श्री संत मुक्ताबाई यांचे चरीत्र गु.निवृत्ति बाबा वक्ते यांच्या मुखातुन जरूर ऐका,चॅनल सबस्क्राईब करा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @shashikantpatil9864
    @shashikantpatil9864 Рік тому +1

    राम कृष्ण हरी जय हरी

  • @dhanukadam8864
    @dhanukadam8864 2 роки тому +4

    बाबा परत या बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 2 місяці тому

    श्री पांडुरंग हरी

  • @satishmadamwar6981
    @satishmadamwar6981 2 роки тому +1

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @siddheshwarshitole2499
    @siddheshwarshitole2499 2 роки тому +2

    आबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandurahate1902
    @nandurahate1902 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी

  • @nandkishorbajad5794
    @nandkishorbajad5794 3 роки тому +5

    वैराग्य मुर्ती वक्ते बाबा यांच्या पायी प्रनाम

  • @manoharawchar2868
    @manoharawchar2868 3 роки тому +3

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +1

    जयरामकृषणहरि। रामनामवारकरीविचारधारा। चँनलचेआभार। श्रीवैहभपनिवृतीमहाराज
    आबाचेकिर्तनदाखविले। बदल

  • @gunwantpatil7541
    @gunwantpatil7541 3 роки тому +2

    पररवडतेचा महा मे रु
    राम कृष्ण हरि .

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 3 роки тому +3

    आता अशी कोणी होणे नाही

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 3 роки тому

    जयहरी जय गजानन🚩🚩🚩⛳⛳

  • @namdevmore997
    @namdevmore997 3 роки тому +3

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ! जयहरी विठ्ठल !

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +3

    जयरामकृषणहरि। श्री। सद्गुरू। निवृत्ती बाबाकिजय। सपषटवक्ते

  • @sarangdharwagh568
    @sarangdharwagh568 Рік тому

    मोलचे krine जपुन ठे व ले म्ह नुन आ भा री आ हो त बा बा कृत्न रूपाने अ म र आ हेत

  • @yogeshkhade134
    @yogeshkhade134 3 роки тому +2

    योगेश महाराज

  • @keshavmatttaljagdale3587
    @keshavmatttaljagdale3587 3 роки тому +6

    बाबाला माझा साष्टांग दंडवत याला म्हणतात कीर्तन प्रसंगानुसार चाली घेतल्या केवढा अभ्यास केला असेल बाबांनी नवीन कीर्तनकार जरा आदर्श घ्या बाबांचा नुसते गाणे म्हणता शिवाजी महाराज सांगता जवान सांगता आणि संत कोणी सांगायचे बाबांना त्रिवार दंडवत कळावे केशव महाराज जगदाळे

    • @rameshwarchinche7627
      @rameshwarchinche7627 3 роки тому

      बाबापुरतकपाठवा

    • @marotipatil2567
      @marotipatil2567 2 роки тому

      प,पू, सद्गुरु ह, भ्, प , निवृत्ती बाबा वक्ते यांना साष्टांग दंडवत, अध्यात्म चा सुंदर वारसा घेऊन आई मुक्ताई चे चरित्र व एकादशीचे महत्व
      आम्ही एकादशीच्या दिवशी श्रवण केले,
      बाबा आज आम्हाला आपली उणीव भासत आहे, श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई की जय,

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 3 роки тому

    O