पोयनाडचा आठवडा बाजार | सुकी मच्छीसाठी प्रसिध्द पोयनाड बाजार | poynad dry fish market |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 104

  • @curvycurly_traveldiaries
    @curvycurly_traveldiaries 7 місяців тому

    खुप छान सखोल माहिती व्हिडीयो द्वारे दिलीत.सोमवारचा हा बाजार म्हणजे आमच्या पोयनाडची शान आहे .

  • @adinathpatil5332
    @adinathpatil5332 8 місяців тому +1

    पोयनाड आठवडा बाजाराबद्दल खूप छान माहिती मिळाली. अतिशय सुंदर सादरीकरण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

    • @paramparik_jivanshaili
      @paramparik_jivanshaili  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद श्री.पाटील सर...

  • @VarshaPatil-ti9yl
    @VarshaPatil-ti9yl 4 місяці тому

    पोयनाड चा बाजाराची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार बाजार पाहून खूप बरं वाटलं एकाच छताखाली मिळणाऱ्या सर्व वस्तू तिथे मिळतात

  • @vinayakshinde6468
    @vinayakshinde6468 8 місяців тому +4

    बाजाराबद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल सौ.पाटील मॅडम धन्यवाद.

  • @milindmayekar73
    @milindmayekar73 8 місяців тому +2

    पोयनाडच्या बाजारा बद्दल अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे. खुप वेगवेगळी वस्तूंचीदुकाने येथे आहेत.

  • @VarshaPatil-ti9yl
    @VarshaPatil-ti9yl 4 місяці тому

    कोहिनूरच्या बाजाराची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार

  • @alankarpatil4680
    @alankarpatil4680 8 місяців тому +2

    पोयनाडच्या बाजाराबद्दल अतिशय सुरेख व परिपूर्ण माहिती मिळाली, खूपच छान व्हिडीओ🎉🎉

  • @sakharamambajipatil4101
    @sakharamambajipatil4101 8 місяців тому +1

    पोयनाडच्या आठवडा बाजाराची उत्तम पद्धतीने माहिती सादर केली . माझा नेहमीचा बाजार गावाकडे खरेदीला गेल्यासारखे वाटले. छान वाटले. धन्यवाद पाटील मॅडम

  • @ashishmukadam6576
    @ashishmukadam6576 8 місяців тому +2

    खुप छान मॅडम व्हिडीओ बनवलात आणि सुंदर अशी माहिती सादर केलीत खुप छान 👌👌👌👍🙏

  • @sandhyathakur5384
    @sandhyathakur5384 8 місяців тому

    खूप वर्ष कायम चांगल्या प्रकारे चालणारा हा पोयनाडचा आठवडी बाजार त्या विषयी सुंदर अशी माहिती आणि सुंदर सादरीकरण अभिनंदन

  • @hiramanmokal8901
    @hiramanmokal8901 8 місяців тому +1

    दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सुकी मासळी ,भाजी बाजार ई.याबद्दल सखोल माहिती व उत्तम निवेदन ,उत्तम व्हिडिओ

  • @prashantpatil2665
    @prashantpatil2665 8 місяців тому +1

    खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती वहिनी धन्यवाद

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc 8 місяців тому +1

    Khup chhan bajar aani presentation jun te son

  • @deepaphalke9150
    @deepaphalke9150 8 місяців тому +1

    पोयनाडच्या बाजाराची परिपूर्ण माहिती सांगितलीत खूप छान मॅडम 👌👌

  • @vaishalipatil-se7zw
    @vaishalipatil-se7zw 8 місяців тому

    पाटील मॅडम आपल्या पोयनाडच्या बाजारातील अगदी बारीकसारीक गोष्टींबद्दल उपयुक्त माहिती खूप छान आणि सहज सुंदर ओघवत्या शैलीत सांगितलीत.👌👍

  • @manasijoshi4815
    @manasijoshi4815 8 місяців тому +1

    खूप छान माहिती मॅडम सांगितली तुम्ही
    ताज्या भाज्या कडधान्ये सौंदर्य प्रसाधने
    पोयनाडच्या बाजाराची परिपूर्ण माहिती मिळाली🎉🎉👌🏻👌🏻

  • @ujjwalapatil3774
    @ujjwalapatil3774 8 місяців тому +1

    सुजाता ताई, पोयनाडचा बाजाराला या बद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .😊🎉🎉🎉🎉

  • @nivasthale2551
    @nivasthale2551 8 місяців тому +1

    खूप छान आणि अप्रतिम सादरीकरण आणि माहिती.,पोयनाडचा बाजार हा रायगड जिल्ह्यातील सुकी मासळी, मसाल्याचे पदार्थ, व इतर महत्वपूर्ण वस्तू ,कपडे इत्यादींसाठी सर्वश्रेष्ठ आहे🎉🎉🎉🎉🎉

    • @paramparik_jivanshaili
      @paramparik_jivanshaili  8 місяців тому

      धन्यवाद सन्मा.श्री.थळे सर...

  • @dankeranimationfanyuvraj5337
    @dankeranimationfanyuvraj5337 8 місяців тому +1

    खूप छान माहिती, मॅडम.
    निवेदन खूप सुंदर केलत.🎉🎉

  • @dhanajimansinge1538
    @dhanajimansinge1538 8 місяців тому +1

    खूप छान....सखोल आणि विस्तृत माहिती....keep it up.....

  • @kalpanapawar111
    @kalpanapawar111 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत ❤

  • @manasikhade4625
    @manasikhade4625 8 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली मॅडम.

  • @padmagadekar3654
    @padmagadekar3654 8 місяців тому

    खूप छान माहिती व बाजारात गेल्याचा फील आला 👌🌷

  • @ravindrapatil1728
    @ravindrapatil1728 8 місяців тому +2

    आगोटीचा सामान घेण्यासाठी भरणारी आगरी परंपरेचं दर्शन दाखविल्या बद्दल धन्यवाद....
    लोगो लय भारी

    • @paramparik_jivanshaili
      @paramparik_jivanshaili  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद,सन्मा.पाटील सर...

  • @sujatabhoir.4711
    @sujatabhoir.4711 8 місяців тому +1

    बाजाराची माहिती छान सांगितली आहे.

  • @sanikasandippingale.4966
    @sanikasandippingale.4966 8 місяців тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ❤

  • @NutanDivate
    @NutanDivate 8 місяців тому +1

    Khupch chhan mahiti dilit madam 👌👌

  • @avinvhl
    @avinvhl 8 місяців тому

    सुजाता खूप छान video बनवतेस.. आणि माहिती खूप छान पद्धतीने सांगतेस.. छान कौशल्य आहे तुझ्याकडे.. 👌🏻

  • @sanjaymhatre2753
    @sanjaymhatre2753 8 місяців тому +1

    माझ्या आगरी भाषेतील छान माहिती. धन्यवाद 🎉🎉

  • @DarshanaPingale-pm7xf
    @DarshanaPingale-pm7xf 8 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @rahivani3
    @rahivani3 8 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे मॅडम. छान माहिती मिळाली.

  • @vandanabhagat6448
    @vandanabhagat6448 8 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @ajaypatil4488
    @ajaypatil4488 8 місяців тому +1

    Sundar VDO Sundar nivedan(kathan) khupch chhan

  • @atulkhupse1545
    @atulkhupse1545 8 місяців тому +1

    खुप छान माहिती मॅडम

  • @santoshjadhav2385
    @santoshjadhav2385 8 місяців тому +1

    खुपच छान माहिती.सौ. पाटील मॅडम

  • @suchitaborse8177
    @suchitaborse8177 8 місяців тому +1

    छान माहिती मॅडम

  • @anilsarange3176
    @anilsarange3176 8 місяців тому +1

    Mast kup chhan

  • @anilsarange3176
    @anilsarange3176 8 місяців тому +1

    मस्तच खूप छान
    कधीतरी माखल्यांचे कळवण कास करावे ही पण माहिती मिळाली तर उत्तम होईल

    • @paramparik_jivanshaili
      @paramparik_jivanshaili  8 місяців тому

      माकली मसाला ची लिंक पाठवत आहे.
      ua-cam.com/video/VSVQTxNNyUs/v-deo.html

  • @anuragmhatre2602
    @anuragmhatre2602 8 місяців тому +1

    खूपच छान

  • @deepakdeshmukh3284
    @deepakdeshmukh3284 8 місяців тому +1

    Nice information madam,..

  • @abhijitpatil2419
    @abhijitpatil2419 8 місяців тому +1

    Khupch Chaan Mahiti ....

  • @ashleshaadhav3105
    @ashleshaadhav3105 8 місяців тому

    खूप छान explanation Tai 👍

  • @home6185
    @home6185 8 місяців тому +1

    खूप छान माहिती सुजाता मॅडम

  • @dnyaneshthombare8335
    @dnyaneshthombare8335 8 місяців тому

    Nice video and so informative...

  • @nap9640
    @nap9640 8 місяців тому +2

    लई भारी बनसी

  • @rashmisali4300
    @rashmisali4300 8 місяців тому

    Nice information

    • @paramparik_jivanshaili
      @paramparik_jivanshaili  8 місяців тому

      Thanx मॅडम,आपण प्रत्येक व्हिडिओला प्रतिसाद देऊन मला encourage करता...खूप खूप धन्यवाद...

  • @mohanbhoir
    @mohanbhoir 8 місяців тому +1

    छान !

  • @varshasawant8680
    @varshasawant8680 8 місяців тому

    खूप छान माहिती सुजाता 🙏🏻

  • @rajnipatil1346
    @rajnipatil1346 8 місяців тому +1

    No.1

  • @Yay_food
    @Yay_food 8 місяців тому

    मॅडम किती वर्ष झाली बाजारात नव्हते गेले. आज माझ्याच गावात तुम्ही मला नेवून आणलत.सुंदर निवेदन , छान व्हिडिओ.keep it up .

    • @paramparik_jivanshaili
      @paramparik_jivanshaili  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🙏
      तुम्ही पोयनाडच्या आहात हे माहीत नव्हते

  • @r.z.pschoolshenvai5884
    @r.z.pschoolshenvai5884 8 місяців тому +1

    खूप छान माहिती मॅडम