनंद hotoy tumchi pragati पाहून............ लय भारी 🚩✨
खूप छान वाटले सर.🙏🙏
Dada khup shan nivejan
Sir khup chan
khupach chyan mahiti dilit dada tumhi,yapudhil vatchalis subhechya
मेहनती ला सलाम
खूपच छान
खुप छान काम चालू आहे सर
Khup mast
खूप छान सर.
Very good job sir
शेतकरयांना एक आदर्श निर्माण केला तुम्ही सर
Kup chan sir
अभिनंदन सर खुपच छान,
Very good job sir 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
सर, खूप छान
Khup chhan shed banval sir
खूप मस्त....कामाची आवड आणि आवडीचं काम
खुप छान👍
Great saheb
Super
Khup chhhan
Sir छान छान फार महागच मार्ग दर्शन मिळालं
Khup chan padatine tumhi sarv sangatat ashc video roj takat jaaa yenary yuva pidila sheti v shetila jodadhanda mhanun kukut palan sheli palan hychyt rss vadvnyt madat kartayet khup chan 🙇🏻♂️💐❤️💯
खुप छान
Khoop chaan sir tumchi video pahnyachi ek veglich maja ahe Ani ek veglach Anand ahe khoop Sundar videos astat tumche
Nice👍
Very nice sir, ,,,👍
खूप छान सर
🙏 नमस्कार सर , व्हिडिओ खूप छान बनवला सर
Khup chan sir
Khupc mahatvaci mahiti dile bhau tumhi tumca kaam khupc bhari aaha
खूप छान, सतीश भाऊ
सर खुप छान माहिति देता
Bhai nice
जबरदस्त
Nice 👍
Keep it up
सतीश सर , जय हिंद ,
चंद्र जसा कले-२ने वाढून सर्व पृथ्वी प्रकाश मय करतो, तसवं आपल काम वाढत राहो, आणी वाढत पण आहे........✍️
खूप छान वाटतं व्हिडिओ बघायला आणि व्हिडिओची वाट बघत असतो की तुम्ही नवीन व्हिडिओ कधी टाकताल..
Ek dummmmmmmmmmmm zabrdussssssss hai
शेतकरी बांधवांचे दिवस पालटण्यासाठी जीवाचे रान करत आहेत त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद! तुम्ही मोठे व्हावे ही मनपुर्वक सदिच्छा.