मुंबई जवळच सुकी मच्छी मार्केट 😲 | सुकी मच्छी मार्केट कल्याण कोनगाव | Dry Fish Market Kongoan Kalyan
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- कल्याण कोण गावाचा आठवडी बाजार आणि ड्राय फिश मार्केट | Dry Fish Market | Kongoan Kalyan Thane | कल्याण कोनगावाचं सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan
#dryfishmarket #Dryfish #WholesaleFishMarket #fishmarket #सुकीमच्छी #MachhiMarket
कल्याण कोण गावाचा आठवडी बाजार आणि ड्राय फिश मार्केट
कल्याण कोनगाव च्या सुकी मच्छी मार्केट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळेल. येथे सुखे बोंबील, सुखी सुरमई, सुखी टेंगली सुखट, सुखी माकली, सुखी ढोमी आणि अजून खूप काही मिळत म्हणून हा व्हिडीओ पूर्ण बघा. जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडतोय तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्र - मैत्रिणींना नक्की शेअर करा.
हे सुकी मच्छी मार्केट फक्त मंगळवारी असते सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत किंवा सुकी मच्छी संपे पर्यंत असते
कल्याण कोनगाव सुकी मच्छी मार्केट मध्ये जाण्यासाठी
कल्याण वेस्ट वरून तुम्ही शेअर रिक्षा ने कोनगांव सुकी मच्छी मार्केट पर्यंत येऊ शकता Rs. २० प्रत्येकी किंवा बस ने पण तुम्ही येथे येऊ शकता
Address- Kongaon Kalyan Dry Fish Market
Take Auto from Kalyan (west) sharing auto Rs. 20/- per person, Bus RS.10/- per person
🥰तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच... चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
🙌 मला Support करण्यासाठी : -
🙌 कोणत्याही व्हिडिओ खालील Thanks बटण वर क्लिक करा.
🙌- Hit the THANKS button in any video!
📺 व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
📺 For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
🙏🔔सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lifewithantara
🙏 🔔 Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
/ @lifewithantara
📡 Follow Our Social Media
Instagram : Lifewithantara
Facebook : Lifewithantara
📧 Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
3) Women’s Shopping - • Women's Shopping
4) Fish Market - • Fish Market
5) Shopping Vlog - • Local Market Shopping
6) Festival Shopping - • Festival Shopping
7) Kids Shopping - • Kids Shopping
8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
9) Family Vlog - • Family Vlogs
10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#dryfish #MachhiMarket #DryfishMarket #WholesaleFishMarket #Lifewithantara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
dry fish wholesale market in mumbai
dry fish market in thane
dry fish wholesale market in india
dry fish wholesalers
ताई मच्छी मार्केट कल्याण ला आहे ते आम्हाला समजलं पण पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे ते तुम्ही नाही सांगितलं दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की गुगल वर सर्च करा सर्वांनाच गुगल सर्च करता येतो असं नाही ना आणि जी मेन मच्छी होती सुकी मच्छी घोळ तिचा भाव तुम्ही विचारलाच नाही👍🤔🙆♂️😞😞
कोन गावला उतरा
तिकडे विचारा, आतमध्ये भरतो
@@nileshpatil580अरे भाऊ आम्ही कोनगाव बघितला नाही तिकडे कसं जायचं कोण गावला ❓कुठे आहे तो कोनगाव❓👍🙏
Kalyan West kongaon
@@santoshjadhav1607Kalyan West platform no 1 chya pathimage. Sharing riksha 20 rupees per person ghetat.
कल्याण भिवंडी बस मध्ये जा कोन गाव वर पाण्याचा टाकी जवळ उतरावे
तेथून जवळ आहे@@santoshjadhav1607
खुप छान आहे पण वेस्ट ला आहे का
खुपच छान, धन्यावाद.
😊🚩🙏
❤❤❤❤❤❤❤छान आहे ताई
छान
Very nice informative vlogs with all dry fish rates. Best wishes.
Many many thanks
Vlog mast
Mast vlog ❤
Thanks 😊
Aata ha market chalu ahe ka? Pl inform, mala market karayche ahe
❤❤❤❤❤❤❤❤❤
🚩🙏
❤❤❤
बर झाले किंमत सांगता ☺
👍😊🙏🚩
👍
🙏
धन्यवाद ताई तुम्ही कोणाला तरी रिप्लाय दिला तो वाचून मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण मेसेज वाचला तेव्हा मला समजलं कसं जायचं कोण गावला मच्छी मार्केटमध्ये❓👍🙏😂😂😂
🙏🚩😊
बाजार कधी असतो
Ya market la kalyan st
Pasun jayach kas te pls sanga.
रविवारी चालु असते का हे मार्केट
Tai cha point sagitlat pan prayatn kara par kg kai ret aahe kivha holsel kas detail plizz tai
Market roj aaste ka ?
दर मंगळवारी फक्त
छान👍
😊🙏🚩
1:15
👍
Hello Didi please garlic market in Mumbai APMC please market video in APMc market garlic and onion video please
Okay sure
@lifewithantara please jaldiii
मुंबई ला स्वत आहे
Ha 🚩🙏😊
Kuthe ahe मार्केट ताई.. खूप छान माहिती दिली तुम्हीं...
maps.app.goo.gl/cJUcYCswYPXdgXjA9
maps.app.goo.gl/cJUcYCswYPXdgXjA9
कल्याण कोन गाव 🚩🙏
@@lifewithantara Thanks
ताई मोठें बोंबील खूप वसा ट लागतात.
ओके
मला माहित नव्हते आम्ही मिडीयम आकाराचे बोंबिल आणतो
@@sharadmhatre3123 मोठे बोंबील मध्ये फाडून चुलीवर भाजायचे आणि मधला काटा काढून त्यांची चटणी बनवून बघा मग वाट लागणार नाहीत 👍🙏😂😂😂
@@sharadmhatre3123 एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरळ गॅस च्या आगीवर कोणतीच वस्तू भाजून खाऊ नका त्याने आरोग्य बिघडते (कैन्सर) होतो 👍🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
कोणत्या वारी हा बाजार लागतो
मंगळवारी 🚩🙏😊
दर मंगळवारी बाजार असतो
Ha 🚩😊🙏
मुशी नाही भेटत का कुठे दाखवली नाही
When. day. Open. Market.❤
Tuesday starting morning 8:00am
maps.app.goo.gl/cJUcYCswYPXdgXjA9
Tuesday
maps.app.goo.gl/cJUcYCswYPXdgXjA9
फक्त मंगळवारी 🚩🙏
Kasa jayche Tai...market la kalyan pasun..
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे आणि Description मध्ये address आहे
कधी. भरते. वारसांगा
मंगळवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत
ताई खुप महाग आहे विरार ला खुप सोसद
Ho ka kuthe aste market 🚩
@@lifewithantara सगळी कडे जवळपास सारखे भाव असतात ☺
हो पण quality वेगवेगळी असते
@@lifewithantara आमच्या कडे आलीबाग पोयनाड येथे भाव देखील चांगले असतात आणि क्वालिटी देखील 😐
Dress var कधीतरी स्कार्फ किंवा दुपट्टा तरी घे ...न.
शुद्ध बोल
Bajar kadhi mhanjje kontya vari asto te nahi sangitl, Ha AAthvadi bajar aahe na mg konttya vari asto he sangitl ast tr dusryanna jata yeil na
मला वाटतं व्हिडिओमध्ये सांगितलंय मंगळवारी असतो
बरोबर 😊🙏
Market daily asate ka
nhi tai fakt Tuesday la asto
Kon gaon mein kidar or konse din raheta hai
Description mai sab likha hai dekho 🙏🚩
Antarachi aai kiti kasat karta mehnat kara mast mahiti aani akdam sast market
Sukat bolta tyala karandi boltat sukhi barki kolambi
🚩🙏
Aamhi tyla sukatch mhntoi 😊shikun gy aamchy kadun😢😂
Kute aahe he kongav madhe kute
कधी. भरते. वारसांगा
दर मंगळवारी 🚩🙏😊